लोकसभेत अरविंद सावंतांना श्रीकांत शिंदेंचं उत्तर, महाराष्ट्राचं राजकारण संसदेत गाजलं... | SA4
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- लोकसभेत अरविंद सावंतांना श्रीकांत शिंदेंचं उत्तर, महाराष्ट्राचं राजकारण संसदेत गाजलं... | SA4
#lokmat #loksabha #arvindsawant #shrikantshinde #shivsenaubt #shivsena
जय महाराष्ट्र मा. खा. शिवसेनेची बुलंद तोफ अरविंद सावंत साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐
हा खासदार आहे की😂 गावचा सरपंच तेच कळत नाही विषय काय बोलतोय काय
😂
ग्रामपंचायत चपराशी
श्रीकांत शिंदे जनतेत जाऊन बघ जनता काय म्हणते स्वतःलाच हुशार नको समजू
जनता आशीर्वाद देतेय एकनाथ शिंदेंना आणि हिंदुद्रोही उध्दव टाकरे ला लाथा घालते आहे
Nalayak
He dnt know how to give speech
Chatrapati sambhili maharajan😊shi chatrapati shivaji maharajanshi gadari karanare tyakali kon hote peshave ajache BJP, RSS yache DNA,Ani narkotest Kara mag samajel mhanun shivseneshi gadari karun bjpmadhe palalat Karan eknath pasun eknathcha bahutek Amdaranvar ediche samans ahet amhi rti madhe jaun yacha paath purava karanar ahot Jay maharastra shakhapramukh Ramesh b Patil Uran
are dada loka pan nalayak ahet ashya madarchod lokana niwadun
अरे श्रीकांत टॉपिक काय बोलतो काय 💀💀
खर बोललात अरविंद साहेब म्हणून तुम्ही असली शिवसैनिक जिंकुन आले
हा डॉ. आहे म्हणे
विषय काय आणि बोलतो काय
विखे आणि हे😂
डिग्री विकेट घेतली आहे यांनी😂
चोर आहे डिग्री चोर
Udoy G chy pora ne jashi vikat ghetli tasa same kela ahe tyane pan 😂
महाराष्ट्राची लाज काढतोय हा छोटा मिंधे.
हिरवा झेंडा नचवतात अरविंद सावंत आता, शिवसेना हिंदू धर्म बुडवलात तुम्ही
अरविंद सावंत खरं बोलत आहेत, आणि अजून एकजण कोणीतरी बोलत होतं ते हास्यास्पद आहे.
श्रीकांत शिंदे यूपी मधला अडाणी भैया वाटतो त्याला धड बोलता पण येत नाही महाराष्ट्राची इज्जत काढतोय😅
अरविंद सावंत साहेब एक निष्ठावंत शिवसैनिक आणि अतिशय हुशार अभ्यासू एक खासदार म्हणून त्यांची ओळख आहे
Shtyaaaach husharr ahe😂😂😂😂
@@Nil-hq5rmkhyarat chya votes war aalai
@@Nil-hq5rm Shatyacha Shrikant Shinde ahe 😂
श्रीकांत तूला गुवाहाटीला जायची सक्त गरज आहे.
विषय काय आणि बोलता काय?
श्रीकांत शिंदे यांना इतिहास वाचवा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश हिंदू व मुसलमान होते
शिंदे साहेब,तुमच्या मागील बाकावर कोणीच नाही कोणाला भगोडे म्हणताय,
@@anandraosapkal2131 udog g la 😂
अरविंद सावंत यांना इतिहास दाखवा की आपण हिंदू भगवे होतो आता हिरवे झालो
निष्ठावंत विरुद्ध ग....
Gddar
पैशाच्या जोरावर निवडून आला
Kay minde😂😂
सावंत साहेब जय महाराष्ट्र
केंद्रीय मंत्री मिंद्यच्या मागे बसलाय काय मोदी जी काही तरी ठेवायची मंत्री पदाची
😂 udoy g sarkha murkh mantri tar nahi ahe na 😂
जय शिवसेना जय महाराष्ट्र सावंत साहेब
दाखवली ना कुठे 15 वरून 7 आणि किउठे 5 वरून 9
उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
Udhav Balasaheb thakre jindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
शिवसेनेची बुलंद तोफ अरविंद सावंत
शिंदे साहेब बरोबर महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
फक्त हिंदू हिंदू नको करु काम कर
अरे सावंत काय बोलतात तुम्ही काय बोलताय...
इंग्लिश मध्ये बोला कि
तुझ्या शिंदेच्या पोराला समजेल का
@@umeshkadam851 tujya sarkha adani nahi aahe to.
@@tejasshinde56 shinde gaddar
@@tejasshinde56 शिंदे आहेस ना गद्दार.. साला
अम्ही पूर्ण suooort ठाकरे करतो
Wah Wah Srikantji
I am not velding😅😅😅😅😅
राहुल गांधींनी मोदी शहा भाजपला हिंसक म्हटलं नाही की हिंदू समाजाला, पण नेहमी प्रमाणे मोदी नि खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी तो खोटारडेपणा हाणून पाडला जय शिवराय जय महाराष्ट्र
कोणाला म्हणल बाबा
chutiya ye jo hindu bolte hai ye hinsak hai isme sab hindu aye modi bjp to baad me add kiya
एकदा ते पप्पूच भाषण नीट ऐका..मग कळेल..😂😂😂
राहुल प्रेमा पोटी एवढं आंधळं आणि बहिरे बनू नका
@@snehaldeshmukh3322tumhala grj ahe aikaychi ektr dok nsel kivha smjun ghyaych nsel he clearly said that Hindu hinsa nhi kr skta jo hinsa krte h wo hindu nhi ho skta and bjp and rss doesn't mean hindutva akha Maharashtra vikun khala gujaratayani apki insult krte tri tyanchi side gheta murkh lok
विधानसभेला कळल खरी शिवसेना कोणाचे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ची महाविकाच्या 180 जागा येतील ❤❤❤🎉🎉🎉
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख मा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत जय महाराष्ट्र 🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️🔥✌️
श्रीकांत शिंदे.... हिंदुत्व ची व्याख्या सांगता येते का....
History वाचत जा शिंदे....
Shivsena uddhav balasaheb thackery 🔥
Great bau ❤❤❤❤
Va sawant saheb barobar boltat❤
श्रीकांत शिंदे इतिहास वाचा
शिवाजी महाराजांनी कधी हिंदू मुस्लीम केल नाही
अरविद सावंत नाइस टु स्पीच दे आलसो राईट
Sawant saheb ek number
जय महाराष्ट्र सावंत साहेब
अरविंद सावंत साहेब 🎉🚩🔥
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 खर बोलतोय हा खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे हे दाखवून दिलं आणि आता विधानसभेला पूर्ण दाखवून देतील लोक तुम्हाला।।।
21 paiki 9 khasdar Ubhata che ale ani 13 paiki 7 khasdar Shivsena Che ale manjech Eknath Shinde Che Kay Dakhun Dila jantene jara jaun tuch vichar kar 😹ubhata vachla muslim mata bhetli manhun nhi tar kay nivdun ala asta tevde pan Eknath Shinde la fakt Marathi hindu che vote bhetle ahet he Mahiti na ani tumchya peksha jasta Marathi lokani vote Eknath Shinde Shivsena la kela ahe
@@MrNYT-ce7hh 21 magaycha dum tari ahe tumhla tar 14 pan muskil ne bhetla😂
@@skills_wala_money 14 bhetle Ani 7 ale khup jhale bhava tumhi sothacha pan bagha na chiii😹😹
Minde Bhagoda😂
Only thakre saheb
आज किती ग्राम कोकेन मारून आला आहे
Well done shrikant Shinde.
साहेब विसरले 15 जागा लडले
श्रीकांत शिंदे गर्विष्ठ आहेत
मस्त उत्तर
प्रश्न काय बोलताय काय ? सत्तेत असणाऱ्यांना प्रश्न कोणताही विचारा उत्तर हिंदुत्व वर येऊन थांबत🤣🤣🤣🤣
श्रीकांत शिंदे खर बोला
Very good impact in communication when speaking hindi & english
Yeh srikant kaha se doctor hai 😅
ANAPADH MLA
Shree हा निर्लज्य व्यक्तिमत्व..🙆🏻♂️🙆🏻♂️🙆🏻♂️
Ek नंबर सावंत साहेब
अरविंद सावंत 👌👌👍... उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!
Yz अरविंद
एकनिष्ठ शिवसैनिकाला सलाम
शिदे ला बाळासाहेब ठाकरैच नाव घेण्याचा नाहीत याचा मी महाबळेश्वर म्हणून धिक्कार करीत आहोत 😊 सातारकर कट्टर आ
2-3 mahine ghya sambalun 😂 nanter aplich satta yenar 😊
Arvind Sawant Awaz Manjhe Garam toop pyalela Ghasa😅😅😅
धनुष्यबाण चिन्ह बाजूला सोडून निवडणूक लढा श्रीकांत शिंदे मग कळेल तुम्हाला शिवसेना खरी कोणाची
जो है जो है ........
शिवसेना सिंहगड यांना वोटिंग पडलेलाच नाही कारण की बीजेपी वाल्यांनी त्यांना वोटिंग केलेला आहे म्हणूनच शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहे❤❤❤❤❤
ठाण्याच्या स्थानिक लोकांना यांनी...बनवले
Ye jo hai wo jo hai jo hai jo hai
समजेल तुला श्रीकांत
हो मी गर्वाने सांगतो की मी हिंदू आहे
पण मा. श्री. शि. यांना लोकसभेत महाराष्टा्चे प्रश्न मांडण्यासाठी खासदार केलंय ? का हिंदू हिंदू आोरडण्यासाठी ?
माझी त्यांना एकच विनंती आहे की, महाराष्टा्च्या प्रश्नांनवर बोला.
नाहीतर पुढच्यावेळी संधी मिळेल पण त्याचे सोनं करता येणार नाही.
Only उद्धव साहेब ठाकरे
हिंद खूप छान बोलतोय 😂
Sawant saheb really proud of you ❤
अरविंद सावंत अजित पवार च्या बाबतीत सत्य बोललं आणि त्याची मोठी किंमत चुकवावी लागली भाजपला
आरे बैला तुम्हाला तेरा सिटा कशा मिळाल्या ते महाराष्ट्र ला माहिती आहे
भाजप च्या मतांनी
Jo hai....
Wishay kay boltoy kay .
Ajan balak.
Yala krupa karun maf kara.
खरे आणि खोटे कोण बोलतोय हे न समजण्याएढी जनता मूर्ख नाही
अरविंद साहेब खरं बोलत आहेत
श्रीकांत शिंदे आपण उत्तम जवाब दिलात. चांगल काम चालू ठेवा.
Nice Dr.shinde saheb
Great Udhavji Thakre aani Arvindji sawant
1..नंबर...धो डाला
असली शिवसेना उदधव ठाकरेजी की ही है 🚩🚩
खासदार आदरणीय सावंत साहेबांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला त्यांच्याकडे तोंड आहे का ? शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब 'ठाकरें'नी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब 'ठाकरें'कडे सर्व जगासमोर सोपवलेला पक्ष उद्धव साहेबांकडून 'मिंधे' गटाने 'भाजप'च्या मदतीने जबरदस्तीने चोरला ! २०१९ साली उद्धव साहेबांकडून तिकीट घेऊन आमदार व मंत्री झाल्यावर पक्ष चोरून हे लोक पळून गेले, उद्धव साहेब आहेत तिथेच आहेत, मग 'भगोडे' कोण ?? जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
घरात तर घरात, बाहेर पण भांडतात आणि बाकीचं राज्य मज्जा घेतंय.
Shiv sena tumari nahi hai ab shiv sena Udhav Balasaheb thakre ki hai
Great savant saheb
बाळासाहेबांनी सांगित होत पळून जाणाऱ्यांना रस्त्यात तुडवा.
सभागृहात मंत्री महोदय आणि खासदार साहेब यांची आसन व्यवस्था करण्यात यावी
शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची ह्याची लायकी नाही हा तोच आहे जो म्हणाला होता की चारशे वर्षातून एक युग पुरुष जन्माला आला तो म्हणजे मोदी
आणि आता महाराजांचं नाव घेतो
सच्या मराठी माणसासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा कोणी ही मोठ नाही
विधानसभेला कळेल की खरी शिवसेना कोणाची आहे......
अरे खरे शिवसैनिक आम्ही फक्त उद्धव साहेबांचा आहोत
श्रीकांत शिंदे 👑❤️🔥
सर्वाना ब्लँक मेल करून कार्यक्रता याना धमकी देऊन स्वतःता पार्टी त घेतात.
MA. Arvind Bhai saheb kattar shivsene UBATA CHE sainik ahet ani tyancha garv ahe amhala marathi mansana. 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
खूप छान श्रीकांत शिंदे साहेब
Only Arvind ji ❤
I am not yeilding 😂😂
बरोबर शिंदे साहेब
अरविंद सावंत बरोबर बोलत आहे
रयतेच राज्य परत आणायला तलवार हातात घ्यावी लागेल.. तेव्हाच हिंदू द्वेष करणारे बिळात लपतील.. जय शिवराय 🚩