- Видео 447
- Просмотров 5 733 693
Marathi Mayajaal
Добавлен 2 май 2023
Hello guys welcome to our channel Marathi Mayajaal You will get many interesting updates .
Like share and subscribe to our channel
Like share and subscribe to our channel
चारूहासची बायकोची धुंदी चारुनेच उडवल | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
चारूहासची बायकोची धुंदी चारुनेच उडवल | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
Просмотров: 7 053
Видео
ऐन सप्तपदीत अक्षराच्या रेकॉर्डिंगमुळे भुनेश्वरीचा तमाशा | तुला शिकवीन चांगलाच धडा|tula shikvin dhada
Просмотров 41 тыс.19 часов назад
ऐन सप्तपदीत अक्षराच्या रेकॉर्डिंगमुळे भुनेश्वरीचा तमाशा | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
बदमाश भुवनेश्वरीला भारी भरली अक्षरा | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
Просмотров 22 тыс.23 часа назад
बदमाश भुवनेश्वरीला भारी भरली अक्षरा | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
शिवानीने चारू बद्दल केला मोठा खुलासा अधिपती शॉक | तुला शिकवीन चांगलाच धडा |tula shikvin dhada review
Просмотров 17 тыс.2 часа назад
शिवानीने चारू बद्दल केला मोठा खुलासा अधिपती शॉक | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
आजी लीलाचा जुगाड श्वेताचा लबाडपणा एजेसमोर | नवरी मिळे हिटलरला | navri mile hitlerla review
Просмотров 3,7 тыс.2 часа назад
आजी लीलाचा जुगाड श्वेताचा लबाडपणा एजेसमोर | नवरी मिळे हिटलरला | navri mile hitlerla review
भुवनेश्वरीचा अति शहाणपणा पडला महागात | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
Просмотров 26 тыс.2 часа назад
भुवनेश्वरीचा अति शहाणपणा पडला महागात | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
शिवानीमुळे भुनेश्वरीवर आली रडायची वेळ | तुला शिकवीन चांगलाच धडा| tula shikvin changlach dhada review
Просмотров 25 тыс.4 часа назад
शिवानीमुळे भुनेश्वरीवर आली रडायची वेळ | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
बहिणीच्या नात्याने ए जे ने ओळखलं रेवतीच दुःख | नवरी मिळे हिटलरला | navri mile hitlerla review
Просмотров 6 тыс.4 часа назад
बहिणीच्या नात्याने ए जे ने ओळखलं रेवतीच दुः | नवरी मिळे हिटलरला | navri mile hitlerla review
अक्षरावर विश्वास ठेवल्यामुळे अधिपतीसमोर सत्य | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin dhada review
Просмотров 42 тыс.4 часа назад
अक्षरावर विश्वास ठेवल्यामुळे अधिपतीसमोर सत्य | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
माजुरड्या दुर्गाला लीला कडून जन्माची अद्दल | नवरी मिळे हिटलरला | navri mile hitlerla review
Просмотров 3,2 тыс.7 часов назад
माजुरड्या दुर्गाला लीला कडून जन्माची अद्दल | नवरी मिळे हिटलरला | navri mile hitlerla review
ओंक्यामुळे मोठा खुलासा बजा चांगलाच बदडला | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach review
Просмотров 46 тыс.7 часов назад
ओंक्यामुळे मोठा खुलासा बजा चांगलाच बदडला | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach review
लीला मुळे दुर्गा किशोरच्या डावाची वाजली पुंगी | तुला
Просмотров 3,1 тыс.7 часов назад
लीला मुळे दुर्गा किशोरच्या डावाची वाजली पुंगी | तुला
चारू हासचा निर्णय भुवनेश्वरीचा डाव उलटला | तुला
Просмотров 37 тыс.7 часов назад
चारू हासचा निर्णय भुवनेश्वरीचा डाव उलटला | तुला
अक्षराकडून मुलीची शपथ शिस्टर पचकली | तुला
Просмотров 21 тыс.9 часов назад
अक्षराकडून मुलीची शपथ शिस्टर पचकली | तुला
मजा मारणाऱ्या यशचा भामटेपणा एजे ओळखला | नवरी
Просмотров 16 тыс.9 часов назад
मजा मारणाऱ्या यशचा भामटेपणा एजे ओळखला | नवरी
ए जे कडून रेवू यशच्या लग्नाला परवानगी पण घडलं भयंकर | नवरी
Просмотров 3,9 тыс.9 часов назад
ए जे कडून रेवू यशच्या लग्नाला परवानगी पण घडलं भयंकर | नवरी
यश रेवूचं प्रेम कळताच एजेची अक्कल ठिकान्यावर | नवरी
Просмотров 4,4 тыс.12 часов назад
यश रेवूचं प्रेम कळताच एजेची अक्कल ठिकान्यावर | नवरी
अधिपतीने लबाडपणा पकडल्यामुळे भुनेश्वरी कोमात | तुला
Просмотров 32 тыс.12 часов назад
अधिपतीने लबाडपणा पकडल्यामुळे भुनेश्वरी कोमात | तुला
बजाची कुत्र्यागत अवस्था चारूच्या मेहंदीत पोलिसांची बारात |तुला
Просмотров 36 тыс.12 часов назад
बजाची कुत्र्यागत अवस्था चारूच्या मेहंदीत पोलिसांची बारात |तुला
मोबाईलमुळे भुवनेश्वरी बाराच्या भावात | तुला
Просмотров 4,9 тыс.12 часов назад
मोबाईलमुळे भुवनेश्वरी बाराच्या भावात | तुला
पेन ड्राईव्ह चा धमाका किशोर चांगला थोबाडावर| नवरी मिळे
Просмотров 12 тыс.14 часов назад
पेन ड्राईव्ह चा धमाका किशोर चांगला थोबाडावर| नवरी मिळे
अधिपतीच्या तावडीतल्या बजाचा वाजवला बँड | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula
Просмотров 22 тыс.14 часов назад
अधिपतीच्या तावडीतल्या बजाचा वाजवला बँड | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula
आजीचं खरं रूप अधिपती समोर खिडकीतून रव्यासमोर भयंकर | तुला
Просмотров 32 тыс.14 часов назад
आजीचं खरं रूप अधिपती समोर खिडकीतून रव्यासमोर भयंकर | तुला
श्वेताच्या नादात किशोर चांगलाच अडकला | नवरी मिळे
Просмотров 11 тыс.16 часов назад
श्वेताच्या नादात किशोर चांगलाच अडकला | नवरी मिळे
मेंदीच्या नादात चारुहास समोर भुई गेली नाव बोलून |
Просмотров 29 тыс.16 часов назад
मेंदीच्या नादात चारुहास समोर भुई गेली नाव बोलून |
यशच्या कॅमेरेची कमाल ए जे समोर किशोरचा खरा चेहरा | नवरी
Просмотров 2,6 тыс.16 часов назад
यशच्या कॅमेरेची कमाल ए जे समोर किशोरचा खरा चेहरा | नवरी
अधिपतीने पकडला बजा रंगेहात भुईच्या कार्यक्रमात रहाडा | तुला
Просмотров 37 тыс.16 часов назад
अधिपतीने पकडला बजा रंगेहात भुईच्या कार्यक्रमात रहाडा | तुला
भुवनेश्वरीच्या मेहंदीचा झाला बेरंग नर्स कडून सगळं सत्य | तुला
Просмотров 31 тыс.19 часов назад
भुवनेश्वरीच्या मेहंदीचा झाला बेरंग नर्स कडून सगळं सत्य | तुला
लीलाने दाखवला श्वेताला जेलचा रस्ता | नवरी मिळे
Просмотров 10 тыс.19 часов назад
लीलाने दाखवला श्वेताला जेलचा रस्ता | नवरी मिळे
अक्षरा पळाली हॉस्पिटल मधून भूईच्या स्वप्नांचा चुराडा | तुला
Просмотров 15 тыс.19 часов назад
अक्षरा पळाली हॉस्पिटल मधून भूईच्या स्वप्नांचा चुराडा | तुला
कशाला एवढी वेडी माणसेच जमा केलीत
अक्षराचे वेडे पण आपल्याला वेड लागल्यासारखे वाटते ..बोरिंग झाली सिरीयल..
ही मालीका म्हणजे डोक्याला शाॅट आहे. .अशी कथानक. आणि लेखक हे डोक्यावर पडलेले आहेत. तो तश्याच स्वप्नात. जगत असतात. त्याना जमिनीवर उतरवावे प्रेक्षकांनी. फालतुपणाचा कळस. गाठलाय 😡😡😡
काहीतरी खूप खोट खोटं दाखवायचे त्यापेक्षा खरं च बंद करा
Kuchh dikha rahei hei aage story nahi thi band kar dete
Band Kara malika
फालतू मालिका आहे बंद करा. बोगस मालिका बोगस डायरेक्टर प्रोड्युसर बोगस
रेकॉर्डिंग कुठे आहे
एकदम फालतू सिरीयल , आम्ही बघण बंद केलय , फोनवर आल्यामुळे आपले मत मांडता येते
Kasla like karaicha. Samjha lagna jhalyavar Charuhasanna lakshat yeto chook magkai diverse gheyacha nirnay. Court case monun aajun serial odhta yeto ki. Moorkh prekshak aahet ki jhepaila.
खरच मालिका बंद करा। अक्षरा चे आजार पण दाखवताना तिच्या माहेर चे कोणीच कसे दाखवले नाही हे पटत नाही।
मला कळत नाही ही चारुलता अचानक कुठून उगवते ती जेंव्हा नाहीशी झाली होती ती कशाप्रकारे हे कळेल का?आणि इतकी वर्षै कुठे होती?उगाच काहीतरी न पटणाऱ्या गोष्ठी प्रेक्षकांच्या माथी मारु नका तूम्हाला चांगली कथा लिहीता येत नसेल तर मालिका लवकर बंद करा.
कथालेखकाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. एवढीच काॅमेंट करुन शांत बसावे. सतत इतकी अशुद्ध आणि गावंढळ भाषा ऐकून कान किटले आहेत.
aakadam फालतू आहे serial paisa कमावण्यासाठी काहीही rachavatat
Ho
अधिपती बुधु आहेत का,त्याला bhuvaneshwari he कारस्थानं समजतं नाही,बंद करा सिरियल, कंटाळवाणी
नक्कीच मूर्ख पणा आहे.
Bogus bakwas serial. ahe.
iwait
lwait
अक्षराच्या शाळेला 2/3 वर्ष सुट्टी आहे कां. अधून मधून शाळेचे काही सीन दाखवा. वास्तव्वाडी दाखवा. सिरीयल आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण सिरीयल मध्ये नैसर्गिक घटना न दाखवता,आवाजावी घटना दाखवून प्रेक्षकांचा इंटरेस्ट घालवू नका.
मालिका बंद करा काही पण अर्थ नाही आहे
हॉस्पिटल मद्धे सद्धा कैमेरा नाही काय बावळट पणा,आधीपती एकदम बावळट माणूस.
Bakwas malika band Kara
Aaji pan taslich! Bhuvila Shamil 😐😏
Vakai ajkal har jagah cctv hota hei yaha etne badde hospital mei ek bhi nahi entry gate par bhi nahi
व्व्व्वा... काय मुर्ख गाढवीणीचं निवेदन !!!!! दोन दोन शब्दांच वाक्य ... असंबद्ध वाचन..
Aksharache parents kute ahet
अक्षराची सुट्टी कधी संपणार
गोष्ट ऐकायला बरी वाटते का😂😂
Atyant bhangar Malika band Kara ..kasle script n kaay bogas
आता हया सिरीयलचा सोक्षमोक्ष लावुन एकदाची संपवा एकदाची
हे दोन दोन शब्द बोलणं बंद करा हो! खुळचटासारखं! असं वाचतात होय?
😆👍
Zee marathi varil sarve malika band kara faltu malika aahet wrighter maha murkh aahe nashet malika lihito
Dhada band. Kara
सीसीटीव्ही कैमरे आहेत न घरी
Band kara Band kara Band kara Band karar Hi serial band kara
सगळ.nicpna चालला aaheadhipti ला.अकल नाही
नालायक आजीला भर चौकात चापकाचे फटके मारले पाहिजेत. ह्या मालिकेत आजी खलनाईका आहे.शेवटी ती भुवीची आई आहे.
किती दिवस झाले तेच तेच दाखवतात पुढे काय सरकत च नाही मालिका बंद करा त्यापेक्षा आणि या बाई ला पण कंटाळा येत नाही सारखं डोकं पिकवते
Pehele shewtacha purwa dhakwa aj na mg l kalel ajna shewta Kashi aahe
Aksharache aai wadil kute ahet Ka tyanasudha vedyachya hospitalmadhe taakle😂
Title heading ek deta story vegalich. Ya serial chya lekhaka pramanech zale ahe.
😂😂😂
फालतू मालिका आधिपतीला काही डोकं नाही तो दौलत म्हणून शोभतो
किशोर सगळथांच्या खांद्यावर बंदूक ठेवुन त्याचा स्वाथ साधुन घेतो हे कोणा आच कळत नाही इकडे सर्वच मुर्ख आहेत त्यातल्या त्यात लिला थोडी हुशार दाखवली आहे
ह्या बाईला स्क्रीप धड सरळपणे वाचतापण येत नाही... हिला ताबडतोब हाकलून लावा...
अरे दाखवून काहीतरी नीट दाखवा कशाला लोकांना वेड्यात काढता ती अक्षरा हाताचे सुई सुधा काढू शकत नाही का आणि एक शिक्षिका इतकी बावळट सारखी दुसऱ्यावर आरोप वेड्यासारखीच करते आधी पकडून दाखव
Hyamadhe onkyane Kay kel kalale nahi
Khupch chan 👍🎉
अक्षराचा अभिनय खूपच छान हाँस्पीटल मधला सीन खूपच छान