पावसाळ्यात गोठ्यातील चिखलाच टेन्शन मिटलं।या तरुणाने केला अनोखा प्रयोग।28 गाईंचा मुक्त गोठा नियोजन।
HTML-код
- Опубликовано: 6 авг 2024
- #शेतकरीराजा #shetkariraja #hfcow #dairy #जर्सी #hfcowprice #hf #dairyfarm #cowfarm #cow #cowvideos #गाय #मुक्तसंचार #मुक्तगोठा
#jerseycow
#holsteincow
#hfcow
#cowfarm
#dairycow
#dairyfarmnearme
#milkcow
#farmfreshmilk
#milkingcows
#milkingmachineforcows
#dairyindustry
#milkdairynearme
#countrydairy
#milkingacow #cowfarmnearme
#gircowmilkperday
#milkfarm
#cowmilknearme #jerseycowprice
#jerseycowmilkperday
#milkfarmnearme
#farmanddairy
#hfcowprice #largestmilkproducingcountry
रविराज लोखंडे
मू.पो.महीम
+91 77968 84815
Sir kaagad kut milto
कागद कोनता व काय रेटणे मिळतो
खुपच छान सुंदर नियोजन मुक्या जनावरांना माया आणि काळजीपूर्वक संभाळल तर शंभर टक्के यशस्वी ठरला समजा व्यवसायात. दळभद्री सरकार मुळे महाराष्ट्रातील जगाचा पोशिंदा शेतकरी राजा बराच अडचणीत आहे हेच दुख्ख आहे
भावा एकच नंबर की आपला रोजगार उपलब्ध आपणच करायला पाहिजे जबरदस्त मॅनेजमेंट ईश्वर पुढील वाटचालीस आणखी बळ देवो जय महाराष्ट्र जय शिवराय
मुक्त संचार गोठा स्वच्छ पावसाळ्यात उन्हाळ्यात जनावरांना सुरक्षित ठेवणारा चांगला वाटला धन्यवाद सरजी
🙏🙏😊
या गोठ्याचा पावसाळ्यात व्हिडिओ बनवा.
वेगळं आणि छान नियोजन आहे गोठ्याच .
छान उपक्रम 👍🌹
आतापर्यंत सर्वात छान व्हिडिओ आणि उत्तम नियोजन चैनल वाल्याचा अभिनंदन
खोट नका बोलू दादा
तुमच्या आधी एका म्हाताऱ्या आजोबांनी ही संकल्पना आणली आहे
माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्या केले आहे
भावा खुप छान नियोजन केले आहे
बऱ्याच शेतकरी बांधवना पावसाळ्यात मुक्त संचार
गोठया मध्ये चिखलाचा त्रास होतो... तुम्ही त्यांच्यासाठी खूप छान कल्पना दिली आहे धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
खूप छान
ऐक नंबर भाऊ
👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌मला आवडला गोटा
नंबर एक स्ट्रक्चर आहे व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला
Thanks for Video Dairy Farm khoop chaan aahe . Aabhari aahot amhi
नाद खुळा गोठा भाऊ ❤💥
संदिप बागल सर ह्या व्हिडिओ बद्दल आपले खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर 😊🙏
एक च नंबर बनावल आहे
सलाम तुमच्या कार्याला
Ekch no....❤
भावा एक नंबर 👌
दादा खूप छान गोठा आहे🎉🎉
सुपर ! ! ❤
1 no niyojay kelay
तार तापून कागद लवकर फाटण्याची शक्यता.त्या ऐवजी दुसरा पर्याय हवा
Mast bhai ❤
मस्तच
Very super 👍👍
भावा भारी नियोजन केलय
Very nice 👍👍👍
Kup chan information dile khup chan interview getala 🎉
🙏😊
Super 👍👍
Chan . structure mitra
👍
ऊन्हाळ्यात वरूण हिरवी नेट टाकली तर कागदाची लाईफ वाढेल
मस्त केलय रविराज😊
Naais.sar
👌👌👌👌👌
👍👍👍👍👍
Super
खूप छान सर नियोजन 1 no केलंय
Good.
👌👌👌
Good
कल्पना माहिती असुन उपयोग नाही तर
कल्पना अमलांत आणने सोपे नसतं
छान धन्यवाद
Nice ❤
10 मलबाय12मलागोठा बनवायचा आहे हर कीती खर्च येईल
No 1
Sandeep bagal salute.
🙏🙏😊
yevda video banavla jay sati tyala kharach kiti ala kagad kasa kg bhetla sangahych rav
Asa white patra pan milto..
हा कागद कुठ बटते
Triple white kaha se milta hai
Bar bar bar
Ya kagadache naw ky ahe
कागद किती बाय किती चा असतो. कोठे मिळेल
Rk no. Bhava mahiti ahe ❤️😀👍❤️❤️
कागत कोनता आहे
कागद कोणत्या कंपनीचा आहे
कागदाचे नाव काय आहे समजेल का
Raghunath buchukale ne kelay tumchya agoder 8 month zale ashtdeep creation channel la bagha jara..
Plastic paper kuthun ghetla aahe
Total kimat kiti.farmerche name adress phon no. Box madde ka dile nahi.dusre farmar kase sampark kartil ase apnas vatle nahi ka
सर कमेंट मध्ये त्यांचं नाव,पत्ता,नंबर दिला आहे.तुम्ही पाहू शकता 😊👍🙏
Bhau plastic patra pn भेटतो ना...white madhe
Ho milato ki, plastic ujed patra pan....un lagat,aani paus pan lagat nahi..shivay kagda peksha purvdato hi😊😊
कापड काय किलो भेटते व कूठे भेटते
हा गोठा पाहायचा आहे.address मिळेल का? मोबाईल नंबर पण मिळेल का?
Konta kagad aahe ha
पावसात व्हिडिओ बनवा
असा कागद कुठे मिळेल
Kutu machine कोणती ahe
Kuti कोणत्या कंपनी chi आहे साहेब किती la भेटली
कागद कूठे मीलेल फोन नंबर दया पत्ता सांगा
Total शेड ला किती खर्च आला
पूर्ण व्हिडिओ पहा सर सगळी माहिती आहे😊👍
वादळी वाऱ्याने काय धोका होईल का
मोकळ असल्याने हवा निघून जाईल
सर पूर्ण पत्ता मिळेल का मो नंबर द्या
कापड कुठे भेटते, काय भाव आणले हे नाही विचारल
112 / 30000
सर रविराज लोखंडे सरांचा पण फोन नंबर पाठवा
Sir apka contact no dena plz
सर मला आपला फोन नंबर पाठवा
Contact number dya yancha
Phone number patva
Phone number sanga
कागद कुठे मिळेल . रेट काय आहे