SC/ST अन्याय करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री, कुलगुरू, आणि विद्यापीठातील प्रशासन अधिकारी, कॉलेज प्राचार्य सगळे जबाबदार असतात... यांना जबाबदार धरून जिथे अन्याय होईल तिथे वरील सर्वावर कारवाई झाली पाहिजे
सर्वोच्च न्यायालयातील वकील एड. दिशा वाडेकर यांनी ही याचिका दाखल करून घेतली आहे. रोहित वेमुला आणि डॉ. पायाल तडवी यांच्या आईंच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
Collge सरकारीनोकऱ्या यामध्ये ऍडमिशन जातीनिहाय करण्यापॆक्षा गुणवंत्ते नुसार सरकारने कराव्यात 40 % असलेल्या पहिल्या लिस्ट मध्ये नको कारण प्रामाणिक पणे अभ्यास करणाऱ्याच्यावर अन्याय होत नाही का तसेच सरकारी नोकरीं मध्ये पण गुणवत्ता नसताना अश्या ची भर्ती कश्याला
सर्वात विद्यापीठां मध्ये राष्ट्रीय सेवन संघाचे कुलगुरू असल्यामुळे अनुसूचित विद्यार्थ्यांन न्याय मिळत नाही
Right
सर्व विद्यापीठानं मध्ये आरएसएस प्रणित कुलगुरू असल्यामुळे हे सर्व प्रकार घडतं आहे 😢😢😢😢😢
Right
Right
संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. थॅन्क्स सर्वोच्च न्यायालय .
Right
खुप छान विश्लेषण करून सांगितलं आहे धन्यवाद सर
SC St ने झोपीत राहू नये
शिक्षणात भयानक घडत आहे. ते आमच्या दरवाजा पर्यंत आले.तुमच्याही येणार बहूजनानो.
Sc- st ला कुठेही न्याय मिळत नाही .सरकार आपले आले पाहिजे .याठी संघटीत राहा vote एकञिकरण करा.SC-ST बाबात कोतेही सरकार पृमाणिक काम करत नाही .???
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अति उत्तम असून पण त्यावर व्यवस्थित कारवाई होणे गरजेचे आहे
जय.भिम सर 💯 बरोबर.rssगुड सर्व शेतरामधे असल्यामुळे जिवन.व विस्कळित होत कनाकनात त्रास. वायिट नाद लागतात..... माझ मत.
🔥
SC/ST अन्याय करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री, कुलगुरू, आणि विद्यापीठातील प्रशासन अधिकारी, कॉलेज प्राचार्य सगळे जबाबदार असतात... यांना जबाबदार धरून जिथे अन्याय होईल तिथे वरील सर्वावर कारवाई झाली पाहिजे
खुप छान इन्फॉर्मेशन आहे
Khupch chaan vishleshan sir🙏
Right 100%
सर्वोच्च न्यायालयातील वकील एड. दिशा वाडेकर यांनी ही याचिका दाखल करून घेतली आहे. रोहित वेमुला आणि डॉ. पायाल तडवी यांच्या आईंच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏💪
Maitri Purna jai bhim 🙏 sir gee thanks 👍
Namobudhay jaybhim Jay savidhan Jay Bharat Satya mev jayate
Namo buddhay Jay bhim Jay Savedhan Jay bhim Jay Bharet jay Bsp Jay asp Jay bhim 🎉
IIT मद्रास मध्ये, आज ही सेल नाही, विध्यार्थांला scholllership देखील मिळत नाही. पुढचं काहीही काम sc st लोकांचं काम होत नाही.
जय भीम जय संविधान
Excellent decision is given by S.C. welcome
👍🙏🙏🙏
Kulguru rajyapal ka bahujan samajache nahit????
Sc।st।obc। Samajala.jagrut.
Honya hi.atta.phar.garaj.ahe.
Matdan karatanna.jat.paksh.
Na.pahta.jo.neta.apale.prashna.apli.baju.dharun.yogy.to.nyaya.
Sati.zatel.ashach.umedvarala.
Matdan.kara.sarv.dharm.sambhav