Akshay Shinde Encounter Case | एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट,हायकोर्टाचे ताशेरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 88

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 Месяц назад +30

    राज्याचे गृहमंत्री , मुख्यमंत्री याच्या आदेशानुसार फेक एन्कांटर करण्यात आला

  • @dasharathvahale7553
    @dasharathvahale7553 Месяц назад +10

    ही हुकूमशाही चालू आहे. मोठया राजकीय व्यक्तीला वाचवण्याचा प्रयन्त चालू आहे. तो दोषी असेल तर शिक्षा झालीच पाहिजे पण पैस्यावाल्याला वाचवण्यासाठी असयापद्धतीने वागणे चूकच आहे.

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Месяц назад +12

    कमजोर न्यायव्यवस्था.

  • @manojmanjrekar3137
    @manojmanjrekar3137 Месяц назад +17

    देशाचा गृहमंत्री तडीपार राज्याचा गृहमंत्री टरबूज

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 Месяц назад

      या प्रकरणात मानवाधिकार तट्टू कुठे झोपलेत.
      अक्षय शिंदेला शिक्षा होने प्राप्त होते,पण मोठे मासे वाचवण्यासाठी,त्याला ठार मारणे योग्य नव्हे.

  • @nivruttibhagyawant
    @nivruttibhagyawant Месяц назад +13

    हा संपूर्ण पोलीस खात्याचा निष्काळजीपणा व राजकर्त्यांचा भ्रष्टाचार उघड होत आहे.

  • @vaishali699
    @vaishali699 Месяц назад +6

    माझा न्याय व्यवस्था वर विश्वास आहे...खरा प्रकार लोकांसमोर यायला पाहिजे .

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Месяц назад +5

    यावर कितीही युक्तिवाद केला तरी,हे सरकार काहीच कारवाई करणार नाहीत,
    कारण, सत्तेसाठी काही ही करतील,
    हा कोण आरोपी होता,तो काय सद्गुणी नव्हता त्याच्या वर नियमा नुसार कायद्याने कठोरपणे शिक्षा करणे गरजेचेच होते , परंतु गैर मार्गाने शिक्षा म्हणजे कायद्याला तिलांजली देण्यात आली आहे,
    न्यायालयात यावर खटला होऊन फाशीची शिक्षा देखील झाली असती ,
    परंतु येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली बेकायदेशीर पुणे शिक्षा दिली आहे, म्हणजे सरळच खून केला आहे.

  • @tcmaster21
    @tcmaster21 Месяц назад +5

    एकाउंटर करायचा हा हेतू पक्का होता असे दिसून येत आहे मग कायदा हातात घ्यायचा अधिकार पोलिसांना आहे का

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 Месяц назад +3

    फेक सरकार, फेक एनकाउन्टर !

  • @sureshgogaekar1502
    @sureshgogaekar1502 Месяц назад +4

    अक्षय शिंदे बॉंब घेऊन बसला असावा म्हणून घाबरून अक्षय चा एन्काऊंटर केला असावा आमच्या बहादुर पोलीसांनी..

  • @balugophane8898
    @balugophane8898 Месяц назад +10

    चला नाय नायवसथा तरी चांगली आहे न्यायालय चांगल वाटलं 😂

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Месяц назад +4

    सर्व सामान्य जनतेच्या मनात अक्षय शिंदे चा बळी सरकार ने घेतला

  • @ashokraut4423
    @ashokraut4423 Месяц назад +3

    कोर्टाचे ताशेरे दुपारपर्यंत चं 🤗 लोकांना वाटणार कोर्ट प्रामाणिक आहे ..
    आणि दुपारनंतर गोळी घातली योग्य केलं..हे एन्काऊंटर योग्य म्हणून निर्णय देणार 😮

  • @chandrakantpriyadarshi8127
    @chandrakantpriyadarshi8127 Месяц назад +3

    २०/२२ वर्षचा सामन्य आरोपी ४/५ महाराष्ट्र पोलिसना हूल देतो पोलिस घबरुन रिवॉल्वर ने त्याचि एनकाउंटर करतात रिवॉल्वर नसती तर ते पोलिस शेपूट घालुन पालुन गेले असते वाह काय पोलिस आहेत महाराष्ट्र राजयात

  • @jyotirane6709
    @jyotirane6709 Месяц назад +1

    तुरुंगात असलेल्या अक्षय शिंदेला ५०० रुपयांची गरज का होती ?
    कदाचित अक्षय शिंदेकडून काही धोका असू शकत नाही ह्या भ्रमात राहून पोलिस गाफील राहिले असावेत .

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px Месяц назад +3

    आरोपी अक्षय शिंदे ला मारून दुसरे आरोपी निर्दोष करण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केला आहे

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Месяц назад +2

    देशात आणि राज्यात सरकारव आणि न्यायव्यवस्थेवर कदाचित समंधितांचा विश्वास नाही का आणि म्हणून हा इंकाउंटरला झाला काय असे वाटते का.

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Месяц назад +5

    शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना खुश करा ना ते करायला सरकारला लाज वाटते का आज सरकारने लाजाळू सोडून दिली

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Месяц назад +2

    ह्या चारही पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करुन त्यांच्यावर पोलीस केस चालवावी

  • @ShailendraBadgude
    @ShailendraBadgude Месяц назад +2

    ईतकि तत्परता गुन्हा घडल्यानंतर दाखवून द्यावी कोर्टात

  • @nivruttibhagyawant
    @nivruttibhagyawant Месяц назад +2

    ही सर्व ग्रह खात्याची बनवाबनवी आहे. ग्रह खाते व पोलीस अधिकारी भ्रष्ट आहे.

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Месяц назад +6

    बीजेपी सरकारने सर्व पायऱ्या ओलांडल्या

  • @gameplays5536
    @gameplays5536 Месяц назад +1

    आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती का‌रण त्याने चुकीचे काम केले आहे दोन लहान मुलींवर अत्याचार केला होता पण हा न्याय चुकीचा आहे कोणा दुसर्याला वाचवण्यासाठी त्याचा गेम केला तो नराधम गेला ते खूप चांगले झाले पण बाकीचे मोकाट सुटले आहेत

  • @integrity2679
    @integrity2679 Месяц назад +1

    अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर मूळे कोन कोन जेल मधे जायचं वाचलं??

  • @rajendrashambharkar5009
    @rajendrashambharkar5009 Месяц назад +1

    जानुन बुजुन हा एनकाउंटर करण्यात आला .
    सरकार च्या दबावा मुळे हा एनकाउंटर करण्यात आलं आहे .

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 Месяц назад +1

    याचिका साठी खर्च कोणी केला ही पण याचिका व्हावी

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 Месяц назад +1

    चोरांनी चोरी केली हे सर्वांना माहीत आहे पण ह्यावेळेस तरी चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नये ही न्यायव्यवस्थेला विनंती

  • @vitthalshelke2436
    @vitthalshelke2436 Месяц назад +1

    मुख्यमंत्री चांगला लाभलाआहे या महाराष्ट्राला

  • @shubhamjondhale6401
    @shubhamjondhale6401 Месяц назад +4

    गुन्हेगाराने गुन्हा केला तेव्हा इतका युक्तिवाद नाही झाला आणि त्याच पोलिसांकडून एन्काऊंटर झाल तर इतका वाद पेटला ,

    • @ganeshshevde6094
      @ganeshshevde6094 Месяц назад

      Hech tar aapla durdiva.

    • @shubhamjondhale6401
      @shubhamjondhale6401 Месяц назад

      गुन्हेगाराने जे कृत्य केल आणि पोलिसांनी जे केल त्या त्यावरून जो युक्तिवाद केला आहे त्याकडे बघून आस वाटत आहे की तुला एन्काऊंटर नाही , अखादा पुरस्कार देण्यात योग्य होता तो 🙏

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 Месяц назад +1

    चिमुकलीस न्याय अर्धा मिळाला अक्षय शिन्दें बरोबर तुषार आपटे व उशिरा केस नोंदविणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना समान दिला पाहिजे होता म्हणजे चिकुलीला खरा न्याय मिळून एक सरकारचा न्याय करणेचा दरारा झाला असता तो सरकारने आठ दिवसा पुर्ण करावा म्हणजे अभिनंदन होईल

  • @vikas.247
    @vikas.247 Месяц назад +5

    आत्ता एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्याला विशेष स्वरक्षण द्यावे लागणार.नाहीतर त्याचं काही खरं नाही

    • @harishchandrakate9000
      @harishchandrakate9000 Месяц назад

      Jar kaydhyat rahun kam kele asel tar tya Adhikari la ka havi surkasha Karan kay
      Mhanun kam nit kele pahije.
      Fek nahi

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl Месяц назад +1

    जर गोळी डोळ्याच्या खाली लागून मेंदूतून बाहेर पडले, म्हणजे गोळी बसून तो उभा असताना रीतसर मारली आहे. मारणारा नीट बसून गोळी घातली आहे.

  • @annasahebpatil8615
    @annasahebpatil8615 Месяц назад +1

    खरोखर हुकुमशाही चालु अहे

  • @samarthdamute2892
    @samarthdamute2892 Месяц назад +1

    कोर्ट जनतेचे आहे का गुन्हेगाराचे तेच कळत नाही आणि त्यामध्ये मीडिया काय बातमी देते ....

  • @parthmagicklmposibal7153
    @parthmagicklmposibal7153 Месяц назад +5

    शाळेत काम करणारे मुला चे वडील high कोर्ट मध्ये जाता आणि लगेच सुनावनी होते कोर्ट इतके गरीब करता कधी पासून काम करायला लागले

  • @madhokarbansode548
    @madhokarbansode548 Месяц назад +1

    कोरडे संविधानाचा आदर करीत आहे त्याबद्दल कोर्टाची हार्दिक अभिनंदन

  • @harishchandrakate9000
    @harishchandrakate9000 Месяц назад

    Fadavnis hatav.

  • @vinayakkalkutki1913
    @vinayakkalkutki1913 Месяц назад

    लोकशाही चा एनकाउंटर

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl Месяц назад

    आपटे का समोर येत नाही.?

  • @Target-f
    @Target-f Месяц назад

    धन्यवाद महाराष्ट्र पोलीस ❤❤

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 Месяц назад

    JUDGE. SALUAT❤❤

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 Месяц назад

    Where is culprit APTE..do not send your innocent children in that school...no justice

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Месяц назад

    काहिही होणार नाही.

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Месяц назад +3

    गुन्हेगार हा गुन्हेगार असतो कोर्टात जेस साहेब ठरवतात गुन्हेगार कोण असतो आता इथून पुढे महाराष्ट्रात कोर्टाची गरज लागणार नाही

  • @dattabagal3402
    @dattabagal3402 Месяц назад

    याचावर राजकारण करु नका.झाल हे चांगल झाल आहे. विरोधी पक्षाल विचारा आक्षय शिंदेला शिक्षा करायला नकोहोतीका.तुमच्या घरातील कोनावर ही वेळ आलीआसतीतर काय केल आसत.याच उतर द्यावं

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 Месяц назад

    Nothing wl be effective....

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Месяц назад +4

    लोकांना खुश करण्यासाठी हे सरकार काही करू शकते आपल्या महाराष्ट्रात न्यायप्रणाली संपुष्टात आली आहे का

  • @tanajipatil9758
    @tanajipatil9758 Месяц назад

    बदलापूर नव्हे पाकिस्तान.

  • @sureshkattikar4735
    @sureshkattikar4735 Месяц назад

    झालं हे चांगलं आहे की नाही.. बाकी सगळं बकवास बंद करा..

  • @sudhirdeshpande9776
    @sudhirdeshpande9776 Месяц назад

    Public is totally disagree with court's remarks & strictures against police encounter. On the contrary public consider the encounter fully justified. Opposition parties useless hue & cry is senseless, and purely politically motivated.

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Месяц назад

    Only comments but not hard decisions by court from coming days

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 Месяц назад

    फेक इनकाऊंटर

  • @PinttuGore
    @PinttuGore Месяц назад

    Sarv tapas houn inconter kele asata tari police abhinandan Kel ast pn tyàcha incounter karun sagale mokat sutale

  • @NilimaGogawale-gc1bo
    @NilimaGogawale-gc1bo Месяц назад

    Avadha motha gunha kela tyani atyachar kela chimuklinvar tewhach marle aste tar atta keti brr zhale aste he prakaran avdha ka vadhvtat to ky koni Santa Muni hotaka mela te brr zhale

  • @shubhamjondhale6401
    @shubhamjondhale6401 Месяц назад

    या ठिकाणी पोलिस सोडून द्या त्या मुलींचा भाऊ किंवा बाप उभा केला आसता आणि त्याला विचारलं असतं की तु काय करशील तर मला वाटतं त्याने ही हेच केल असत तेव्हा यावर जास्त वाद विवाद कारण मला तरी वाटत बरोबर नाही

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 Месяц назад +1

    कुठे आहे संविधान , कायदा असे संशयावरून माणस मारता ,

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 Месяц назад

    हायकोर्टात न्याय मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टात जावा , दलिताला न्याय मिळणार नाही का

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 Месяц назад +1

    अक्षय शिंदे ची केस वीस वर्षे चालण्यापेक्षा, ही वीस वर्षे चालली तर हरकत नाही. आमचा न्यायालयावर पुर्ण विश्वास आहे की केस लांबवत अनेक दशके चालवत ठेवणार. 😂

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl Месяц назад

    Devendra fadan20 la Vachavinya sathi Akshay Shinde cha Encounter kela gela.