दिनेश फोगाट हिने निराशेतून घेतलेला निर्णय खुप वेदनादायी आहे.. संपूर्ण भारत वासीयांच्या सद्भावना तिच्या पाठीशी होत्या.. पुढे कितीतरी पदक जिंकण्याची ताकद असतानाही ती त्या क्षणी खचली आणि नको तो निर्णय घेतला.. दादा..तू बोललास तस ... कोणताही निर्णय घेताना थोडं थांबा..अंक मोजा.. किती सहज, सोप्या भाषेत समजावून सांगितलस..तुझा हा व्हिडिओ बघून खूप जण कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतील... मनापासून धन्यवाद 🙏
माऊली नमस्कार मला निर्णय घेता येईना घराचे खूप विचार येतात स्वताकड मात्र खूप दुर्लक्ष होतेय .मला करायचे वेगळं मी करतोय वेगळं या मूळ मी डिप्रेशन मध्ये चालोल .ते जे काही करायचे मला करता येत नाही काय करावं यावर मार्गदर्शन करा
रामकृष्ण हरी माऊली....
फारच छान....
आपण व्यक्त केलेले मनोगत एकदम बरोबर आहे....
आपल्या पुढील व्हिडिओची वाट पाहत आहे....
राम कृष्ण हरी....!!!!
उम्मीद पे दुनिया कायम है ❤
🚩अनमोल विचार🚩 अनमोल मार्गदर्शन 🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩
दिनेश फोगाट हिने निराशेतून घेतलेला निर्णय खुप वेदनादायी आहे.. संपूर्ण भारत वासीयांच्या सद्भावना तिच्या पाठीशी होत्या.. पुढे कितीतरी पदक जिंकण्याची ताकद असतानाही ती त्या क्षणी खचली आणि नको तो निर्णय घेतला.. दादा..तू बोललास तस ... कोणताही निर्णय घेताना थोडं थांबा..अंक मोजा..
किती सहज, सोप्या भाषेत समजावून सांगितलस..तुझा हा व्हिडिओ बघून खूप जण कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतील... मनापासून धन्यवाद 🙏
1 no sir , great message
बरोबर आहे 👍🏻👍🏻
जय हरी 🙏🙏🙏🙏🙏
Ram krushna Hari ...
Video madhe नाविन्य आणि खारेपणा जाणवतो..... माउलींना पुढील वाटचालीस शुभेच्छा...... खरेपणा*
👍
Ram Krishna Hari...mauli...🙏🏻
माऊली नमस्कार मला निर्णय घेता येईना घराचे खूप विचार येतात स्वताकड मात्र खूप दुर्लक्ष होतेय .मला करायचे वेगळं मी करतोय वेगळं या मूळ मी डिप्रेशन मध्ये चालोल .ते जे काही करायचे मला करता येत नाही काय करावं यावर मार्गदर्शन करा
Ok
❤❤
❤
tumhi Daily vlog lifestyle video ka karat nahi
Sampali wari