बहिणीसोबात गेलो शेतावर काजूची झाडं लावायला | आजीने केला चिकन चा बेत | Tree plantation | kokan vlog🌴✨

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • बहिणीसोबात गेलो शेतावर काजूची झाडं लावायला | आजीने केला चिकन चा बेत | Tree plantation | kokan vlog🌴✨
    #kokan #villagevlog #tree #treeplantation #villagelife #villager #kokanvlog #forest #farmer #farming #rainyday #rain #villagelifestyle #marathivlog #food #chiken #trending #viral #treelovers
    हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
    तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
    धन्यवाद....😊🙏
    काही प्रश्न असल्यास आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम page ला नक्की follow करा
    Facebook link: www.facebook.c...
    Instagram link: / rohit_ningavale

Комментарии • 20

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 2 месяца назад

    Akdam bhari mehnat kaju zade lavta gav mast chikan testy aajine banvile

  • @deepakrewale3951
    @deepakrewale3951 2 месяца назад

    Khup chan rohit bhau

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 2 месяца назад

    very Nice so hard working konkan become swarge Kupa kajuche tree plantion kara

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 2 месяца назад

    खुप छान दादा 👌👌

  • @kashinathdusar7183
    @kashinathdusar7183 2 месяца назад

    खुपच छान आंबा काजू ची झाडे लावने सोपी प्रक्रिया आहे पण त्यांची जोपासना करने सोपे नाही आणि ते तुम्ही करताना दिसतात 🙏🙏

  • @ktofficial9329
    @ktofficial9329 2 месяца назад

    Mast aahe video dada. Bandar aadi samorchya gawatun bolat ahe

  • @pandurangchinkate9639
    @pandurangchinkate9639 2 месяца назад

    दादा तुमचं गाव कोणत आहे बाकी व्हिडीओ मस्त❤

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  2 месяца назад

      मंडणगड मध्ये वेरल गाव भाऊ

  • @sadanandpanvalkal219
    @sadanandpanvalkal219 2 месяца назад

    दादा दादा

  • @nayaneshpatil8582
    @nayaneshpatil8582 2 месяца назад

    Video mst astat subscribe ka ny vadat bhava 😢

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  2 месяца назад

      वाढतील भाऊ...धन्यवाद🙏♥️

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 2 месяца назад

    आरे मित्रा काजू चे झाड लावणे त्याला पालन पोसन करण कीती अवघड येथे हैद्राबाद मधे आरामात खातात रे

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  2 месяца назад

      बरोबर आहे दादा तुमच 🙏