Special Report | सत्तारांमुळे महायुतीत मिठाचा खडा; सत्तारांना भाजप नेत्यांचा विरोध | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 193

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Месяц назад +115

    भाजपच सिल्लोड मध्ये काही शेट्ट चालत नाही 💯😅

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 Месяц назад +32

    मनोज दादा पाटील 👍👍👍

  • @PandharinathMate
    @PandharinathMate Месяц назад +55

    सत्तार कोणत्या पक्षात आहे, सिरसाठ वेडा कुठला

  • @kondibaghodke6551
    @kondibaghodke6551 Месяц назад +69

    घ्या उरावर बसा पारावर
    दिवस भरले वाटते 50 ख़ोके

  • @gajananpawar304
    @gajananpawar304 Месяц назад +26

    काय ते मुख्यमंत्री आरक्षण देतो म्हणून छत्रपतीची शपथ खानारा चावडीवर बसलेले लोक टायमपास करतात तसच झाल हे काय मुख्यमंत्री आवघड हायबा महाराष्ट्राच

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi Месяц назад +43

    सत्तार शिंदे सेना सोडणार आणी हात हातात घेणार का तर महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के येणार सत्तार पुन्हा मंत्रिमंडळात जाणार.

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 Месяц назад

      महाभकास,आघाडीचं,,,, सरकार येणार महाराष्ट्राचे वाटोळे होणार ,आरक्षणाचे 3. 13 वाजणार,,,,,,

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Месяц назад +7

    मनोज जरांगे पाटला सोबत मराठा समाज ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 Месяц назад +113

    महायुती महाराष्ट्रातून तडीपार होणार हे नक्की..

    • @SDDIVYAS
      @SDDIVYAS Месяц назад +1

      @@tekchandsonule2801 Right

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 Месяц назад +1

      विविध वैचारिक मतभेद असलेल्या पक्षांची मोट टीकणे कठीण महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव

  • @panditvarpe364
    @panditvarpe364 Месяц назад +148

    महायुतीचे सरकार येणार नाही 100%

  • @rameshwarjadhav350
    @rameshwarjadhav350 Месяц назад +102

    मराठा ठरवेल तेच होणार पिचार बाकी है

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 Месяц назад +6

      घंटा 😜😜😜

    • @rangilarajasthan6514
      @rangilarajasthan6514 Месяц назад +4

      भावा मी मराठा विरोधी नाही,, परंतु मराठा करेल तेच खर, वगैरे वगैरे,,भावा महाराष्ट्रात खरंच मराठा एवढा सक्षम असेल तर,,पैशल मराठा 288जागांवर उभा करा,खरा पिच्चर तेथेच समजेल,,,,जय श्रीराम,,,🙏🏻🙏🏻

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 Месяц назад

      देवळात जाऊन वाजव ​@@vipulghatol2242

    • @rameshwarjadhav350
      @rameshwarjadhav350 Месяц назад +1

      कळेल तुम्हाला थोडा धीर धरा

    • @kayyumshaikh4122
      @kayyumshaikh4122 Месяц назад

      @@rangilarajasthan6514 अतीशय योग्य उत्तर

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 Месяц назад +102

    संजय शिरसाट नक्की हरणार

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o Месяц назад +14

      शिरसाठ नावाचा माजुरडा हरायलाच हवा

    • @deepakg3564
      @deepakg3564 Месяц назад +5

      त्याच तर डीपोजिट पण जप्त व्हायला पाहिजे.. त्याच्या बोलण्यातून त्याचा माज दिसतो

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o Месяц назад +3

      @@deepakg3564 khupch jast majay shirsath

    • @SDDIVYAS
      @SDDIVYAS Месяц назад +2

      Right

  • @user-yv4lb6re8i
    @user-yv4lb6re8i Месяц назад +36

    शिरसाठ हरणार

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 Месяц назад +17

    शिरसाठ लोकांना येडे समजतो काय? मुख्यमंत्री गो बॅक चे पोस्टर. सतार कधी मुख्यमंत्री झाले.

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd Месяц назад +12

    सत्तार सत्ता आहे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Месяц назад +7

    आरे अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री वेगळे आहेत का, त्याच अब्दुल सत्ताराच्या जिवावर सत्तेत बसला आहात, मग त्यांने चुका केल्या तरी त्या सत्ता धाऱ्यांच्या मानल्या जातात, हेही कळत नाही..

  • @user-cm9wv7fg3n
    @user-cm9wv7fg3n Месяц назад +17

    सत्तारांनामुळे सत्तांतर होईल

    • @kayyumshaikh4122
      @kayyumshaikh4122 Месяц назад

      व्वा मांडलीक साहेब मानले तुम्हाला, काय मस्त वाक्य प्रयोग केला राव,
      सत्तांरांमुळे सत्तांतर 😅

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Месяц назад +10

    विधानसभा निवडणुकीत सत्तार महाविकास आघाडीच उमेदवार असणार आहे

  • @Shivanikharsade-lx2ls
    @Shivanikharsade-lx2ls Месяц назад +18

    सतार साहेब ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचं काम न करता विरोधी पक्षाचं काम करतात

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 Месяц назад +4

    पुन्हा लोकसभेची पुनरावृत्ती होणार आहे हे लक्षात ठेवा

  • @dadayadav3394
    @dadayadav3394 Месяц назад +26

    जरांगे पाटील सांगते त्याचच सरकार येणार

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Месяц назад +10

    मराठा आरक्षण देण्यास वेळ काढू पणा चालू आहे सत्तेचा वापर करा आता नाही मग केव्हा

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 Месяц назад +26

    सगळ्या मिडीयाला कधी अक्कल येणार ,,पोट भरा ,,, ,,

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd Месяц назад +8

    कट्टर हिंदुत्ववादी अतुल सुतार उर्फ अब्दुल सत्तार 🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 Месяц назад +12

    sarkar punha yenar nahi 100%

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Месяц назад +8

    हा संज्य शिरसाट पडणार

  • @krishnavet504
    @krishnavet504 Месяц назад +35

    सत्तार उताणा होणार

  • @jaysingpatil4341
    @jaysingpatil4341 Месяц назад +2

    अरे शेतकरची चेष्टा करय लागलाय शेतकरी संपला आहे कर्ज माफ करा साहेब

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Месяц назад +4

    जो पर्यन्त बीजेपी आहे आरक्षण मिळणार नाही 👍🏻मित्रानो 🙏🏻

  • @abubakarpatel7262
    @abubakarpatel7262 Месяц назад +2

    उद्धव ठाकरे next cm

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Месяц назад +2

    सत्ता हा तर भाजपचा माणूस होता?
    जरांगू असाच वैचारिक विचार करा, आंदोलनाने प्रश्न सुटतोच असे नाही, कायद्यानेच प्रश्न सुटु शकतो लक्षात ठेवा.

  • @ramnathpawar6922
    @ramnathpawar6922 Месяц назад +2

    हे जमीन बाळगले हा शब्द आताच कसा काढावा रावसाहेब पाटलांनी याच्या अगोदर का नाही बोलले

  • @ashokjagadale6115
    @ashokjagadale6115 Месяц назад +1

    शिंदे साहेब एकच फक्त सिनेमा बघा सबसे बडा रुपय्या

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Месяц назад +1

    असल्या लोकांना कोण आमदार खासदार करतयं कळत नाही..

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Месяц назад +2

    मुख्यमंत्री गुजरात धार्जिणे महाराष्ट्र विरोधी आहे महाराष्ट्र घोषणा आणी गुजरातचा विकास करत आहेत

  • @user-mo1zf5nb8m
    @user-mo1zf5nb8m Месяц назад +1

    सत्ताराला बाहेर काढा

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Месяц назад +3

    कुणीतरी अब्दुल ला आपल्या पक्षात घ्या रे ...😂😂

  • @ganeshpawar4457
    @ganeshpawar4457 Месяц назад +1

    शिदे गटाच्या सतारा ला मतदान करू नाही

  • @subhashkhatpe5700
    @subhashkhatpe5700 Месяц назад +1

    Ha shirsath ati shahana

  • @MahendraSingh-kk6lx
    @MahendraSingh-kk6lx Месяц назад +1

    सर्व सावज मायबाप रयतेच्या टप्प्यात आहे यांचा सर्वाचा करेक्ट कार्यक्रम मायबाप रयत करणार वाचून रहा उभे रहू नका

  • @akashd2843
    @akashd2843 Месяц назад +1

    अख्खी महायुती च मिठाचा खडा आहे एकमेकांसाठी 😜

  • @santoshsuradkar5174
    @santoshsuradkar5174 Месяц назад +4

    आता यांना आठवण आली आहे

  • @salimsayyad4856
    @salimsayyad4856 Месяц назад +7

    पुना सततर यनार

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 5 дней назад

    महायूतीचा महा पराभव होनार हे 100%.

  • @bharatjadhav9350
    @bharatjadhav9350 Месяц назад +6

    कोणता ही पक्ष असुद्या सत्तार शिवाय कोणीच येणार नाही त्याने 10 वर्ष कामे केले नाही पण या 5 वर्ष्यात त्याने भरपूर कामे केलेत म्हणून कोणी असो समोर कोणीच येणार नाही

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 Месяц назад +1

    👌👌👍👍👍👍

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 Месяц назад +1

    जय शिवराय जय jarange

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Месяц назад +1

    जरा मोठा मिठाचा खडा टाका,नसेल तर मागवा😂😂😂😂😂

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b Месяц назад +21

    सत्तार चांगले व्यक्ती आहे, त्याची जात धर्म पाहू नका

    • @ravigaikwad6180
      @ravigaikwad6180 Месяц назад

      खरा हिंदु कधिच अस महननार नाही हेसगळे राजकारनि शेतकरि ,मराठा पन मुसलमान ,हिदु पन याचि जानिव हे कुतरे आमदार काय ओळखणार जय शेतकरि ,

  • @AmolMore-u7p
    @AmolMore-u7p Месяц назад +3

    आमचे दैवत जरागे पाटिल

  • @user-bg6kj5os1z
    @user-bg6kj5os1z Месяц назад +2

    अरे वा changali बातमी abhinandan midiya

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 Месяц назад +2

    अबा मजा आयेगा😂

  • @vaijinathappanagre8744
    @vaijinathappanagre8744 Месяц назад +1

    दादा तुम्ही जे बोलताय ते सर्व काँग्रेस ने करावे का?

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 Месяц назад

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @sunilaher8858
    @sunilaher8858 Месяц назад +1

    कैलास गोरांत्याल जे बोलले होते ते सत्य होणार,,

    • @mujeebdeshmukh454
      @mujeebdeshmukh454 Месяц назад

      काय सांगितलं होतं कैलास गोरंट्याल नी

    • @atulsahane6719
      @atulsahane6719 Месяц назад

      Kay bolale hote te sanga

  • @rajubadakpatil3022
    @rajubadakpatil3022 Месяц назад

    रावसाहेब दानवे आणि सत्तार हे सक्खे भाऊ एका भामट्याला वेळ नाही भेटला फोन करून करून थकलो शेवटी माझी भाची वारली एकाला श्राप मिळाला देवाचा दुसऱ्याला नक्कीच मिळेल देवाच्या आशीर्वादाने... 😭

  • @Yogesh.s.ghaywat1996
    @Yogesh.s.ghaywat1996 Месяц назад

    सत्तार पडणार

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Месяц назад +8

    विकासाचे काळ झाले आहे म्हणून काळे झेंडे दाखवले....सर्व नेते,,उलथुन,, गेले तरी सामान्य माणसाला काय फायदा तोटा नाही...😂😂😂

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 Месяц назад

    नामांकंरंण केले पण पालकमंत्री सत्तार

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Месяц назад

    असे अनेक खडे युतीत पडणार आहे.आधी अजितदादा यांना संपवले आणि आता भाजपला शिंदे शिवसेना संपवायचे आहे.त्याचा ही सुरवात आहे.

  • @MaheshAkat-kv7kz
    @MaheshAkat-kv7kz Месяц назад

    ❤❤❤❤❤

  • @HusenShaikh-cw9jg
    @HusenShaikh-cw9jg Месяц назад

    Satyajeet 19 se BJP Chhod Do Wapas Apne Congress joint karo

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw Месяц назад +1

    भाजपा महायुती सपाटुन आपटणार

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Месяц назад +1

    संजय सिरसाठ हेचोमडेपणा सारखे बोलतात

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Месяц назад +1

    Abdul satar hatav

  • @computerknowledge9930
    @computerknowledge9930 Месяц назад +8

    सत्तार साहेब गोर गरिबांचा नेता आहे आम्ही भरपूर नेते पाहिले पण साहेबांसारखा नेता सापडला नाही

    • @krishnavet504
      @krishnavet504 Месяц назад +2

      घे उरावर मग😂😂

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Месяц назад +1

    काडीमोड होणार का

  • @sandipmaher2684
    @sandipmaher2684 Месяц назад

    महायुती निवडण येनार

  • @eishwarkalatre444
    @eishwarkalatre444 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @siddeshwarkshirsagar5868
    @siddeshwarkshirsagar5868 Месяц назад +1

    25 वर्ष नाही दिसला तुला पडल

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 Месяц назад

    F20 ahe to parnt no tension

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Месяц назад

    काळ्या मिठाचा खडा टाकला म्हंणजे दुधाचे पनिर होते.

  • @vaijinathappanagre8744
    @vaijinathappanagre8744 Месяц назад

    आंदोलन हे हत्यार होऊच शकत नाही

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 Месяц назад

    काळे झेंडे दाखवनारे रावसाहेब दानवे चे कार्यकर्ते असेल

  • @sunilmore4477
    @sunilmore4477 Месяц назад +1

    mukhyamantryannach virodh kelay amhi

  • @darshannikam7475
    @darshannikam7475 Месяц назад

    आमदार चोरले मतदाता नाही गेले तेकावले राहीले ते मावळे

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Месяц назад

    ऐकलं का अंध भक्तांनो मित्र पक्षातील लोक आरोप करत आहेत आणि तुम्ही त्याचेच झेंडे नाचवता............ कशी नाही वाटत.

  • @Dr....123
    @Dr....123 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Месяц назад

    सत्तार congress च्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतिल

  • @abhishekmolwande6210
    @abhishekmolwande6210 Месяц назад

    सिरसाठ काय बोलतो शिंदे व भाजपचे पञे ऊडलेले आहे आणखी जोरात ऊडणार हे नक्की लाडकी आणा लाडका आणा लाडका बाप हारवणार

  • @anilgadekar-uk7xu
    @anilgadekar-uk7xu Месяц назад

    Sttar. Aamhi. Tuza. Sobt. Rahu. Anil gadekar Jambhli Phythan Smbhajingar Jay Hoo

  • @AnilKatare-tu9qu
    @AnilKatare-tu9qu Месяц назад

    भाजपच.यनार.आहे.काही.करा

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Месяц назад

    Shinde na BJP la Maharashtra tun Tadipar kara

  • @krushnaphuge3326
    @krushnaphuge3326 Месяц назад

    OBC pan ahe

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Месяц назад +2

    अहो , सत्तार तर हिंदूत्ववादी आहे ना.. ... शिक्षण मंत्री म्हणून काम काय केलं तर स्वत: च्या मुलांना बोगस टिईटी पास करून घेतले... डिग्री च्या आधीच पगार काढला....?

  • @shaikhshafik3345
    @shaikhshafik3345 Месяц назад +1

    ओनली सत्तार साहेब

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 Месяц назад

    Eknath shinde 🎉🎉🎉

  • @user-rp4dc6iy4k
    @user-rp4dc6iy4k Месяц назад

    100% ने 10001 टक्का महायुतीचा सरकारी येणार

  • @user-lb8bv8df5x
    @user-lb8bv8df5x Месяц назад

    काहि हो समान नागरि कायदा आणा

  • @PrafullGadge
    @PrafullGadge Месяц назад

    BJP Mukat Maharashtra Kara

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 Месяц назад

    ही अशीच सपणार 😂

  • @ShahnawazDalvi-kt9xr
    @ShahnawazDalvi-kt9xr Месяц назад

    Danve. Shivsena fodtana a sattar challey. Ka.
    Mahnun sattaran pn akkal yeu dya. 🎉
    Maha aghdi shivy pettay nahi🎉

  • @onkarbadgujar6674
    @onkarbadgujar6674 Месяц назад

    1mahinayat ha congress madhe janar😂

  • @MaheshAkat-kv7kz
    @MaheshAkat-kv7kz Месяц назад

    🍉 ऐ

  • @aslamshaikh1106
    @aslamshaikh1106 Месяц назад +1

    Satterfield sab is great❤

  • @sunilmore4477
    @sunilmore4477 Месяц назад

    danvela sanga tumhala tumchi layki dakhavli

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official Месяц назад

    मराठा आरक्षण द्या आधी

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar Месяц назад

    बसाबोम्बलतमहायुतीवाले

  • @user-zp8cr6if6j
    @user-zp8cr6if6j Месяц назад

    Ladaki bahin yojana anli yachi sarkar anichi ahe nahi yet

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Месяц назад

    CM 🤣 😮 BJP 🙏

  • @nileshkhairnar4547
    @nileshkhairnar4547 Месяц назад

    😂😂