खूप सुंदर विडीओ संचित! नदी, भगवंतगड किल्ला तसेच लागूनच असलेल्या बेटानी बांदीवडा गावाच्या सौन्दर्यात भरच टाकली आहे ! सावंतवाडी संस्थानचे राजे फोंड सावंत यानी १६८० मधे भरतगड किल्ला बांधल्या नंतर त्यालाच काटशह म्हणून खाडीपलीकडे कोल्हापूरकर बावडेकर सरकारानी १७०१ मधे हां भगवंतगड उभारला एक सुंदर भ्रमंति घडवून आणल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
संचित खूप सुंदर व्हिडीओ बनवलास👌👌खूप गर्व वाटतो तुझा..एवढे सुंदर आपले मसुरे गावाचे तू चित्रीकरण करून योग्य माहिती देऊन vlog बनवतोस,तुझे प्रेझेंटेशन खूप छान आहे👌👌
नमस्कार , ,मित्रा आज छत्रपती संभाजी राजे यांची जयंती आणि आज तू भगवंत गड दर्शन घडवलेस व्वा फारच छान , तसेच भगवंत गड प्रेमींनी केलेली स्वछता अभिनंदनीय आहे , निसर्ग तर उत्तमच , मी तिकडून फिरलोय पण कधी थांबायला मिळाले नाही , पण आता जेव्हा कधी येईन तेव्हा नक्की थांबेन आणि निसर्ग दर्शनाचा आनंद घेईन , धन्यवाद !!!! 👌👌👍👍.
Hello Sanchit... मी नवीनच तुझ्या channal ची तुझी fan jhale aahe. Aaj १६th May, रविवार , आम्ही जेवून दुपारी टीव्ही वर तुझा हा भगवंतगड चा vlog bghitla. माझ्या आईचं गाव आहे. तू आम्हाला इथे मुंबईत राहून गावच माझ्या आजोबांच्या गावच दर्शन घडवलस. आजुन एक लास्ट ला जो तू गडावरून खाली उतरला त्यावेळी तू बाईक वरून तारीवर जात होतास त्यावेळी एक आजोबा जात होते तेच माझे आजोबा आहेत. लॉक्डाऊन मध्ये गावी आजोबांना भेटता नाही आले पण तुझ्यामुळे टीव्ही वर त्यांना पाहिले. All the best for your RUclips journey... ❤️❤️❤️❤️❤️Thanku ❤️
त्या आजोबांसोबत सोबत मी बोललो .. ते आमचे पण पाहुणे लागतात .. त्यांची बहीण दिली आहे आमच्या बाजूच्या घरात ठाकूर कडे (डांगमोडे, मसुरे )बोललो म्हणून ओळख झाली ..
@@SanchitThakurVlogs Te Ajoba maze sakkhe Mama, aahet ani tyanchi ti bahin mazi sakkhi mavshi aahe. Ani te Budhaji kaka aahet tyanahi amhi khup changle olakhto tehi olakhtat amhala. Thank you so much for this lovely video. Gelya don varshapasun planning kartoy jaych pan lock down mule shakyach hot nahi pan tuzya ya video mule amhi mavshichya ani mamacya gavi ethe mumbaila ghari baslya baslyat firun aalo. Thank you so much dear. Asech chan chan video banvat raha. 👍👍👍
धन्यवाद संकेत ,खूपच सूंदर वीडिओ भारी बानवतोस खूप सूंदर नीसर्ग सौंदर्य खूप भारी वाटल या लाँकडाऊन मधे तूझे गाव गावातील नीसर्ग सौंदर्य बघून खुप छान वाटत ,आणखी एक संकेत तूझ्यासाठी पाणी बोटल तेवढी घेवून जात जा स्वतः ची काळजी घे
Video आवडला. तुझ्या आईनी केलेलं रायवळ आंबा च रायतं आवडलं. कमेंट करायची राहून गेलं होतं म्हणून आत्ता केली तुझी आई छान आहे तिनी माललेला अबोलीचा वळेसर खूप आवडला. अशी दुसऱ्या व्हिडीओ वर कमेंट केलेली चालते का माहिती नाही. तू समजुन घे.
आपल्या कोकणात एक गोष्ट खटकते ती म्हणजे जेवढी मंदिर आहेत त्या पैकी एकाही मंदिरात दिवा तेवत नसतो. साळशीला एक पुरातन वृक्ष आहे त्याला दत्ताची बारी म्हणतात. ते तीन वृक्ष एकत्र येऊन वाढले आहेत. स्वतःची काळजी घे
खूप सुंदर विडीओ संचित! नदी, भगवंतगड किल्ला तसेच लागूनच असलेल्या बेटानी बांदीवडा गावाच्या सौन्दर्यात भरच टाकली आहे ! सावंतवाडी संस्थानचे राजे फोंड सावंत यानी १६८० मधे भरतगड किल्ला बांधल्या नंतर त्यालाच काटशह म्हणून खाडीपलीकडे कोल्हापूरकर बावडेकर सरकारानी १७०१ मधे हां भगवंतगड उभारला एक सुंदर भ्रमंति घडवून आणल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
Thank you☺️💐
विडिओ खूप छान आहे, आपलो कोकण म्हणजे स्वर्ग😊
संचित खूप सुंदर व्हिडीओ बनवलास👌👌खूप गर्व वाटतो तुझा..एवढे सुंदर आपले मसुरे गावाचे तू चित्रीकरण करून योग्य माहिती देऊन vlog बनवतोस,तुझे प्रेझेंटेशन खूप छान आहे👌👌
Thank you☺️💐💐
Khoop chhan video bavalas
नेहेमी प्रमाणे अतिशय सुंदर व्हिडिओ आहे संचित😊💐👌👍... गावं खूपच छान आहे👌
☺️☺️💐💐
नमस्कार ,
,मित्रा आज छत्रपती संभाजी राजे यांची जयंती आणि आज तू भगवंत गड दर्शन घडवलेस व्वा फारच छान , तसेच भगवंत गड प्रेमींनी केलेली स्वछता अभिनंदनीय आहे , निसर्ग तर उत्तमच , मी तिकडून फिरलोय पण कधी थांबायला मिळाले नाही , पण आता जेव्हा कधी येईन तेव्हा नक्की थांबेन आणि निसर्ग दर्शनाचा आनंद घेईन , धन्यवाद !!!! 👌👌👍👍.
☺️☺️💐💐
Khup sunder Nadi gav Killa chan video 🙏👌👌👌
Wow, what a greenery , Amazing info thanks for sharing 👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰
Khup chan..lockdownmule kuthe jata yet nahi pan tumchya mule aaplya lokana bhetlyasarkhe watte
☺️💐
तुमचे प्रयत्न फार छान आहेत
हा संपूर्ण प्रवासच अतिशय निसर्गरम्य होता 😃धन्यवाद
☺️☺️💐💐
खूपच छान आहे भावा. माझी बदली झाले कोकणात आता मी पूर्ण कोकण फिरणार आहे मला खूप आवडतो कोकण. तुझ्या व्हिडिओची मदत होईल
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
अतिशय सुंदर गाव सुंदर विडिओ मस्त
अरे हस कुठे संचित??तुझी आठवण इली आणि तुझा व्हिडिओ समोर आला 100 वर्षे आयुष्य रे👍👍
मी कुठे असणार गावलाच आहे...
तुम्ही कसे अहात ?
@@SanchitThakurVlogs आम्ही सगळे ठीक आहोत..😊
@@sanaparab6073 ओके..
काळजी घ्या☺️☺️💐💐
खूप छान👍👍
जय शिवराय
खुप छान
आम्ही या गडावर मोहीम साठी पाहणी केली होती पण लोकडोवून मुळे नाही येता आलं
अजून एक अप्रतिम व्हिडिओ...
☺️💐
सुंदर भावा, तुला खूप खूप शुभेच्छा
☺️💐
Hello Sanchit... मी नवीनच तुझ्या channal ची तुझी fan jhale aahe. Aaj १६th May, रविवार , आम्ही जेवून दुपारी टीव्ही वर तुझा हा भगवंतगड चा vlog bghitla. माझ्या आईचं गाव आहे. तू आम्हाला इथे मुंबईत राहून गावच माझ्या आजोबांच्या गावच दर्शन घडवलस. आजुन एक लास्ट ला जो तू गडावरून खाली उतरला त्यावेळी तू बाईक वरून तारीवर जात होतास त्यावेळी एक आजोबा जात होते तेच माझे आजोबा आहेत. लॉक्डाऊन मध्ये गावी आजोबांना भेटता नाही आले पण तुझ्यामुळे टीव्ही वर त्यांना पाहिले. All the best for your RUclips journey... ❤️❤️❤️❤️❤️Thanku ❤️
त्या आजोबांसोबत सोबत मी बोललो .. ते आमचे पण पाहुणे लागतात .. त्यांची बहीण दिली आहे आमच्या बाजूच्या घरात ठाकूर कडे (डांगमोडे, मसुरे )बोललो म्हणून ओळख झाली ..
@@SanchitThakurVlogs Te Ajoba maze sakkhe Mama, aahet ani tyanchi ti bahin mazi sakkhi mavshi aahe. Ani te Budhaji kaka aahet tyanahi amhi khup changle olakhto tehi olakhtat amhala. Thank you so much for this lovely video. Gelya don varshapasun planning kartoy jaych pan lock down mule shakyach hot nahi pan tuzya ya video mule amhi mavshichya ani mamacya gavi ethe mumbaila ghari baslya baslyat firun aalo. Thank you so much dear. Asech chan chan video banvat raha. 👍👍👍
@@SanchitThakurVlogs yes.❤️
खूप छान
एकदम झकास मस्त होती जागा हवामान छान आहे
सुंदर अप्रतिम 😍😍👌
धन्यवाद संकेत ,खूपच सूंदर वीडिओ भारी बानवतोस खूप सूंदर नीसर्ग सौंदर्य खूप भारी वाटल या लाँकडाऊन मधे तूझे गाव गावातील नीसर्ग सौंदर्य बघून खुप छान वाटत ,आणखी एक संकेत तूझ्यासाठी पाणी बोटल तेवढी घेवून जात जा स्वतः ची काळजी घे
Hoo☺️💐
Khup sundar
Khupach chaan mahiti dili aani Killa Shivaji Maharaj yancha Jai shivrai
☺️💐
Bapu chi hodi ❤❤
Video आवडला. तुझ्या आईनी केलेलं रायवळ आंबा च रायतं आवडलं. कमेंट करायची राहून गेलं होतं म्हणून आत्ता केली तुझी आई छान आहे तिनी माललेला अबोलीचा वळेसर खूप आवडला. अशी दुसऱ्या व्हिडीओ वर कमेंट केलेली चालते का माहिती नाही. तू समजुन घे.
☺️☺️💐💐
The nature and natural beauty of village is amazing
☺️☺️💐💐
Nature view... Amazing 💚😍😍😍😇
☺️☺️💐💐
खुप छान भाऊ
विडिओ छान आहे..ड्रोन असता तर ब्रिज,नदी वरचे शुटींग अजून मस्त झाली असते..तरीपण विडिओ खुप छान झाली..
Hoo next tym pakka drone shots add karen
Sanchit dada 1 नंबर
☺️☺️💐💐
धन्यवाद, संचीत. चांगला किल्ला दाखवलास जो आम्ही जवळून पाहिला नव्हता.
पुरातत्त्व विभागाने अशा वास्तूंचे जतन करावे.
Maste vedio dada..👍👍
☺️☺️💐💐
मस्तच 👍
👍👍
Khup sundar video banvlas gad nadi khup mothi aahe ti kankavli pasun etkya lambi paryant jate he kalale bagvant gad aani parisar khup chan aahe. Mazya aateche gav pan chindar aahe . Kalji ghe ekta firtana sanchit
Yes ☺️💐
छान भावा.
☺️💐
गड.किल्ले.मंदिर.याचा.संपूर्ण.इतिहास.अभ्यास.
पूर्ण.असेल.तर. मज्या.येईल
.
Khup chan
☺️💐
Nice👌👍👍
☺️☺️💐
दादा तुझा आज वीडियो पाहुन बर वाटल..😘😍😍
☺️☺️💐💐
Thank you sanchit
☺️💐
Nice location ❤️❤️❤️
☺️💐
Nice video 😃👌👌👌👌👌👌👌👍😊
☺️💐
👌🏽
मोबाईल मध्ये विडिओ अॅडित करता का? आणि कोणत्या अॅप मध्ये अॅडित करता ? तुमचा vlog setup पण सांगां विडिओ बघायला नक्की आवडेल.
Wow 🥰🥰👍👍👍👍👌👌👌👌👌
Amazing
☺️💐
Lockdown madhe bhagawanta gadha che chan darshan karun dele maste vatale.
किती जुनाट झाड आहे त देवळातल शंख मस्तछान वीडियो
👌👌👌🌄
कालव च्या तिकडे पाण्यात बेट आहे ते मस्त आहे खोत जुवा होडी तुन जाव लागतं छान आहे माझ गाव आहे
हो नक्की☺️💐
Khup mast nisarg svandrya brother tujza video nahi aala yavdyt
Udya evening la..
Ok
Mazya mamacha gav chindar aahe..mazya aai chi school..🥰 .. Nyc video....👍
Thank you☺️💐
My village
☺️💐
👌👌
☺️☺️
Swargiy. Sundar. Konkan....
Nice❤️
☺️💐
Dada tu mic konta vapartos????
Boya by m1
Link description madhe ahe...
👍
Bagvant gadachi dagdugi karayachi garaj aahe so tumhi prayatna kara
Hoo nakkkich...
आपल्या कोकणात एक गोष्ट खटकते ती म्हणजे जेवढी मंदिर आहेत त्या पैकी एकाही मंदिरात दिवा तेवत नसतो.
साळशीला एक पुरातन वृक्ष आहे त्याला दत्ताची बारी म्हणतात.
ते तीन वृक्ष एकत्र येऊन वाढले आहेत.
स्वतःची काळजी घे
Okk☺️💐
Bhagwantgad majha gav aahe
Kadhi tari Ratnagiri madhe pn ye
Last tym la alo hoto...
Ata lockdown sampl ki yenar pakka..
Bhet hoilch mag
Dada video ek no drone ne shoot kela astas tar ajun sundar watla asta
Haaa
Drone nhi ahe
भरपूर दिवसांनी कुठे होता स
हा थोडा उशीर झाला
रोज विडिओ बघायला मिळाला तर बरं होईल . प्रयत्न केला कर.
Hoo try karen☺️💐
Can you visit chaladev and narayan dev mandir vlog plse
Yes☺️💐
Sanchit bhau yapeki eka betachi safar ghadvun aan
Yes nakkich ☺️💐
Tuzya chidarchya mamache sampurn naav kay
Sandip parab
Sundar masure maze maher
माझा गाव बांदिवडे ...❤️
☺️💐
Mobile no kay aahe sanchit thakur
9420202881 ...
Bandivade maz aajol,mamach gaon
☺️💐
भगवंत गड हा चिंदर गावात येतो माहिती करून घेतलीत तर बर होईल
Thode short vlogs banvat ja na...
Hoo try karto..
Pakka thoda duration kami karyacha praytn karen
Sanchit तुझा0phone no de
9420202881
Dada maza insta page la follow kar na I'd name aahe. Kokanimanus_06 please dada follow kar❤️
Yes nakkich☺️💐
अरे बारक्या पोराक फसवत
असाच्या असा पूल देवगड वाडा पडेल मध्ये आहे
☺️💐
मोबाईल मध्ये विडिओ अॅडित करता का? आणि कोणत्या अॅप मध्ये अॅडित करता ? तुमचा vlog setup पण सांगां विडिओ बघायला नक्की आवडेल.
Link madhe full setup detail's ahet...