Manoj Jarange Patil Meeting । मराठा, मुस्लिम, बौद्ध समीकरण जुळलं?, काय म्हणाले मनोज जरांगे पाहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 477

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 4 часа назад +82

    बौद्धा सहीत सर्व दलित बरोबर घ्या

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 часа назад +5

      बौद्ध दलित एक नाही का ??

    • @user-qr5ff1fc4t
      @user-qr5ff1fc4t 3 часа назад +1

      हिंदु दलीत पण आहेत ना अर्धे.

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 2 часа назад

      @@arunjadhav6662 ​​​@Panjtani313 छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 2 часа назад

      सर्वच दलित मराठा मुस्लिम ऐकत्र येऊन गोरगरीबांचे भले करु,उगीच वाद-विवाद नको

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 3 часа назад +13

    ग्रेट दादा 🙏🙏👍👍👍🚩

  • @maharashtriancultures1111
    @maharashtriancultures1111 4 часа назад +107

    हम सब एक हैं!..✊✌️✌️ प्रस्थापितांविरोधातील गरजवंतांचा लढा.🔥🇮🇳

  • @balkarushangharat1517
    @balkarushangharat1517 3 часа назад +8

    तुतारी चे फॉर्म असतील तेथे आपण माघार घ्यायची आणि तुतारी वाजवायची

  • @gajanan.p
    @gajanan.p 4 часа назад +75

    हमेशा आसी क्रांति होयायलाच पाहिजे। धन्यवाद

    • @VJP77
      @VJP77 3 часа назад

      😂😂😂🙏

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 4 часа назад +64

    आता कसं पाटील म्हणतील तसच

  • @BalajiGhule-rt7kb
    @BalajiGhule-rt7kb 3 часа назад +46

    मराठा. मुस्लिम एक्याचा विजय होवो... आणि परत.. मुघल राज्य येऊ द्या...आठव जरा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास...

    • @Cha-w9
      @Cha-w9 3 часа назад +6

      OBC वैरी आहे त्यांचे आणि मुस्लिम दोस्त 😂

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 2 часа назад +1

      @@BalajiGhule-rt7kb ​​​@Panjtani313 छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 2 часа назад +1

      ​@@reviewofbooks9425Tu kay sete sodvli ...Tula bhetle manun boltoy

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 2 часа назад +5

      एकही उमेदवार निवडून येणार नाही।

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 2 часа назад +1

      @abasahebchavan5639 तुला भेटले तरी तू काय उपटणार

  • @yogeshinamke7830
    @yogeshinamke7830 3 часа назад +13

    ज्याच्या कडून पेट्या मिळल्या त्याचाच फॉर्म ठेवून बाकिच्यानी मी सागितल कि फॉर्म काठायचा आपलाच जरा नंगें मोगली चाटील

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 2 часа назад +6

    पाहा हा माणसाला फक्तदोन तिन जातीचा माणसाची गरज आहे बाकीचा लोकाची गरज नाही किती ही पाय आपटा मुख्यमंत्री तर फडनविस साहेब च होनार

    • @saivadje3092
      @saivadje3092 2 часа назад

      Ho ka 😂😂😂😂😂😂😂😂

  • @ravindr284
    @ravindr284 4 часа назад +15

    आता फक्त अमेरिका च्या निवडणूक वरती भाष्य करणे बाकी राहिले आहे.

    • @tejas569
      @tejas569 4 часа назад

      🔥 लागली 😂

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 3 часа назад

      अब की बार ट्रंप सरकार बोंबलला होता फेकू,फेकू ठेवलाय अमेरीकेची काळजी घ्यायला.

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 3 часа назад +7

    आता दिवाळीची लायटींग लावू देत नाही हे झाल्यावर सुंताच करावी लागेल

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 4 часа назад +105

    दलितांचे कैवारी मुस्लिमांचे मसिहा मनोजभाई जरांगेजी तुम आगे बढो हम तुम्हारे पिछे है।

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 часа назад

      @@RajPatel-f3c 😂😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 часа назад +1

      @@RajPatel-f3c दलितांचे कैवारी... फक्त्त बाबासाहेब.... कुणालाही कोणतीही उपाधी देऊ नका....

    • @lifeisnothingbuttorturepai4610
      @lifeisnothingbuttorturepai4610 2 часа назад

      ​@@kishorbhusari6774😂😂😂

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 4 часа назад +26

    तारीख पे तारीख

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 часа назад

      देंगे हमारी मर्जी
      पाटिल जिंदाबाद

  • @alute431
    @alute431 3 часа назад +8

    काल पर्यंत तर मराठा आरक्षणावर बोलत होते. काँग्रेसने सत्तेत असूनही मराठा आरक्षण मार्गच बंद केला उलट मुस्लिम व बौद्धांना आरक्षण दिले

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte8387 4 часа назад +39

    वारे...वा हिंदू

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 часа назад +8

      मग आरक्षण का दिल नाही ???

    • @Ibrahimkhannadwi4018
      @Ibrahimkhannadwi4018 3 часа назад

      Videshi bharamman gulam sudr niyog putr hindu asa mahn😂😂😂

    • @DineshBhosle-p1g
      @DineshBhosle-p1g 3 часа назад +5

      आत्ता हिंदू नाही ओन्ली मराठा + मुस्लिम + बहुजन समाज ❤😘

    • @rrt383
      @rrt383 3 часа назад +3

      धन्या पडणार आता 😂😂

    • @DineshBhosle-p1g
      @DineshBhosle-p1g 3 часа назад

      @ 💯👍

  • @Pravinjadhav55
    @Pravinjadhav55 2 часа назад +3

    माळी धनगर वंजारी मित्रानो ट्रॅप मध्ये फसू नका...स्वार्थासाठी नाव घेणारे बरेच लोक आहेत...लोकशाही आहे...तुम्हाला माहीत आहे कुणाला धरायचं आणि कुणाला सोडायचं

    • @lifeisnothingbuttorturepai4610
      @lifeisnothingbuttorturepai4610 2 часа назад

      कोयते, शेळी, भाजीपाला
      भीक मागायची तयारी करा आता😂

  • @bhaktrajchoudhar1729
    @bhaktrajchoudhar1729 2 часа назад +12

    कुठून आला रे बाबा पाकिस्तान मुर्दाबाद बोल मग समजेल काय षडयंत्र चालेल. उठ मराठा जागा हो हे षडयंत्र हाणून पडा

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 3 часа назад +5

    आता तुम्ही काय देणार ते सांगा ❓ कोणी काही च दिल नाही तुम्ही काय देणार ते सांगा ❓ संभाजीनगर नाव मान्य आहे का मुस्लिम समाज ला ते सांगा ❓

  • @Mavlashivbacha
    @Mavlashivbacha 3 часа назад +2

    Nijam

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 3 часа назад +8

    जरांगे च्या हातात लई जादू आहे दोन-तीन तासातच सगळं मंजूर होतय

    • @VJP77
      @VJP77 3 часа назад

      😂😂😂🙏

  • @rajsharma7315
    @rajsharma7315 4 часа назад +27

    नवे सुपारी King, चांगली सुपारी वाजवली 🤪🤪

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 3 часа назад +6

    संभाजी नगर , अहिल्या देवी नावाला ला हरकत कोणी घेतली? देव देवता बद्दल वाईट कोण बोलले होते? पडले तरी चालेलं पण २८८ गोर गरिब च फक्त उभे करा.

  • @vishnusengaonkar
    @vishnusengaonkar 3 часа назад +6

    मराठा आरक्षण कुठे गेले. या मध्ये आरक्षण विषय कुठे गेला. राजकारणात मला काहीच इंटरेस्ट नाही म्हणणारे पाटील. 101 टक्के राजकारणी झाले आहे. यामध्ये मराठयाला आरक्षण कसे मिळेल याचा काहीही उल्लेख नाही.

    • @nitindhamal2093
      @nitindhamal2093 2 часа назад

      एवढ्या दिवस काय झोपा घेत होता काही आरक्षण चा विषय आचारसंहितेच्या अगोदरच संपला

  • @RajaramBhosale-n4o
    @RajaramBhosale-n4o 3 часа назад +6

    याचा फायदा बीजेपीला होणार १००० टक्के

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 4 часа назад +21

    सुपारी बहाद्धर!

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 3 часа назад +4

    बाजुच्या मौलानांची अयोध्या राम मंदिर विरोधात याचिका दाखल केली आहे ती आज दिवसा पर्यंत त्यावर निकाल नाही ती कोर्टात प्रलंबित आहे सुनावणी चालू आहे त्या वर दादा च काय मत आहे.

    • @lifeisnothingbuttorturepai4610
      @lifeisnothingbuttorturepai4610 2 часа назад

      ब्राम्हण वा 😂 जा पुजारी बाबा भीक माग लोकांच्या मेहनतीचे पैसे घेऊन भिकेवर जगणारी जात 😂

  • @vishnusengaonkar
    @vishnusengaonkar 3 часа назад +2

    आता मतदान कोणाला करायचे ते सांगा. मराठयाना आरक्षण साठी कोण बॉण्ड लिहून देणार आहे ते सांगा ना.

  • @prithvirajdhumal7779
    @prithvirajdhumal7779 3 часа назад +7

    बटेंगे तो कटेंगे ....कट्टर मराठे फक्त हिंदुत्व सोबत

    • @Ibrahimkhannadwi4018
      @Ibrahimkhannadwi4018 3 часа назад +1

      Videshi bharamman gulam sudr niyog putr hindu atankwadi cha dharm fakt muslim la bhokny any tyancha virodh karne hech ahy 😂😂😂

  • @Onlysanvidhan9
    @Onlysanvidhan9 3 часа назад +28

    फडणवीसांच्या विरोधा मध्ये किती खालच्या पातळी ला गेले आहेत पाटील,

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 3 часа назад +2

      😂 वीस वीस साहेब खूप सज्जन आहेत फोडाफोडी करत नाही लाठीचार्ज करत नाही

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 часа назад

      ​​​@Panjtani313 छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 часа назад

      ​@@prashantdeshmukh6340​​​@Panjtani313 छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

    • @lifeisnothingbuttorturepai4610
      @lifeisnothingbuttorturepai4610 2 часа назад

      ​@@reviewofbooks9425
      आज हिंदु एकतेच ज्ञान देणारे अंतरवेली सराठी मध्ये जेव्हा गोळी बार झाला हजारो तरुणावर गुन्हे दाखल झाले तेव्हा कुठं होते हिंदू आणि हिंदू पक्ष संघटना.
      मुसलमाना विरोधात बुद्ध चे विरोधात आम्ही आठवतो अन् आरक्षण मागितलं तर आमचं ताट काही घेण देण नाही मराठा जात मराठा धर्म

  • @zkszk7442
    @zkszk7442 3 часа назад +10

    मराठा समाज तर पूर्ण ताकतीने जरांगे पाटिलच्या मागे आहे,, जर मुस्लिम, दलित, समाज पण सोबत आले तर विजय निश्चित मिळेल..❤

  • @alsaharnews
    @alsaharnews 3 часа назад +38

    मराठा - मुस्लिम ऐक्याचा विजय होवो , मनोज पाटील ज़रागे जिंदाबाद !😅

  • @SmaratBharat
    @SmaratBharat 3 часа назад +14

    पाटील तुमच्या नादाला लागलो हिच मोठी चुक झाली . आता दुरुनच राम राम परिवर्तन कर नाही तर सुफडा साफ कर मोठं मोठ बोलत बस .

  • @RamesorSabale
    @RamesorSabale 3 часа назад +35

    हो आम्ही मराठा आहोत पण मुस्लिमांच्या बाजूने मतदान करणार नाहीत

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 часа назад +3

      गरज पन नाही
      आरक्षण का दिल नाही ??

    • @Ibrahimkhannadwi4018
      @Ibrahimkhannadwi4018 3 часа назад

      Karan videshi bharamman gulam sudr niyog putr hindu atankwadi fasadi che dharm fakt muslim la bhokny any tyancha virodh karne hech ahy 😂😂

    • @Ibrahimkhannadwi4018
      @Ibrahimkhannadwi4018 3 часа назад +1

      Karan videshi bharamman gulam sudr niyog putr hindu atankwadi maratha che dharm fakt muslim la bhokny any tyancha virodh karne hech ahy 😂😂

    • @SanduThombre-i3u
      @SanduThombre-i3u 3 часа назад

      आशा गद्दार मराठ्यांची आपल्याला पण गरज नाही भाऊ​@@Panjtani313

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 часа назад

      ​​@@Panjtani313 छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

  • @devotionalyatra6089
    @devotionalyatra6089 4 часа назад +20

    मराठा समजाच आरक्षण गेल आता. हे आता राजकारणाच्या नादी लागलं आहे. हिंदुनो याचा खरा चेहरा ओळखा.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 2 часа назад +1

    मनोज जरागे आता सुलता करु घ्या.जरागे आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केले आहे काय.राज्याचे सर्वं धर्मांचे हेही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणीखी कशाकशाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहात.बरोबर आणखी कुठल्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेणार आहात.धन्य जरागे पाटील झिंदाबाद.

  • @Dr.GaneshPote
    @Dr.GaneshPote 3 часа назад +7

    सर्व धर्म समभाव

  • @shivajitaware7240
    @shivajitaware7240 3 часа назад +2

    75 वर्षात प्रथमच शिवशाही येतेय

  • @baswalingkalwane3609
    @baswalingkalwane3609 2 часа назад +4

    मुस्लिम बांधवांना 15% स्वतंत्र आरक्षण द्या. तरच आम्ही मतदान करू. आम्ही मतदान करावे आणि तुम्ही आरक्षण घ्यावे हे चालणार नाही.

  • @nandunikam2401
    @nandunikam2401 3 часа назад +4

    येकदा भारत माता की जय
    वंदे मातरम बोला 😂😂😂

  • @ananddeshmukh9395
    @ananddeshmukh9395 4 часа назад +22

    मि फक्त छत्रपती यांना मानतो बाकी ठिक आहे आपल्या धर्मांमध्ये पहिले जयचंद होते आताही आहेत जेव्हा बोकांडी बस तील तुम्हाला तुमचे धन्यवाद

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 4 часа назад

      Bikandi baslyan baki kaay haye Khali khede gaav

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 3 часа назад

      जयचंद होते पण मुहंमद घोरी नव्हते आपल्यात 😂

    • @laxmandhakane3618
      @laxmandhakane3618 3 часа назад

      खरे बोलताय साहेब . भविष्यात पश्चताप होणार .

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 часа назад

      ​@@क्षत्रियकुलावतंस1​​​@Panjtani313 छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 4 часа назад +33

    किती सकारात्मक वातावरण आहे असच सगळ्या जाती धर्मांनी कायम सामाजिक एकोप्याने रहा. एकमेकांच्या सुख दुःखात साथ द्या. राजकारण्यांच ऐकून आपापसात भांडू नका. समाजात द्वेष, नकारात्मकता पसरवू नका

    • @jaiwalbv
      @jaiwalbv 3 часа назад +2

      Barobar ahe mg garib ache arakshan ka magata

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 3 часа назад +8

      अस वातावरण मुस्लीम बहुल देशात का नाही?
      पाकिस्तान बांगलादेश Afghanistan मध्ये हिंदु का कापले जातात?

  • @Jayshreeram8828
    @Jayshreeram8828 3 часа назад +2

    समाजाने नाकारलेले लोक घेऊन समीकरण पक्क 😀😀

  • @SJ-sc7ne
    @SJ-sc7ne 3 часа назад +6

    मनोज रंजन.... मनोरंजन

  • @satishkalkatte3192
    @satishkalkatte3192 3 часа назад +1

    फक्त जय श्रीराम 🚩

  • @Starmcgm
    @Starmcgm 3 часа назад +13

    सगळे बनावट नेते धरून आणलेत 😂😂😂😂😂

  • @prakashsanap1576
    @prakashsanap1576 3 часа назад +1

    महाराष्ट्रातील सगळेच तुमच्या बरोबर आहेत,तर तुमचै २८८ उमेदवार निवडून येणार ( रामकृष्ण हरी वाजवा रात्रीची तुतारी)

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 4 часа назад +49

    जरांगेचे समीकरण तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत तुतारीच वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.

    • @tejas569
      @tejas569 4 часа назад +12

      अजून झोपेत आहे वाटतं

    • @RoyalFarming007
      @RoyalFarming007 4 часа назад +12

      ह्याला कोणीतरी उठवा रे हा आजुन झोपेतच आहे

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 3 часа назад

      तो काळा दगड तुझा आहे. त्यावर पांढरी रेष मारणार हे पक्के आहे....😂

    • @tejas569
      @tejas569 3 часа назад +1

      @@RoyalFarming007 दादा हा भक्त आहे यांचं नावं बघा

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 часа назад

      उम्मीदवार दिल तर aamhala जवाई म्हन्नार का ??😅😅😅😂😂

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 3 часа назад

    ❤❤❤

  • @Truthspeaks111
    @Truthspeaks111 2 часа назад +2

    हिंदुत्व विरुद्ध जातीयवाद आणि आंतकवाद . हिंदुत्व जिंकनार ⛳️⛳️⛳️⛳️

    • @lifeisnothingbuttorturepai4610
      @lifeisnothingbuttorturepai4610 2 часа назад

      आज हिंदु एकतेच ज्ञान देणारे अंतरवेली सराठी मध्ये जेव्हा गोळी बार झाला हजारो तरुणावर गुन्हे दाखल झाले तेव्हा कुठं होते हिंदू आणि हिंदू पक्ष संघटना.
      मुसलमाना विरोधात बुद्ध चे विरोधात आम्ही आठवतो अन् आरक्षण मागितलं तर आमचं ताट काही घेण देण नाही मराठा जात मराठा धर्म

  • @archanaashokvikhe2072
    @archanaashokvikhe2072 3 часа назад +2

    तुझा फॉर्मुला 100% फेल जाणार, मराठा आरक्षण चा काय झालं

  • @balasahebwagh1028
    @balasahebwagh1028 4 часа назад +3

    आम्ही शिंदे साहेबाच्या सरकारमुळे समाधानी आहे

  • @balkarushangharat1517
    @balkarushangharat1517 3 часа назад +2

    चिंता मत करो आपको पंतप्रधान बना देंगे अपने देश का पूरा आप भला करेंगे

  • @sudhirchavan0369
    @sudhirchavan0369 3 часа назад +2

    23 तारखेनंतर याला कोण तुत्रा पण विचारणार नाही

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 4 часа назад +18

    आता पर्यंत एक मराठा कोटी मराठा होत.... आता बहुजन आणी मुस्लिम पाहिजेत फक्त्त मतांसाठी.... निवडणूक झाली का तो दलित... तो मुस्लिम पुन्हा हिनवायला तयार.... दलितांना आणी मुस्लिमांना उम्मेदवारी पण द्या..... मग समजू काही तरी तथ्य आहे म्हणून....

    • @nandkumarpattewar1753
      @nandkumarpattewar1753 2 часа назад

      आता कोणती उमेदवारी देणार ,फॉर्म भरायची तारीख गेली

  • @BapuDane
    @BapuDane 3 часа назад +4

    उमेदवार उभे केले पाहिजेत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नवीन सामान्य माणसच तुमच्या विचारांची आमदार मंत्रालयात पाठवले पाहिजे पाटील खूप लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे स्वाभिमानी नेतृत्व म्हणजे जरागे पाटील फक्त पाटील ❤

  • @baswalingkalwane3609
    @baswalingkalwane3609 3 часа назад +6

    मुस्लिम बांधवांना आणि दलित बांधवांना मराठा बांधवांनी शेती द्यावी, कारखान्यात भागिदारी द्यावी, सोसायट्या द्याव्यात, संस्था द्याव्यात

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 часа назад

      Mag bhadvya 'Garajwantankadun' kashyala magtos! 'Prasthapitankadun' mag!

    • @lifeisnothingbuttorturepai4610
      @lifeisnothingbuttorturepai4610 2 часа назад

      तू ज्ञान देणारा कोण शेट उपट्या 😂

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 часа назад +2

    आरं जरांगे भावा या गोल टोप्या केव्हा दगा देतील काही सांगता येनार नाही. 96 कुळी मराठा व 18 अगडपगड जाती व बौद्ध समाज एकत्र आल्या तर या गोल टोप्याचे काही काम पडनार नाही.

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 3 часа назад +1

    सर्व-धर्म समभाव. एक मराठा लाख मराठा. मनोज दादा Jarange patil.

  • @sajanraonalavade5790
    @sajanraonalavade5790 3 часа назад +1

    आता मराठ्यांनी काय कराव है बारामती शिकवलय जाते. कुणीबीसाठी काय तरी करा.मराठा नेते आहेत ते बघतील की, छत्रपतींना जे करताना शक्य झाल नाही ते तुम्ही करणार का ?

  • @nitinbharne962
    @nitinbharne962 3 часа назад +2

    तु फक्त मराठा संबळ आम्ही बघतो आमच

  • @LaxmanShelke-jx4cq
    @LaxmanShelke-jx4cq 2 часа назад

    एक नंबरचा निर्णय दादा आम्हाला मान्य आहे तुम्ही म्हणसाल तो उमेदवार द्या आम्ही त्याला बहुमताने निवडून अनु एक मराठा कोटी मराठा

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 4 часа назад +17

    रशिया युक्रेन चा मुद्दा राहीला ना दादा

    • @tejas569
      @tejas569 4 часа назад +7

      ते जूमला पार्टी चां मुद्दा आहे 😂

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 3 часа назад +2

      दिल्लीत फेकू ठेवलाय त्याच्यासाठी

    • @mush_offl
      @mush_offl 3 часа назад

      Tu tujhi jhak marwa 😂😂

    • @avijadhav2474
      @avijadhav2474 3 часа назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pandharinathshinde7814
    @pandharinathshinde7814 3 часа назад +1

    जाहीरनाम्यात वखत बोर्ड बाबत काय भूमिका घेतली आहे समाज बांधवांना कळेल का❓

  • @baluingole7287
    @baluingole7287 4 часа назад +7

    जय शिवराय

  • @Jayshreeram8828
    @Jayshreeram8828 3 часа назад +2

    मराठा आरक्षण च प्रश्न सोडव पहिले 😀

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 3 часа назад +28

    आज पर्यंत माझा समाज माझी जात करत होतात आज गरज पडली का😅

    • @RohitPatil-cr3yz
      @RohitPatil-cr3yz 3 часа назад +7

      राधिका शांत घ्या 😂

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 часа назад +4

      जय मराठा जय मुस्लिम जय आंबेडकरवादी गठबंधन पाटिल जिंदाबाद

    • @SanduThombre-i3u
      @SanduThombre-i3u 3 часа назад

      ​@@RohitPatil-cr3yzही राधिका बीजेपीची कार्यकर्ते हे लक्षात असू द्या

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 3 часа назад +1

      मनोज दादा बहुजनांचा विचार करतात.

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 3 часа назад

      😂😂😂😂

  • @officialrd7964
    @officialrd7964 4 часа назад +15

    एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 3 часа назад +3

    धर्म गुरु ला कोण विचारत यांना 🤣🤣🤣🤣🤣

  • @JitendraKhaire-fd3tk
    @JitendraKhaire-fd3tk 4 часа назад +8

    मनोज दादा लवकर निर्णय घ्या नहीतर इलेक्शन संपून जाइल

    • @nitinsardesai3533
      @nitinsardesai3533 4 часа назад

      निर्णय कधीच झालाय.... पाडापाडी.... ज्यांनी ओळखायच त्यांनी आधीच ओळखलय

    • @avijadhav2474
      @avijadhav2474 3 часа назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dhndvijay
    @dhndvijay 3 часа назад +1

    Hum sab aapke saath hai

  • @Cha-w9
    @Cha-w9 3 часа назад +2

    M+M=?😂😂😂

  • @CRICKETMANIA-IND
    @CRICKETMANIA-IND 3 часа назад +9

    जरांगे हटाओ. मराठा बचाओ.

  • @PralhadRasve-n9u
    @PralhadRasve-n9u 3 часа назад +3

    Fadanvis.saheb.barobarbolt.hote..te.satya.zale😊

  • @NarhariWaghmare-yx4lp
    @NarhariWaghmare-yx4lp 3 часа назад +2

    नेमकं तुला विरोधात कोणी हेच कळत नाही धर्मगुरूंनी चांगलं ज्ञानदेवा समाधानाला जय श्रीराम

  • @satishgaykwad2135
    @satishgaykwad2135 4 часа назад +10

    Only Manoj jarange Patil ❤❤

  • @samirparandkar6708
    @samirparandkar6708 4 часа назад +18

    आधी मराठा आरक्षणाच काय ते फायनल करा. बाकी लोकांचे प्रश्न नंतर बघू.

    • @Starmcgm
      @Starmcgm 3 часа назад

      पाटील बोलतील तसे ,मराठा समाजाची मागणी आहे तास होत आहे

    • @nandunikam2401
      @nandunikam2401 3 часа назад

      ते सोडून बोला😅😅😅😅

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 3 часа назад +4

    288 Ladwa ❤❤

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 3 часа назад +4

    तुमचे समीकरण चुलीत घाला....?आरक्षणाच्या नावावर काही ही कराल तर मराठा साथ देणार नाही..?

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 3 часа назад +1

    छत्रपती संभाजीनगर बद्दल त्यांचं मत विचारून घ्या.जड-आंडे ❤डे पे

  • @panjabraoakhade7355
    @panjabraoakhade7355 4 часа назад +5

    फक्त एकच उमेदवार ऊभे करा...

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 3 часа назад +11

    खूप छान प्रयत्न आहेत दादा...तुम्हीच योग्य नेतृत्व करत आहात...नेता खंबीर आहे.

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 4 часа назад +29

    जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय

    • @jspnjp
      @jspnjp 4 часа назад +7

      तु परळीत जाऊन धनुभाऊचं बघ...त्याच सीट धोक्यात आहे. येथे वेळ घालवू नकोस

    • @tejas569
      @tejas569 4 часа назад +2

      पळ दंगल म्हण 😂

    • @bhagwatghatol5871
      @bhagwatghatol5871 4 часа назад +2

      तू तुझ बघ....

    • @BhatankarGuruji
      @BhatankarGuruji 4 часа назад

      याच्या लागली खालून आग,,अजून खूप जळणार आहेत,बघ आता काय होत

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 часа назад +3

      पाटिल जिंदाबाद

  • @sandeshsangale8624
    @sandeshsangale8624 4 часа назад +17

    सगे सोयरे अंमलबजावणी

  • @AbasahebMane-u1p
    @AbasahebMane-u1p 3 часа назад +1

    एक मराठा कोटी मराठा आपणच जिंकणार दादा

  • @sanjivmore3778
    @sanjivmore3778 4 часа назад +12

    सगळे सोयरे म्हणजे काय यांच्या मुली त्यांच्या घरी त्यांच्या मुलीं यांच्या घरी असे होईल का

    • @Starmcgm
      @Starmcgm 3 часа назад +1

      व्याही बसलेत की दोन बाजूला 😂

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 часа назад

      धर्म नाही सत्ता बदलनार

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 3 часа назад +5

    असे करून तुम्ही महायुती सरकार आणणार अशी खात्री झाली

    • @Gujuit34
      @Gujuit34 2 часа назад

      Nahi yenar tarbuj

  • @jalindar8699
    @jalindar8699 4 часа назад +11

    फडणवीस साहेब तुम्ही यांच्या भविष्याचा अभ्यास केला तसच घडतंय

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 часа назад

      करा काय करायच ते
      अमहि पाहुन घेऊ
      पाटिल जिंदाबाद

    • @cr.7lover562
      @cr.7lover562 3 часа назад

      Fakt ekda bjp chi satta yeude re mg bgu kon kuthe paltoy te ​@@Panjtani313

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 3 часа назад +1

    तुम्ही करा सत्ता परिवर्तन धर्म परिवर्तनाची मुस्लिम ला अनुभव आहे ते करून घेतली

  • @vijaygadhe1385
    @vijaygadhe1385 3 часа назад +2

    आता आम्ही सर्वजण मिळून तुतारी वाजवणार.

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 4 часа назад +21

    समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे समाज एकत्र आले तर शंभर टक्के विजय आपलाच असणार यात शंका नाही

    • @reviewofbooks9425
      @reviewofbooks9425 3 часа назад

      ​​​@Panjtani313 छान, असं वाटतयं history repeat hot आहे, काही मराठ्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी छत्रपतींना धोका दिला मुस्लिम च्या बाजूने होऊन,आणि आज पण तेच होत आहे ,आपल्यातले मतभेद आपल्यात न सोडवता...

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 2 часа назад +4

    तुझा एकही उमेदवार निवडून येणार नाही।

  • @RavindraGavhale-q2v
    @RavindraGavhale-q2v 3 часа назад +6

    आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही जय भीम

  • @hrushikeshrindhe4385
    @hrushikeshrindhe4385 4 часа назад +14

    समाजाचा विजय होवो 🎉🎉

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 4 часа назад +5

    किती मुस्लिम उमेदवार देणार ते सांगा तेच तेच बोलू नका निवडणूक का लढवत नाही ते सांगा

    • @tejas569
      @tejas569 4 часа назад

      Duplicate patil तुला काय करायचंय मुस्लीम किती

    • @sharanfavade9004
      @sharanfavade9004 3 часа назад

      40paise wala duplicate

  • @ganeshcahudhari3749
    @ganeshcahudhari3749 4 часа назад +13

    288 जागा लढवा माघार घेऊ नका

  • @balasahebsakhare3038
    @balasahebsakhare3038 3 часа назад +3

    only obc

  • @dhndvijay
    @dhndvijay 3 часа назад

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 4 часа назад +36

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील.......... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤....... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @sopan880
    @sopan880 3 часа назад

    ग्रेट संघटन

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 3 часа назад +1

    Great.. Bhau... Salam.. Tumhala..... No. Challenge... Jarange.. Patil..

    • @VJP77
      @VJP77 3 часа назад

      😂😂🙏