Rohit Ningavale vlogs
Rohit Ningavale vlogs
  • Видео 360
  • Просмотров 2 410 834
गोविंदा 2024 | जल्लोश गोविंदांचा थरांवर थर रचण्याचा | Marathi Vlog | Govinda 2024 |
गोविंदा 2024 | जल्लोश गोविंदांचा थरांवर थर रचण्याचा | Marathi Vlog | Govinda 2024 |
#rohitningavale #vlogger #govinda #dahihandi #krishna #marathivlog #govinda2024 #trending #thar #handi #viralvideo
चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
धन्यवाद....😊🙏
काही प्र...
Просмотров: 589

Видео

रक्षाबंधन विशेष व्हिडीओ | लहान मुलांची रक्षाबंधन,रूत्वी ने गायल भजन | rakshabandhan vlog |
Просмотров 53514 дней назад
रक्षाबंधन विशेष व्हिडीओ | लहान मुलांची रक्षाबंधन,रूत्वी ने गायल भजन | rakshabandhan vlog #rohitningavale #celebration #rakshabandhan #marathivlog #vlog #siblings #brothers #sister #love
आजीने बनवले मेथीचे लाडू | methiche ladu recipe | Cooking vlog | kokan | 😍🌴😋
Просмотров 28621 день назад
आजीने बनवले मेथीचे लाडू | methiche ladu recipe | Cooking vlog | kokan | 😍🌴😋 #kokanivlog #cooking #sweets #rohitningavale #villagerainday #familyvlog #marathivlog #trending #love #kokansanskruti #kokani #kokanvillage #grandmother #food #foodie
आजीच्या बागेतील भाज्या | बगा आजीने किती भाज्या आणि फुलझाड लावलीत | vegetable & flower trees🌴✨
Просмотров 74021 день назад
आजीच्या बागेतील भाज्या | बगा आजीने किती भाज्या आणि फुलझाड लावलीत | vegetable & flower trees🌴✨ #kokan #rohitningavale #kokanvillage #villagelife #marathivlog #grandmother #aaji #villagevlog #vegetables #food #village #villagerainday #rain #trending #viralvideo #love
Secret Point place | एक गुप्त जागा (बेडगाव) | माझा पहीला अनुभव | तुम्ही एकदा भेट द्याच | Waterfall🌊😍
Просмотров 2,1 тыс.28 дней назад
Secret Point place | एक गुप्त जागा (बेडगाव) | माझा पहीला अनुभव | तुम्ही एकदा भेट द्याच | Waterfall🌊😍 #secret #point #kokan #waterfall #rainday #familylove #picnic #picnicspot #friendsvlog #friendsforever #masti #mastitime #enjoy #enjoyment explore #water #rain Location: bedgav kolat Person Name: Ramdash Hube Contact No: 8805185623 हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामु...
काळया खेकड्यांचा चुलीवर बनवला झणझणीत रस्सा | पावसात सर्दीवर रामबाण उपाय | black crab cooking 🦀😋
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
काळया खेकड्यांचा चुलीवर बनवला झणझणीत रस्सा | पावसात सर्दीवर रामबाण उपाय | black crab cooking 🦀😋 #rohitningavale #trending #villagelife #cooking #food #kokan #kokanivlog #crabcooking #crab #crabs #villagelifestyle #familyvlog #familylove #family #grandmother #grandmotherstories हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्...
नदीत काळे खेकडे पकडताना पगोलीत आला एक मोठा साप 🐍😱 | Night Black crab catching 🦀
Просмотров 1,8 тыс.Месяц назад
नदीत काळे खेकडे पकडताना पगोलीत आला एक मोठा साप 🐍😱 | Night Black crab catching 🦀 #kokan #crab #crabcatching #crabs #villagelife #villagevlog #villager #villagelifestyle #river #friendsvlog #nightvlog #nightcrabcatching #rainyday हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंद...
पाऊसातून बनवले गरमा गरम कांदा भजी | आजी झाली खुश | Cooking vlog | Village lifestyle 🌴😋
Просмотров 885Месяц назад
पाऊसातून बनवले गरमा गरम कांदा भजी | आजी झाली खुश | Cooking vlog | Village lifestyle 🌴😋 #kokan #food #foodie #villagelife #villagevlog #villagelifestyle #villagelifestylevlog #familyvlog #family #familylove #kandabhajji #rainyday #rain #vlog #vlogs #vlogger #marathivlog #marathivlogger #kokanivlog #cooking हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो...
आजीने आणि बहिणीने मिळून बनवली निवटयांची रेसिपी | चुलीवरची गरमा गरम भाकरी😋 | fish Cooking vlog |
Просмотров 2,7 тыс.Месяц назад
आजीने आणि बहिणीने मिळून बनवली निवटयांची रेसिपी | चुलीवरची गरमा गरम भाकरी😋 | fish Cooking vlog | #kokan #villagevlog #cooking #kokansanskruti #food #villagelife #villagelifestyle #marathivlog #villagelifestyle #kokani #aaji #villagelifestylevlog #fishcook #fishcooking #vlog #vlogs #familyvlog #family #familylove #rohitningavale #mandangadcharohit हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण त...
नदीत उतरण करून आम्ही गेलो चिखलातून निवटे पकडायला | Mud fishing vlog | village lifestyle 🌴😍🐬
Просмотров 34 тыс.Месяц назад
नदीत उतरण करून आम्ही गेलो चिखलातून निवटे पकडायला | Mud fishing vlog | village lifestyle 🌴😍🐬
बहिणीसोबात गेलो शेतावर काजूची झाडं लावायला | आजीने केला चिकन चा बेत | Tree plantation | kokan vlog🌴✨
Просмотров 2 тыс.Месяц назад
बहिणीसोबात गेलो शेतावर काजूची झाडं लावायला | आजीने केला चिकन चा बेत | Tree plantation | kokan vlog🌴✨
हत्तीच्या पोटामध्ये वसलेले माझे कोकणातील गाव🤔 पाऊसातील गावचे सौंदर्य | Rainy season village beauty🌴
Просмотров 3,3 тыс.Месяц назад
हत्तीच्या पोटामध्ये वसलेले माझे कोकणातील गाव🤔 पाऊसातील गावचे सौंदर्य | Rainy season village beauty🌴
मंडणगड मार्गावर कोसळली मोठी दरड😱 नागरिकांना वाहतूकीचा झालेला त्रास आणि बस चालकांची धावपळ kokan Live🔴
Просмотров 74 тыс.Месяц назад
मंडणगड मार्गावर कोसळली मोठी दरड😱 नागरिकांना वाहतूकीचा झालेला त्रास आणि बस चालकांची धावपळ kokan Live🔴
मुसळधार पावसामुळे झाले हापूस आंब्याचे नुकसान 😰 कोकणात जोरदार पाऊस | heavy rain in kokan |⛈️🌊
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
मुसळधार पावसामुळे झाले हापूस आंब्याचे नुकसान 😰 कोकणात जोरदार पाऊस | heavy rain in kokan |⛈️🌊
श्रीवर्धन मध्ये पहिल्यांदा गेलो खेकडे पकडायला | जंगलामध्ये बनवल जेवण | Crab cooking in jangal 🦀😋🌴
Просмотров 5 тыс.Месяц назад
श्रीवर्धन मध्ये पहिल्यांदा गेलो खेकडे पकडायला | जंगलामध्ये बनवल जेवण | Crab cooking in jangal 🦀😋🌴
मित्रांनसोबत पहिल्यांदा खेकडी पकडुन तिथेच बनवली रेसिपी | crab catching & cooking 🦀😋
Просмотров 5 тыс.Месяц назад
मित्रांनसोबत पहिल्यांदा खेकडी पकडुन तिथेच बनवली रेसिपी | crab catching & cooking 🦀😋
लालपरीने केला मित्रांनसोबत मुंबई ते कोकण प्रवास |Mumbai to Village travel vlog with friends | 🚃🌴
Просмотров 3,2 тыс.Месяц назад
लालपरीने केला मित्रांनसोबत मुंबई ते कोकण प्रवास |Mumbai to Village travel vlog with friends | 🚃🌴
कुटुंबासोबत केला गाव ते मुंबई लालपरीचा प्रवास | Village to Mumbai travel with family |🧳🚌🌴
Просмотров 5 тыс.2 месяца назад
कुटुंबासोबत केला गाव ते मुंबई लालपरीचा प्रवास | Village to Mumbai travel with family |🧳🚌🌴
फणसाच्या झाडावर चडून काढले फणस | नदीच्या बंदरावर आला लाकडावर ताजा कोलीम | Kokan lifestyle 🌴✨
Просмотров 2,7 тыс.2 месяца назад
फणसाच्या झाडावर चडून काढले फणस | नदीच्या बंदरावर आला लाकडावर ताजा कोलीम | Kokan lifestyle 🌴✨
कोकणातील पहिला पाऊस आणि हापूस आंब्याची मश्यागत | रुत्वीच्या तोंडातून आला पक्ष्याचा आवाज😱😅 | Kokan 🌴
Просмотров 2,5 тыс.2 месяца назад
कोकणातील पहिला पाऊस आणि हापूस आंब्याची मश्यागत | रुत्वीच्या तोंडातून आला पक्ष्याचा आवाज😱😅 | Kokan 🌴
S for Satish दादा सोबत घेतला खेकडी पकडण्याचा थरारक अनुभव | First meet ‎@SFORSATISH Crab Catching🦀🌴
Просмотров 44 тыс.2 месяца назад
S for Satish दादा सोबत घेतला खेकडी पकडण्याचा थरारक अनुभव | First meet ‎@SFORSATISH Crab Catching🦀🌴
खेकड्याची चुलीवरची झणझणीत रेसिपी | आजीसोबत रंगल्या गप्पा गोष्टी | Crab Cooking😋 | grandmother love 🥰
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
खेकड्याची चुलीवरची झणझणीत रेसिपी | आजीसोबत रंगल्या गप्पा गोष्टी | Crab Cooking😋 | grandmother love 🥰
बाप आणि मुलाचा खेकडे पकडण्याचा पहिला अनुभव | खेकडे पाहून आयुष झाला खुश | full enjoy | Crab catching🦀
Просмотров 2,6 тыс.2 месяца назад
बाप आणि मुलाचा खेकडे पकडण्याचा पहिला अनुभव | खेकडे पाहून आयुष झाला खुश | full enjoy | Crab catching🦀
आंब्याच्या बागेत गाईने दिला गोंडस वासराला जन्म | हापूस आंब्याच्या झाडांची अपडेट व्हिडिओ Mango tree 🌳
Просмотров 50 тыс.3 месяца назад
आंब्याच्या बागेत गाईने दिला गोंडस वासराला जन्म | हापूस आंब्याच्या झाडांची अपडेट व्हिडिओ Mango tree 🌳
अंकिता आणि मिनेश यांचा शुभविवाह | नवरीला खेड वरून आणली उचलून मंडणगड मधील वेरळ गावी | kokan wedding
Просмотров 2,9 тыс.3 месяца назад
अंकिता आणि मिनेश यांचा शुभविवाह | नवरीला खेड वरून आणली उचलून मंडणगड मधील वेरळ गावी | kokan wedding
मिन्या भावाची हळद | पहिल्यांदा हळदीला गावातील एवढी माणसं एकत्र | Full Damal,masti and Banjo Dance💃🥁😍
Просмотров 2 тыс.3 месяца назад
मिन्या भावाची हळद | पहिल्यांदा हळदीला गावातील एवढी माणसं एकत्र | Full Damal,masti and Banjo Dance💃🥁😍
कोकणातील साखरपुडा | नवरीला उचलुन आणली नवऱ्याच्या गावी | kokan culture 🌴
Просмотров 3,8 тыс.3 месяца назад
कोकणातील साखरपुडा | नवरीला उचलुन आणली नवऱ्याच्या गावी | kokan culture 🌴
कोकणातील पसंती कार्यक्रम | दोन्ही तालुक्यामधील ग्रामस्तामधे झालेली प्रश्नांची जुगलबंदी.Kokan Culture
Просмотров 12 тыс.3 месяца назад
कोकणातील पसंती कार्यक्रम | दोन्ही तालुक्यामधील ग्रामस्तामधे झालेली प्रश्नांची जुगलबंदी.Kokan Culture
तीन पालवणीत पकडली 80 खेकडी | खुप दिवसानंतर गेलो ताळामध्ये पगोल्या टाकायला | Net crab catching 🦀🌴
Просмотров 35 тыс.3 месяца назад
तीन पालवणीत पकडली 80 खेकडी | खुप दिवसानंतर गेलो ताळामध्ये पगोल्या टाकायला | Net crab catching 🦀🌴
खलाटीत रंगली वेरळ प्रीमिअर क्रिकेट मॅच | वयोगट 12 ते 70 वर्ष | Kokan VPL cricket match 2024 |
Просмотров 12 тыс.3 месяца назад
खलाटीत रंगली वेरळ प्रीमिअर क्रिकेट मॅच | वयोगट 12 ते 70 वर्ष | Kokan VPL cricket match 2024 |

Комментарии

  • @Comenttrollar
    @Comenttrollar 3 дня назад

    पोरगा चंपू वाटतो

  • @amitpawar6219
    @amitpawar6219 5 дней назад

    खुपचं छान 😮😊

  • @skysumbhe04
    @skysumbhe04 6 дней назад

    ❤😍

  • @Ravina01Art
    @Ravina01Art 7 дней назад

    भारी गोविंदा 🙏🏻✨❤️

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 7 дней назад

    खुप छान दादा 👌👌

  • @user-nn5tu6hz5k
    @user-nn5tu6hz5k 10 дней назад

    ❤👍👌🙏

  • @serbahadur732
    @serbahadur732 11 дней назад

    खुप छान दा🎉दा

  • @rajendramore3045
    @rajendramore3045 13 дней назад

    Aaajji tumhala🙏🙏

  • @mimulsikarrahul
    @mimulsikarrahul 13 дней назад

    लयभारी 👌

  • @LeelaMali-s5g
    @LeelaMali-s5g 13 дней назад

    ❤🎉

  • @vijayborle662
    @vijayborle662 14 дней назад

    खूप मस्त बेबीच आवाज खूप सुंदर 👌👌

  • @Dhanshreegaikwad1993
    @Dhanshreegaikwad1993 14 дней назад

    👌👌😍😍🙏🙏

  • @PrahiAmbekarborle
    @PrahiAmbekarborle 15 дней назад

    Wa rutvi baby khup mast bhajan boltey god aavaj aahe 🥰😍😘👌🏻👌🏻

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 15 дней назад

    खुप छान दादा 👌👌

  • @BeastPluss
    @BeastPluss 17 дней назад

    Red flag bro

  • @anoopsalvi7685
    @anoopsalvi7685 18 дней назад

    Khoop chan 👌👌

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 20 дней назад

    लाडू मस्त आहेत पण लाडू तेला चे नाही तर तुपात बाध तात

  • @nandupolekar7478
    @nandupolekar7478 23 дня назад

    रोहित, आम्हाला सुद्धा बोलव.😅😅

  • @nandupolekar7478
    @nandupolekar7478 23 дня назад

    शेवटची अशी हि पिढी असेल की,कोकणात पारंपारिक पद्धतीने चालत आलेला खरीप हंगामातील भाजीपाला लागवड करणे. किती अवघड आहे. कारण, वर्षभर ते बियाणे जपून ठेवणं. त्याच बरोबर त्याची लागवड करणे, त्याची देखभाल करणे.खरच,आज्जीला मानलं पाहिजे. या वयात सुद्धा इतकं निःस्वार्थ पणे तुला त्या प्रत्येक भाजीपाला जवळून दाखवत होत्या.थोडक्यात सांगायचं म्हणजे शेती विषयी असलेली आवड त्या काळातील पिढीमध्ये किती भरभरून असायची. आणि आत्ताचा काळ कोकणातील शेती लुप्त होत चालली आहे.रोहित, नशीबवान आहेस. तुला अशी आज्जी मिळाले. काळजी घे आज्जीची.

  • @vijayborle662
    @vijayborle662 25 дней назад

    एक नंबर भावा

  • @ktofficial9329
    @ktofficial9329 25 дней назад

    Sundar अप्रतिम ❤❤❤❤ आजींना पाहून मला माझेच आजी वाटली ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjanashigvan848
    @sanjanashigvan848 27 дней назад

    Nice 👍

  • @serbahadur732
    @serbahadur732 27 дней назад

    लय भारी आहे दादा

  • @subhashjadhav3486
    @subhashjadhav3486 27 дней назад

    Khup chhan 1 number bhava❤

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 28 дней назад

    लय भारी दादा 👌👌

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 28 дней назад

    👌👌 लय भारी स्पॉट आहे

  • @ajaykadam6205
    @ajaykadam6205 29 дней назад

    Mazya mamach gaav

  • @user-mp3zg7dn2k
    @user-mp3zg7dn2k 29 дней назад

    Lay bhari no1

  • @deepakrewale3951
    @deepakrewale3951 Месяц назад

    रोहित भाऊ खेकडे विकत घेणारा कोण आहे का ओळखीचा माझा पण विचार आहे खेकडे चा व्यवसाय करायचा त्यासाठी तुझी मदत पाहिजे 😊

  • @deepakrewale3951
    @deepakrewale3951 Месяц назад

    रोहित भाऊ khekde विकतो का मार्केट मध्ये, विकतो तर कोठे आणि काय भाव आहे किलो दराने

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs Месяц назад

      नाही भाऊ

    • @deepakrewale3951
      @deepakrewale3951 Месяц назад

      @@RohitNingavalevlogs तुझ्या सोबत खेकडे pakdaiche आहेत एकदा कधी बोलावतो मग??

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs Месяц назад

      नक्की जाऊ एकदिवस

  • @vishvanthborale5719
    @vishvanthborale5719 Месяц назад

    ऐक नंबर भाई मस्त खेकडे मिळाली

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 Месяц назад

    Lay bhari mitra,ek number Aaji chya hatchi recepi

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 Месяц назад

    Mitra Ajichya hatachi resipi khayla khoop mast chulivarchi akdam testy yeto khayla gavala

  • @sharadpednekar1849
    @sharadpednekar1849 Месяц назад

    Ajichya hatchi resipi khyla bhgyvan aahes

  • @KushalBamgude
    @KushalBamgude Месяц назад

    Dada secret place chi video nhi taklis

  • @bhavinmisal6762
    @bhavinmisal6762 Месяц назад

    Khajnatla ek video kar bhawa mast vato bagayla pagolyancha

  • @anoopsalvi7685
    @anoopsalvi7685 Месяц назад

    Ekdam mast 👌👌😋

  • @ravimishra2303
    @ravimishra2303 Месяц назад

    Sanskar veral cha chocolate boy 😎

  • @subhashjadhav3486
    @subhashjadhav3486 Месяц назад

    Lay bhary yarr ❤

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 Месяц назад

    Bhari vedeo Mitra,

  • @anoopsalvi7685
    @anoopsalvi7685 Месяц назад

    Mast bhau

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 Месяц назад

    मस्त दादा 👌

  • @user-md3fn8rm5d
    @user-md3fn8rm5d Месяц назад

    Ha zugad mast aahe

  • @user-md3fn8rm5d
    @user-md3fn8rm5d Месяц назад

    Mast re

  • @MandarThombare-xd5qf
    @MandarThombare-xd5qf Месяц назад

    Ek no dadus 😊😊👌👌

  • @subhashjadhav3486
    @subhashjadhav3486 Месяц назад

    Lay bhary

  • @subhashjadhav3486
    @subhashjadhav3486 Месяц назад

    1 number buva❤

  • @subhashjadhav3486
    @subhashjadhav3486 Месяц назад

    1 number Bhai

  • @subhashjadhav3486
    @subhashjadhav3486 Месяц назад

    Ajji 1 number

  • @nandupolekar7478
    @nandupolekar7478 Месяц назад

    फळझाडे कशी आहेत?