भुनेश्वरीच्या चुकांचा हिशोब लावत अधिपतीचे उघडले डोळे | तुला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • भुनेश्वरीच्या चुकांचा हिशोब लावत अधिपतीचे उघडले डोळे | तुला

Комментарии • 36

  • @seema2695
    @seema2695 16 дней назад +19

    लवकरात लवकर मालिका तरी बंद करा नाहीतर हा बेफाम अधिपती अपघातात मेलेला दाखवा, या नीच माणसाला जन्मदात्यंचा अपमान हेटाळणी करताना दाखवून झी काय संस्कार घडवत आहे?

  • @jyotipatil2858
    @jyotipatil2858 16 дней назад +9

    आपली आई अपघातातून वाचली आणि इतक्या वर्षांनी घरी परतली त्याचा त्याला काहीच आनंद नाही का?
    वडिलांशी किती उद्घटपने बोलत असतो.
    असे दाखवत नका जाऊ,बंद करा

  • @keshavdeshpande-ec1lf
    @keshavdeshpande-ec1lf 16 дней назад +7

    😅 मालिका बंद झाली. फटाके वाजवून
    दिवाळी साजरी करा

  • @sukhdeonikumbh2434
    @sukhdeonikumbh2434 16 дней назад +16

    निर्मात्यांनी ठरवलं आहे का की, लोकांना ही मालिका खरच आवडते. जन्मदेत्या आईशी अशी वागणुक पाहून मुलांवर काय संस्कार होतील म्हणून ही मालिका बंद करा बस झाल आता .

  • @prakashnadgonde8646
    @prakashnadgonde8646 14 дней назад

    अधिपतीचे काम लई भारी. मागच्या दोन एपिसोडमध्ये त्याच्या kama पुढे सर्व लोक फिके पडले जबरदस्त अभिनय

  • @sayalikadam4783
    @sayalikadam4783 16 дней назад +5

    अधिपती डोक्यावर पडला आणि लेखक सुद्धा काहितरी नविन चांगले झालेलं दाखवा

  • @vilaspatil1599
    @vilaspatil1599 16 дней назад +7

    एकदम रटाळ मालिका आहे लवकरच संपवा

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 16 дней назад +5

    हल्ली कुठलीही मालिका संस्कारहीनच असते.

  • @apparaowagh1812
    @apparaowagh1812 15 дней назад +2

    लेखक जन्मदात्या आईशी आणि बापाशी असाच वागत असावा असे वाटते.

  • @sunitadeshpande4373
    @sunitadeshpande4373 16 дней назад +4

    Bhuvaneshwari gayab zalyavar charulata pragatali mhanje ti bhuvaneshwari cha ahe he lokana kalat nahi ase vatale ka loka na murkha samjatat

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 16 дней назад +2

    तुम्हाला निवेदन करून कंटाळा येत नाही का. किती टुकार मालिका आहे बंद पण करत नाही.

  • @bhsahastrabudhey2836
    @bhsahastrabudhey2836 15 дней назад +2

    निर्मात्यांनी लोकांना वेडयात काढले आहे ही मालीका फार बोअरींग झाली आहे लवकर बंद करा

  • @monikadange6099
    @monikadange6099 16 дней назад +4

    Malika band karala pahij.ekdam faltu dakhwate ahe.adhipati tar khupach pagal.nusta aaisaheb krt rahate

  • @rajajaiswal8892
    @rajajaiswal8892 15 дней назад +1

    Lokana hi malika awadali he kon thawarat ...

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 16 дней назад +12

    ही सगळे लिखाण लेखाचे.दाणे टाकून कोंबडी झुंझवण्याचा प्रकार.लेखक बहुतेक वडिलांना असेच बोलत असावेत.वडिलांचा अपमान करणे हा लेखकाची मानसिकता आहे.इतकी अपमानास्पद वागणूक कुणी देत नाही आपल्या वडिलांना.इथे तर उलटी गंगा वाहते आहे.अधिपती इतका बिनडोक का दाखवला आहे?

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 14 дней назад

    शिक्षणाबद्दल इतका तिटकारा का दाखवता?? मी तर आवाजच बंद करते.तेच ते वाक्य निरनिराळ्या प्रकाराने लीहलय लेखकाने.geart !!!!

  • @NashfanVash
    @NashfanVash 16 дней назад +2

    Adhipati is uneducated but has a lot of money that he didn't earn. It has made him arrogant, Early in the serial he was shown as a good man who helped the poor. Now he is an egotist who misbehaves all the time. He thinks he is the boss while his father is living. He is horrible to his loving father and too stupid to see what Bhuvaneshvari is. This could have been a good serial with a good lesson. It has become the opposite. I strongly dislike this serial.

  • @shirishkolhe3216
    @shirishkolhe3216 16 дней назад +9

    Adhipatila char kanakhali deon saral kela pahije

  • @durgeshkoppikar2156
    @durgeshkoppikar2156 16 дней назад +2

    Jalma nahi .. Janma Janma

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 14 дней назад

      भाषेच्या शुद्धतेचं काय सांगावं या मुलीला. कानावर अत्याचार.

  • @ravindrabhawalkar9495
    @ravindrabhawalkar9495 16 дней назад +1

    शाब्बास अधिपती' संवाद विचार मांडणी उत्तम व 100% बरोबर फक्त माघार घेउ नये .चारुहास स्वार्थी व कृतघ्न आहे

  • @rajendrakorhale4053
    @rajendrakorhale4053 16 дней назад +6

    दीडदमडीचा अधिपती दमडी कमावायची अक्कल नाही आणि फुकटचा बाजीराव घराबाहेर हाकलून काढा मि. चारूहास