दीप अमावस्या पूजा विधी आणि दीपपूजनाची संपूर्ण माहिती | Deep Amavasya Pooja 2024 | Deep Poojan
HTML-код
- Опубликовано: 1 ноя 2024
- यंदा गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी दिप अमावस्या आहे. या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण दीप अमावस्या पूजा विधी आणि दीपपूजनाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
दीप अमावस्येच्या पूजेचे साहित्य -
१. हळद २. कुंकू ३. तांदूळ ४. वस्त्रमाळ ५. सुपारी ६. लहाळ्या ७. गुळ ८. पंचामृत ९. अगरबत्ती १०. तेलवाती ११. तूपवाती १२. दुर्वा १३. फुले १४. गजरे १५. कणीकचे दिवे १६. दिवे १७. कलश १८. ताम्हण १९. पळी २०. चौरंग २१. चौरंगावर लालवस्त्र २२. मोत्यांची रांगोळी २३. हार २४. दही २५. दूध
#deepamavasya #Deeppoojan #lokmatbhakti #vastutips
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Khoob Chand Puja sangeet
Khup chhan puja mandali Tai❤👌👌👋👋👋👋👋
Khupach chan 🎉chan mahiti sangitali tai Tuthil
Kup mast mahiti songitali.🙏🙏🌹🌹🙏🙏
Khupch chan 😊
ओम श्री स्वामी समर्थ सदगुरु श्री स्वामी समर्थ खूप छान केली पुजा व मांडणी पण खूप छान आहे केलेली दिव्यांची धन्यवाद बाळा
खूप छान पूजा सांगितली
दिव्यांची पूजा सकाळी करायची का संध्याकाळी ते सुद्धा सांगावे
सहज समजेल अशा भाषेत पूजेची माहिती दिली....धन्यवाद व अभिनंदन
Tai tumhi khup chan mahiti sangitli aahe 👍👍👍🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे, सहज समजेल अशा प्रकारे माहिती होती आणि पुजेची मांडणी खूपच जास्त छान आहे. आभारी आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌. ताई नमस्कार.
अतिशय सुंदर माहिती
🙏🙏🏵️🏵️
खूप खूप छान माहिती सांगीतली आभारी आहोत 🙏🙏
खुपच छान साधी सोपी पुजा सांगितली. सुंदर
Saroj tari ❤
खूप छान माहिती सांगितली ताई,आधी थोडीफार माहिती होती त्यात भर पडली,धन्यवाद ,सॉरी लहान तोंडी मोठा घास घेते ,आम्ही तुमचे अनुकरण करून पूजा करतो तर तुम्ही डोक्यावर पदर घेऊन पूजा करायची असे दाखवले असते तर अजून एक खूप छान संदेश आपल्याकडून पोहचला असता ,पुन्हा एकदा माफी मागते जास्त बोलली असेल तर
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद
Pooja khup chan vatli dhanyavad 👍👌👌👌
Khupch sundar prakare tumhi explain kel ahe taai 🙇🏼♀️ manapasun abhaar 🙏🏻🌸🤗
नमस्कार🙏 खूप छान माहिती सांगितली, आणि प्रत्यक्षात करूनही दाखवलीत.
धन्यवाद 🙏🙏
Tai kharch kup chan pooja keloy tumi 🙏
अतीशय सुंदर माहिती आहे ,थोडक्यात पण समजेल असे शब्दांकन ,धन्यवाद 🙏🙏
🌷🙏🙏🙏🌷 आमच्या घरी अशीच पारंपारिक पूजा केली जाते. आपण चांगल्या पद्धतीने पूजा करून दाखविली आहे. धन्यवाद 🌷
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Tai! Khupach sunder mahiti dilit! Thank you!
छान माहिती सांगितली तुम्ही. धन्यवाद
फारच छान माहिती सांगितली त्याच बरोबर मोत्यांची रांगोळी पण आवडली.
१ नंबर ताई 👌🙏
Khup sundar pooja sangiitali tai
मस्त मस्त तुम्ही जी माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan mahiti sangatli tai tq
Pooja chan sagitli
👍🏻👍🏻👌🏻👌🏻
खूप खूप छान तुम्ही सगळे विधी सांगीतले
त्यामुळे तुयचे खूप आभार
एक नंबर
Panchpatra nahi ka tambyatun paline pani ghetle
👍🙌
Khup khup chhan
Khupa chana mahiti shagithali dhanay vadha
Khup chhan👌♥️
कणके चे दिवे नंतर काय करावे प्लीज रिप्लाय🙏
खुप छान वहीनी माहिती दिली त्याबद्दल आभारी आहोत
Khup sundar mahiti dili
वा खूप सुंदर पूजा आणि माहिती 👌👌💐💐👌👌
👌👌🙏
Khup Chan mahiti sangitali dhanyavad tumacha aavaj khup Chan aahe.
Tai khup chan mahiti dilit..
पूजा छान मांडली आहे. पुजा पाहुन खुप छान वाटले. धन्यवाद ..,
Khupach chhan mahiti sangitali. Pooja pan mast
🙏🙏
खूब छान पूजा vatale👍👍🙏
Khup sundar
भावपूर्ण पूजन केले आहे, खूप छान. 🙏
Chan👍
खूपच छान माहिती दिली आहे ❤
छान झाली आहे पूजा दिव्याची 👌👌🙏🙏सुनंदा मठकरी पुणे पिसोळी
😮very nice
छान छान
Khup chan puja Keli aahe aani motyachi rangoli pan khup Sundar 👍👌
khup chhan 🙏🏻🙏🏻🌹🌹😊
ताई..फारच सुंदर पूजाविधी सांगितला...आमच्या सारख्या नवविवाहित लोकान साठी फारच उपयुक्त...माझ्या बायको ला फार उपयोग होतोय ..ह्या माहितीचा... 🙏🙏
खूप सुंदर माहीती आणी विधी.धन्यवाद!
फारच सुंदर पुजा सांगीतली.👍👌👌🌷
खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
खुपच छान माहिती दिली. खूप गोष्टी नव्याने समजल्या. धन्यवाद.
Chan Puja sangitli Ani dakhvli dhnyvad,🙏
खूप खूप छान पूजेची माहिती मिळाली वा खूप छान ताई
Chan vatli puja
अतिशय सुंदर
खूपच छान वाटली पूजा
❤❤❤❤❤
❤
बाकी सगली माहीती तुम्ही छान सांगीतली आभारी आहे
सुंदर आणी सुटसुटीत. धन्यवाद!
खूप व्यवस्थित दीप पूजा दाखवली पाहून खूप छान वाटले 🙏🙏🙏🌹
Very nice
Khoop chan
Khupch chan sadhya simple bhashet sangitle Thanks 🙏🙏
Khoopach chhan Puja. Gharoghari ashich sadhi Puja vhavi.
खूप छान माहिती सांगितली 👌👌
खूप छान
Khup chan
Very nice Puja
खुप छान सांगितले.आभारी आहे.
दिवे तेल संपे पर्यंत ठेवायचे का?
सांगता किंवा समारोप कसा करतात?
क्रुपया सांगा.
Khoop sunder
Nice 👍👌🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती सांगितली .धन्यवाद.
खूप खूप छान पूजा दाखवली आहे
Khupch chan mast mahiti
Khup Chan pooja Keli tai
Tum chi mahiti ko pahchan hoti 🌹🌹👌👌👍👍💗💗😀
फार सुंदर आहे अभिनंदन
Khuup chaan 🙏🌹🙏
दिव्यांची पुजा,आरास सर्व छान झाली
बहुत ही सुंदर माहिती धन्यवाद
Khoopach chan 🙏🙏
नमस्कार ताई
खूप छान माहिती दिली
Khupcha Chan Puja Keli
खूप खूप छान माहिती दिली आहे
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद
खुप छान खूप सुंदर
Farach chhan chhan chhan 🙏
प्रसन्न झाले मन
खूप छान दिव्याची पुजा धन्यवाद