!!Maza Bappa!! माझा बाप्पा !!
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- माझा बाप्पा
संकल्पना -विजय पाटील आणि राजन पाटील
सूत्र संचलन -अक्षय पाटील
गायक-पंडित तुळशीदास पवार
हार्मोनियम-जयेश पवार
तबला-जीवन पवार
इतर गायक- सौ अंजली म्हात्रे, नंदू पाटील,अक्षय आणि यश
चित्रीकरण-प्रशांत तांबे, निलेश डाकी,अर्जुन
विशेष आभार
पंडित तुळशिदास पवार मंडळी (अलिबाग)
प्रशांत तांबे,वामन
अक्षय, तुझे निवेदन सुद्धा खूप सुंदर झालंय प्रत्येक situation प्रमाणे तू तुझ्या शब्दांना छान वळवलस..मस्त🎉
Program khup chan zala man prasanna zale
खूप छान...👌👌🙏
Khupach sunder sadarikaran...bappachya aagmanapasun visarjanaparyant...patil family ni sangit ani nrutya ni bappala prasanna kelay ❤❤❤...
बाप्पा मोरया
❤ Kya baat hai ❤
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया❤❤🌺🌺🙏🙏खूप छान चित्रीकरण झाले, अपेक्षेपेक्षा ही सुंदर भाऊ, राजु भाऊ तुमची संकल्पना अतिशय सुंदर आणि मोहक👌👌🎉बाप्पाची विधिवत पूजा, पारंपरिक नृत्य, गायन, तुम्हा दोघांचे बाप्पा विषयी चे कवन अतिशय उत्कृष्ट🎉 ह्या जुन्या रूढी परंपरा जपत तुम्ही आपली संस्कृती ताजीतवानी केलीत🙏🙏अश्याच नवनवीन काव्यांची आम्ही वाट बघत आहोत खूप खूप शुभेच्छा.. प्रशांत तुझेही खूप खूप कौतुक 👍👍 संपूर्ण चित्रीकरण अत्यंत अत्यंत उत्कृष्ट,,👌👌 ही बाप्पाची सेवा सर्वांना फळुदे अशी बाप्पा कडे प्रार्थना🙏❤️ गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🎉🎊🎉
खुप सुंदर गणपती सोहळा 2024, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
धन्यवाद बाप्पा ए
अतिशय छान सर्वांनी गायले आहे.
आरती पण खूप छान गायली आहे.
कविता छान रचली आहे.
भजन पण
बाप्पा मोरया
मोरया
बाप्पा दर्शन 👌👌👌👌
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर मुर्ती, सजावट, संकल्पना, सादरीकरण,
काव्यलेखन, निवेदन, गायन, नृत्य आणि संकलन
सर्व अत्युत्तम🎉🎉
धन्यवाद बाप्पा मोरया
आपल्या काव्या बद्दल काम सांगावे उपजत आहे बरं कविता अत्त्यंत बोलकी आहे सादरी करण उत्तम
चित्त्री करण खुप सुन्दर
गांव चे घर पाहून मी ढसा ढसा रडलो
जून्या आठवणी जाग्या झाल्या असेच दरवर्षी सादरीकरण करत रहा खुप खुपशुभेच्छा
Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra India
बाप्पा मोरया
विजय
इच्छाशक्ति आहे ना त्याला सुख सम्रुध्दी बाप्पा प्रदान करतार
यश पार्श्व गायक होऊं शकतो
Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra India
मोरया
पाव रे गणराया मंगल मुरोतीबा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मोरया
Ganpati Bappa Morya 💐💐🌸🌺
मोरया
Ganpati Bappa Morya 💐
बाप्पा मोरया
अतिशय सुंदर गीत आणि छाया चित्रण जोडणी पण सुंदर केले आहे...
Thanku chandu dada...
Khup Chan Ganapati Bappa morya
धन्यवाद बाप्पा मोरया
Nice celebration of ganpati festival
बाप्पा मोरया
Khup chan
Ganesh Ustav hyalach mhantat
गणपती बाप्पा मोरया
🙏 Ganpati Bappa morya 🙏saglyani khup chan geet gayle.
मोरया
Dada tuz shooting khup chan aahe Editing ati chan aahe aani je gani gaylet ganpati bappa varti ti sudha apratim aahet.. Saakshat tuz bappa cha darshan hya video madhun milakar aahe... ❤
मोरया
खुपच छान
मोरया
खूपच छान
मंगलमूर्ती मोरया
बाप्पा मोरया
Nice prashant good job edit fhar Sundar ... Ganpati bappa morya
Thanku bhau ...
Khup chan shoot and location...ong very beautiful ❤
Nive editing.....
Mst ahe short film...
धन्यवाद बाप्पा मोरया
Khuup chan Prashant dada edit pn mast ahe 🔥🙏
❤ thanku bhava ..
माझा बाप्पा खूप छान सोहळा प्रक्षेपित झाला
सर्व।प्रथम।बाप्पाची।मूर्ती।खूपच,।सुंदर।आकर्षक।संकल्पना।खूप।छान।कवी।गायक।वादक।आणि।नृत्य।सर्व।कलाकारांनी।उत्तम।साथ।दिल्याने।कार्यक्रम।खूपच।छान।सादरीकरण।व।चित्रीकरण।अतिशय।सुंदर।।गणपती।बाप्पा।मोरया।मंगल।मूर्ती।मोरया🙏🙏🙏🙏
मोरया
Sunder
मोरया