Sadabhau Khot : राजू शेट्टींना ऑफर नव्हती, तेच कटोरा घेऊन हिंडायचे... | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 166

  • @vishwaspatil.23571
    @vishwaspatil.23571 3 месяца назад +1

    कडकनाथ .... पाठीमागचे दाराने कोण पण होईल......

  • @pawarm220
    @pawarm220 3 месяца назад

    धडाकेबाज सदा भाऊ खोत तुमच्या वर जळणारानी जळत रहावै

  • @pawarm220
    @pawarm220 3 месяца назад

    खरंच आहे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील माणूस आमदार झाले हे बघवत नाही

  • @ShivajiKandar
    @ShivajiKandar 3 месяца назад +3

    चाटूगीरी करून आमदारकी मिळाली एकदा जणतेतून निवडून येऊन दाखवा सदू

  • @jokergani1840
    @jokergani1840 3 месяца назад +21

    ज्यांची डिपॉझिट जप्त झाले त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला त्यांनी जाऊन झोपावे 😂

  • @ShrikhiasnZate
    @ShrikhiasnZate 3 месяца назад

    आमदारकी मिऴालीकी खुश समाजाच काही देनघेन नाही

  • @VijayGule-d4o
    @VijayGule-d4o 3 месяца назад

    कडक नाथ सदा

  • @ppatil4265
    @ppatil4265 3 месяца назад +18

    वा रे कडकनाथ

  • @jagannathlokhande2615
    @jagannathlokhande2615 2 месяца назад

    अरे काय खोटं बोलतो पदासाठी शेतकऱ्याचा काय केलं होतं

  • @bajiraopatil7849
    @bajiraopatil7849 3 месяца назад +2

    विधानसभेला निवडणूक लढवून दाखवा

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 3 месяца назад +8

    हा विधानपरिषद निवडणुकीत पडणार आहे हे नक्की

  • @jagannathlokhande2615
    @jagannathlokhande2615 2 месяца назад

    दुधासाठी काय बोलतो तू काय केलं पक्षात राहून शेतीमालासाठी काय केलं अरे फोकस मारू शकतो

  • @APatil1234
    @APatil1234 3 месяца назад +4

    खरे आहे, सर्वसामान्यांचा नेता सदाभाऊ खोत आहेत. 🚩🚩. पण बांडग्या लोकांना गरीब माणूस वरती गेलेला बघवत नाही.

    • @prabhakarbangar9843
      @prabhakarbangar9843 2 месяца назад

      गरीब माणूस वरती जावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे पण आपल्या तत्त्वाशी तडजोड करू नये शेतकरी संघटनेचे तत्त्व गुंडाळून ठेवून स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपच्या दारातील लाचार कुत्रा म्हणून जगण्यात काय अर्थ आहे

  • @basappakarajanagi2288
    @basappakarajanagi2288 3 месяца назад +53

    भारतीय जनता पक्षाच्या दारात उभे राहून भूंकले तर आमदारकी ही मिळू शकते आणि मंत्री पद ही. पण राजु शेट्टी यांच्या पक्षाचे नाव स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. ते स्वाभिमानाने लढत राहतील. ते कधी स्वाभिमान गहाण ठेवणार नाहीत

    • @sujaypatil5165
      @sujaypatil5165 3 месяца назад +3

      आता संपली स्वाभिमानी,😂😂😂

    • @nitinsul6771
      @nitinsul6771 3 месяца назад

      एकच गट्टी राजू शेट्टी

    • @KokoTheGsd
      @KokoTheGsd 3 месяца назад +2

      मग पवार, जयंत पाटील यांच्यासोबत का फिरत होते?

    • @vinodk9008
      @vinodk9008 3 месяца назад

      आणि बाहेरून पाठिंबा मागितला त्याचं काय

    • @prabhakarbangar9843
      @prabhakarbangar9843 2 месяца назад

      स्वाभिमानी शेतकरी संघटना संपवायला अजून जन्माला यायचा आहे राजू शेट्टी ही निवडणुकीपुरती जरी आघाडी करत असले तरी ते कोणाच्या दारातील लाचार कुत्रे होत नाही त्यामुळे राजू शेट्टींचा आम्हाला अभिमान आहे माणसाने तत्वाशी कधी तडजोड करायचे नसते हे कायमचे बटिक बनले आहेत भाजपचे जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये चढ-उतार ठेवलेले असतात येणारा काळ याचे उत्तर देईल

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 3 месяца назад +25

    सदा खोटं 😂
    महाराष्ट्र मधील आठवले आहे सदा खोटं

  • @DigvijayPatil-t7t
    @DigvijayPatil-t7t 3 месяца назад

    सदा.तु चुकुन आमदार झाला लेका तु गप बस

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 3 месяца назад

    जनतेतुन आमदार व्हा तर खरी मर्दुमकी
    फडणवीसांची मेहरबानी म्हणुन आमदार
    6 वर्षं फडणवीसांची चाकरी करायची ते
    काम प्रामाणिकपणे पार पाडा

  • @ashwinichougule8387
    @ashwinichougule8387 3 месяца назад +3

    जो भुकेल तो टिकेल
    म्हणूनचं सद्या 😂 सदानसदा भुकत असतो

  • @prabhakarbangar9843
    @prabhakarbangar9843 2 месяца назад

    तुझ्यात हिंमत असेल तर निवडणूक लढव जनतेतून निवडून येऊन दाखव हिम्मत असेल तर

  • @jagannathlokhande2615
    @jagannathlokhande2615 2 месяца назад

    सगळं खोटं बोलतोय तू पदासाठी

  • @rahulpatil-so3ws
    @rahulpatil-so3ws 3 месяца назад +1

    तुम्ही जनतेमधून एक निवडणूक लढवा म्हणजे समजेल, मागच्या दाराने आमदार होवून भाजपा ची लाचारी करून आमदार झाला आहात आणि तुमची सुरुवात स्वाभी मानी संघेटने मुले झाली आहे हे लक्षात असू दे

  • @rahulyadav-xn8us
    @rahulyadav-xn8us 3 месяца назад +1

    याला पाडा.... असा पाढा ‌ परत कधीच उभा राहणार नाही

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 месяца назад +10

    जो भुकेल त्याला आमदारकी 100%

  • @नवनाथबागल
    @नवनाथबागल 3 месяца назад +1

    सदाभाऊ 🎉

  • @amolmativade4535
    @amolmativade4535 3 месяца назад +1

    सदाभाऊ तुमचंच खरं आहे राजू शेट्टींना हेच जमलं नाही शेतकरी शेतकरी म्हणत राहिले आता तु शेतीमालाव दुधाला दर मिळवून दे

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 месяца назад +3

    भाऊ शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @omkarpatil304
    @omkarpatil304 3 месяца назад

    शेट्ट

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 месяца назад +3

    खर आहे....👍

  • @krishnakharsade2439
    @krishnakharsade2439 3 месяца назад +15

    लाज वाटते राव ह्याची नका रे घेऊत जावु बाईट

  • @pravingaikwad6143
    @pravingaikwad6143 3 месяца назад

    सगळे पडल्यालेच घेतलेत वा 😂

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 месяца назад +1

    अरे मंत्री झाल्यावर शेतकरयांच्या साठी काय केलं आणि आता तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय फायदा केलास

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c 3 месяца назад +2

    मराठा आरक्षण बदल याचें जुने व्हीडीओ बघा. राजू शेट्टी कायम मराठा आरक्षण लागू करावा म्हणून ओळखले जातात. परंतु खोत घरातील गद्य र

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 3 месяца назад +12

    आरे शेट्टी साहेब कोणाचे पाय चाटत नाही हा फरक आहे सदा भाऊ 😂

    • @sagarmalekar3838
      @sagarmalekar3838 3 месяца назад

      महाविकास आघाडी ची चाटली कि चेट्टी न😂😂

  • @आकाशपूजारी
    @आकाशपूजारी 3 месяца назад +1

    कडकनाथ.कोबडा.आहे

  • @yznews-je6xy
    @yznews-je6xy 3 месяца назад +5

    Agdi barobr bhau

    • @prabhakarbangar9843
      @prabhakarbangar9843 2 месяца назад

      भाऊ तुमचे इतका लाचार माणूस मी बघितला नाही दुसरा शेतकऱ्यांची सगळी तत्त्व गुंडाळून भाजपचा गुलाम झाला आहे

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 3 месяца назад

    साधा. माणूस. बोलतो छान. .... ..... ..... ..... .....

  • @nitinsul6771
    @nitinsul6771 3 месяца назад +8

    राजू शेट्टी एक नंबर व्यक्ती आहे

  • @SanjayBhate-v1f
    @SanjayBhate-v1f 3 месяца назад +2

    कडकनाथ

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 3 месяца назад +1

    अभिनंदन सदाभाऊ

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 3 месяца назад

    शेतकरी राजा चा खरा खुरा नेता, सगळं आयुष्य शेतकरी राजा साठी लढण्यासाठी घालवणार प्रामाणिक नेता.!!

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 3 месяца назад +9

    खरे. नेते सदाभाऊ. खोत. 🎉❤🎉❤🎉❤

    • @prabhakarbangar9843
      @prabhakarbangar9843 2 месяца назад

      खरा भाजपचा लाचार कुत्रा म्हणजे सदा भाजपची चाटू गिरी करायची शेतकऱ्यांचे नाव घेण्याची लायकी नाही तुझी

  • @rahulyadav-xn8us
    @rahulyadav-xn8us 3 месяца назад +1

    तू थर्ड क्लास आहेस

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 3 месяца назад

    Hujaregiri,,chamachegiri, fadanvisachi stuti karane,ya mule tumhi maglya darache amadar honar yat shanka nahi, shety swabhimani ahet.

  • @sarvarthdigitalbastwadkuru5199
    @sarvarthdigitalbastwadkuru5199 3 месяца назад

    Tuzyat dum asel tar chalval chavun dakhav....g....khavu....ata amdar chatun zalas....te pan nachy hovun.
    ....

  • @abhinadanpatil3198
    @abhinadanpatil3198 3 месяца назад

    गाव गळ्यातल्या शेतकऱ्यांचे कडकनाथ मध्ये पैसे खाल्ले सदाने

  • @akshaykadam2872
    @akshaykadam2872 3 месяца назад +2

    सगळ खोटं बोलतोय सदा

  • @amolmativade4535
    @amolmativade4535 3 месяца назад

    कार्य कत्याला दुर्लक्षित केले असते तर तु मंत्री झाला नसतास

  • @amolmativade4535
    @amolmativade4535 3 месяца назад

    कार्य कत्याला दुर्लक्षित केले असते तर तु मंत्री झाला नसतास हे लक्षात ठेवा

  • @AmolKamble-x8x
    @AmolKamble-x8x 3 месяца назад

    Ubhe raha mg kalel😂😂

  • @Sphdjsjjsjsgdjsjja
    @Sphdjsjjsjsgdjsjja 3 месяца назад +1

    Sadya

  • @rajarampatil2208
    @rajarampatil2208 3 месяца назад +2

    राहुल महाडिक 1:58 किंवा सत्यजित देशमुख भाऊ यांना विधानपरिषद यांना उमेदवारी द्यायला हवी होती याचा काही फायदा नाही सदा

  • @amolmativade4535
    @amolmativade4535 3 месяца назад

    तुमचा पक्ष कोणता तुम्ही बोलताय कोणावर

  • @anandkamble3164
    @anandkamble3164 3 месяца назад

    खोत साहेब तुम्ही जनतेतून निवडून येऊ शकत नाही कारण जनता तुम्हाला नाकारत आहे....आणी तुम्हाला वाटत असेल की मी जनतेतून निवडून येऊ शकतो तर तुम्ही आधी भाजप तुम्हाला तिकीट देत का बघा आणी का देत नाही तर विचारा.....

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 3 месяца назад +8

    आता तुस्त शरद पवार शरद पवार जप करायचा

  • @avinashkudale3583
    @avinashkudale3583 3 месяца назад

    हा येकटाच गावगाडा तला आहे आम्हाला शकाल वाटते गावगाडा की गावची गटार

  • @SachinShinde-fg4zb
    @SachinShinde-fg4zb 3 месяца назад +8

    गप्प बस सदा.. 😅😅

  • @Vswarajskn
    @Vswarajskn 3 месяца назад +1

    Sadabhau vidhanparishad hoyachiy jara japun😮

  • @sudhirkarjatkar4304
    @sudhirkarjatkar4304 3 месяца назад

    Nivdnuk Ladhav... Rajuseti Nivdnuk Ladhavtat... Magcya Darane Nahi Jat... Swabhimmani Aahet... Lachar Nahit..

  • @roboticpower277
    @roboticpower277 3 месяца назад

    देशाचे लाडके नेतृत्व

    • @prabhakarbangar9843
      @prabhakarbangar9843 2 месяца назад

      लाडके नाही लाचार आणि भाजपची गुलामी करणारे नेतृत्व म्हणजे सदा

  • @trekkers2306
    @trekkers2306 3 месяца назад

    होटेल चे बिल 😂😂😂😂😂

  • @avinashkudale3583
    @avinashkudale3583 3 месяца назад

    तुम्ही एक जागा सागा तुमची ताकद असणारा मतदारसंघ ओपन चैलेंज बघू काय दम आहे

  • @RajuKhochare-uq7ek
    @RajuKhochare-uq7ek 3 месяца назад

    याला पाडा

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 3 месяца назад

    अश्या लोकांना डबल आमदारकी द्यायला नाही पाहिजे नवीन नवीन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली पाहिजे

  • @VIJAY-pp4tp
    @VIJAY-pp4tp 3 месяца назад

    शिक्का पडलाय ....

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 3 месяца назад

    Bjp la टोमणे मरून उमेदवारी मिळवली सदाभाऊ तुम्ही

  • @avinashkudale3583
    @avinashkudale3583 3 месяца назад

    तुम्हाला फक्त भुकखयला दिले आहे ते पण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवर फडणवीस भूकंप बगतले लोकसभा मध्ये काय अवस्था झाली म्हणून तू हे काम दिले आहे

  • @shankardhas6428
    @shankardhas6428 3 месяца назад +1

    Say something about kadaknath kombad return back farmers and than talk all are corrept not teach others.

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 3 месяца назад

    Ha nakki padnar

  • @Prathmesh1988
    @Prathmesh1988 3 месяца назад

    Padalkar khot jankae hake he lok nete nahit ka tyanchi bite gheta

  • @udayn5400
    @udayn5400 3 месяца назад

    Bindhast sadabhau

  • @namdevshipekar3651
    @namdevshipekar3651 3 месяца назад

    1:25

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 3 месяца назад +5

    हा पडणार नक्की😂😂

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 3 месяца назад

    Kadaknath bapala visarla,porach ghotale mitavle ka

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 3 месяца назад +3

    भाजप भाजप करता सदा भाऊ रयत क्रांती च नाव तरी घ्या

  • @S98121
    @S98121 3 месяца назад

    Yeda majnu aamdaar backdoor ne hotoy, ha kadhisch lokniyukt khasdaar nahi hou shakat

  • @rajveerprakashlavhate567
    @rajveerprakashlavhate567 3 месяца назад +2

    Gotyaa चोळून कोण पण आमदार 😢

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 3 месяца назад +2

    सदा फडणवीस पुढ वाकलायच म्हणल्यावर आमदारकीच काय घेऊन बसलाय?😂😂

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 3 месяца назад +5

    शेतकरी शेतकरी म्हणत करोडो रुपयांची संपत्ती जमा केली याने

  • @PRAMODSHINDE-r4q
    @PRAMODSHINDE-r4q 3 месяца назад +2

    खोत यांना भाजपाने आमदार करन्याचा दुधखुळा प्रयत्न कारन यांचा एक मत ही भाजप ला वाढवुन खोत यांच्यामुळे मिनार नाही .

  • @azamkhan6407
    @azamkhan6407 3 месяца назад

    Te. Swabhimani Aahe tumhi. Kon. Vichar kara

  • @namdevshipekar3651
    @namdevshipekar3651 3 месяца назад +4

    तू जनतेतून निवडून ये

  • @dhondiramkadam3728
    @dhondiramkadam3728 3 месяца назад

    Hi

  • @husenligewan3794
    @husenligewan3794 3 месяца назад +1

    Tu nivdun ye pahila mag mla mhanu

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 3 месяца назад +1

    ह्याने संपत्ती कुठून गोळा केली हे पत्रकारांनी ह्याला विचारावे.

  • @mujeebdeshmukh454
    @mujeebdeshmukh454 3 месяца назад +2

    पाय चाटा आणि विधान परिषदेचा आमदार व्हा

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 3 месяца назад +1

    आमचा स्वाभिमान ,सदाभाऊ खोत साहेब❤❤❤

  • @vasantraopatil6449
    @vasantraopatil6449 3 месяца назад

    Kiti chatshil maratha aahes na

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 3 месяца назад +1

    सदाभाऊ खोत हिम्मत असेल तर जनतेतून निवडून येऊन दाखव भा ज प ची चाटूगिरी करुन कोणिही मागिल दारातून आमदार होऊ शकतो

  • @ShakilKudle
    @ShakilKudle 3 месяца назад +1

    शेट्टी सारका निवडून ए

  • @hindu-vk3hb
    @hindu-vk3hb 3 месяца назад +1

    सदाची काय झ्याट ताकद नाय सांगलीत

  • @shrikantrane9231
    @shrikantrane9231 3 месяца назад +1

    यानी कुठला प्रश्न मांडला आणि मार्गी लावला गरजे पेक्षा जास्त आव आणताय सदा भाऊ

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 3 месяца назад +1

    सदू तू आधी जनतेतून ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखव आणि मग बोल

  • @madansinhjadhav7531
    @madansinhjadhav7531 3 месяца назад +1

    भाऊ अभिनंदन 💐
    तुमच संघर्ष मी जवळून बघितला आहे

    • @prabhakarbangar9843
      @prabhakarbangar9843 2 месяца назад

      ते खरं आहे पण आता लाचार झाला ना भाजपच्या दारातील कुत्रा झाला आहे किती लाचार व्हावं याला काही मर्यादा असते शेतकऱ्यांचे नाव घेऊ नको कडकनाथ घोटाळेबाज भाजपची आयुष्यभर गुलामी कर

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv 3 месяца назад +1

    राजू शेट्टी साहेब हे स्वाभीमाणी आहेत आणि तू सदया पाय चाटून आमदार झालेला आहे

  • @YogeshOhol-q7c
    @YogeshOhol-q7c 3 месяца назад +1

    सदाभाऊ खोत तुम्हाला राजु शेट्टी थोडेफार प्रयत्न आहे

  • @daulataunde8345
    @daulataunde8345 3 месяца назад +1

    Sadya