विषयाला शिक्षक, कला-क्रीडा शिक्षक l कपिल पाटील यांची सूचना, शिक्षणमंत्र्यांचे बैठकीचे निमंत्रण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • संचमान्यता, विषयाला शिक्षक आणि कला - क्रीडा शिक्षक याबाबत कपिल पाटील यांची सूचना आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे बैठकीचे निमंत्रण
    पावसाळी अधिवेशन, मुंबई l 05 जुलै 2024
    व्हिडिओ सौजन्य - महाराष्ट्र विधान मंडळ
    #कपिलपाटील #संचमान्यता #कलाक्रीडाशिक्षक #KapilPatil

Комментарии • 26

  • @user-dipakkusalkar
    @user-dipakkusalkar 2 месяца назад +6

    कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांना संचमान्यतेत संधी दिल्याबद्दल शासनाचे जाहीर आभार पण लवकरात लवकर या शिक्षकांची भरती करावी ही नम्र विनंती 🙏

  • @musicalvaibhav5169
    @musicalvaibhav5169 Месяц назад

    आदरणीय श्री कपली पाटील साहेब आपणास कळकळीची विनंती आहे की संगीत कला क्रीडा हे जिवंत विषय आहे समाजात नव चैतन्य निर्माण करणारे विषय आहे मुख्य म्हंजे मुलांचे मानसिक आणि बौद्धिक विकासाला चालना मिळणार असे हे विषय आहे कृपया आपण हे विषय संच मण्यातेत आणा आणि आम्हाला नाही तर ह्या जिवंत विषयाला न्याय द्या आम्ही आपले खुप खूप ऋणी राहू साहेब

  • @nishikantsanglikar2527
    @nishikantsanglikar2527 Месяц назад

    शाळेचा पट कमी असेल तर बाजूची शाळेतील विद्यार्थी एकत्र घेऊन कला, क्रिडा, कार्यानुभव तासिका घेण्यात याव्यात म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या उपयोग फायदा होईल इतर शिक्षकांना कार्यभार कमी होईल.निर्णय लवकरच घेणे
    ........धन्यवाद❤

  • @nishikantsanglikar2527
    @nishikantsanglikar2527 Месяц назад

    १२वर्षे झाली अंशकालीन कला क्रिडा कार्यानुभव शिक्षक यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली नाही. काहींचे जीवन विस्कळीत झाले आहे,तसेच महागाईमुळे पैसा पुरवठा होत नाही, कर्जबाजारी होऊन जीवन जगावे लागते आणि ही सत्यापरिस्थिती आहे.
    लवकरात लवकर नियुक्ती मिळावी ही शासन दरबारी विनंती

  • @user-lu5pr4eq7y
    @user-lu5pr4eq7y Месяц назад

    केसरकर साहेब विद्याथ्यांना हे मिळालेच पाहिजे अशी तुमची इच्छा आहे.पण आज 2012 पासून तुम्ही हेच बोलतात.पण यामुळे विद्याथ्यांचं फार नुकसान झाले आहे.

  • @Avinashrnilkanthe
    @Avinashrnilkanthe Месяц назад

    मेन मुद्दा सहावा ते आठवा वर्ग 100 विद्यार्थी जवळपास 80% जिल्हा परिषद शाळेवर ग्रामीण भागात ना नाहीत व पहिली संख्या असलेल्या शाळेचा वर्तमान संख्या कमी आहे मग त्या विद्यार्थ्यांना कला क्रीडा कार्यानुभव हे विषय मिळायला पाहिजे

  • @GaneshGambhire-d8o
    @GaneshGambhire-d8o 2 месяца назад +2

    कला, क्रीडा, संगणक ,शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी नाही तर नुसती हवा नका करू

  • @sharadthorve3860
    @sharadthorve3860 2 месяца назад +3

    सर 6 ते 8 वर पदवीधर शिक्षक म्हणून शिक्षणाधिकारी मान्यता देत नाही त्यावर उपाय सांगा सर.

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil 2 месяца назад +1

    1 जानेवारी 2024 पासून टप्पाअनुदान पाहिजे,
    नाकर्ते सरकार पुन्हा निवडून येऊ देऊ नका शिक्षक मित्रांनो 🙏

  • @user-tl4xk2yi9r
    @user-tl4xk2yi9r Месяц назад

    सर कोर्ट आदेश असून सुद्धा..आम्हाला शाळेवर नियुकी मिळालेली नाही....साहेब आपण स्वतः कला क्रीडा शिक्षक पद भरावेत यासाठी परत्न करावेत.

    • @SudamDhakne
      @SudamDhakne 5 дней назад

      कोर्टाचा आदेश आसून नियुक्ती देत नाही bjp cha कार्यक्रम लावणार

  • @rajendralokhande266
    @rajendralokhande266 2 месяца назад +1

    1/11/2005 पूर्वी अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन मीळावी

  • @rohitjadhav7452
    @rohitjadhav7452 2 месяца назад +1

    त्रुटी पूर्तता झालेल्या शाळेला अनुदान कधी मिळणार

  • @baliramkukadep
    @baliramkukadep 2 месяца назад +1

    महोदय साक्षर भारत प्रेरक यांच्या मागण्या धरणे आंदोलन निवेदने देवुन सुध्दा त्यांचे थकीत मानधन व शासन सेवेत कायम करणे वा पदवीधर अंशकालीन दर्जा मागण्या आहेत

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 2 месяца назад

    जि.प.शाळा आठवड्यात फक्त शनिवारला सकाळची असते...त्यामुळे वेळ बदलून 9 ते 1 ही वेळ लागु करु नये.....

  • @supriyadalavi6875
    @supriyadalavi6875 2 месяца назад +1

    कायम असेच म्हणतात..... किती p.e. शिक्षक भरले.......p.e.शिक्षक agebar झाले

  • @prabhakarmahajan2389
    @prabhakarmahajan2389 2 месяца назад

    अभ्यासू आमदाराला मुकणार कारण मतदारांनी यांना संधी दिली नाही थोडक्यात मतदान केले नाही

  • @mangeshkasar8798
    @mangeshkasar8798 2 месяца назад +1

    बोलायचाभात बोलाची कढी
    काही झ...,.... मारी करू नका फक्त आमदार/खासदार कॉन्टॅक्ट पद्धतीने रूजू करावे
    कॉन्टॅक्ट पद्धतीचे निकष लावून संविधानीक पदांना पगार द्यावा
    जूनी-नवी काही नको पद भूषवल दिवे लावले व्हा घरी .... / बस!

  • @KalyanJadhav-ku4ok
    @KalyanJadhav-ku4ok 2 месяца назад +1

    Kala krida sati klashtr niyukti 2;3 shala aktra karun shikshak dyava.

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 2 месяца назад

    पुर्ण सरकार कंत्राटी पध्दतीने भरा फार चांगले काम करतील व पैसाही खर्च होणार नाही

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 2 месяца назад

    आता या सरकारची हकालपट्टी करणे हे सोपं उत्तर

  • @vaibhavshisode499
    @vaibhavshisode499 2 месяца назад

    10% rikt jaga rahilyat shikshak bhartichya..
    Tyavr konich prashn vicharat nhiye..
    30k vacancy sangitlya hotya bharnar mhnun pn ankhin 50% pn jaga bharlya nhit

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 2 месяца назад

    100 टक्के अनुदान द्या 63 हजार शिक्षक वाट पाहत आहेत

  • @user-zm9tl3ex5b
    @user-zm9tl3ex5b 2 месяца назад +1

    २०१७ शिक्षक भर्ती कदि पूर्ण करणार किती वाट बगाचि सर

  • @Shareefmansuri4854
    @Shareefmansuri4854 2 месяца назад +1

    एकच मिशन जुनी पेशन