| Raj thakrey | मनसे साठी सगळ्यात मोठी बातमी😳 | मनसे सत्तेत सहभागी होणार😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 127

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 11 часов назад +41

    अमोल भाऊ तुमचे मनसे धन्यवाद❤🎉 कारण राज साहेब,,मनसे आणि महाराष्ट्र सैनिक यांना जी भावनिक साथ दिलीत,, तिचे कौतुक करू तेवढे कमीच होईल❤

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 7 часов назад +1

      गुजरातचा Ramagadi पक्ष. Chata आता 😅

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 11 часов назад +27

    हो जायला पाहिजे. पक्ष मोठा कराचा असेल तर

  • @jayeshshinde4679
    @jayeshshinde4679 11 часов назад +27

    ❤ तुमचे हे बोलणे खरे व्हावे हीच आई तुळजाभवानी चरणी मनःपूर्वक प्रार्थना..🙏🙏🚩🚩😊

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 8 часов назад +12

    दुसरा आठवले तयार झाला।भाजप ला दोन्ही ठाकरे एकत्र यायची भीती आहे।

    • @VijaykumarJunnarkar
      @VijaykumarJunnarkar 8 часов назад +1

      काय बी नको चावळू ,, तुझ्या अंगात, संजय राऊत, घुसलाय कां, गप्पं बस,,, वयफल बोलतोय लेका,, तु,, जय महाराष्ट्र

  • @Vitojop
    @Vitojop 7 часов назад +5

    UBT sathi respect vadali

  • @HanumanThakur-e6z
    @HanumanThakur-e6z 9 часов назад +13

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षाची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे. राज साहेबांच्या जागी आम्ही स्व बाळासाहेबांना पाहतो .तेव्हा राजसाहेब व्हा पुढे आम्ही तुमची वाट पातोय. आशा आहे संधीचं सोनं कराल आणि महाराष्ट्र बळकट होईल

  • @rakeshpatil242
    @rakeshpatil242 10 часов назад +7

    हो जायलाच पाहिजे जय मनसे

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 9 часов назад +7

    हा सरकार आल्या पासून खुप भयानक प्रकार घडत आहे रस्त्यावर खुप भिती वाटते

  • @swapnilchavan7705
    @swapnilchavan7705 11 часов назад +7

    Manje Raj ji ch Ramdas honar😂😂😂😂😊

  • @Raj47646
    @Raj47646 10 часов назад +12

    Kohinoor मील चांगलच अंगाशी आलाय राज ठाकरेंचा. भाजपसमोर लोटांगण घातलंय

    • @जयys
      @जयys 8 часов назад +1

      Udhav la sang ma sath dyala tyala nkoch ahet saheb tyacha hach bhumikemule ek divas shivsena Purna pane sampnar ahe

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 7 часов назад

      उबाठा चे कार्यकर्ते असाल तर माझ्या कडे काही प्रश्न आहेत... उत्तर देणार असाल तर सांगा

  • @princemahesh1862
    @princemahesh1862 10 часов назад +8

    जो पर्यंत मनसे चा पाया भक्कम होत नाही तो पर्यंत राज साहेबांनी नक्की एक आसरा घेतला पाहिजे. आम्हाला फक्त आणि फक्त राज साहेब आणि मनसेच पाहिजे महाराष्ट्रात.

    • @VijaykumarJunnarkar
      @VijaykumarJunnarkar 7 часов назад +1

      हो भावा खर बोलतोय तु

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 11 часов назад +8

    जय मनसे 🎉🎉

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 11 часов назад +7

    जय मनसे

  • @PramodLabde-y7s
    @PramodLabde-y7s 9 часов назад +6

    राजसाहेब कधीही आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे नाहीत. ते फुकट काहीच घेणार नाही. सर्वजण कळपात लढले वाघ फक्त एकटाच लढला. आपल्या मुलांसाठी कुठे तडजोड केलेली नाही.

    • @kcr3377
      @kcr3377 7 часов назад +1

      कोहिनुर मिल ने लाचार झाला राजू

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 8 часов назад +16

    साहेब सत्तेत पाहिजेत मग बघा महाराष्ट्र जय मनसे ❤❤

  • @dhandemanohar7
    @dhandemanohar7 8 часов назад +6

    फार चांगले होईल. राजसाहेब ग्रेट आहेत

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 9 часов назад +3

    ❤ राज समर्थक ❤

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 9 часов назад +3

    मग विरोधी पक्षनेते पण त्यांना सुध्दा विरोध पक्ष मीळाला पाहिजे अनाजीपतं समजले काय

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 10 часов назад +10

    खरा मनसैनिक वाटतो भावा. धन्यवाद. जयमहाराष्ट्र. देवेंद्र फडणविस करो की राज साहेबांचा रामदास आठवले होवो. जय मनसे.🙏🙏🙏.

  • @surajmhatre8613
    @surajmhatre8613 10 часов назад +3

    BMC साठी सर्व आहे

  • @pulsar2331
    @pulsar2331 7 часов назад +1

    साहेबांचा प्लॅन b हाच तयार आहे ho 🙏काय पण होऊ देत चिन्ह आन्ही पक्ष जाऊ देत nhi, राजसाहेब आहेत ते 🙏जय मनसे 🙏

  • @MSCreation909
    @MSCreation909 5 часов назад

    Maharashtra will be on next level

  • @ShankarIngle-v6c
    @ShankarIngle-v6c 11 часов назад +3

    मनसेने सुद्धा बीजेपी सोबत जायला हवं आणि बीजेपी ने सुद्धा मनसेला सोबत घ्यायला हवं तरच मनसेचाच जास्त फायदा आहे

  • @nitinnarkarbaba
    @nitinnarkarbaba 10 часов назад +2

    Asa zala tar MANASE republican pakshachya todicha hoel. Tidhe Ramdas ani ethe Thackeray. BJP cha long term plan Pakshachi sanghatana na vadhavana..

  • @ashavengurlekar6713
    @ashavengurlekar6713 6 часов назад

    पक्ष मोठा करण्यासाठी भाजप सोबत युती करणे गरजेच आहे जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 7 часов назад +1

    हापहापले सत्ये साठी काय विचार

  • @pravinmalbari6611
    @pravinmalbari6611 7 часов назад +2

    राज साहेब ठाकरे यांनी लोकसभेला बिनशर्ट पाठींबा देऊनही लांब ठेवले विधानसभेला बिनचड्डी ईज्जत काढली आणी आता मुंबई महानगर पिलीका निवडणुकीसाठी मनसेला गोंजारत एखादे राज्य सभेचे एखादे हाडूक टाकुन चघळायला देऊन पालीका नीवडणूकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी सुपारी देऊन उपयोगात आणले जाईल पण एका टीव्ही मुलाखतीत सांगितले होते की मी आठवले सारखे मंत्रीपद घेणार नाही पण आत्ता त्यांच्या पक्षाचे ईंजीन धावणे मुष्किल आहे निवडणूक आयोग त्यांचा पक्षावर निवडणूक बंदीची शक्यता आहे हे लक्षात घेऊन नाईलाजाने का होईना मनसेला भाजपाचे जोडे डोक्यावर घेतल्या शिवाय ईलाज नाही शेवटी सुपारी बहाद्दर राज ठाकरे काय करणार हे सर्व सामान्य माणसाला माहीतच आहे जस मरता क्या न करता 😅😮😂😊😢

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 9 часов назад +4

    हा कमळाचा माणुस दिसतोय

  • @animeshradake3680
    @animeshradake3680 10 часов назад +3

    Amolji tych kya zal mns 15 jaga yenar 10 yenar 1 hoti ti pn geli

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 10 часов назад +3

    धन्य. आता इलेकशन ची पण गरज नाही 🙏

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 9 часов назад +5

    राज साहेबांना महायुतीने धोका दिलाय राज साहेब विचार करतील नकिच खुप मोठा धोका झालय राज साहेबांना

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 10 часов назад +1

    माझ्या मनातले आपण सांगितलं भाऊ
    जर खर ठरलं तर मनासारखे होइल भाऊ
    खेडयातील मन सैनिक

  • @EkanathaMohape
    @EkanathaMohape 9 часов назад +1

    Jai manase

  • @RajendraJamdhade-g8k
    @RajendraJamdhade-g8k 11 часов назад +6

    खुप छान विश्लेषण भाऊ तुम्हीं बोलता तसे घडो ❤❤ देवेंद्रजी फडणवीस साहेब मनसेला सोबत घेऊन सरकार मध्ये स्तान देतील . ❤❤शुभेच्छा❤❤

  • @sandeepnandanikar4329
    @sandeepnandanikar4329 9 часов назад +1

    अगदी बरोब्बर बोला भाई राज ठाकरे नी आता हीच वेळ आहे संदी गमू नये

  • @giteshdalvi4646
    @giteshdalvi4646 7 часов назад +1

    असेच मनसे च्या विचांराचे विडिओ बनवत रहा.
    जय मनसे

  • @gousshaikh4092
    @gousshaikh4092 8 часов назад +1

    बाळा नांदगावकर (चामभार)
    नीतीन सरदेसाइ (बामण)
    संदीप देशपांडे (बामण)
    राजू पाटील (आग्री कोळी)
    अविनाश जाधव (मराठा)
    अमीत ठाकरे (कायसथ CKP)
    बघू कूनाला संधी मीळते

  • @SumitaBhandari-tr9ps
    @SumitaBhandari-tr9ps 10 часов назад +1

    Only raj saheb❤

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 5 часов назад

    संधी मिळाली तर मनसेने त्याचा फायदा घ्यावा.

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 8 часов назад +1

    कोंबडी ची पिसे काढून दाणे टाकले म्हणून फडणीस महान ठरतील का?

  • @PrakashYeranwad
    @PrakashYeranwad 10 часов назад +1

    Manse he hero chi bhumika nibhavali aahe 130jaga har yek jagi tyani virodi yanche vote kami kele manun bjp la itake mote jit hati aale aahe

  • @shreebachim2015
    @shreebachim2015 7 часов назад +1

    मुंबई महापालिका साठी लालच

  • @sumitdesai5584
    @sumitdesai5584 10 часов назад +3

    Lachar raju

  • @RajuMore-e4o
    @RajuMore-e4o 7 часов назад +1

    मनसे laa भाजप ची गरज नाही

  • @NilimaBhave-l4l
    @NilimaBhave-l4l 10 часов назад +1

    राज ठाकरेंनी काय तो विचार करून निर्णय घ्यावा

  • @akilsayyed9170
    @akilsayyed9170 10 часов назад +3

    Lolipope

  • @shivramthakur5941
    @shivramthakur5941 6 часов назад

    Yes it is.

  • @nikhilhande865
    @nikhilhande865 10 часов назад +1

    राज saheb

  • @virajkadu3209
    @virajkadu3209 9 часов назад +1

    महाराष्ट्र विकून टाकणार का?😢

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 часов назад +2

    नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीत तसेच ठाणे नवी मुंबई महानगरपालिका पूणे नाशिक संभाजी नगर विधानपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे

  • @suryakantgavate8392
    @suryakantgavate8392 10 часов назад

    ❤❤

  • @Addingsparkle123
    @Addingsparkle123 8 часов назад

    राजु उंबरकर साहेबांना विधानपरिषद द्या ते मनसे मध्ये एकमेव नेते आहेत ज्यांनी ग्रामीण भागात मनसे वाढवली मुंबईतील लोकांना विधानपरिषद दिली तर तुमचा पक्ष मुंबईपुरताच मर्यादित राहील ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करा कधी भविष्यात आमदार निवडून आणायचे असतील तर

  • @maheshwari778.
    @maheshwari778. 8 часов назад

    उगाच एवढे उमेदवार उभे केले होते का ?? त्यांनी परफेक्ट काम केलं आहे महायुतीचा

  • @mangeshkumbhar2268
    @mangeshkumbhar2268 8 часов назад

    🙏🙏🌹🌹🙏🙏👌👌👍👍

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 Минуту назад

    U.u.....😂

  • @amolkamthe4741
    @amolkamthe4741 7 часов назад

    राज ठाकरेंनी गेलं पाहिजे त्यांच्याबरोबर

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 7 часов назад

    हा डाव आहे फडणवीस याचा साहेब रात्र वैराची आहे सावधान

  • @AJ007-d8r
    @AJ007-d8r 8 часов назад

    Karyakartyani havet jau naye ani vasuli karu naye....tyacha parinaam raj saheban var ani party var hoto....imandari ne kaam ani nisvarthane lokanchi madat kara....janta maybaap Aste 🙏

  • @PrabhakarAdagale
    @PrabhakarAdagale 7 часов назад

    तरी वाटले हा माणूस तेवढा शांत कसा

  • @jayramshete8625
    @jayramshete8625 10 часов назад

    मला तर ४|५दिवसा पासुन सारखे आसेच वाटत आहे महाराष्ट्र सैनिक जयराम शेटे मोशी पुणे

  • @jiteshbutala8444
    @jiteshbutala8444 9 часов назад

    Nitin saheb, bala saheb raju dada and jadhav saheb

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 7 часов назад

    केसानी गळा कापण्यारांची दोस्ती? काय मेसेज जाणार जनतेत

  • @ashishkamble6430
    @ashishkamble6430 9 часов назад

    Athawale Saheb, look, if not MLA, then three ministers are given post

  • @vinodthorat5446
    @vinodthorat5446 5 часов назад

    Ajun ek neta swabhimaan ghahan thevnaar .te pahilach thevla hota ajun official nahi pan thevnaar Nikki.mhanhe delhi pudhe zhukat nahi.kay he sagle ankalaniy aahe.turtas evdhech jai maharastra

  • @PanditJadhav-u4z
    @PanditJadhav-u4z 9 часов назад

    🎉🎉🎉🎉

  • @vaibhavshere898
    @vaibhavshere898 4 часа назад

    मग निवडणुकीचा काय उपयोग.. हा लोकशाहीचा अपमान नाही का..

  • @shwetamhatre6229
    @shwetamhatre6229 8 часов назад

    Pani Raj saheb bolale hyote ki mu konacha hatakhali kam karanar nahi. Mi mazha khandya var dusaryanchi pola khelavanar nahi. tyacha kay hoil.

  • @pravinkshatriya2852
    @pravinkshatriya2852 10 часов назад

    101% jayla pahije n shivsena pramukh pad pan ghyala pahije jai maharastra

  • @umeshmanjrekar3209
    @umeshmanjrekar3209 11 часов назад +1

    15% mate mumbai madhe hai

  • @kcr3377
    @kcr3377 11 часов назад +5

    कोहिनुर मिल मुळे राज ठाकरेंना भाजप ची चाकरी करावी लागत आहे, कोहिनुर मिल प्रकणातच ed ची नोटीस आली होती राज ठाकरेंना त्यामुळं ते लाचार झाले भाजप साठी

    • @vaibhavjadhav5664
      @vaibhavjadhav5664 11 часов назад

      शेटट भेटली का ईडीच्या चौकशीत ईडीवाल्यांना

    • @vaibhavjadhav5664
      @vaibhavjadhav5664 11 часов назад +4

      २०१४ ला बीजेपीला सतेसाठी नागडा पाठींबा देणारे सांगणार मनसेला

    • @ankushmohite9819
      @ankushmohite9819 10 часов назад +2

      😂😂दे 200 बोल मनशे

    • @Raj47646
      @Raj47646 10 часов назад +2

      खर बोलस 😂 ED chi भीती

    • @vaibhavjadhav5664
      @vaibhavjadhav5664 10 часов назад

      @@ankushmohite9819 तुजी किमत काय चाराणे शिळा वडापाव

  • @dewoojangle1712
    @dewoojangle1712 6 часов назад

    सरकार में दे जायाला पायजे मंनसे दोन अमदार पाईजे

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 10 часов назад

    राजा का बेटा राजा नाही होगा 😂

  • @manishkadam8247
    @manishkadam8247 9 часов назад +1

    Mg ata pant nahi shirt pan nahi ata kas honar

  • @SereneEucalyptusTree-we2km
    @SereneEucalyptusTree-we2km 5 часов назад

    भाई तू फडणवीस साहेबांची बाईट ऐकली नय वाटते मनसे ला महायुतीत जागा नाही असा बोलले

  • @ashishkamble6430
    @ashishkamble6430 9 часов назад

    आठवले साहेब बघा तुम्ही इतके दिवस बीजेपी मध्ये राहून स्वतःचं फक्त मंत्रिपद वाचवलं

    • @vishwanathsakhare9097
      @vishwanathsakhare9097 8 часов назад

      रामदास आठवले ने कोरो नाच्या काळात किती मोठे काम केले,,तिकडून मोदी ने सांगितल्या वरून लोक थाळ्या वाजवून कोरोनाला घाबरवून पळवत होते, व रामदास आठवले,korona go back,,go back, अशा धमक्या देत होता,म्हणून तर कोरोणा घाबरला.. 😛😛

  • @umeshmanjrekar3209
    @umeshmanjrekar3209 11 часов назад +1

    15 % mate hai mumbai

  • @rautvlogger2488
    @rautvlogger2488 10 часов назад

    नक्कीच शक्य आहे

  • @akshaypatil2699
    @akshaypatil2699 6 часов назад

    Kimbuhuna nko bolu bhai .... 😅😅😅 Nahitr samjun ja

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 10 часов назад

    फ़क्त पाहिले पाच वर्ष मुख्यमंत्री पद मनसे ला द्यायला हवा कारण मनसे ने मते घेतली म्हणून भाजप चे उमेदवार निवडून आलेत

  • @Writerdarshan
    @Writerdarshan 7 часов назад

    Brobar

  • @mohanpawar7080
    @mohanpawar7080 8 часов назад

    अविनाश जाधव???

  • @mayurtidke6227
    @mayurtidke6227 10 часов назад +1

    अमोल भाऊ तुमचे शब्द खरे व्हावे ❤

  • @XYXZ123
    @XYXZ123 10 часов назад

    Mns,bajrang d, abvp, bjp, shiv sena ,vayu sena, police, sena, S, v H court, hech bharta che rakshak😂

  • @dhandemanohar7
    @dhandemanohar7 8 часов назад +1

    राजसाहेबांनी उद्धव ठाकरे सोबत जाऊ नये गेले तर शिवसेना प्रमुख म्हणून जावे. दोनी शिवसेना आणि मनसे एक व्हावे

  • @namratasawant880
    @namratasawant880 10 часов назад +3

    ksla thakare ha swabhiman navachi goshta aheki nahi binlaje sarkhe uthun bjp la supprt karyla chee

    • @Raj47646
      @Raj47646 10 часов назад +2

      ED ची भीती 😂

  • @ashishdesai5554
    @ashishdesai5554 6 часов назад

    हो शक्यता आहे आणि साहेबांनी केलं पाहिजे पक्ष उभारणीसाठी

  • @ashishdesai5554
    @ashishdesai5554 6 часов назад

    साहेबांनी हा निर्णय घ्यावे मग पक्षाला उभारणी मिळेल आणि महानगरपालिकेत आपले सीट येतील

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 11 часов назад +3

    Ha thakre kasla satyesathi 105 hutatmyancha apman ahe mumbai bjp adani chya hatat denar ka tisre shivtirth bandha Ani karyakarte mumbai tum hi bhandi ghasa amchi marthicha khara shatru raj thakre man sainikano sudhara

    • @ShubhamBhosale-ll2ue
      @ShubhamBhosale-ll2ue 10 часов назад +1

      लाचारसैनिकांनी या विषयाबद्दल न बोललेलंच चांगल, राज ठाकरेनी स्वतःचा स्वार्थ बघितला असता तर ते इतक्या वर्षात सातत्याने सरकार मध्ये असते, ज्याविषयाबद्दल आपल्याला माहित नाही त्याबद्दल तुमचं फुकटच मत देऊ नका.

  • @warriortime5369
    @warriortime5369 5 часов назад

    एवढंच बाकी होत, वाताहात होऊनही भाजपा मूर्ख बनवत आहे 😂😂

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 7 часов назад

    चमचेगीरीच गिफ्ट

  • @ajitkumargorad1206
    @ajitkumargorad1206 8 часов назад

    जय मनसे

  • @sunandatapkir858
    @sunandatapkir858 6 часов назад

    🎉🎉🎉🎉🎉