धन्यवाद सर 🙏 आपण आपल्या व्यवसायाबद्दल अतिशय तपशीलवार आणि उदाहरणासहित, सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत माहिती दिली. त्यातून या क्षेत्रातला इतक्या वर्षाचा आपला अनुभव स्पष्ट दिसतो. आपण फक्त या व्यवसायाची माहितीच दिली नाही तर तरुण वर्गाला ह्या क्षेत्रामध्ये किती वाव आहे तेही समजावून सांगितले. या क्षेत्रामध्ये आपलं यश, आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो, आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हिच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🙏
नमस्कार सर, आपली मुलाखत पाहिली.खूप छान बोललात,चांगली माहिती दिलीत.आपले हार्दिक अभिनंदन!आपली मैत्री आहे याचा अभिमान वाटला. उत्तरोत्तर आपली प्रगती होवो ही सदिच्छा!
लय भारी साहेब
खूप छान !!
Excellent and prawad off you ❤
Excellent Saheb.
धन्यवाद सर 🙏
आपण आपल्या व्यवसायाबद्दल अतिशय तपशीलवार आणि उदाहरणासहित, सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत माहिती दिली. त्यातून या क्षेत्रातला इतक्या वर्षाचा आपला अनुभव स्पष्ट दिसतो. आपण फक्त या व्यवसायाची माहितीच दिली नाही तर तरुण वर्गाला ह्या क्षेत्रामध्ये किती वाव आहे तेही समजावून सांगितले. या क्षेत्रामध्ये आपलं यश, आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो, आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हिच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🙏
Excellent debate 👍👍
Thank you sir for the information
खूप छान माहिती दिली सर तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे 🙏🙏
नमस्कार सर,
आपली मुलाखत पाहिली.खूप छान बोललात,चांगली माहिती दिलीत.आपले हार्दिक अभिनंदन!आपली मैत्री आहे याचा अभिमान वाटला.
उत्तरोत्तर आपली प्रगती होवो ही सदिच्छा!
खूपच छान....!
खूपच छान भाऊ 🥰
खूप सुंदर माहिती दिली.
Very nice
Good one
Excellent Sir
Excellent sir 🎉
Very nice sir
Excellent information
Khup Chan mahiti dili sir🎉
Khup chan
खुप छान
Very Reputed Company in Restoration And Painting Works.