Maharashtrachi Hasya Jatra TV वरून ब्रेक घेण्यामागचं काय आहे खंर कारण? (BBC News Marathi)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • #NamrataSambherao #OnkarBhojane #SameerChougule
    गेली साडेतीन वर्षं खळखळून हसवणारा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम काही काळासाठी ब्रेक घेत आहे. त्यामागचं कारण काय? ही जत्रा पुन्हा कधी प्रेक्षकांसमोर येणार? या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली लॉली, मामा, यांच्यासारखी कॅरेक्टर्स कशी सापडली? पाहा हास्यजत्रेच्या टीमसोबतच्या धमाल गप्पा...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 755

  • @abhikharare0707
    @abhikharare0707 2 года назад +1163

    माज वैयक्तिक मत आहे की या show ने चला हवा येऊ द्या या show ला मागे टाकलय 😁

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 2 года назад +310

    सचिन सर प्लिज जास्त मोठा ब्रेक घेवू नका कारण हास्यजत्रा हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे....

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 года назад +106

    महाराष्ट्रातील नेत्याचा तमाशा बघण्या पेक्षा आपला MHJ ची करमणूक पाहून खूप छान वाटत

  • @rrbkar004
    @rrbkar004 2 года назад +183

    फार मोठा ब्रेक नका घेऊ .. जेवताना हास्य जत्रा पहायची एवढी सवय झाली आहे की त्याशिवाय आता जेवण जाणार नाही !

  • @सुर्यरावसुर्यराव

    समीर चौगुले सर्वात विनोदी कलाकार आहे.
    चला हवा येवू द्या पेक्षा हजार पटीने महाराष्ट्राची हास्य जत्रा भारी आहे.

    • @uchiha5229
      @uchiha5229 2 года назад +3

      Khar ahe

    • @medhakamble3828
      @medhakamble3828 2 года назад +1

      Yes

    • @rajeshmbhole234
      @rajeshmbhole234 2 года назад +3

      Very true. Chala hava ye u dya ha faltu program aahe and faltugiri khup kartat, aani saglejan ugachach hastat. Joke nasla tari hastat.

    • @visht2040
      @visht2040 2 года назад +2

      Perfect bolalas

    • @rajshripandhare967
      @rajshripandhare967 2 года назад +1

      Ho na

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +57

    नका बंद करू , Tension च्या जगात एकमेव आधार आहे ।जॉब वरून आल्यावर सगळा थकवा या कार्यक्रमामुळे जात होता 😢 असो असा शो पुन्हा होणे नाही.. 😢😢

  • @sunderkamble4874
    @sunderkamble4874 2 года назад +28

    प्रिय महाराष्ट्राची हास्य जत्रा,
    थकला असाल नक्कीच, लॉक डाउन च्या काळात आणि इतर वेळी ही तुम्ही आमचे मनोरंजन केले आहे, ते अगदी अमूल्य आहे. कोविड च्या वाईट काळात आपण आपल्या करोडो चाहत्यांना ऑक्सिजन पुरविला आहे आणि जिवंत ठेवले आहे. नक्कीच तुम्हाला वाटत असेल तर ब्रेक घ्या, पण पुन्हा तुम्हाला ड्युटीवर यावे लागेल, जास्त रजा मिळणार नाही😊
    हास्य जत्रेच्या प्रत्येक सदस्याची उत्तरोत्तर खूप प्रगती होत राहो, ही सदिच्छा. खूप खूप आभार, आणि धन्यवाद.
    जय भीम

  • @bharatishinde4438
    @bharatishinde4438 2 года назад +131

    तुम्हाला विनंती आहे तुम्ही लवकर हा शो चालू करा.आम्हाला टेन्शन मधून बाहेर पडायला शिवाय आमचं आयुष्य वाढवायला हाच शो मदत करत आहे.

  • @bhagwatkharde3667
    @bhagwatkharde3667 2 года назад +63

    या टीमचे जनकच ग्रेट आहेत त्यामुळे ही टीम यशस्वी राहणार.ही लोक अतिशय नम्र आहेत.

  • @samanderson3923
    @samanderson3923 2 года назад +123

    Maharashtrachi hasyajatra is best Marathi comedy show 😍

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 2 года назад +24

    मी टीव्ही वरचे कोणतेच कार्यक्रम बघत नाही.पण हास्य जत्रा आवर्जून बघतो
    सर्व कलाकार एकापेक्षा एक ग्रेटच‌आहेत हवा येऊ द्या पेक्षा मस्त.

  • @prashantpatilschoolit5875
    @prashantpatilschoolit5875 2 года назад +38

    चालू ठेवा रे बाबांनो
    माझ्या पूर्ण कुटुंबाला आवडते

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 2 года назад +36

    निखळ विनोदाची ग्रेट मालिका,अनेक पात्रांचा सहज आणि उत्तम अभिनय,नवनवीन स्कीट सूचने आणि ते मंचावर साकारणे खूप कलात्मक आहे.लवकर या आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत ....तो पर्यंत जुने भाग पहात राहू.👍 🙏

  • @sandeepawaghade3247
    @sandeepawaghade3247 2 года назад +65

    Best show, and the beautiful part is all the artists are extremely talented. Just love watching all. Please resume back soon.

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 2 года назад +12

    हवा मध्ये तेच तेच ठराविक कलाकार आहेत. पण MHJ ने वेगवेगळ्या उत्तमोत्तम कलाकारांना संधी दिली 👌❤️🙏🥳✔️

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 2 года назад +38

    माझा सुद्धा आवडता शो झाला चला हवा येवू द्या कुठे तरी मागे पडतोय

  • @gorakhpatil5677
    @gorakhpatil5677 2 года назад +101

    टेंशन वरचं मात्रा Maharashtra ची हास्य जत्रा😘😘❤️❤️

  • @sandeepambekar11
    @sandeepambekar11 2 года назад +2

    गौरव मोरे हास्यजत्रेचा शाहरुख खान आहे

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 2 года назад +5

    Gaurav More ✔✔✔🌟🌟🌟🌟🌟

  • @ajayambedkar3760
    @ajayambedkar3760 2 года назад +5

    गौरव मोरे ग्रेट आहे . सुपर स्टार आहे . सचिन मोटे सचिन गोस्वामी . यांनी एक कोहिनूर हिरा आणला आहे . गौरव तू खरंच चांगला एक्टर आहेस .

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 2 года назад +13

    या सर्व मंडलीचे समाजावर फार मोठे उपकार आहेत. त्यांनी आम्हाला खळखळून हसायला लावले आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो.. त्यांच्या ठायी असलेल्या गुणवत्तेला मनापासून दंडवत..

  • @vkarale46
    @vkarale46 2 года назад +39

    बातमी बघून वाईट वाटले पण अशा आहे की लवकर च पुनः चालू होईल कार्यक्रम 🙏❤️

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 года назад +16

    मन ताजं करणं खूपच गरजेचं आहे. लोकांनी ते सुचवण्या पेक्षा आपणच ओळखणं चांगलं.
    लवकरच सर्व टीम नव्या जोमाने आणि नवं मटेरियल सोबत घेऊन परत दिसेल ही आशा. 🙏🙏

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 года назад +13

    Mhj हा खूप मस्त कार्यक्रम आहे तो बंद करू नये, आम्हाला कारामणार नाही, सोनी TV ने KBC साठी MHJ चा बळी देऊ नये, kbc साठी जाहिराती भरपुर मिळतील पण प्रेक्षक नाही मिळणार,

  • @wildwolf6036
    @wildwolf6036 2 года назад +10

    साहेब असं करू नका कारण बातमी ऐकूनच एक प्रकारचं टेन्शन आलं,
    आजारी असल्यासारखं वाटायला लागलंय, आपण बाहेर मस्त हसत खेळत असतो आणि अचानक आजारी पडल्याने हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणार असं वाटायला लागलंय

  • @s.p.d.m.2973
    @s.p.d.m.2973 2 года назад +7

    ब्रेक हवाच... खूप सातत्याने सर्वांनी सलग 3 वर्षे आम्हाला हसवलं आहे... आता काही काळासाठी आराम करा, फिरून या..

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 2 года назад +11

    Really great show.Thanks to all participants of महाराष्ट्राची हास्य जत्रा.

  • @shubhangichandanshive1768
    @shubhangichandanshive1768 2 года назад +11

    माझा आवडता कार्यक्रम bbc news चं कौतुक मी आज पर्येंत पाहिल्यानंदाच कमेंट केली आहे सर्व टीमचं कौतुक अशीच पुढे जावा👌👌✌️✌️

  • @avinashpatil4608
    @avinashpatil4608 2 года назад +5

    ओमकार भोजने, प्रसद खांदेकर,नम्रता संभेराव, गौरव मोरे,बनो,दतु,प्राजता माळी,विसाखा सुभोदार,समीर चौघुले,अरूण कदम,पृथ्वीक प्रताप, ओंकार राउत,शिवाली परब,शाम राजपूत, हेमंत पाटील. यांना माझा नमस्कार आणि असे पुढे जात राहा ही शुभेच्छा 🙏🏻

  • @juliusfernandes5264
    @juliusfernandes5264 2 года назад +25

    Very true during covid times I started watching till now I watch I totally love it I just luv all actors in mhj but omkar and gaurav are my fav.

  • @Chandrakantshinde10
    @Chandrakantshinde10 2 года назад +32

    My favourite shows ❤️❤️❤️

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 2 года назад +25

    Sometimes "Hasyajatra" act as booster dose for social & economical immunity, specially during pandemic period... it is the best entertaining show

  • @bhoomikashinde6817
    @bhoomikashinde6817 2 года назад +2

    Gaurav more best ch aahe my fav

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 года назад +8

    चला हवा येऊ द्या mhj समोर किस झाड की पत्ती...... we want MHJ everyday

  • @avinashpatil4608
    @avinashpatil4608 2 года назад +4

    नमस्कार मित्रांनो
    मी पहिले फु बाई फु हा टीव्ही पोग्राम बघायचो त्यांनंतर चला हवा येऊ द्या हा पोग्राम माझा व माझ्या परिवाराचे मनोरंजन केले पण काही काळानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा चालू झाली आणि आमच्या घरी एक उत्सव आला अस मला वाटते कारण आम्ही घरी जेवायला बसलो की हस्य जत्रा लावतो, झोपताना लावतो.दिवसभराचा थकवा गायब होऊन जातो. कि मोठी शक्ती आहे ना हस्य मागे हे आम्हाला महाराष्ट्राची हस्य पाहून समजले.तुमचे मनपुर्वक धन्यवाद.आणि लवकर या ही शुभेच्छा. तुमचा प्रेक्षक🙏🏻

  • @KanishkaKaustubh
    @KanishkaKaustubh 2 года назад +2

    गौरव मोरे अफलातून टायमिंग असलेला नट आहे आणि ओमकार भोजने जबरदस्त व्हेरिशन आणतो भूमिकेत

  • @manoharvekhande5805
    @manoharvekhande5805 2 года назад +7

    तुम्ही सध्या ब्रेक घेता पण लवकर परत या
    आम्ही तुमची वाट पाहतो ऑल द बेस्ट टीम mhj

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +5

    रसिका वेगुरलेकर कोकण कन्या , शिवाली ताई ( शिवाली हे खरं ) , निमिष कुलकर्णी ( जावई बाप्पु ) 😊😊

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 2 года назад +2

    Khup Hasvle Aahe MHJ TEAM Ne , Tumchyamule Aayushyat Anand Nirman Hoto, Tumhalapan Vishranti Havich , Sarv Kalakar Chan Aahet, Omkar Bhojane Gourav Jodi Utam Aahet , Best Of Luck

  • @rajeshmbhole234
    @rajeshmbhole234 2 года назад +32

    Very good decision. Break is necessary. Its not easy to find out new subject daily and perform in short time. Three and half years are a very long time , they give outstanding performances with various characters which is the big achievement. When characters repeated several times, then people disliked, so its good decisions to break and come with new skits, new characters and new team and new thoughts. All the best.

  • @sureshphadke3563
    @sureshphadke3563 2 года назад +2

    एक काळ 'बाल गांधर्वां'चा होता, एक काळ 'प्रभात'चा होता. आत्ताच काळ ' महाराष्ट्राची हास्य जत्रा' चा आहे. तुम्ही काळावर ठसा उमटवणारी माणसं आहात.

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 2 года назад +21

    Gaurav More mind blowing, every episode baghun khup hasto n enjoy karato , 😁😁😁😁👌👌👌

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +4

    गौरव प्रीयदर्शनी आणि ओंकार मामा, मामी दत्तू 👍☺️

  • @bansodeuday7622
    @bansodeuday7622 2 года назад +5

    गौरव ओंकार बेस्ट 👍👍👍

  • @chandrakantvasudev2577
    @chandrakantvasudev2577 2 года назад +2

    (2)आम्हाला तुम्ही हास्य जत्रेमधुन काढून टाकले सारखे वाटते plzzzzz पुन्हा देवाचे क्रुपे जवळ यावे हि प्रार्थना 🙏 🙏 🙏

  • @farooquekondkari5516
    @farooquekondkari5516 2 года назад +5

    Break tar pahjiye….pan chotasa…lawkarach resume kara…guswami saheb…

  • @udaybatwal3719
    @udaybatwal3719 2 года назад +8

    I have kept alarm timings of this show . I am fan of this show and also fan of each character here .
    The best director the best writers best Anchor best combo of judges and best actors and actresses .Also the supporting staff too .
    Thank You very much !!!!!!

  • @yogeshsonwane4
    @yogeshsonwane4 2 года назад +8

    Mazi आवडती जोडी समीर- विशाखा hiआहे......

  • @yashodhanjatar8095
    @yashodhanjatar8095 2 года назад +33

    Great Team MHJ.. Thanks a lot for entertaining all of us since last 3-4 years. We salute you all for your valuable contribution in making our life enjoyable. Come back soon with a great bang. We all will wait for you.. Regards..

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 2 года назад +3

    या टिमला माझी हाथ जोडून विनंती आहे की कधीच हा शो बंद नका करू प्लिज,नकली आनंदाच्या शोबाजी व्यवस्थेत व शोबाजी जीवनात एकमेव निखळ आनंद देणारा हा शो आहे.

  • @selenasamson3925
    @selenasamson3925 2 года назад +11

    Gaurav more outstanding performance miss u

  • @sachinvitekar5572
    @sachinvitekar5572 2 года назад +1

    या शो ने 'चला हवा येऊद्या' ची मक्तेदारी मोडीत काढली.✅ डूप्लिकेट हसण्याचा आवाज नसतो इथ. सगळ original आहे.👍

  • @rajanibhatti3933
    @rajanibhatti3933 2 года назад +13

    Please don't take long break.your program is like taking daily vitamins and body needs daily dose. we are already started missing from 2 days.
    Come back soon
    GOD BLESS YOU ALL

  • @gajananpatil8170
    @gajananpatil8170 2 года назад +9

    I love महाराष्ट्राची हास्यजत्रा .miss you

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 2 года назад +8

    खरचं छान शो आहे. करोना काळात तर फार करमणूक करून टेन्शन कमी केले.कलाकारांबरोबरच दोन्ही सचिन यांचा मोठा वाटा आहे. हसून ,हसून जेव्हा डोळ्यातून पाणी येते.तेव्हा फार बरे वाटते. नक्कीच लवकरच चालू होईल

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 года назад +1

    nahi break ghetla pahije...amhi 1 na 1 episode आतुरतेने पाहत असतो

  • @girishkuvalekar3965
    @girishkuvalekar3965 2 года назад +11

    Hats off to the Director for not being diplomatic and speaking out truth that their humour is about to exaust so need a break.

    • @ankushgodase2724
      @ankushgodase2724 2 года назад +1

      This is best show show band honor he aikle ani dolat apoap pani ale type kartana akshar disat navye

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +2

    Platonic मोरे प्रभाआई 👍

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +3

    न्यायाधीश प्रसाद ओक, अभिनेत्री सई ताम्हणकर 👌 अँकर प्रजक्ताजी माळी ( विनोद + गायक ) वा दादा वा

    • @rajeshmbhole234
      @rajeshmbhole234 2 года назад +1

      Prasad oak aani sai tamhankar che kahi kam nahi. Prajakta mali pureshi aahe. Va dada va .

    • @collectiveworld4214
      @collectiveworld4214 2 года назад

      @@rajeshmbhole234 correct

  • @deshmukhds1
    @deshmukhds1 2 года назад +1

    खुप छान आहे 1नंबर,
    एक गोष्ट खटकते कि विनोद निर्मीती साठी मार झोड ची गरज लागु नये़ कधी कधी ठीक आहे पण खुपदा मारझोड बघताना कंटाळा येतो। असे म्हणतात कि शब्द कमी पडल्यावर माणूस हात उगारतो़

  • @bharatsapkal9648
    @bharatsapkal9648 2 года назад +1

    जास्त ब्रेक घेऊ नका इंडियातला नंबर 1 शो आहे कपिल शर्मा शो फ्लॉप आहे

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +2

    पॅडी कांबळे भाऊ, श्यामजी राजपूत थोर भाषयविनोद एयाया.... 👍

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 2 года назад +3

    सचिन सर ब्रेक अल्प कालावधी साठी असावा कारण परत लॉक डाउन झाले तर आमचे मनोरञनाचे टॉनिक सुरु राहील.

  • @subhashmanwatkar2211
    @subhashmanwatkar2211 2 года назад +3

    हा ब्रेक म्हणजे "जाम बेक्कार क्रिएटीव्हीटी" आहे! पण तरीही, "अन्सुंडे"! परत लवकर या रे !!!

  • @Ankit_M
    @Ankit_M 2 года назад +1

    आता आमचं कसं होणार,
    चल हवा येऊ द्या, सोबतच महाराष्ट्राची हास्य जत्रा यांनी आमचं टेन्शन कमी करण्याच काम केलं आहे।

  • @sachinwa79
    @sachinwa79 2 года назад +1

    नेक्स्ट apisode मध्ये प्राजक्ता बरोबर सई चा dance पाहायला आवडेल.

  • @jyotisalve7375
    @jyotisalve7375 2 года назад +3

    Chala hava yeudya peksha tar khup chan show aahe ha......hava yeu dya madhe sadhya fakt promotion chaltat bas baki kahi nahi.....and bor zala to show...pan hasya jatra khup lok manapasun pahatat

  • @PranjalDesai.
    @PranjalDesai. 2 года назад +1

    हास्यजत्रेने सगळी दुःख विसरायला लावलीत.बंद करु नका please

  • @virajpawar8110
    @virajpawar8110 2 года назад +3

    Gaurav more ❤️❤️❤️

  • @gaurideshpande2287
    @gaurideshpande2287 2 года назад +1

    Fresh houn lokar parat ya ankhi vat pahat ahot we love you so much all members m .h.j.

  • @latalokare1869
    @latalokare1869 2 года назад +2

    Naka band karu mag amhi kuthe jaun hasnar pls

  • @nileshbendre8630
    @nileshbendre8630 2 года назад +3

    फार मोठा ब्रेक नका घेऊ .. जेवताना हास्य जत्रा पहायची एवढी सवय झाली आहे की त्याशिवाय आता जेवण जाणार नाही

  • @nutanbhosale2549
    @nutanbhosale2549 2 года назад +4

    खरं आहे हे सर्व आमची family आहेत

  • @rajanjunagade609
    @rajanjunagade609 2 года назад +2

    प्लीज लवकर परत या . आम्ही वाट बघतोय. MHJ is best comedy show in Marathi. Prajakta, Namrata, Sameer, Prasad , Gaurav and Onkar are like family members. We stopped watching Chala hawa yevu dya and other shows once hooked up to MHJ.
    We love you team.💐💐

  • @vitthalmanghale9278
    @vitthalmanghale9278 2 года назад +5

    मोरे family १ no.

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +1

    थोर समाजसुधारक विचारवंत अरुंनजी कदमजी

  • @adityasawant865
    @adityasawant865 2 года назад +2

    Pls lavkar serious chalu Kara
    Nahi tari me seriously khup kahi comments Ani social media
    Madhe comments Karin..

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 2 года назад +1

    Hello gaurav more from.powai filter panda Maharashtra chi hasya jatra kalakar

  • @musicPmd0143
    @musicPmd0143 2 года назад +3

    Gaurav more khatarnaak character ❤️❤️❤️❤️❤️😂😂😂😂😂

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +2

    विराज जगताप हे तर कुठेही नाव ऐकलं तरी हसायला येत ☺️☺️☺️☺️☺️

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +3

    गुरुवर्य कॉमेडी एक्का समीरजी चौघुले , खांडेकर सर 👍

  • @MRaj-kr3qd
    @MRaj-kr3qd 2 года назад +1

    Khup Bored Show Hota Ha... Bar Zhal Band Hotoy.. Ugach Time waisted Hot Hota...

    • @idontcarei
      @idontcarei 2 года назад

      KADHI KADHI CHAN HOTA ..PUN ATA BUS JHALA

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 2 года назад

    ब्रेक घ्या पन छोटासा......
    हा ... पन ...नविन चेहरे ही घेऊन या....
    अरुन कदम, बने, मोरे.... यांना सुट्टी द्या...
    मुलींमध्येही तसेच......नमावरच सवँ चालु आहे.....
    ओंकार.... बेस्ट.....

  • @sonalishinde9481
    @sonalishinde9481 2 года назад +19

    All actors r superb 🙏

  • @dattaraysalunke6443
    @dattaraysalunke6443 2 года назад

    निखळ विनोद...कमरेखालचं काही नाही... सहकुटुंब पाहावा... खरचं टेंशन वरची मात्रा... खूप धन्यवाद सर्वांचे...

  • @For_the_people007
    @For_the_people007 2 года назад +1

    I'm checking daily on Sony live for new update

  • @sarojdhandhukia103
    @sarojdhandhukia103 2 года назад +5

    Great show ..we really enjoyed this show ..Artist are too good....entire MHJ team is great.....so please come back soon ...

  • @jeevansanjeev7699
    @jeevansanjeev7699 2 года назад +5

    असा शो पुन्हा होणे नाही

  • @dattatraymhatre9536
    @dattatraymhatre9536 2 года назад +1

    Mi ani maze sarva kutumb ha show agadi aavarjun pahato ani tumchya mulech aamhi anandi ani utsahi raha to mhanun apalya sarv tyanche amhi abhari ahot dhanyavad

  • @goannashik
    @goannashik 2 года назад +3

    Show Band nka kru rao....
    खूप हसवतात ही लोक

  • @laxmangude7239
    @laxmangude7239 2 года назад +2

    हास्यजत्रा बंद होणं अशक्य,प्रेक्षकांच्या आग्रहा खातर सचिन सर व मोटे सराना ही मालीका चालू करावीच लागणार.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 года назад

    बरं झालं.... नवीन विषय सुचत नव्हते.... फालतु jokes वाढले होते.... सतत आनी-पानी बोलणे म्हणजे विनोद नव्हें..... so ... अच्छा.... मोठ्ठा ब्रेक घ्या अन् दर्जेदार काही सुचलं तरच पुन्हां करा.😏🤨

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 2 года назад

    सचीनसर त्रजास्तब्रेकघेऊनका करण हाश्यजत्रा
    आमचेआँक्सीजन.आहे बंदकरुनका मोटेसर

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 2 года назад +1

    Gaurav excellent performance 👌👌👌👌👌

  • @sandipnshinde6504
    @sandipnshinde6504 2 года назад +2

    या कार्यक्रमासाठी फक्त सोनी मराठी चॅनेल चालू केले आहे...

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +2

    टेंशन वरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. आम्ही सर्व तुमची वाट पाहू. लवकर या.

  • @Whpashishbankar
    @Whpashishbankar 2 года назад +1

    महाराष्ट्राची हास्य जत्रा सिरीज बघून खूप खूप हसायला येत आणि शेवटी डोळ्यातून पाणी येत, खूप खूप मज्जा येते गोस्वामी सर सचिन सर आणि इतर सर्व कलाकार वर्ग, प्रत्येक कॅरेक्टर अमेझिंग love it प्राजक्ता चे introduction styail आणि मध्येच कलाकारांचे स्किट च्या बाहेर जाऊनही बरेचसे पंच घेणे हे फक्त हास्य जात्रेतच पाहायला मिळतात, अफलातून विनोद हसून हसून पोट दुखत , प्रसाद खांडेकर, दत्तू, ओमकार, शिवाली,गौरव,नम्रता, समीरदादा,आणि इतर सर्व कलाकार खूप छान काम करताय पुढे पण नक्कीच हे नवीन नवीन सिरीज पाहण्यासाठी मिळेल नक्की धन्यवाद सर्व हास्य जत्रेच्या टीम ला

  • @mahendrajondhale5751
    @mahendrajondhale5751 2 года назад

    गौरव मोरे ला मिस करतोय.........बर परत कधी सुरू होणार याची तारीख जाहीर नाही केली. सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांना सुध्दा एक्टींगचा मोह आवरला नाही....गौरवच्या स्किट मध्ये इंन्ट्री घेतली या दोन्ही माहारथीनी........लव यू गौ-या ......,❤️❤️❤️❤️

  • @ashwinibhave8662
    @ashwinibhave8662 2 года назад +1

    All the best, पण लवकर या.

  • @vaishnavialwe2338
    @vaishnavialwe2338 2 года назад +3

    Mala tur tension aale aahe ki ha show 2 month bund asnar lokanchi energy aahat tumhi