स्वामी सेवा करायला खरच भाग्य लागत. मना पासुन इच्छा होती अक्कलकोट ला जायची ध्यानी मनी नवते माझा पूर्ण फैमिली सोबत स्वामी मावुलिच दर्शन अक्कलकोटला जावून भेटल आणि असाच सेम फोटो अन्न छत्र मधुन अम्हाला भेटला .
खूप छान अनुभव स्वामींचा मला पण आला...🙏 आताच ह्या महिन्यात मी माझी familyi माझी बहीण आणि बहिणीचा मुलगा आम्ही आकल्कोट ला जाऊन आलो खूप छान अनुभव आला ताई! जय जय स्वामी समर्थ ! 🙏🙏
ताई स्वामींची लीला खरंच अगाध आहे .स्वामीं शक्तीचे मला खूप अनुभव येत आहेत .मला क्षणोक्षणी पावलोपावली असं वाटतंय की स्वामी माझ्या सोबत आहेत. मला बघत आहेत. आणि मी त्यांचा हात घट्ट पकडून धरलेला आहे. आणि माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्या सेवेत माझ्याकडून कधी खंड पडला नाही पाहिजे. 🙏🏼🙏🏼अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ🙏🏼
Khuup Sundar angavar shahare Ani dolyat pani ala puja mazya ..Aarohi so nice beta .. khup abhyas Kar mothi ho ..shree swami samarth 🌹🙏..tu roj tuzya hatanich banavlela nevedya swamina dakhvtes na te baghun mala itka bhari vatat na ..
ताई तू जेव्हा ही सत्य घटना सांगत होतीस तेव्हा माझ्या डोळयात पाणी व अंगावर शहारे येत होते. खरच स्वामीच लिली अपरंपार आहे. ताई तुला स्वामी ची मुर्ती ज्या दादाने दिली त्या दादाचा नंबर देशील ❓🌺🌺🌺🌺🙏श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺🙏
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏 खरच ताई अंगावर शहारा आणणारा प्रसंग होता हा पण स्वामींची लीला खरच अगाध आहे आणि हो ताई जी व्यक्ती स्वामी सेवेकरी झाली त्यांच्या सोबत स्वामी नेहमी असतात. फक्त ते ओळखाव लागत. आणि पूर्ण विश्वास पाहिजे स्वामींवर🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
आणि मी स्वामी नच नाव घेतला आणि box उघडला आणि के कमाल मला 2sec तो फोटो सपडला.... ताई माझ्या कडे पण स्वामी न हाच फोटो आहे. मला कराच हा vdo बघून खूप आनंद झाला . महू हा छोटा अनुभव share केला. धन्यवाद🙏😊
ताई हा फोटो माझ्या माहेरी आहे. वडीलांना कंपनीत कुठेतरी पेपर रद्दी मध्ये सापडला होता.बरीच वर्ष घरात तसाच पडुन होता. पण 2,3 महीन्या पुर्वी भावाने तो फ्रेम करून आणला आहे. मी म्हटल असा कसा फोटो आहे. हा कुठेच बघायला मिलत नाही.मी म्हटल दुसरा फोटो आणा हा नका ठेऊ.आई बोली नको पापा नां सापडलाय हाच असु दे..आज त्याच उत्तर मिलाले..... श्री स्वामी समर्थ तुमची लीला अफाट आहे.🙏💐
मला पण स्वामींचा खुप अनुभव आला आहे. आमच्या कडे स्वामींचा फोटो होता. सासू कडे मुर्ती होती. आम्ही अक्कलकोट ला गेलो तेव्हा सासू ने नवीन मुर्ती घेतली आणि त्याची मुर्ती आम्हाला दिली. मग आम्ही आमचा फोटो ठेवून दिला व मुर्ती ची पुजा करु लागलो पण थोडया दिवसात माझी आई आली आणि तिने तिच्या नवीन घरी महाराजांचा माझ्याकडील फोटो मागितला. एवढंच की स्वामीं एकटे कधी राहिले नाही ते बरोबर भक्तांच्या घरी गेले. आणि भक्ताला पण एकटे राहून दिले नाही.
Atishay sunder anubhav ahe… malahi asech kahi anubhav ale ahet… mala te tumchya barober share karayla awadtil.. me USA la rahate.. tumhala kase contact karu shakte??
Shree swami samarth Tai aaj mi paraynachi sagta kerun dara baher geli ani samor jhadavarti kawla kav kav kartoy as disal kay ahe yacha arth plz reply me
Swami Samarthanche 9 guruvar che upwas mi karat aahe hya 17. March la 3 guruvar yet aahe pan tya diwashi poornima aaahe mag mi pooja mandani karychi ka
शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ☘️🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏☘️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ☘️🙏
ताई मी तुमचा व्हिडिओ डिसेंबर मदे बघितल तेव्हा पासून मी स्वामींचे 11 गुरवार केले आणि मला जे पाहिजे ते भेटल तेव्हा पासून मी सर्व गुरवार करते...thanks tai ताई मला स्वामींची मूर्ती पाहिजे होते माझ्याकडे फक्त फोटो आहे कसं आणि कुठे भेटेल मला अक्कलकोट ला जायला भेटत नाही
स्वामी सेवा करायला खरच भाग्य लागत. मना पासुन इच्छा होती अक्कलकोट ला जायची ध्यानी मनी नवते माझा पूर्ण फैमिली सोबत स्वामी मावुलिच दर्शन अक्कलकोटला जावून भेटल आणि असाच सेम फोटो अन्न छत्र मधुन अम्हाला भेटला .
🙏🙏
खूप छान अनुभव स्वामींचा मला पण आला...🙏 आताच ह्या महिन्यात मी माझी familyi माझी बहीण आणि बहिणीचा मुलगा आम्ही आकल्कोट ला जाऊन आलो खूप छान अनुभव आला ताई! जय जय स्वामी समर्थ ! 🙏🙏
मला तर क्षणाक्षणाला अनुभव येत आहे आणि मला एक अदृश्य शक्ती अनुभवास येतेय खूप खरच मी खूप धन्य पावले 🙏🙏🙏🙏
Same me ,and mla aaj khup chhan anubhav aala , shri swami samrth🙏🙏🙏 thnks pooja
मला swepanli Dada mob nabar de na tai
ताई मला नंबर हवा आहे
🙏👍🏻
Kupe sundere anubave hota 🌹🙏🏿 Antkote Barmade nahake baktpate palak Aklkote nevase shree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🌹
ताई स्वामींची लीला खरंच अगाध आहे .स्वामीं शक्तीचे मला खूप अनुभव येत आहेत .मला क्षणोक्षणी पावलोपावली असं वाटतंय की स्वामी माझ्या सोबत आहेत. मला बघत आहेत. आणि मी त्यांचा हात घट्ट पकडून धरलेला आहे. आणि माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्या सेवेत माझ्याकडून कधी खंड पडला नाही पाहिजे. 🙏🏼🙏🏼अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ🙏🏼
Shree swami samartha tai.tai tu kashi seva karte roz swaminchi pls saang
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏मला पण सांगा की रोजची सेवा कशी करावी.
खरच खूप छान अनुभव होता . मला रडूच आल...श्री स्वामी समर्थ
सद्गुरू नाथा हात जोडतो अंत नको पाहू उकलून मनीचे हितगूज सारे वद कवणा जाऊ🙏
ताई तुमचे विडिओ आम्हला खूप आवडतो ,,आणि हर एक विडिओ भगत आसतो,,श्री स्वामी समर्थ,,
Ho tai aapan khup bhagyavan aahot aapan swami sevet aahot.sarv Tai aani bharun shree swami samartha 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻 खरच स्वामीची लीला खुप अगाध आहे श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻 जय जय स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
खरच पूजा महाराजांची लीला खूप खूप अगाध आहे मलापण काल खूप मोठा अनुभव आला जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ.ताई तुम्ही सागितले सेवा मी मनापासून करते.खूप benfit येतो ताई जीवनात. श्री स्वामी समर्थ
खूपच सुंदर व अंगावर शहारे आणणारा अनुभव होता ताई, खरंच स्वामींची लीला अगाध आहे ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
Mi swamichi seva karyla laglyapasun khup sukhasamadhan milat ahe,mi khup sukhi ahe tai,Maj jivan badal ahe mi khup sukhi ahe tai,tumche video pahun mi Swami seva karayla lagale,khup chan aanubhav ale. Shree Swami Samarth 🙏🙏
Waa खूपच छान आगवर काता आला माझ्या अनुभव आयकुन श्री स्वामी समर्थ
Khuup Sundar angavar shahare Ani dolyat pani ala puja mazya ..Aarohi so nice beta .. khup abhyas Kar mothi ho ..shree swami samarth 🌹🙏..tu roj tuzya hatanich banavlela nevedya swamina dakhvtes na te baghun mala itka bhari vatat na ..
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 अगांवर शहारे आले हो ताई अनूभव ऐकताच श्री स्वामी समर्थ ताई
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏
ताई,अनुभव ऐकतानी अंगावर शहारे आले खरच ,स्वामीची लीला अघात आहे.🙏🙏
Shri Swami samarth 🙏🌺
ताई तू जेव्हा ही सत्य घटना सांगत होतीस तेव्हा माझ्या डोळयात पाणी व अंगावर शहारे येत होते. खरच स्वामीच लिली अपरंपार आहे. ताई तुला स्वामी ची मुर्ती ज्या दादाने दिली त्या दादाचा नंबर देशील ❓🌺🌺🌺🌺🙏श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺🙏
ताई तुला दादाचा नंबर भेटला कि मला पण दे श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth🙏🙏🙏
Majha swapnil dada khup bhari y.....shree swami samarth 🙏🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏
thanx tai tumachya mule swami sevechi khup mahiti milte
Chan tai khup sundar anubhav sangita la khup chan Shree swami samartha 💐💐💐🌹🌹🌹💐💐🌺🌺🌺🌷🌷🌷⚘⚘🙇♀️🙇♀️🙇♀️🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️
खूप छान अनुभव सांगितला दीदी श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
Kharach tai swaminchi lila aghat aahe .swami aaplya bhaktanchi echaa puran kartach.khup chan anubhav hota .shree swami samarth 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌷🌷🌷🌷🌷🌷❤❤❤❤❤❤
Tai mazya pan swapnat swami aaley mazya ghari aani basley aahet asa swapna padla Shree Swami samartha 🙏🙏💐
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏 खरच ताई अंगावर शहारा आणणारा प्रसंग होता हा पण स्वामींची लीला खरच अगाध आहे आणि हो ताई जी व्यक्ती स्वामी सेवेकरी झाली त्यांच्या सोबत स्वामी नेहमी असतात. फक्त ते ओळखाव लागत. आणि पूर्ण विश्वास पाहिजे स्वामींवर🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
Khupch Sundar ❣️
खरंच आहे ताई महाराज घडुन आणतात
Khupch sundar anubhav
Shree Swami Samarth
आणि मी स्वामी नच नाव घेतला आणि box उघडला आणि के कमाल मला 2sec तो फोटो सपडला.... ताई माझ्या कडे पण स्वामी न हाच फोटो आहे.
मला कराच हा vdo बघून खूप आनंद झाला .
महू हा छोटा अनुभव share केला. धन्यवाद🙏😊
स्वामी सेवेत मी नवीनच आहे तर खूप काही गोष्टी मला माहित नाही येत मला स्वामींची खूप सेवा करायची आहे माझं पूर्ण आयुष्य त्यांच्या सेवेत घालवायचे
खरचं स्वामीची लीला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai thumi khoop chan ahey tumcha muly mu swami chi seva karaylaa lag li ahey shree swami samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🥰🥰❤️
Kiti chan vatle anubhav aiykun tai shree sawmi samarth
Kharch ..Swaminchi Leela agadh ahe..Shree Swami Samarth Maharaj ki jay 🙏💐🙏
Khup chan anubhav shree swami samarth ☺🙏🙏
Shree Swami Samarth..Tai khrch khup chan Anubhav hota aajcha.
ताई हा फोटो माझ्या माहेरी आहे. वडीलांना कंपनीत कुठेतरी पेपर रद्दी मध्ये सापडला होता.बरीच वर्ष घरात तसाच पडुन होता. पण 2,3 महीन्या पुर्वी भावाने तो फ्रेम करून आणला आहे. मी म्हटल असा कसा फोटो आहे. हा कुठेच बघायला मिलत नाही.मी म्हटल दुसरा फोटो आणा हा नका ठेऊ.आई बोली नको पापा नां सापडलाय हाच असु दे..आज त्याच उत्तर मिलाले..... श्री स्वामी समर्थ तुमची लीला अफाट आहे.🙏💐
🌹 Shree Swami Samarth koop chan Anubhav dila swamini tai
🙏🌹Shree Swami Samarth🌹🙏.. Kiti chhan anubhav
मला पण स्वामींचा खुप अनुभव आला आहे.
आमच्या कडे स्वामींचा फोटो होता. सासू कडे मुर्ती होती. आम्ही अक्कलकोट ला गेलो तेव्हा सासू ने नवीन मुर्ती घेतली आणि त्याची मुर्ती आम्हाला दिली. मग आम्ही आमचा फोटो ठेवून दिला व मुर्ती ची पुजा करु लागलो पण थोडया दिवसात माझी आई आली आणि तिने तिच्या नवीन घरी महाराजांचा माझ्याकडील फोटो मागितला.
एवढंच की स्वामीं एकटे कधी राहिले नाही ते बरोबर भक्तांच्या घरी गेले. आणि भक्ताला पण एकटे राहून दिले नाही.
Khr he puja tai mla pn kal as dole bnd kelyavr swaminchi 1inch ashi silver Murti chmkt hoti 2vela as zal 🙏🌹🌺Shree swami smrth🌺🌺🙏
Atishay sunder anubhav ahe… malahi asech kahi anubhav ale ahet… mala te tumchya barober share karayla awadtil.. me USA la rahate.. tumhala kase contact karu shakte??
khup chan tai 🌹shree swami samrth 🌹Jay jay swami samrth🌹
Shree swami samrth khup chan swami sadaiv saglyanchya pathishi rahudet
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
एकदा नक्की बघा व्हिडिओ आणि शेअर करा खूप
स्वामींची लीला सगळ्यांपर्यंत पोहोचवा
सगळ्यांची सगळी संकटे दूर होतील
Mazya sevtcya swasaparynt mi Swami sewa Karin,Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan anubhav ahe tai
Kup chan tai 🙏Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ। स्वामी आई नेहमी च माझ्या सोबत आहेत।
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ पुजा मला पण स्वामी ची मुर्ती मिळेल का तुझ्याकडे आहे तशी 🙏🙏
Shree swami samarth Tai aaj mi paraynachi sagta kerun dara baher geli ani samor jhadavarti kawla kav kav kartoy as disal kay ahe yacha arth plz reply me
श्री स्वामी समर्थ 🌹👏🏻🚩
shri swami samarth tai
khup chan 🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🌹🌹khup chan taii mahiti deli..
""अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "" 🌹🙏🙏
Akklcot samadhi mathatil kon olkhiche aahe ka
Tai lagn jamnya sathi kay seva kravi plz video taka
Tai swapnil dadancha no. mile ka. 🙏🏽shree swami samarath🙏🏽
श्री.स्वामी समर्थ ताई.. मला पण फोटो आणि संदेश पाठवतो स्वप्निल दादा...
Tai mala kuthe hi geli tr Swami ch photo...Kiva shree Swami samarth as lihle nehmi diste....tar yacha kahi udesh asava plz mala sang na
Tai gurulila amrut pothi baddal mahiti dya.....shree swami samrth
Khup chaan anubhav hota tai 🙏🏻🙏🏻
Mala tumche video khup aavdhtat tai...
ताई खरच खुप छान 🙏🙏🙏
Shree swami samarth👏 mala pan pahijel ahe swami chi murti plz 🙏mala pan saga
Tai mla pn ashi murti milel ka swaminchi.. 🙏 Shree Swami samartha
Shri Swami smarathi khup chan Tai🙏
Shree swamiii samarth 🙏Avdhoot chintan shree guru dev datt 🙏
हे सत्य घटना ऐकून स्वामीं वरचा विश्वास आणखी दृढ झाला दीदी
Swami Samarthanche 9 guruvar che upwas mi karat aahe hya 17. March la 3 guruvar yet aahe pan tya diwashi poornima aaahe mag mi pooja mandani karychi ka
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
Tai mala pan havi aahe murti bhytal ka
Chan video 🙏
Shri Swami Samarth
खुपच छान अनुभव आहे ताई अगदी छान वाटल
Khup Chan anubhave
Shree swami Samarth 🙏🙏
Tai swapnil dadanacha no deta ka....m tumchya kade ahe tashi murti mala pn magvaychi ahe....shri swami samarth jay jay swami samarth.....
Tumchi mulichi expressions kharach mast
अशक्य ते शक्य करतील स्वामी 🙏💐💐
शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ☘️🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏☘️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ☘️🙏
🙏shree swami samartha Tai 🙏
श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
Tai me pn Kharghar madhech rahte.... swami leela khup aghat aahet tai ... shri swami samarth
Shri swami samarth ❤️💐💐❤️🙏🙏🙏
🌹🔱अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🔱
आज तर आपली छोटी बाबू खूपच गोड दिसते आहे 😘
Shree.swami samarth tai 🙏🙏🙏💐❤
ताई मी तुमचा व्हिडिओ डिसेंबर मदे बघितल तेव्हा पासून मी स्वामींचे 11 गुरवार केले आणि मला जे पाहिजे ते भेटल तेव्हा पासून मी सर्व गुरवार करते...thanks tai
ताई मला स्वामींची मूर्ती पाहिजे होते माझ्याकडे फक्त फोटो आहे कसं आणि कुठे भेटेल मला अक्कलकोट ला जायला भेटत नाही
अशक्य हि शक्य करतील स्वामी🙏🙏
Tai mala pan majha swamisevecha anubhav sangaycha aahe plz tumcha no bhetel ka mala
Shree swami samarth tai
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
Tai chan hota anubhw🙏🙏
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏 महाराजचा लीला अगाध आहे 🌹🌹🌹
खुप छान माहिती दिली ताई
।।श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।🚩🙏🌸🌼🙏
Ashakyahi hi shakya kartil swami 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻