🐄यशस्वी दूध व्यवसायाची गुरुकिल्ली म्हणजेच मुक्तसंचार गोठा🐄

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • जिद्द चिकाटी,धीर असेल तर दोन चार गाई मधून केलेली सुरुवात पण इथ पर्यंत पोहचू शकते त्यासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे.छोट्या गोठ्याने केलेली सुरुवात मोठ्या गोठयापर्यंत घेऊन जाऊ शकते पण मोठ्या गोठ्यापासुंन केलेली सुरुवात कदाचित कोलमडण्याची शक्यता भरपूर होत असते कारण असा गोठा करायला एकदम पैसा गुंतवावा लागतो,गाई एकदम घेतल्या जातात आणि त्यातही फसवणूक होते त्या गाईंचा अनुभव यायला वेळ जातो,दूध अपेक्षित मिळत नाही,चारा नियोजन फसले जाते इतर खूप अडचणी निर्माण होतात.
    त्यामुळे हळु हळू का होईना कासवाच्या गतीने गाई गोठ्याची प्रगती करा... उशिरा का होईना पण उचित ध्येय गाठता येते.
    गोविंद फाउंडेशन फलटण
    गोविंद जीवन संजीवनी आदर्श गोठा

Комментарии • 8

  • @sanijaypatre7630
    @sanijaypatre7630 2 года назад

    लहान मोठे एकत्र च वय वेगवेगळे ठेवा।
    ।।

  • @sanjaykale7654
    @sanjaykale7654 2 года назад +1

    Sapur

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra 2 года назад +1

    Number dya gotha malakancha

  • @sachintelkar6787
    @sachintelkar6787 2 года назад +1

    Sundar Gotha, Sir Farm Visit sahti permission milel kay.

  • @dadasahebful
    @dadasahebful 2 года назад

    कुठे आहे हा गोठा? भेटायला permission मिळेल का