Unlocking Farmer Success Secrets: झेंडूची शेती शेतकऱ्यांना परवडते का ? |Marigold Harvesting |Agrowon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #FarmerSuccess #ZenduLagwad #AgriculturalSuccess
    पारगाव ता.दौंड येथील शेतकरी सर्जेराव जेधे यांनी १३ एकर क्षेत्रावर यंदा झेंडूचं पीक घेतलं. त्यांनी झेंडूची लागवड का केली? झेंडूची शेती परवडते का? एकूण किती खर्च आला? पीक किती महिन्यात काढणीला येतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतायत सर्जेराव जेधे.
    Sarjerao Jedhe, a farmer from Pargaon district Daund, harvested marigold crop on 13 acres of land this year. Why did they plant marigolds? Is marigold farming affordable? How much did it cost in total? In which month is the crop harvested? Sarjerao Jedhe answers all these questions.
    Agrowon ला WhatsApp वर फॉलो करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : whatsapp.com/c...
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - www.whatsapp.c...
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии • 14

  • @gajananawatirak5744
    @gajananawatirak5744 11 месяцев назад +7

    भाऊ कधिच भाव मिळत नाही आम्ही पण लावत असतो लगातार 2 वर्ष माल फेकला आम्ही खल्लास होऊन एक

  • @AshokKale-f1k
    @AshokKale-f1k 10 месяцев назад

    Zendu lagan kharch nighala tari changale dhanyavad

  • @maithileedhanawade4236
    @maithileedhanawade4236 11 месяцев назад

    सर छान माहिती दिलीत.

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 11 месяцев назад

    प्रेरणादायी🌹🌹🌹🌹

  • @dayanandjedhe7606
    @dayanandjedhe7606 11 месяцев назад

    Nice One,
    Keep it up❤

  • @krant686
    @krant686 11 месяцев назад +1

    😂 आम्ही झेंडू लावू लावू थकलो भाऊ 1 वर्ष पैसे मिळतात आणि 2 वर्ष जातात आता इथून पुढे प्लास्टिक चे फुलांना बाजार शेतमाल फुकट

  • @nilkanthsavant5410
    @nilkanthsavant5410 11 месяцев назад

    Inspiring story for farmers.
    All the best !
    Proud of you mama.
    Agricos 👌👍

  • @ajinkyasonawane2538
    @ajinkyasonawane2538 11 месяцев назад +1

    Dada me zendu cha vyapari aahe mala zendu utpadak shetkari cha number bhetel ka.

  • @satish2558
    @satish2558 11 месяцев назад

    छान असेच विडिओ बनवावेत💐💐💐

  • @rahulbotre7466
    @rahulbotre7466 11 месяцев назад

    1 एकर मध्ये 10 टन उ्पादन मिळाले, तर 4 महिन्यामध्ये 2.5,3, लाख मिळू शकतात.

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 11 месяцев назад +4

    १ दौंड हे ठिकाण पुण्यापासून जवळ आहे. अक्राळ विक्राळ लोकसंख्या असलेल्या महानगरात पासून जवळ अंतरावर असलेल्या गावात फळे, फुले, भाजीपाला अशी पिके जमतात.
    २ ही सक्सेस स्टोरी ( यश कथा) नसून जुगार स्टोरी आहे. मी यापूर्वी अनेक वेळा झेंडूचे पिक घेतले आहे. त्यापैकी काही वेळेला बाजारपेठेत प्रचंड आवक झाल्यामुळे खरेदीदार मिळाला नाही. माल फेकून देऊन सुतकी मनस्थितीत घरी यावे लागले. शेतकऱ्यांनी अशा यश कथा वाचून हुरळून न जाता विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

  • @sudhakarsawant72
    @sudhakarsawant72 10 месяцев назад

    नफा किती मिळाला व्हिडिओ टाका

  • @sagarhengde7255
    @sagarhengde7255 11 месяцев назад

    120 ceret

  • @vishawnathpatil9605
    @vishawnathpatil9605 11 месяцев назад +1

    साहेब 10रुपये5रूपयेझाले आहे