सातवा हप्ता कुणालाच नाही आला ही ताई पण खोटे बोलत आहे आणि हे व्हिडिओ वाले यांचे आणि हे व्हिडिओ बनवणार वाले किती लोकांना केलं म्हणजे किती लोकांना पाहिलं किती लोकांना लाईक केलं यांना पैसे कमावण्याचा हे साधन आहे यांना पैसे येतात जेवढे लोक जास्त पानात आणि लाईक करणार आणि जास्त व्हिडिओ पाहणार त्याच्यावर पैसा कमावला जातो आणि इंटरनेटचा कसा वापर केला जातो हा एक ओपन स्कॅम म्हणतो माझ्यासोबत प्रवास झाला स्कॅम झाला सर्वात मोठा स्कॅन तर हे आहे व्हिडिओ वाले आपलं नेट कसं वापरायचं काय हे सर्व खोट्या समजून घ्या त्या ताईला हप्ता आला त्या ताईला आपला जिल्हा आणि संपूर्ण नाव आणि सांगावं ना अजून कोणालाच नाही आला आणि हे जे tv9 आणि बातमी दाखवली तर कोणती तारीख आहे हे तुम्ही साधा खोल फक्त एवढच दाखवलं का लाडक्या बहिणीला पैसे येणार कोणत्या दिवशी न्यूज तारीख की नाही सांगू दिली तारीख कोणत्या दिवशी पैसे येणार असं त्यांनी सांगितलं तारीख ते पण नाही सांगितलं समजून घ्या
पहिली साडेसात आली आता सहावा हप्ता कधी पाठवणार आज उद्या आज उद्या लावले मुख्यमंत्री साहेब औषधाला पैसे लागतात मंगलमूर्ती थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा
सर मी भाड्याच्या घरात राहते अतिशय गरीब परिस्थिती मधून काम करते मी हाउसकीपिंग चा काम करते नवरा पण हाउसकीपिंग चा काम करतो आम्ही मावळ तालुका येथे राहतो घरकुल ची व्यवस्था झाली तर खूप बरं होईल
Majhe ataparyant ek hi happte aalele nahiyet....form approved jhalay bank seeding hi active ahe DBT pn NPCI la active dakhvtay ....tri hi paise nahi aalet
दादा मला चोथा हप्ता आला आहे पाचवा हप्ता आला नाही बीड जिल्ह्यात दादा मला घर नाही मी किरायचा घरा त राहते माझे मिस्टर आपग आहे मला ऐक मुलगा आहे मला त्याचे शिकशन साठी मदत पायजे दादा 😢😢
नमस्कार मी नेहा सावंत मला अजून पर्यंत चे सर्व हफ्ते मिळाले आहेत खूप खूप धन्यवाद आपणास. आत्ता आपण घरकुल योजना चालू केली आहॆ याची ही मला गरज आहॆ तरी यासाठी काय करावे लागेल याची माहिती द्यावी
आमचं आधार सींडींग नव्हते त्यामुळे हप्ता आला पण कमी आले सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला 4 महिन्याचे 6000+1500 दिवाळी बोनस असे मिळून 7500 येणे होते पण आले मात्र 4500 रुपये बाकीचे कधी येणार ते सांगा
डिसेंबर चा हापत्ता आला आत्ताच.धन्यवाद .
Tumhla kadhi alala
Aap kaha se ho or kitana aaya h peasa
नाही आला 7va hafta. Kalyan
Komta gilha ahe
सातवा हप्ता कुणालाच नाही आला ही ताई पण खोटे बोलत आहे आणि हे व्हिडिओ वाले यांचे आणि हे व्हिडिओ बनवणार वाले किती लोकांना केलं म्हणजे किती लोकांना पाहिलं किती लोकांना लाईक केलं यांना पैसे कमावण्याचा हे साधन आहे यांना पैसे येतात जेवढे लोक जास्त पानात आणि लाईक करणार आणि जास्त व्हिडिओ पाहणार त्याच्यावर पैसा कमावला जातो आणि इंटरनेटचा कसा वापर केला जातो हा एक ओपन स्कॅम म्हणतो माझ्यासोबत प्रवास झाला स्कॅम झाला सर्वात मोठा स्कॅन तर हे आहे व्हिडिओ वाले आपलं नेट कसं वापरायचं काय हे सर्व खोट्या समजून घ्या त्या ताईला हप्ता आला त्या ताईला आपला जिल्हा आणि संपूर्ण नाव आणि सांगावं ना अजून कोणालाच नाही आला आणि हे जे tv9 आणि बातमी दाखवली तर कोणती तारीख आहे हे तुम्ही साधा खोल फक्त एवढच दाखवलं का लाडक्या बहिणीला पैसे येणार कोणत्या दिवशी न्यूज तारीख की नाही सांगू दिली तारीख कोणत्या दिवशी पैसे येणार असं त्यांनी सांगितलं तारीख ते पण नाही सांगितलं समजून घ्या
धन्यवाद 🙏🏽 देवा भाऊ ❤
पहिली साडेसात आली आता सहावा हप्ता कधी पाठवणार आज उद्या आज उद्या लावले मुख्यमंत्री साहेब औषधाला पैसे लागतात मंगलमूर्ती थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा
Khup Dhanyavad...mi niraadhaar aahe..,paise.khaate madhe aale Aaj 24 December la...! Khup mi khush aahe...,mi mazya vaadh divasa sathi ek dress pan ghevu sakel. .!khup Aabhaar mukhya mantri Saheb cha...!❤
सर मी भाड्याच्या घरात राहते अतिशय गरीब परिस्थिती मधून काम करते मी हाउसकीपिंग चा काम करते नवरा पण हाउसकीपिंग चा काम करतो आम्ही मावळ तालुका येथे राहतो घरकुल ची व्यवस्था झाली तर खूप बरं होईल
मला 12 वाजता आले आहेत धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏
आम्हाला एकही रुपया नाही आला अजून
Ambala December se hafta ala nahin Teja Sathi kay karave lagan
Disembar chye passe alye❤ thanks 😊
मला आजच पैसे आले आहेत.1500 आले.पण मोफत तीन सिलेंडर चे पैसे आले नाहीत
आला धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Majhe ataparyant ek hi happte aalele nahiyet....form approved jhalay bank seeding hi active ahe DBT pn NPCI la active dakhvtay ....tri hi paise nahi aalet
Dhanyavad sir
आमची परिस्थिती खूप गरीब आहे मी आजारी असते तर महिन्याला आडमीट असते मला शुगर आहे आम्ही भाड्याने राहतो मलकापूर बुलढाणा जिल्हा
Thanks hapta aala
मुंबईमध्ये कधी पैसे येणार
Thankyou sir ji
वर्धा जिल्हा कधी वाटप चालू होणार आहे ते तर सांगा हो सर
Ashwini koravi sar mala agun 6 haptta alala nahi agun
Mala akin 6va hafta bhetala naahi.
आले पैसे सायब धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉
डिसेंबरचे पैसे मिळाले १५०० धनवाद आताच
खरंच मिळाले ka ताई
Kuth rahta
@@NitaHarne-b4e
कालच डीसेबरचा हप्ता मिळाला दादा खूप खूप धन्यवाद दादा
मला फक्त 4500 आले आहेत तेव्हा पासुन ऐक रूपया आला नाही
मला फक्त 4500 आले आहेत तेव्हा पासून पैसे अले नहीं यवतमाल
धन्यवाद आले पैसे
1500 आज दि 24,12,2024 वेळ 5 pm
@@BalajiHungle karach ale ka
Mala pan aaj aale 1500
@ZulekhaMistry-y2l kadhi
Kunsa jilla apka me sangli ni aya@@ZulekhaMistry-y2l
Thank you dada
संभाजी नगर संगीता धवसे मला साडे सात हजार रुपये मिळाले आहेत पण डिसेंबर चा हप्ता केव्हा येनार सर
Aurangabad mein ladli bahan ke paise kab aaenge Bhau namaste
7500 aagay aaj account me
4500aale hote another 3000aale nahi pan aatach 1500aale aatach 3000 kadhi yeil
डिसेम्बर चा हाप्ता मिळाला धन्यवाद
मला सहावा हप्ता मिळाला नाही मी विधवा आहे मला घर नाही भाड्याच्या घरात राहते साहेब बहिणीवर दया करा
मिळेल नक्की
Amalner
6 va hapta nahi ala
सोलापूर जिल्ह्यामध्ये कळमन या गावात कधी येणार पैसे
7500/- ale aahet December ch3 kadhi yenar
Thank u Shinde vai sab mera khata me 1500 aaya aja🙏🙏🙏🙏
किती खोटं सांगताय रोजची आरती दोन एक अशा वाचता येणार मेसेज खोटं बोलायचं काहीतरी पद्धत असते ना राव
धन्यवाद देवा भाऊ मला पैसे आले
मी पण भाड्याच्या घरात राहते पुण्यात माझे मिस्टर ड्रायव्हर आहे
मि,सभाजिनगर,मधेराहाते
पैसे आले धन्यवाद भाऊ
हो सर आम्ही पण भाड्याच्या घरात राहतो मला पण घर पाहिजे आहे
धन्यवाद भावा पैसे मिळाले आज
Kadhi mile paise
Kuthe rahata tumhi
👍🙏
Paise alet thank you deva bhau
Aale sahib paise Deva bhau Shinde bhau Dhanyewad
दिसम्बर cha 1500आले धन्यवाद दादा
आले आले थँक्यू दादा पैसे आलेत 1500 रुपये🎉🎉
❤❤❤🎉🎉🎉👍👍👍aaj ale maze pan 7500 ru ❤❤
दादा मला चोथा हप्ता आला आहे पाचवा हप्ता आला नाही बीड जिल्ह्यात दादा मला घर नाही मी किरायचा घरा त राहते माझे मिस्टर आपग आहे मला ऐक मुलगा आहे मला त्याचे शिकशन साठी मदत पायजे दादा 😢😢
भेटले सर पैसे 🙏🥳🎉
Mohali taluka dindori jila Nashik bareja gharat Rahat aahe
❤
ujwala umesh patankar पैशे आले नाही
🎉🎉🎉🎉t🎉
डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही
🎉🎉🎉🎉ok
आम्ही कच्च्या घरात राहतो आशाताई संतोष कदम
थँक्यू मुख्यमंत्री साहेब मला 1500 रुपये दिल्याबद्दल🎉🎉
जानेवारी महिना चे कधी येणार
आम्हाला एकही रुपया आला नाही अजून नवीन फॉर्म कधी भरायचे
Thank you 7500 mile aaj
आताच माझ्या बायकोला 1500 रू आले आहेत भाऊ धन्यवाद भाऊ🎉
कोणते गाव
Konta jilha
पूणे मधे मी रेंटनी राहत आहे भाऊ
December month ch hafta nhi ala sir
Thank you dada hafta jama jhala
नाशिक जिल्ह्यात डिसेंबर चा हप्ता आला नाही
1500आले नमस्कार दादा
Thanks 1500 rs milale
Nandurbar शे आम्ही आम्हाला आजुन nay आले सर कधी येणार पैसे
डिसेंबरचा January कधी येणार आहे
मुख्यमंत्री साहेब मला एक रुपया आला नाही आधार पोस्टाच्या खात्याला लिंक आहे तरी पैसे आले नाही
सोलापूर जिल्हा मला नाहीत आले पैसे
नमस्कार मी नेहा सावंत मला अजून पर्यंत चे सर्व हफ्ते मिळाले आहेत खूप खूप धन्यवाद आपणास. आत्ता आपण घरकुल योजना चालू केली आहॆ याची ही मला गरज आहॆ तरी यासाठी काय करावे लागेल याची माहिती द्यावी
आमच घर पन्नास वर्षांपूर्वीचे जुने आहे.मला मुलगा नाही.त्यामुळे मला घरकुल योजनेचा फायदा मिळावा.हि नम्र विनंती आहे.धन्यवाद.
कांताबाई खबाट.पैसे आले नाही संभाजी नगर कन्नड
Mila diwali bonus 3000 ani ata 25 December che 1500 rupees milalech nhi mla......
December cha hafta aalha mla attach dhanyvad 🎉
ज्यांना नको त्यांना आलेत पन ज्यांना गरज आहे त्यांना नाही आलेत
मला अजून peeshey आले नाही किंवा मेशेज पण नाही आला
सरमी भाड्याच्या घरातराहते खुप गरिब परिस्थिती आहे मला कसा फामॅ भरायचा सांगा
सर चितेगाव मध्ये कधी पैसे पडणार तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर सर
धुळे जिल्ह्यातील
नाशिक madey कधी peeshey येणार
Thane madhe kadhi yenar?
नांदेड जिल्हा
कोणत्या जिल्हा मधे चालू झाले ?
Ny aali
मी जळगाव मधून मला पण मिळाले 1500 डिसेंबर चे पण मला फकत आता प्रेंत 4500 +डिसेंबर चे 1500 येवढेच मिळाले बाकी नाही मिळाले ते मिळतील की नाही
पेंटिंग फार्म चेक करा आधार कार्ड लिंक आहे समिरा पांचाळ जिल्हा ठाणे
सहावा हप्ता आधी नाशिक जिल्हा
घरकुलाची काय प्रोसिजर आहे ते प्लीज सांगा आम्ही रेन्ट ने राहतो
Mala message ala nahin
आमचं आधार सींडींग नव्हते त्यामुळे हप्ता आला पण कमी आले सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला 4 महिन्याचे 6000+1500 दिवाळी बोनस असे मिळून 7500 येणे होते पण आले मात्र 4500 रुपये बाकीचे कधी येणार ते सांगा
डिसेंबर चा हप्ता जमा नाही झाला आज चार तारीख आहे जानेवारीची
सर मी पण भाड्याच्या घरात राहते हौसे वाइफ आहे गरीब परिस्तिथी आहे खूप
मला डिसेंबर चा हफ्ता नाही आला
दादा माझे १रु सुध्दा आले नाही काय करावे लागेल ते सागा
मला डिसेंबर चा हप्ता मिळाला मागील हप्ते नाही आले.
😢 आमचं घर कच. आणि भुमिन अहो
पुणे
बुलढाणा
सुप्रिया आमोल, काबळे, नाही, आले, सर
मला घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी काय करावं
अजुन आलेले नाही पैसे कधी मिळणार
Bank siding status active aahe tari december cha hapta aala nahi ajun
मला माहित आले पैसे अजून कोरेगाव तालुका