Pahile Na Mi Tula Lyrics | पाहिले ना मी तुला Lyrical | Suresh Wadkar | Anil-Arun | Marathi Songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 821

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 7 месяцев назад +27

    ह्या गाण्यातील प्रत्येक शब्दात हळूवार प्रेम ओतप्रोत भरलेले आहे. लहानपणी आकाशवाणी वर ऐकलेली गाणी पुन्हा ऐकताना मन भरून येतं. अशा प्रकारची प्रेमगीतं पुन्हा होणार नाहीत. 💓💓💓💓

  • @OmnamhashivayMs
    @OmnamhashivayMs 11 месяцев назад +45

    आभारी आहे या गाण्याचा मी हे गाणे मी तिला पाठवले ते माझे वयाच्या सोळाव्या वर्षातले अबोल परंतु पूर्व जन्माचे प्रेम तिला पाहिले पण सांगता आले नाही म्हणून पण आता दुरावा आहे आमच्या दोघांसाठी प्रार्थना करा आम्ही लवकरात लवकर एकत्र यावे परमेश्वर आमची परीक्षा घेत आहे😢

    • @Sunil_Shinde145
      @Sunil_Shinde145 Месяц назад +2

      देवाला प्रार्थना आहे माझी तुम्ही एक दिवस एकामेकाशी जरूर मिळणार

    • @OmnamhashivayMs
      @OmnamhashivayMs Месяц назад

      धन्यवाद

  • @vishaldarkunde4564
    @vishaldarkunde4564 9 месяцев назад +190

    2024 मध्ये मी 20 वर्षाचा झालोय आणि आज पण मी हे गाणं ऐकत आहे कोण कोण 2024 मधे हे गाणि ऐकत आहेत

    • @the_rk.1029
      @the_rk.1029 8 месяцев назад +7

      Me 18 cha ahe. Pn aaj kasl chya hindi song peksha mala hyat aanand milto. 😊

    • @RamAkhatkar-hu2lk
      @RamAkhatkar-hu2lk 8 месяцев назад +3

      God

    • @MH3DStudio
      @MH3DStudio 7 месяцев назад +6

      नवीन पिढीलाही जुनी गाणे आवडतात ... हे पाहून बर वाटल❤

    • @prashantsable5764
      @prashantsable5764 7 месяцев назад +2

      Kiti Vela aaikle mitra sry jara gane purn aaheka bolele

    • @sifarsnote3505
      @sifarsnote3505 7 месяцев назад +1

      मी ३० चा झालोय पन ह्या गाण्याची लत सुटत नाही

  • @Swapnilc.
    @Swapnilc. 2 года назад +373

    हे गाणं मी केंव्हाही, कुठेही,कधीही ऐकू शकते आणि प्रत्येकवेळी ते गुणगुणत राहावे असच होत ...ते शब्द, तो सूर ते संगीत सगळंच अगदी नेक्स्ट लेव्हल कायमस्वरूपी... या अप्रतिम गाण्यासाठी ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सगळ्यांचे खूप खूप आभार...👌👍💕🙏🏼

  • @parshuramshinde5932
    @parshuramshinde5932 3 года назад +929

    न बघता जुळलेले प्रेम...खरंच किती भाग्यशाली असेल ते जोडपं..!

    • @Chefnaksh
      @Chefnaksh 3 года назад +35

      🥰kharch koni sankalpna pan nhi kru shkt yachi

    • @ranjitaware
      @ranjitaware 3 года назад +55

      माझी पण अशीच स्टोरी होती

    • @ujwalasuryawanshi9103
      @ujwalasuryawanshi9103 3 года назад +6

      @@Chefnaksh 0000

    • @dhananjaywalekar9766
      @dhananjaywalekar9766 3 года назад +15

      Tikhat nahi na pn te...

    • @dhananjaywalekar9766
      @dhananjaywalekar9766 3 года назад +10

      @@Chefnaksh
      Nagesh bhau...
      MI Yatunch gelelo aahe...
      pn te tikle nahi....

  • @worldofpratik6939
    @worldofpratik6939 2 года назад +133

    बालपणी रेडिओ वरती ऐकलं होतं गाणे ...तेव्हा पासून खूप आवडते . मंत्रमुग्ध सुमधुर असा अप्रतिम आवाज....

    • @jaipalgaikwad6693
      @jaipalgaikwad6693 2 года назад +1

      आपले दिवस होते bhai

    • @Shaunaks-art
      @Shaunaks-art 2 года назад

      मी पण हे गाणे रेडिओ वर ऐकलं होतं

    • @vijayjangam3240
      @vijayjangam3240 2 года назад +1

      Fhar Chan Divas hote

    • @Omkarnale9553
      @Omkarnale9553 2 года назад

      हो मी पण काय दिवस होते खरच

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 года назад +80

    आपल्या मराठीत अशीही काही अप्रतिम, सुंदर भावगीतं आहेत. त्यासाठी थोडसं शोधावं लागेल. सुरेश वाडकरांनी गायलेली सर्वच गाणी छान आहेत...
    आता हेच गाणं घ्या की, किती अर्थपूर्ण शब्द आहेत. माणूस प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्याचा प्रेमभंग झालाय न त्याला हे गाणं ऐकल्यावर सावरणं जरा कठीणच.....!

  • @yogeshkapse424
    @yogeshkapse424 Год назад +9

    किती सुंदर माझी मातृभाषा
    इंग्लिश आणि हिंदी च्या अतिक्रमणामुळे
    लुप्त होऊन जाऊ नये .हीच ईश्वचरणी प्रार्थना

  • @vikashaldankar9468
    @vikashaldankar9468 3 года назад +189

    पहिले पण प्रेम तेच होतं आणि आता देखील प्रेम तेच अाहे. आगदी निरागस, निर्मळ आणि पवित्र
    म्हणजे जसे की आपण आपल्या देवा जवळ प्रार्थना करतो पण ते देव आपल्याला दिसत नाही पण तरी देखील आपण एकदम मना पासून मानतो ना! एकदम तसच प्रमाचं आहे.

  • @gajanankhandare6733
    @gajanankhandare6733 Год назад +27

    आजच्या काळात आणी आतच्या पिढीला हे कळण खूप मुश्कील आहे.चार मिनिटात बरंच काही सांगून जातं❤😊

    • @shraddhadesai591
      @shraddhadesai591 2 месяца назад +1

      Today ❤❤❤❤06.09.24 still love
      This song❤❤❤❤

  • @sachinsorte8743
    @sachinsorte8743 2 года назад +104

    अतिशय रोमांटिक गीत, सुरेश वाडकर यांचा स्वर म्हणजे आम्हा रसिका साठी पर्वनिच

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 2 года назад +76

    सुरेश वाडकर यांचा romantic आवाज.
    त्याच गाण्यावर खरच गायक म्हणून वाटणारे कुलदीप पवार आणि पडद्यावर दिसणारी अति सुंदर रंजना आणि काय हवंय एका सुरेख गाण्याला.

  • @sambron9441
    @sambron9441 Год назад +39

    मराठी भाषेवर ज्यांना अतोनात प्रेम आहे त्या लोकांनाच हे गाणे गोड वाटेल नाहीतर इतर भाषा बोलण्यामध्ये ज्या लोकांना रस आहे त्यांना यातला गोडवा काय कळणार मराठी वाचली तर आपली संस्कृती वाचेल

  • @ArvindDevkar-d7h
    @ArvindDevkar-d7h Месяц назад +4

    आशाच पद्दतिचे गाणे मुबंई चा फौजदार सिनेमा त आहे.... 🎼🎼🎼हा सागरी किनारा

  • @shrutiphansalkar9883
    @shrutiphansalkar9883 2 года назад +59

    अप्रतिम गीत रचना, त्याला अप्रतिम संगीताची जोड आणि सुरेश जीं चा सुरेल आवाज. अहाहा 🌹

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 2 месяца назад +3

    का उगाच झाकिशी...या नवीन चरणाने सुरुवात केली पण नंतर ते पूर्ण राहून गेले यात...खूपच सुंदर गीत

  • @NarcinvaKerkar
    @NarcinvaKerkar 7 месяцев назад +2

    हे आंधळे प्रेम स्वर्गात घडले इथे बहरले फुलले,त्याचा सुगंध दळवलत चोहोबाजूनी पसरला,ह्या गाण्याने मन खरच हलके झाले❤❤🎉🎉🎉❤

  • @amolpatil.55
    @amolpatil.55 2 года назад +40

    अप्रतिम गीत 😍😍😍काय composition आहे हे, आणि काय गायलंय सुरेश वाडकर सरांनी 🙏

  • @manishakamble9893
    @manishakamble9893 11 месяцев назад +1

    Ho its a meditation 😊

  • @santoshtiwari4998
    @santoshtiwari4998 2 года назад +25

    पाहिले ना मी तुला, जरा विसावू या वळणा वर, दृष्ट लागण्या जोगे सारे, तु तिथे मी,
    या सर्व गाण्यांना कधीही ऐका , वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात.....

  • @jyotishivde3302
    @jyotishivde3302 3 года назад +26

    गाण ऐकून मनातलं प्रेम ओठावर येते खरंच खूप सुंदर आहे जुने ते सोने

  • @Washaista
    @Washaista 3 года назад +296

    This song take us to a diffrent world ....it's meditation ....

  • @nilesh1731
    @nilesh1731 Год назад +4

    अशी composition आणि असे शब्द आणि असा अस्सल स्वर वाह...., अभिमान आहे मराठी असल्याचा

  • @RahulBallal1000
    @RahulBallal1000 Год назад +4

    हे गाणे ऐकल्या नंतर धावपळीच्या जीवनात आनंद दायक काही प्रेमळ भावना चिरतरुण होतात अशी अस्मरणीय गीत रचना खूप सुंदर अशी मांडणी केली आहे

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 2 года назад +7

    निर्मळ व निरागस वनिरपेक्ष प्रेमाची अनुभूती....ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले💞💞

  • @hemantnaik2463
    @hemantnaik2463 4 месяца назад +3

    तेव्हा रविवारी संध्याकाळी मराठी चित्रपट दाखवायचे दुपारी4 वाजता तेव्हा बघितलेलं हे गाणं ❤😍🥰

  • @shreeharialatekar6781
    @shreeharialatekar6781 3 года назад +347

    Suresh wadkar sir deserves a huge respect , plz do one like for him

    • @uniquesystems1737
      @uniquesystems1737 3 года назад +5

      नक्कीच

    • @apandit74
      @apandit74 2 года назад +2

      Always Sir. Suresh ji Superb voice

    • @madhurinarkhede980
      @madhurinarkhede980 2 года назад +1

      Suresh wadkar ji deserves a lot of recognition in both marathi n hindi music industry..his all songs are exceptional n his voice n singing is immepecable..i wonder why his work is not celebrated much ..he deserves much..

  • @nageshkhaire5149
    @nageshkhaire5149 Год назад +7

    2023 मध्ये मी 24 वर्षाचा झालोय आणि आज पण मी हे गाणं ऐकत आहे कोण कोण 2023 मधे हे गाणि ऐकत आहेत

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 Год назад +3

    मनाला स्पर्श करून गेले हे गीत.
    खरोखर पुर्वीची सर्व गीत, भावगीत, कविता,आज पण प्रेमाच्या भावना ताज्या करतात.

  • @nandkishorbaheti8709
    @nandkishorbaheti8709 10 месяцев назад +2

    मराठी गीत म्हनजे अप्रतिम खजीना

  • @krgamer853
    @krgamer853 3 месяца назад +4

    खूप वर्षांपूर्वी हे गाणं एकल होत..आणि आज त्यानेच शेअर करून हे काम करता करता ऐक अस सांगितल.. स्वप्न पूर्ण झालं.. ज्या गाण्यात मी त्याला शोधल आज त्यानेच पाठवलं.. योगा योग की प्रेम??

  • @sagars8713
    @sagars8713 Год назад +1

    हे गाणे नाही तर संसार कसा करावा हे वर्णन खुप सुंदर या गाण्यात केले आहे..
    हे गाणे ऐकुन लहाणे चे केव्हा मोठे झालो भर भर वर्षे निघून गेले ...

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 5 месяцев назад +3

    मला हे गाणे खुप महणजे खुपच खरच खुपच आवडते अतिशय विलक्षण सुंदर गाणे आहे हे 😊

  • @raprendercolor6419
    @raprendercolor6419 Год назад +7

    माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणी.आवडलेला मराठी गाणं❤🎉

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 2 года назад +20

    गाणं ऐकुन आठवण आली 2012 ची असंच मला प्रेम झालं होतं सगळ्यांना जिवनात प्रेम होतं पण ते मिळत नाय...........................................🥰

  • @sachingawade161
    @sachingawade161 3 года назад +42

    अप्रतिम सुंदर स्वर आणि संगीत.

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 Год назад +1

    हे गाणे ऐकून लहानपणी चे दिवस आठवतात. किती गोड आवाज आहे. ऐकतच राहावे वाटते. शब्द न शब्द खरोखरच किती मनातील भाव व्यक्त करतो. ❤

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 2 года назад +5

    सरळ सोपे शब्द सुरेश वाडकर सरांचा सुरेल आवाज अप्रतिम संगीत हीच संगीत रसिकांसाठी पर्वणी आहे 🙏💐🌹🥀

  • @sanindiatrader2051
    @sanindiatrader2051 3 года назад +22

    suresh ji mhanje parmanandachi anubhuti.....what a heavenly voice

  • @Manoj_Mane
    @Manoj_Mane 2 года назад +4

    हे गाणं जेव्हा पण ऐकतो तेव्हा या गाण्याच्या नव्याने प्रेमात पडतो...

  • @yogeshpitekarofficial2406
    @yogeshpitekarofficial2406  2 года назад

    ruclips.net/channel/UCgczoJy5OhN7xZgk_-0O1Lg
    👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
    या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..

  • @jeewanwaghmare7736
    @jeewanwaghmare7736 2 года назад +9

    खूप छान गाणं....खूप छान स्वर...चाल....शब्द...आणी भाव...👌🍁😊

  • @rohinishimpi5409
    @rohinishimpi5409 2 года назад +3

    मना चां ठाव घेत न म्हणजे हे गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा नव्यान प्रेमात पडतो माणुस

  • @Saviamu
    @Saviamu 2 года назад +6

    न पाहताच असो कि पाहताच पण प्रीती खरी असावी 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻

  • @vinodpardeshi1152
    @vinodpardeshi1152 3 года назад +25

    माझं आवडत गाणं आहे काळजात भिडणार गाणं आहे या गाण्या मुळे खूप आठवणी जुळल्या आहेत

  • @ravigulabparde9805
    @ravigulabparde9805 3 года назад +16

    अप्रतिम गीत आहे..
    काळजात भिडणारे आहे....

  • @eknathmorepatil9378
    @eknathmorepatil9378 3 года назад +15

    प्रेम असाव तर अस ..... निस्वार्थ 💓💗

  • @smartscholarsamitpatil
    @smartscholarsamitpatil 2 года назад +3

    वाडकर जी आपन स्वरांचे जादूगर आहेत.खू प गोड गीत आहे. अभिनंदन.

  • @sayleesart_gallery8799
    @sayleesart_gallery8799 3 года назад +74

    Love this song from childhood...❣️ One of the fav song ever....😊

  • @Raju19v
    @Raju19v 2 года назад +2

    He gan aiklyavr eka veglyach duniyet harvun jato mi😍

  • @SachinNalawade-j5r
    @SachinNalawade-j5r 28 дней назад +1

    खरंच जुना काळ खूप छान होता अरे हे गाणे ऐकलं तर असं वाटतं जुना काळ परत यावा

  • @greekgod8961
    @greekgod8961 3 года назад +7

    Khupch Hard gana aahe tare dekhil Suresh Wadkar sarani sahaj gaile👏👏

  • @ashutoshsonar3842
    @ashutoshsonar3842 3 года назад +39

    माझं अत्यंत आवडत गाणं 💖
    आणि आवडत्या गायकाने गायलेलं अप्रतिम 💐

  • @imtiyaz240679
    @imtiyaz240679 3 года назад +32

    फार सुन्दर शब्द, वाह मन प्रसन्न झाले 👌👌👌

    • @माझामुरूड
      @माझामुरूड 2 года назад +1

      माझे सुद्धा खूपच आवडते गीत आहे हे... हजार वेळा तरी ऐकले असेल पण मन.भारतच नाही...फक्त.ऐकत राहावे असे वाटते

  • @hamidakhan837
    @hamidakhan837 9 месяцев назад +1

    Song ka Hindi me translation sunna hai Mujhe plz koi batao

  • @pramodchoughule7801
    @pramodchoughule7801 2 года назад +6

    सदाबहार गीते.
    👌👌👏👏

  • @preetisanchu
    @preetisanchu 2 года назад +1

    Gane ka matla nahi pata chal raha lekin Suresh ji ki awaz or gane ki dhun alag hi duniya me pahucha deti hai. Love you Suresh ji

  • @rautsanjay75
    @rautsanjay75 2 года назад +79

    Whenever I listen this song ....I feel I am doing meditation ....samadhi ....so pure love ..... ❤️❤️❤️❤️

  • @pushplatahanwate6616
    @pushplatahanwate6616 3 года назад +4

    Kiti god aaawaj ahe, mi tr eka veles 4da yaikte he gaan... Khupch sundar

  • @smitamusale7022
    @smitamusale7022 2 года назад +55

    Awesome song and voice! Many thanks to Sureshji!

    • @mera2370
      @mera2370 Год назад

      तुम्ही सुध्दा तेवढ्याच सुंदर आहात स्मिता... 👍👍👍

  • @vikasmoghe1530
    @vikasmoghe1530 9 месяцев назад +1

    Masterpiece of great Suresh wadkar ji

  • @shrikantwanikar8048
    @shrikantwanikar8048 6 месяцев назад

    Mala❤

  • @sureshakaramkamble9026
    @sureshakaramkamble9026 2 года назад +5

    Sir mere papa ko y song bahut pasand tha ,tha isliye wo abhi nhi rahe y song papa din m bahut baar sunte the really is so beautiful song ❣️ really miss u papa ❤️

  • @pragatipathak1993
    @pragatipathak1993 2 года назад +10

    आवडते गांणे मला व माझ्या मुलीला पण खुप आवडते 👌👌👌😘☺😇😊

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 года назад +1

    .....आपली देखील कुणीतरी असावी, असं वाटतंय... खरंच किती सुंदर शब्द आहेत, नाही का..?

  • @ashishdani4755
    @ashishdani4755 3 года назад +7

    खूब छान,मधुर गीत आणि संगीत👌👏👌👏👌

  • @Siddhesh_Jadhav22
    @Siddhesh_Jadhav22 2 года назад +10

    आठवलं! मी आता २२ वर्षाचा आहे माझ्या मम्मी पप्पांच लग्न 1990 मध्ये झालं.
    त्यांच्या लग्नाच्या video मध्ये Resepction च्या Scene वेळी हे अप्रतिम गीत आहे😁
    खरचं जाम भारी😍.

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 2 года назад +2

    आकाश वाणी रेडियो वर चे आवडीचे लोकप्रिय गीत। फारच छान। मागचे दिवसातले आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद।

  • @VijBam
    @VijBam 2 года назад +5

    सुरेश वाडकर.....तुमच्या आवाजाला तोड च नाही.🔥

  • @dattakamble3327
    @dattakamble3327 4 месяца назад +1

    Aprtim song ❤❤❤

  • @Succeed04
    @Succeed04 Год назад +2

    Bhuvan bam❤

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 3 года назад +4

    अप्रतिम गाणे ...ही गाणी ऐकवु नका दाखुन ऐकवा ...धन्यवाद ...
    या कलाकारांचे कामही पहावेसे वाटते ...आणी हे फार सुंदर माध्यम आहे

  • @tejasvinikhasbage9144
    @tejasvinikhasbage9144 11 месяцев назад +1

    😅 अप्रतिम सुरेख लयभारी yesright

  • @faisaltisekar2677
    @faisaltisekar2677 Год назад +1

    Hrudhay sparshi,music sudha apratim,pardeshatun ashi gani aikun Aplya maharashtra chi khup athwan yete🙏 Kokan is heaven on the earth,all the way from cape town south africa.

  • @ashokruikar2318
    @ashokruikar2318 9 месяцев назад +1

    खूप छान कराओके, मराठी कराओके फारच कमी आहेत,असेच कराओके टाकावे ही विनंती.👌👌👌👌👌🙏

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. 2 года назад +5

    ना कधी कुठे...
    मन वेडे गुंतले.... 😍

  • @nitinbisen8536
    @nitinbisen8536 2 года назад +19

    मनातील मरगळ काढून ,नवीन स्फूर्ती देणारे गाणे.

  • @alhatabhishek5513
    @alhatabhishek5513 9 месяцев назад +1

    Na kale. Kadhi kuthe
    Man vede guntale ...❤

  • @vinayakkhandare9944
    @vinayakkhandare9944 Год назад +2

    दुपारच्या शांत वातावरणात गावाच्या उन्हात खूप मस्त वाटत आयकायला.

  • @prakashthorat9711
    @prakashthorat9711 3 года назад +19

    Apratim gaane....🤗
    The song which defines music
    👏Suresh Wadkar

  • @kavitarite2197
    @kavitarite2197 Год назад

    आतिशय सुंदर गोड आवाज वाडकर साहेबांचा mi तर या गण्याच्या प्रेमात ch आहे

  • @radhikajadhav1590
    @radhikajadhav1590 Год назад +4

    खरच खूप छान गीत आहे हे नेहमीच नवीन वाटते एकतान❤

  • @sanketkawadkar3482
    @sanketkawadkar3482 7 месяцев назад +2

    Marathi Masterpiece ❤️

  • @meghakamble7962
    @meghakamble7962 3 года назад +23

    Very beautiful song 🥰
    Sureshji is my one of the favorite singer

  • @ganeshmunot9812
    @ganeshmunot9812 2 месяца назад

    सुरेख सुंदर सुरेश वाडकर अप्रतिम....
    जुन्या आठवणी उजळल्या....

  • @chandreshmehta7
    @chandreshmehta7 Год назад +3

    After hearing this song till date I remember there was summer holidays and like every year me my family all going to grandfather's home and there in every evening all marathi songs used to be played all enjoying having a cup of tea.........those were the days😌🥺

  • @mahesh_sawant
    @mahesh_sawant Год назад +2

    Ekdum mast gaann aahe. Lyrics mule anakhi sundar ani prasanna vatate.❤👌👌👌

  • @kunalyadgire582
    @kunalyadgire582 2 месяца назад +1

    Arrange marriage व्हायच्या आधी जे लोक एकमेकांना ओळखत नव्हते किंवा बघितले नसेल त्यांना हे गाणं नक्कीच लागू होत..

  • @manishamone6351
    @manishamone6351 3 года назад +5

    पोटात कालवा कालव करणारे अप्रतिम श्रवणीय गाणे

  • @amarnigade1069
    @amarnigade1069 2 года назад +10

    Power of voice... Suresh vadkar sir ji

  • @prashikgameryt7078
    @prashikgameryt7078 3 года назад +25

    My favourite songs..,.......aami pan 8.mahine pahile nhvate sàmora samor tari Sudha aamche prem zale n baghta

  • @sushantpaik6187
    @sushantpaik6187 2 года назад +8

    पाहताना हे जग पण त्याने तीला ओळखले त्या कि ह्या जगात म्हणजे या "ख" जगात ओळख आहे तीची पण तो तिला स्मरताना हे गाणे गुंतविले..!😂❤😢

  • @pritamdahegaonkar9307
    @pritamdahegaonkar9307 2 года назад +3

    अतिशय सुंदर गीत ❤😍

  • @sangramsingh7365
    @sangramsingh7365 3 года назад +11

    Suresh wadkar great singer.

  • @Officialsagar-2024
    @Officialsagar-2024 Год назад +1

    हे गाणं ऐकलं की अस वाटत की आत्ताच रेकॉर्ड केला अन ऐकत आहे ....जेव्हढ्या वेळा ऐकला तेव्हढ्या वेळा नवीन वाटत आणि काहीतरी वेगळ्या दुनियेत गेल्याचा आभास होतो ....❤🎉

  • @littlesarthak6392
    @littlesarthak6392 2 года назад +21

    This song is a deep peace of mind 🤗 define true, deep, love

  • @mahadevfadtare2580
    @mahadevfadtare2580 2 года назад +1

    Ayushyatil pahilya premachi atvan yete

  • @anandchaudhari8489
    @anandchaudhari8489 11 месяцев назад +1

    Jevdhi stuti karavi tevdhi kamich ahes❤❤

  • @kiransurve2276
    @kiransurve2276 5 месяцев назад

    मन एकदम हेलावून टाकते ह्या गाणी मुळे असे वाटते की पुन्हा शाळेमध्ये गेलो

  • @zubershaikhshaikh1733
    @zubershaikhshaikh1733 2 года назад +1

    मन तृप्त झाले एकुन गण