Bajrang sonwane on dhananjay munde | रेल्वेच्या मुद्यावर सत्तधारी विरोधक आमने सामने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 74

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 Месяц назад +11

    बजु तुला विरोध कायम करणारं आहे आमचं दैवत मुंढे साहेब आहे

    • @Sp71407
      @Sp71407 Месяц назад +1

      काही फरक पडत नाही😂

    • @balukhengare6343
      @balukhengare6343 Месяц назад

      आता कायम माजी

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 Месяц назад +4

    बाप्पा तुम्हाला शुभेच्छा तुम्ही आता बीड जिल्हा बारामती पेक्षा पण मोठा बनवा

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 Месяц назад +2

    बप्पा मी आणी माझ्या गावाने भावकिने तुम्हाला ताकदीने मतदान केले पण विधानसभेला आपण धनुभाऊला करूत. धनुभाऊ आपले आहेत बप्पा. विधानसभेला धनुभाऊ आणी लोकसभेला तुम्ही. तुम्ही आणी धनुभाऊ पुन्हा एकत्र या🙏

  • @nitinphad7310
    @nitinphad7310 Месяц назад +10

    परळीत तू नाही तर शरद पवार उभा राहिला तरी येणार फक्त मुंडे

  • @user-ug3xp3rk2u
    @user-ug3xp3rk2u Месяц назад +3

    बीड रेल्वे मुंडे बहीनीनी आणली.तुम्ही विमानतळ आणा आता बीडला

    • @PravinPalve-mm9ro
      @PravinPalve-mm9ro Месяц назад

      विमान तळ आना आता मग

    • @balukhengare6343
      @balukhengare6343 Месяц назад

      विमानात बसायची लायकी आहे का

    • @user-vy3mt7vm8o
      @user-vy3mt7vm8o Месяц назад

      कुटय रेल्वे 😂😂😂😂आली म्हणून पडली ना बापाचं नाव खराब करत आहे

  • @tushar7304
    @tushar7304 Месяц назад +3

    आतापर्यंत झालेले सर्व कामे तुम्हीच केली बप्पा , बीड रेल्वे, नॅशनल हायवे

  • @kanchanmunde3693
    @kanchanmunde3693 Месяц назад +1

    सहा जागा चंदन चोरी सारख्या सोप्या नाहीत

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 Месяц назад +2

    आयत्या पिठावर रेघा पाडून,मी हे केलं ते केलं असं म्हणणार आहेस

  • @user-vf9ub3oz8r
    @user-vf9ub3oz8r Месяц назад +2

    बजरंग जरा खुप उड्डाण मारू नका

  • @Dr.jitendradeshmukh3456
    @Dr.jitendradeshmukh3456 Месяц назад +2

    बोलतोय जसा कि रेल्वे यांनीच आणली.

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Месяц назад

    खासदार साहेब चंदनाला चांगला भाव द्या मग आम्ही मतदान करू
    .

  • @arjunchate9688
    @arjunchate9688 Месяц назад +1

    केळ घेतो का 6 आमदारावर 😂😂

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 Месяц назад +2

    पाच वर्षात तुमच्या खांद्यावरती पाहू तुम्ही काय करतात ते

  • @BappuAavhad
    @BappuAavhad Месяц назад +1

    तू चुकून बघून आला आणि कुठे आता तिथे परळीला आमदार व्हायला लागला

    • @balukhengare6343
      @balukhengare6343 Месяц назад

      बोगस मतदानाच्या जोरावर बोलु नये

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Месяц назад

    मुबई ते कोकण रेल्वेसाठी 33 वर्षे लागली होती साहेब

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq Месяц назад +6

    पाय जमीनीवर ठेवून बोलाव नवीन खासदारांनी, मराठा आरक्षण फॅक्टर मुळे केवळ निवडून आले,ना की तुमच्या काही कर्तृत्वामुळे, मुंडेचं नावच नका घेऊ, तुम्हाला काय येतेय तेच करा फक्त.

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 Месяц назад

      तुज्या निष्क्रिय नापास ताईला पण पाय जमिनीवर ठेवून आवकातीनूसार स्वप्न बघायला सांग. निधी वापरता येत नाही, सत्ता असताना काम कसे करायचे याचे तरी ज्ञान आहे का दोघींना? आवकात नाही झेड पी निवडुन येण्याची स्वबळावर आणी निघाले खासदार व्हायला. आता स्क्रिनशॉट काढुन घे आख्खी जिंदगीत लोकातून निवडून येत नाही.

  • @kanchanmunde3693
    @kanchanmunde3693 Месяц назад +1

    एकही तुझी जागा येत नसते

  • @ghuleramling4277
    @ghuleramling4277 Месяц назад

    शरद पवाराचे पाच आमदार शरद पवारा चे असतान प्रत्येक वेळी काय कम केले तुम्ही शरद पवार चे चा टा बारा मती सुधरा तुम्ही सुधरा बाकी जनता अशीच बघत राहणार बीड ला गाजर देणार शरद पवार

  • @dilipkhedkar8914
    @dilipkhedkar8914 Месяц назад +1

    आम्हाला वाटलं काही स्वतःचे मनोगत व्यक्त करणार पण तुम्ही तर खासदाराचे भाषण मोकळे झाले वा रे वा

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune Месяц назад

    काही नाही राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा दिला म्हणून हा मराठा राष्ट्रीय बावळटा सारखा बघतोय प्रेस चालते काय समजत नाही बोलायचं

  • @nitinphad7310
    @nitinphad7310 Месяц назад +1

    परळीत 75 हजाराची पिछाडी आसून परळीत सीट येईन म्हणतो. तर बीड ल तर 62 हजार आहे फक्त

    • @balukhengare6343
      @balukhengare6343 Месяц назад

      बोगस मतदानाच्या जोरावर बोलु नये

  • @tecanicald3517
    @tecanicald3517 Месяц назад +1

    केल्या पत्रकार लोकसभेत बाक वाजवताना कुठे गेला होतास kela खाली का😅😅

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 Месяц назад +1

    very good speech khasdar bajarngbppa sonavnesaheb

    • @Patil99997
      @Patil99997 Месяц назад

      Kam pan kara tumhala nitin gadkari any ashwini vaishanav saheb haklun lavla
      Kamach bola ata zale khasdar tumhi

  • @PapatChoure-ps5dx
    @PapatChoure-ps5dx Месяц назад

    धनु भाऊ च भारी त बाबा 🎉🎉जय शिवराय जय भगवान बाबा

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Месяц назад +1

    पोपटा वाणी नुसता बोलू नको काही तरी बीड चा विकास कर?

    • @balukhengare6343
      @balukhengare6343 Месяц назад

      विकास निधी परत गेला बीड जिल्हा मागास झाला

  • @tushar7304
    @tushar7304 Месяц назад +4

    येवून जावून परळी आणि मुंढे घराणं किती जळता हो तुम्ही

  • @user-fe9hp5fy5d
    @user-fe9hp5fy5d Месяц назад

    Only bajarang bappa

  • @user-ug3xp3rk2u
    @user-ug3xp3rk2u Месяц назад +1

    तुम्ही काय दिवा लावलय

  • @balapatelPatel-y1b
    @balapatelPatel-y1b Месяц назад +1

    चांदंच काय भाव आहे पाटिल😂

    • @RoyalArmy-w1i
      @RoyalArmy-w1i Месяц назад +2

      चिक्की पेक्षा जास्त आहे😂😂

  • @anilgarje7503
    @anilgarje7503 Месяц назад +4

    तु विमानतळ आणावं हिच अपेक्षा आहे

  • @nitinphad7310
    @nitinphad7310 Месяц назад +1

    tuzi laiki aahe ka tikit vatayachi

  • @papudhakne3003
    @papudhakne3003 Месяц назад

    सहाखासदार।आणूणषटवुपटणारवाटत

    • @balukhengare6343
      @balukhengare6343 Месяц назад

      टेंभा करुन पेटुन दे

  • @santoshkolhe7681
    @santoshkolhe7681 Месяц назад +1

    Gappa nako maru bappa

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 Месяц назад

    Tuza bsp psn nivdun near nahi

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 Месяц назад

    Phatke khaun khasdar zala

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar5495 Месяц назад

    हा फक्त पाच सत्तेत होता ना काय पालकमंत्री यांच्या मागे फिरत होता का लोक सभे पूर्वी दुसऱ्या पक्षात गेला आता काय दिवा लावतो पाहू फक्त रेल्वे चे काम बीजेपी ने केले आहे 10वर्षी बीजेपी सत्तेत आहे बाकीची शरद पवार काय त्यावेळी झोपा काढीली का

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 Месяц назад

    Bajarangya ratalya akkl ahe ka tula

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 Месяц назад

    Tumhi vimantal anave

  • @nitinphad7310
    @nitinphad7310 Месяц назад

    बरोबर आहे तुझ तुझे तुला तर माहीतच aasel na ki kuth kay kay Kel te

  • @subhashsanap9593
    @subhashsanap9593 Месяц назад

    Baju tu Lok sabhagruhat baka wajavtana Kay chap padli tumhi tumhala baka kadhi wajavi te pan kalenarao tumhi kahi Karu shakat nahi he nakki.

  • @nitinphad7310
    @nitinphad7310 Месяц назад

    aajun part ghe nivadnuk aani jarangecha patimba Nako mhanun sang aani निवडून ये

    • @Karma_0911
      @Karma_0911 Месяц назад

      Tyana pathimba dila tri yet nahi chandya😂

  • @Dmsaheb555
    @Dmsaheb555 Месяц назад +2

    पत्रकार यांचा मुतारी गटात प्रवेश 😅

  • @nitinphad7310
    @nitinphad7310 Месяц назад

    tuch palun jaun tikit milaval

  • @sandeegarje
    @sandeegarje Месяц назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 Месяц назад

    Are vikasa baddal bol

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode3256 Месяц назад

    Tu ky karto n vikas bgu tuza att

  • @ajinathsonawane8645
    @ajinathsonawane8645 Месяц назад

    भाजप

  • @lakhanmunde5915
    @lakhanmunde5915 Месяц назад

    😂😂😂😂