अरविंद सावंतांचं पहिलं भाषण, खासदारांनी जोरदार बाकं वाजवली... | Arvind Sawant 1st Speech | AM4
HTML-код
- Опубликовано: 25 июн 2024
- अरविंद सावंतांचं पहिलं भाषण, खासदारांनी जोरदार बाकं वाजवली... | Arvind Sawant 1st Speech in Lok Sabha
#arvindsawant #loksabha #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
ruclips.net/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
बाळासाहेबच्या तालमीत तयार झालेले वाघ आहेत अरविंदजी सावंत निष्ठावंत धन्यवाद साहेब
महाराष्ट्र चां ढाण्या वाघ अरविंद सावंत साहेब ♥️💪👑👑🚩🚩💯💯🚩🚩💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩
🎉
उध्दव ठाकरे साहेबांचे लढवय्ये शिलेदार! शानदार भाषण!
खऱ्या बाळासाहेबांचा आहे म्हणून हट्रिक केलंय मंत्री पदावर लाथ मारणारा म्हणजे अरविंद जी सावंत आहे
खूप छान अरविंद सावंत साहेब
महाराष्ट्र तुमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षासोबत आहे.
मराठी माणूस , महाराष्ट्रासाठी लढणारा "ईमानदार , सच्चा शिवसैनिक." मानाचा मुजरा.
असे अभ्यासू संयमी नेते असावे , हे खरे बाळासाहेबांचे एकनिष्ठ धाडसी शिवसैनिक म्हणून याना निवडून दिल्याबद्दल आम्हाला गर्व आहे , उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, अरविंद सावंत झिंदाबाद, जय महाराष्ट्र
शिवसेनेचा ढाण्या वाघ अरविंद सावंत साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हे आहेत ठाकरे वाघ पहिल्या भेटीत घाम फोडला धन्यवाद सावंत साहेब जय महाराष्ट्र
एकनिष्ठ खासदार जय महाराष्ट्र जय शिवसेना
निष्ठावंत खा. अरविंद सावंत साहेब ☝️
जय महाराष्ट्र साहेब खूप छान भाषन.... आनंद झाला सर आसेच लढत राहा आम्ही आपल्या सोबत सैदव आहोत नि राहणार 🇮🇳🙏🇮🇳
हा आमचा माणूस आहे 👌👍🙏🇮🇳🔥
सावंत साहेब आप अचूक विश्लेषण करके जन जागृती कियी हौ लोक सून रहे हौ
अरविंद सावंत साहेब ✅💯💯💪🚩
जय महाराष्ट्र सावंत साहेब शानदार भाषण
एक नंबर
उद्धव साहेबांचे सगळे खासदार अभ्यासू आहेत राहिला विषय शिंदे गटाचे खासदार अभ्यास तर सोडा त्यांना धड जनतेचे प्रश्न नीट मंडता येत नाहीत
गुड स्पीच 👍
साहेब अतिशय महत्त्वाचे बोलात अभिनंदन
सत्यमेव जयते
Zabardast
Great speech 🔥🔥💯💯💯
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
ओम बिर्लाना आता भाजपकडे बघत काम न करता विरोधकांकडे बघून काम करावं लागेल...जनताही राजा म्हणून त्यांच्या कामावर लक्ष ठेवून आहे..
कॅमेरा फिरायला लागला आता नाहीतर गुजराती चाटे आणि स्पीकर एवढंच दिसायचं टीव्हीला
Ek No Vishleshan kartay Savant saheb 👌🙏💯💐
गुड स्पीच बूट नौटंकी साहेब आगे हैं उसको इसका कोई फर्क नाही पडेगा
भाषण खूप चांगले होते. नेमके वर्मावर बोट ठेवले. पण खोटे बोलणारे, सत्तेसाठी कशी ही पापं आणि अनैतिक आचरण करणारे मोदी त्यांना कोणत्याही
😂 भाषणाने आणि भाषेने अजिबात फरक पडत नाही . ते अतिशय निगरगट्ट आणि स्वार्थी आहेत
Jya sathi tumhala nivdun dila te vishay sansad made mandale tya sathi tumhala dhanyawad 🙏
माघे आमचा धाराशिव एकनिष्ठ शिवसैनिक खासदार ओमराजे निंबाळकर ढण्या वाघ
छानच मांडणी
खूप छान साहेब
छान
GOOD SPEECH
❤❤❤🎉🎉🎉
लोकसभेत तीन मिनिटाचे भाषण सर्व काही सांगून गेले 👍🏻
ग्रेट अरविंद सावंत जी अभिमान आहे आपला 🙏🏻🔥🚩
आपण खासदार आहे त्या पक्षाचे जो पक्ष शेतकरी व बेरोजगारी वरती काम करतो
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब 🔥🚩🚩
अस भाषण हवं नाही तर काही नेते मेणे बोल्या 😆
जय महाराष्ट्र साहेब
🚩 जबरदस्त आणि जबरदस्त याला बोलतात महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी राजांचा मराठी मावळा 🚩 जय महाराष्ट्र साहेब 🚩
👍👍
खूप छान कमी वेळात बोलले साहेब जय महाराष्ट्र
❤❤🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳
Akdam barobar bolo
Jay महाराष्ट्र
Jay maharaatra saheb
❤
उद्धव ठाकरे साहेब यांचा वाघ
Jay Maharashtra saheb.vah saheb vah pahilyach adhiveshnat tala galachya lokanchya,balirajacchya prshnavar hath gahatlat. Jay Maharashtra.
Rahul should first raise exit poll issue
निष्ठावंत शिवसैनिक अरविंद सावंत ❤
It's Great MP UBT Jay Maharashtra👍
33 varsh jay maharasta
जनाब उदय भाई का आदमी है..
Abhinadan
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
निष्ठावंत ❤❤
We expected better and honest work from speaker
साहेब तुमच्या पाठीशी मागे आहे काय इशारा केला बघा जरा..
Good 😅
Sawant ji was talking on serious issue and Brila was laughing 😢
पेपर फुटीचा विषय सगळ्या खासदारांनी लावून धरावा. विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे
Hi Lokmat news
Mazya mulila CET madhe 75 mark aahe aani 40 parsantail aahe ticha pepper 3 may 1ship la hota tya shipt che hayst mark dakhawal please mazya mulicha bhavisha avlabun aahe aamchi paristhiti kharab aahe mi prayvet college chi fish nahi bharu sakat tya aadhi tiya friend la 70 mark var 80 parsntayl aahe mahila itke Kami tyani anshar ki dakhavli pan mark nahi dakhavle mi vinanti karte please hayst mark dakhawal 🙏
भुमरे ला दाखवा ना😂😂😂😂
आमचे खासदार , दक्षिण मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत आहे त्यावसाठी काय केल आणी काय करू शकता ते पण जरा सांगा.
आम्ही मराठी मुद्यावर देतो सेनेला वोट पण गेली अनेक वर्ष जेव्हा मोठे टॉवर बघतो ते पण मराठी allowed नाही बोलतात तेव्हा कळत आपली चुक् झालीय
Be Indian first not anti gujrati shivsena
नेहमी प्रमाणे रड गारणे.
रडण्यासाठी हे सेस्शन नव्हते.रडायला पुढे दिवस आहेत.
आत्मा शांत झाला आसेल
Aarvind savant saaheb jai Maharashtra. BJP la tume aani aamol kole saheb sataji. Danaji cha rupa made chdaai kara suti nahe uadhav balasaheb takare jidabad manoj patil jidabad
अरविंद सावंतजी साहेब अभिमान आहे एकनिष्ट शिवसैनिक बाळासाहेब ऊदधवजी साहेबांच्या शिलेदार.आपण गादीवर बसलेल्यांच्या डोळयात झणझणीत अंजन घातलेत.ढोंगी आहेत झोपेचे सोंग घेऊन राहतील .
निवडून येण्या साठी किती लाचारी करावी लागते हिरव मतं ची याचा व्हिडिओ पहा कशी पार्टी चालली कुणाच्या मतावर निवडून आले याचा विचार करा तुम्हाला मत फक्त modi विरुद्ध म्हणून
Sarkar ke tarafse vasuli hi ho rahi thi corona me hum public ko apki sarkar ne chhod ke apla kutumb dekh rahe the apke ubatha,bhagwan kare wo din aur wo cm rajya ko kabhi na mile
आपको सस्पेंड करने तक नौबत लाते हो और कानून बनाने की बात करते हो // लायकी देखो //
Khara shivshenik
मराठा आहेस ना बोल रे आरक्षण 😡😡
मुस्लिम मतांवर निवडून आलेला शिवसेनेचे खासदार
Kisan suiside kar rahe hai kyo woh pawar sahab ko pucho 50 saal se rajya ke rajkaran me hai,krishi mantri bhi the, berozgar ko 10 saal me nokri nahi gayi pahle bhi bure haal the
मराठा आरक्षणावर बोलला नाही
सरकार बीजेपी च आहे मित्रा द्यायचं असेल तर ते 10 मिनिट मध्ये नवीन कायदा करून देऊ शकता त्यांना बोल यांच काय चालते
पण तोंड तर आहे ना बोलायला पाहीजेच मराठा आरक्षणावर.का ते पण काय बोलायचे ते पक्षप्रमुख ला विचारुन बोलावे लागते.स्वता मराठा आहे ना उठवा आवाज आणि द्या आपल्या समाजाला दिशा.
मोदीच सरकार आहे ना मग भाजप वाले बोलले तर मिळेल बघ
@@vishwanathrane5531 मित्रा हे लोकसभा अध्यक्ष पदी निवड झालेल्या माणसाच्या अभिनंदन प्रस्तावाच भाषणे सुरु आहे यामध्ये मराठा आरक्षण यावर कस बोलणार सेशन मध्ये बोलतील धीर धर जरा
Very nice speech of savant saheb
Yeda/birla