मंडळी. दिपावलीच्या शुभेच्छा! बरेच जण कॅान्टॅक्ट नंबर विचारत आहेत . हि सर्व माहीती नेहमी मी व्हिडीओच्या description section मध्ये देत असतो. बुकिंग नंबर, वेबसाईट, रस्त्याची गुगलमॅप लिंक ही सर्व माहिती दिलेली आहे. हे सर्व details बदलत राहतात आणि त्यामुळे ते description मध्ये दिलेले असतात. धन्यवाद
खुप सुंदर व्हिडिओ आहे, नेहमीप्रमाणेच तुमचा कॅमेरा मधुन कोकणचे निसर्गसौंदर्य पाहणे म्हणजे एक सुंदर अनुभव असतो, धन्यवाद रत्नागिरीचा या सुंदर आणि माहितीपुर्ण व्हिडिओसाठी.
मित्रा, समुद्री खेकडे एकदम मस्त लागतात😊😊😊😊😊😊 मी हे खेकडे रेवदंडा बिच वर खाल्ले आहे😊😊😊😊😊 आणि अलिबाग मध्ये सन्मान हॉटेल मध्ये पण खाल्ले आहे😊😊😊😊😊 हॉटेल पेक्षा अशी घरची चव असेल तर मज्जा येते😊😊😊😊. हा व्हिडिओ मला आवडला आहे मित्रा. मी may 2023 मध्ये रत्नागिरी गणपतीपुळे ला गेलो होतो फॅमिली सोबत. पण हा इतका सुंदर बीच आणि ठिकाण आहे जवळ हे मला तेव्हा माहित नव्हते😊😊😊😊😊 Thanks तुला या व्हिडिओ साठी😊😊😊
सोमनाथ मस्तच कोकण आपल्या आवडीचं सगळ्या प्रथम विंड सॉंग च्या सुबोध यांचं अभिनंदन व आभार मस्त लोकेशन झाडांची आवड छान पोट पूजा आणखी काय पाहिजे जरूर जाणार तिथे बकुळीच्या झाडाला लगडलेले हमिंग बर्ड नाहीत भारतात हमिंग बर्ड नसतात ते सन बर्ड असतात आणि हो हे सर्व आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल आपले आभार धन्यवाद असेच चालू राहू दे
My native place is Malgund, Ganapatipule. My house is in front of sea. Whenever we go there, every evening we spend on beach watching, listening and talking to the silent waves on beach.
सोमनाथ जी आपण दिलेली माहिती आणि दृश्ये ही मनाला खूप प्रसन्न करतात..आणि निसर्गाच्या एका वेगळ्या दुनियेत मी हरवुन जातो.आपल्या व्हिडिओ मधील बऱ्याच जागा मी आपले व्हिडिओ बघितल्या नंतर प्रत्यक्ष पाहिल्या आहेत त्यामुळे एक वेगळीच गोडी निर्माण झाली आहे निसर्ग आणि आभासी जगा पासून शिकण्याची. आपलं काम असच सुरुठेवा आणी नवनवीन माहिती आम्हाला मिळू द्या.
प्रत्येक वेळी तुह्मी जे नवीन ठिकाण आम्हाला दाखवतात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद, सुंदर व्हिडिओ आणि लोकशन तसेच तुह्मी जेव्हा कुठले नवीन पदार्थ खातात त्याचे वर्णन पण खूप छान करता, facial expresion kamaliche aste sir
आता तुमचा मुलगा मोठा झाला आहे .... कारण मी त्याला त्याच्या लहानपणापासून तुमच्या व्हिडिओ मधे पहात आहे. आता त्याला एक्सप्लोर साठी ट्रेन करा. बाकी एकदम मस्त असते. माझी तुमचे व्हिडिओ आवडीने पहाते.
सर प्रत्येक वैर्षी तुमचे हिडीओ बघुन कोकण ट्रिपचे नियोजन करतो मी सर्व हिडोओ बघतो युटुब वर तुम्ही हिडीओ शेवट बनवता तुम्हाला तोड नाही तुमच्या मुळे कोकण पर्यटनला चालना मिळाली आहे खुप खुप शुभेच्छा
Videos apratom astat. Verti tumcha ATI sunder commentary. Mazi ekach pan far mahatwachi request, ki internet connectivity ache ki nahi he jarur sanga. Office chi kame resort Varun shakya ache ki nahi. Karan aata WORK FROM HOME culture office madhe aste. Satat gharun Kam Karun bore hote. Please.....
दिपावलीच्या शुभेच्छा! हि सर्व माहीती नेहमी मी व्हिडीओच्या description section मध्ये देत असतो. बुकिंग नंबर, वेबसाईट, रस्त्याची गुगलमॅप लिंक ही सर्व माहिती दिलेली आहे. हे सर्व details बदलत राहतात आणि त्यामुळे ते description मध्ये दिलेले असतात. धन्यवाद
तुमचं तर कौतुक करावे तेवढं कमीच पण आम्हाला एक महत्त्वाचे अस विचारायचय तुम्हाला की हे सर्व व्हिडीओ इतके सुंदर शूट कोण करत तुमच्या पैकी कारण तुम्ही तर नेहमी व्हिडीओत आम्हाला माहिती देत असता 😊
Mujhe Marathi thoda bahut aata hai AAP ka yatra ki jankari achchhi hai AAP apana program Hindi me dubbing kare aur Marathi Bhi chalu rakhe AAP Ka Shubhchintaka Jai sachidanand Ji ❤️ SE 🙏🌷🕉️
प्रिय सोमनाथजी सप्रेम नमस्कार आणि शुभ दीपावली... यंदा आम्ही कुटुंबिय गणपतीपुळे ते मालवण आणि गोवा असे पर्यटन करण्याच्या विचारात आहोत.. पिंपरी चिंचवड ते गणपतीपुळे असा पहिलं दिवस प्रवास करायचा विचार असून यासाठी चिंचवड (पुणे) हून कोणत्या मार्गे गणपतीपुळे येथे येणे योग्य ठरेल ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
मंडळी. दिपावलीच्या शुभेच्छा! बरेच जण कॅान्टॅक्ट नंबर विचारत आहेत . हि सर्व माहीती नेहमी मी व्हिडीओच्या description section मध्ये देत असतो. बुकिंग नंबर, वेबसाईट, रस्त्याची गुगलमॅप लिंक ही सर्व माहिती दिलेली आहे. हे सर्व details बदलत राहतात आणि त्यामुळे ते description मध्ये दिलेले असतात. धन्यवाद
श्री सोमनाथजी काय सुंदर सुंदर ठिकाण शोधशोधून काढता अप्रतिम फोटोफोटोग्राफी
Happy diwali सोमनाथ! अशा रिसॉर्टचा खर्चही सांगत गेलास तर सोयीचं होईल. Anyway एकदम झकास ठिकाण!👍
खुप सुंदर व्हिडिओ आहे, नेहमीप्रमाणेच तुमचा कॅमेरा मधुन कोकणचे निसर्गसौंदर्य पाहणे म्हणजे एक सुंदर अनुभव असतो, धन्यवाद रत्नागिरीचा या सुंदर आणि माहितीपुर्ण व्हिडिओसाठी.
Thank you 🙏🏻
खूप सुंदर खोली आहे आणि व्ह्यू सुद्धा
मित्रा, समुद्री खेकडे एकदम मस्त लागतात😊😊😊😊😊😊 मी हे खेकडे रेवदंडा बिच वर खाल्ले आहे😊😊😊😊😊 आणि अलिबाग मध्ये सन्मान हॉटेल मध्ये पण खाल्ले आहे😊😊😊😊😊
हॉटेल पेक्षा अशी घरची चव असेल तर मज्जा येते😊😊😊😊.
हा व्हिडिओ मला आवडला आहे मित्रा.
मी may 2023 मध्ये रत्नागिरी गणपतीपुळे ला गेलो होतो फॅमिली सोबत.
पण हा इतका सुंदर बीच आणि ठिकाण आहे जवळ हे मला तेव्हा माहित नव्हते😊😊😊😊😊
Thanks तुला या व्हिडिओ साठी😊😊😊
सोमनाथ जी, धन्यवाद, छान माहिती पुर्ण व्हिडिओ. आपले नेहमीच आवर्जुन बघावे असे व्हिडिओ असतात🎉🎉🎉
Kalbadevi & Rameshwar - aamche dev
@ Ratnagiri my place
Lovely video ❤
सोमनाथ मस्तच कोकण आपल्या आवडीचं सगळ्या प्रथम विंड सॉंग च्या सुबोध यांचं अभिनंदन व आभार मस्त लोकेशन झाडांची आवड छान पोट पूजा आणखी काय पाहिजे जरूर जाणार तिथे बकुळीच्या झाडाला लगडलेले हमिंग बर्ड नाहीत भारतात हमिंग बर्ड नसतात ते सन बर्ड असतात आणि हो हे सर्व आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल आपले आभार धन्यवाद असेच चालू राहू दे
मनःपुर्वक धन्यवाद !
Thank You
खूप सुंदर रिसॉर्ट आणि व्हिडिओ पण.
कायमचं तिथे जाऊन रहावसं वाटतयं.😊
👌 दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐💐💐
खूप छान... Explore the unseen
Good details chandrapur
My native place is Malgund, Ganapatipule. My house is in front of sea. Whenever we go there, every evening we spend on beach watching, listening and talking to the silent waves on beach.
Thanks for sharing!
Atishay sundar prakare tumhi saangitale aahe. Aamhi pan tithe jaycha program kela aahe. Asech video karat raha. All the best 👍
sundar sadarikar.....👌👌
Maza pn gaon hecha aahe sadya mirya bauddh wadi ❤❤ he hotel pan aamchy waditach aahe mi jaun aali aahe ya hotel madhe 😘😘
Me 2
सोमनाथ जी आपण दिलेली माहिती आणि दृश्ये ही मनाला खूप प्रसन्न करतात..आणि निसर्गाच्या एका वेगळ्या दुनियेत मी हरवुन जातो.आपल्या व्हिडिओ मधील बऱ्याच जागा मी आपले व्हिडिओ बघितल्या नंतर प्रत्यक्ष पाहिल्या आहेत त्यामुळे एक वेगळीच गोडी निर्माण झाली आहे निसर्ग आणि आभासी जगा पासून शिकण्याची. आपलं काम असच सुरुठेवा आणी नवनवीन माहिती आम्हाला मिळू द्या.
Thank You !!
खूप छान भेट, आभार
खुप सुंदर आहे धन्यवाद
Kalbadevi,basanichya pudhe,,amcha gav tyach roadla ahe sakhartar.😊😊
Amazingly beautiful!!!Windsong!!
Glad you like it!
पुन्हा पुन्हा पाहावा आसा vdo अप्रतिम फोटोग्राफी..😊😊😊😊😊😊
सुंदर
👌👍👌👍👌👍👌🙏
Thanks
प्रत्येक वेळी तुह्मी जे नवीन ठिकाण आम्हाला दाखवतात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद, सुंदर व्हिडिओ आणि लोकशन तसेच तुह्मी जेव्हा कुठले नवीन पदार्थ खातात त्याचे वर्णन पण खूप छान करता, facial expresion kamaliche aste sir
Thank you 🙏🏻
The BEST ever video, Somnathbhau You are Greeeaaat 👍👌👌👌👌👌
Many many thanks
Unseen side of ratanagiri for me.....❤❤❤❤❤
दिवाळीदिवाळीच्याखूप खूप शुभेच्छा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
कोल्हापुरातील पाटगाव गावाला मधाच्या 🎉🎉गावाचा दर्जा दिला आहे त्या गावा वरती एक डॉक्युमेंटरी बनवा🎉🎉
Beautiful 🌹
मस्त, छान!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Food sudha khup sunder ahe
🙏🙏
आता तुमचा मुलगा मोठा झाला आहे .... कारण मी त्याला त्याच्या लहानपणापासून तुमच्या व्हिडिओ मधे पहात आहे. आता त्याला एक्सप्लोर साठी ट्रेन करा. बाकी एकदम मस्त असते. माझी तुमचे व्हिडिओ आवडीने पहाते.
फारच सुंदर. तुमचे presentation उत्तम. लवकरच जावंसं वाटतंय
Thank You
Awesome place
It really is!
Khup chan very good information
Thank You
छान ...❤
Great❤
Superb .
Thanks a lot
Happy Diwali
Dada, amchyach bajula ahe ha homestat.. Pan atun pahila navhta kadhi.. Karan ghar ahe swathacha apla tithe tyamule... But tumchyamule pahayala milala.. Thank you🙏🙏🙏
सोमनाथ भाऊ, पुनः एकदा मराठी back voice सह विहंगम दृश्य दाखवलेत. आभार. ❤️
धन्यवाद
@@SomnathNagawade1षं
सर प्रत्येक वैर्षी तुमचे हिडीओ बघुन कोकण ट्रिपचे नियोजन करतो मी सर्व हिडोओ बघतो युटुब वर तुम्ही हिडीओ शेवट बनवता तुम्हाला तोड नाही तुमच्या मुळे कोकण पर्यटनला चालना मिळाली आहे खुप खुप शुभेच्छा
No words to describe....fabulous
Thank you 🙏🏻
Sir Vishal Nirmal added new subscriber in our travel family
🙏🏻🙏🏻
मंदिर खुप मस्त आहे मी गेलेलो
🙏🙏
खूप सुंदर❤
so beautiful. will definitely go
Have fun!
खुप छान, खर्च सांगितला तर आणखी बर होईल
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 9 year चा youtuber आहे.
👌
वा अप्रतिम मी कोकणात रत्नागिरी जिल्हा मध्ये च राहतो पण मला सुद्धा ही सुंदर ठिकाण माहिती नाहीत. खरंच आपण ग्रेट आहात 🙏
धन्यवाद सोमनाथ जी
Thank You
Back double bicep💪😊
😊😀
👌👌👌
मस्त 🎉❤
Thank You
Somnath sir, ek beach resort ahe Ambolgad la tyacha pan ek video karal ka. Tumcha sarva Konkan videos apratim and informative ahet.
Ho karu ki 🙏🏻
Wow once again you find a marvellous place... Good job bro ❤
Thank you so much 😀
Nice vlog Sir 👌
Thank you 🙂
Ok 👍👍👍👌👌👍👍👌👌👍
Many many thanks
😮
🙏👌
Khub chan. Thank you for sharing.
Thank You
Most welcome 😊
Videos apratom astat. Verti tumcha ATI sunder commentary.
Mazi ekach pan far mahatwachi request, ki internet connectivity ache ki nahi he jarur sanga. Office chi kame resort Varun shakya ache ki nahi. Karan aata WORK FROM HOME culture office madhe aste. Satat gharun Kam Karun bore hote. Please.....
Thank you so much . Certainly will try to cover such things in future 👍🏻
Excellent network for all mobile operators, we have BSNL wifi also.
Sagli mahiti sangitli pn room charges ,food charges he kin sangnar?
Mastach.
We are about to travel to ganpatipule from pune.
Please sir do suggest best route to ganpatipule from pune
pune - Karad - kokrud - malkapur - Amba ghat - ganpatipule
@@SomnathNagawadeSir thank you very much
2nd ♥️ 👍 me
बुलढाण्यातील श्रीक्षेत्र शेगांव हे तुमच्या कडून explore व्हावं..!!🙂
👍🏻👍🏻
Check in? Kai ahe
Drone chi exact link sanga sir konta gheu
DM me on Instagram somnath.nagawade
Do you lead any tours.
Not yet
Hikdun maje ghar fhakta 4 kilo chy antarwar ahe
Fhudycha veli nakki bhetuya
Yes Thank You
सर तुम्ही ज्या activity करता त्याची price पण शेअर करत चला pls
👍🏻
सोमनाथजी दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,रिसार्ट रुमभाडे किती आहे, आॅनलाईन बुकिंग करता येईल का, फोन नंबर, पत्ता पाठवा
दिपावलीच्या शुभेच्छा! हि सर्व माहीती नेहमी मी व्हिडीओच्या description section मध्ये देत असतो. बुकिंग नंबर, वेबसाईट, रस्त्याची गुगलमॅप लिंक ही सर्व माहिती दिलेली आहे. हे सर्व details बदलत राहतात आणि त्यामुळे ते description मध्ये दिलेले असतात. धन्यवाद
तुमचं तर कौतुक करावे तेवढं कमीच पण आम्हाला एक महत्त्वाचे अस विचारायचय तुम्हाला की हे सर्व व्हिडीओ इतके सुंदर शूट कोण करत तुमच्या पैकी
कारण तुम्ही तर नेहमी व्हिडीओत आम्हाला माहिती देत असता 😊
आम्ही तिघे एकमेकांना शुट करत आसतो.
रूमचे भाडे व जेवणाचे दराची माहीती सांगत जा
दादा भेटायला यायचे आहे
Not mentioned about cost
Please check Video Description for all Detalis
Rates kai
All resort details given in video description. Please check
Somnath dada, tumhala bhetaych aahe mala, please tumcha number milel ka
Maze nav dattatray aahe.
Tumche video khup chan asatat
गावाकडची ओढ भाग २-
ruclips.net/video/DRJqQ93EB4A/видео.htmlsi=SJI4dIuMrmCp56lF
Mujhe Marathi thoda bahut aata hai AAP ka yatra ki jankari achchhi hai AAP apana program Hindi me dubbing kare aur Marathi Bhi chalu rakhe AAP Ka Shubhchintaka Jai sachidanand Ji ❤️ SE 🙏🌷🕉️
Yes sure thank you for suggestion 🙏🏻🙏🏻
SOMNATH NAGAVDE NEHMI SINDHUDURG MADHLE BEACH PAHAT ASTO PARANTU TUMCHYA CAMERA ANGALNE RTNAGIRI SADYMARYACHYA BEAGH AANI TINHI BAJUNE VEDHALELA SAMUDRA APRATIM FOTOGRAFICHYA MADHYMATUN KHUP SUNDAR CHITRAN KELET .
Thank you 🙏🏻
मध्ये च बाॅडी शो सुरू झाला.😂
😀😀
@@SomnathNagawade दादा तुम्ही पुणे शहरात कुठे राहतात...
प्रिय सोमनाथजी सप्रेम नमस्कार आणि शुभ दीपावली... यंदा आम्ही कुटुंबिय गणपतीपुळे ते मालवण आणि गोवा असे पर्यटन करण्याच्या विचारात आहोत.. पिंपरी चिंचवड ते गणपतीपुळे असा पहिलं दिवस प्रवास करायचा विचार असून यासाठी चिंचवड (पुणे) हून कोणत्या मार्गे गणपतीपुळे येथे येणे योग्य ठरेल ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
Pune - karad - kokrud - Malkapur - Amba ghat - pali - ganpatipule
आंबा घाटात रोडचे काम सुरू आहे पण overall ok ahe
Phone no.?
Please check video description