मुर्ती लहान पण कीर्ती महान || अवघ्या दहा वर्षाच्या मुलाने गायलं आई वरील सर्वात सुंदर गीत 👌🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @archanasalkar5006
    @archanasalkar5006 3 года назад +16

    Kharach khoopach sunder geet aahe jyala aaine janmala ghatlele upkar vattat tyalach aaicha aadhar batto khoopach chaann geet aahe sunder ati sundet

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 3 года назад +14

    आई वरून ह्या चिमुकल्या ने खुप छान भारी गाणं गायलं मला खूप आवडला खुप पुढे जाशील शुभेच्छा

  • @vaishalipawar5938
    @vaishalipawar5938 3 года назад +3

    बेटा मनापासून अभिनंदन. सराव सुरु ठेव.

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 года назад +67

    🚩खुप मस्त , बाळा तु फार कमी वयात आईचे अप्रतिम गीत सुंदर आवाजात गायले. खुप मोठा गायक हो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना .🙏

  • @nandkishorkale5666
    @nandkishorkale5666 2 года назад +1

    खूप सुंदर गाणी लहान वयात फार चांगले सुंदर धातू बाळा

  • @chitraingole1969
    @chitraingole1969 3 года назад +3

    खूप छान गीत सादर केले बाळा

  • @sairajmirajkar4974
    @sairajmirajkar4974 2 года назад +12

    साईराम बाळा लहानपणीच जीवनात फार मोठी कमाई केलीस, यापेक्षा मोठी कमाई करण्याचं ध्येय ठेव.🌻🌻🌻🌹🌹

  • @रविकोळीकोली
    @रविकोळीकोली 4 года назад +9

    खुप छान दादा लय सुंदर आवाज आहै तुजा तुजी खुप प्रगती हो हिच मी माऊलींचा चरणी प्रार्थणा करतो जय हरी

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 года назад +9

    खूप चांगले आवाज बाळ खूप खूप शुभेच्छा खूप छान वाटले व गायक

  • @manoramaatote3920
    @manoramaatote3920 2 месяца назад +1

    सलाम बाळा या तुझ्या या गाण्याला खुपचं सुंदर असा आवाज
    🙏🙏🙏👍👍👍👌👌

  • @sumatibedarkar2188
    @sumatibedarkar2188 Год назад +11

    खूपच सुंदर! बाळामोठा हो! आकाशाला गवसणी घालताना पाय मात्र जमीनीवरच राहू दे. आई अंतःकरणात आहे तिचा कृपाशिर्वाद लेकरांना सदैव असतो निस्वार्थीपणे. 👍💐 सुमती बेदरकर( वय ७३)

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 года назад +1

    खुप छान बाळा तुझे जीवनात तुला यश मिळुदे हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @shivajisonone2390
    @shivajisonone2390 3 года назад +15

    आपण गाणं खूप सुंदर, अप्रतिम गायिल्यामुळे कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा...!
    आपण मोठे पणी खूप चांगले गायक व्हाल अशी ईश्र्वरचरणी प्रार्थना.

  • @ShivajiBangar-cc7tg
    @ShivajiBangar-cc7tg День назад

    एकदम मस्त व्वा छान खूप शुभेच्छा 🌹🌹👍👍🎊🎊

  • @rangnathparchure4133
    @rangnathparchure4133 3 года назад +15

    अति शय सुन्दर आवाज आहे आणि सर्व सेट झा न संगीत मराठी गाने मन प्रसन्न झाले आहे आपल्या सर्व टीम धन्यवाद चे पात्र

  • @omkarchatur6929
    @omkarchatur6929 3 года назад +2

    Chan

  • @anandlondhe4968
    @anandlondhe4968 3 года назад +3

    खुप खुप छान माझी आई खुप खुप अभिनंदन हार्दीक शुभेच्छा

  • @ashokvarkhede4216
    @ashokvarkhede4216 24 дня назад +1

    छान गाणी आहेत
    फार छान वाटले बाळा तूला लाख लाख शुभेच्छा.

  • @dhanashrijoshi8734
    @dhanashrijoshi8734 4 года назад +16

    मस्त गायले आहे आई काय आहे हे खूप छान सादर केले आहे ,,👌👌

    • @manikrathod8876
      @manikrathod8876 2 года назад

      फार सुंदर गायल बाळा

    • @mahadevgurav5333
      @mahadevgurav5333 Год назад

      उत्कृष्ट, खुप चांगलें गायले आहे.

  • @RohitPawar-oj5dx
    @RohitPawar-oj5dx 3 года назад +7

    मस्त रे बाळा

  • @vaibhavkamerkar7436
    @vaibhavkamerkar7436 3 года назад +8

    खूप छान बाळा अप्रतिम शब्दच नाही बोलायला सलाम तुला 🙏🙏

  • @PranaliVichare-w9p
    @PranaliVichare-w9p 19 дней назад +1

    खूप छान आहे गानं

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 2 года назад +3

    खूप छान गीत सादर केले आहे,असाच मोठा हो

  • @digambarbelkar8053
    @digambarbelkar8053 3 года назад +2

    खूप छान भाऊ

  • @harishwatti9950
    @harishwatti9950 2 месяца назад

    पुढे खूपच गायक बनणार आहे. शाब्बास बाळा.❤🌹

  • @vasudhapathak1473
    @vasudhapathak1473 2 года назад +2

    खूपच छान आहे तू खूप मोठा हो,देवाला प्रार्थना परमेश्वराला

  • @sangitadeshmukh960
    @sangitadeshmukh960 2 года назад +1

    खुपच सुंदर आंणि वास्तव.
    अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @RuchiraYadav-nt7ms
    @RuchiraYadav-nt7ms 3 месяца назад +2

    Khup chhan beta❤

  • @vaishaliavhad8610
    @vaishaliavhad8610 3 года назад +3

    Khup Chhan Nishant

  • @prabhakarnitore5153
    @prabhakarnitore5153 3 года назад +1

    Khup chan beta

  • @shraddhapawar8105
    @shraddhapawar8105 3 года назад +10

    Khup chan keep it up Boyos👍👌

  • @lovemarriagecouple3638
    @lovemarriagecouple3638 3 года назад +1

    Super

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 года назад +7

    छान गातो बाळा तुला खूप खूप शुभेच्छा खूप मोठा गायक आहेस

  • @sitarammane2006
    @sitarammane2006 3 года назад +6

    आगदी छानच छान अतीशय छान (सिताराम मानेा सरपंच घाटनांदूर )

  • @vithugawande8607
    @vithugawande8607 3 года назад +3

    सुंदर बाळा खूप मोठा महान कलाकार होशील जयवंत हो यशवंत हो बेटा

  • @bhartimadavi4931
    @bhartimadavi4931 2 года назад +1

    खुपच सुंदर बेटा अभिनंदन

  • @baliramshinde410
    @baliramshinde410 2 года назад +4

    Khup chhan. Very nice.

  • @savitadhumane2863
    @savitadhumane2863 10 месяцев назад +2

    खुप खुप छान बाळा

  • @kavitanehe5322
    @kavitanehe5322 2 года назад +11

    छान छान बाळा

  • @balajibodke1605
    @balajibodke1605 2 года назад +1

    अति सुंदर बेटा👌👍

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 4 года назад +4

    खूप छान गायले सर्वांनीच मस्तच गायले आईसाठी गायले अप्रतिम👌👌👌👌👌👌👍👍👍

  • @sadashivtakalkar981
    @sadashivtakalkar981 3 года назад +15

    बाळा आवाज अतिसुंदर आहे आईच्या नावावर ती जगायला तो गायक म्हणून राहणार नाही तो महा गायक होईल ईश्वरचरणी प्रार्थना करतो असाच तुझा आवाज कबड्डी ला येऊ कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी होलसेल रिटेल चे अध्यक्ष टाकळकर जय सद्गुरू

    • @SurajDhanjode
      @SurajDhanjode  3 года назад +4

      धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻

    • @anuradhabrahmane1859
      @anuradhabrahmane1859 3 года назад

      @@SurajDhanjode t a tutti tyc. C

    • @Rohit_Patil099
      @Rohit_Patil099 2 года назад

      तुमच्या बरोबर आईचा आशीर्वाद नेहमीच राहील....

  • @najminmulani8137
    @najminmulani8137 3 года назад +2

    Chaan bala....

  • @Dipaligandhi-q7z
    @Dipaligandhi-q7z Месяц назад +1

    खूप छान गायलास बाळा तू अभिनंदन ऐकून डोळ्यात अश्रू आले

  • @rakeshkalambhe8290
    @rakeshkalambhe8290 2 года назад +6

    Mst aavaj ahe bhau ha mulacha 1 no 🤞💕😚😍🤩💫😘🤝🎦

  • @sushantghagare7726
    @sushantghagare7726 3 года назад +5

    खूपच सुंदर बाळा !
    तू अशीच प्रगती करत रहा , नक्कीच तुझ्या आई वडीलांचे नाव रोशन करणार तू पुढे जाऊन
    शुभेच्छा तुला बाळा माझ्याकडून !

  • @sudhakaryemadvar617
    @sudhakaryemadvar617 3 года назад +1

    Khub Chand

  • @jyotijadhav9209
    @jyotijadhav9209 2 года назад +1

    खूपच छान बेटा💐💐

  • @sangitabhople7815
    @sangitabhople7815 2 года назад +3

    Mast bala khrch he ghan yekun dolyat pani aale aahe aai aai aste aai shivay jag konich pahu shakt 😭😭😭😭😭😭

  • @sardarpatil4251
    @sardarpatil4251 3 года назад +4

    Khup. Chhan. Nice

  • @pramilaghotage8416
    @pramilaghotage8416 2 года назад +5

    खूप खूप छान आवाज आहे तुझा बाळा. खूप खूप शुभेच्छा 🥳🥳

  • @kishordandekar6259
    @kishordandekar6259 Год назад +1

    Khup mst dada❤

  • @medico_pratu4083
    @medico_pratu4083 2 года назад +4

    Waw excellent 👍🤗🥰 god bless u 😌🙏

  • @shubhampatilofficel2613
    @shubhampatilofficel2613 3 года назад +1

    👍👍👍👌👌👌

  • @rajugaikwad4618
    @rajugaikwad4618 4 года назад +6

    असाच मोठ गायक हो.धन्यवाद भावा

  • @babulalbadagujar-rm5dj
    @babulalbadagujar-rm5dj 11 месяцев назад

    छान बाळा

  • @shubhangiaher3535
    @shubhangiaher3535 25 дней назад +6

    छान खूप खूप

  • @vinodkhandare1149
    @vinodkhandare1149 3 года назад +5

    Khupch kalakar aahe ho tumchya kade... mast ..

  • @ramashingre7964
    @ramashingre7964 3 года назад +1

    Mast

  • @RamdasMangale
    @RamdasMangale 2 месяца назад +9

    साईराम बाळा तू छान गातो

  • @abhimanyumali7544
    @abhimanyumali7544 3 года назад +15

    Khup chhan bala mast

  • @devikasawant713
    @devikasawant713 2 года назад +2

    Mast 1 no beta God bless you 🙏

  • @nandahiwrale7238
    @nandahiwrale7238 3 года назад +4

    खूप सुंदर गायाले साथसंगीत,सोबत छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 असाच आत्मविश्वासाने गात राहा अन मोठा हो God bless you🙏🏻🙏🏻🙏🏻अशा टॅलेंट ला वाव मिळायला हवा👌🏻👍🏻👍🏻💐🌻💐

  • @supriyagarje3935
    @supriyagarje3935 2 года назад +1

    Mast🥰🥰🥰

  • @prabhukulurkar487
    @prabhukulurkar487 3 года назад +4

    खुप छान👏✊👍 खेड्यात तुम्ही इतके छान गातात

  • @londhesarika
    @londhesarika 3 года назад +2

    Masttttt......best....

  • @sharlyjessicashapurkar5702
    @sharlyjessicashapurkar5702 2 года назад +12

    Outstanding beta.
    God bless you. Keep it up.
    Beautiful voice and very touching song.Hatts off on you beta.
    ❤❤❤

    • @mihin167
      @mihin167 2 года назад +1

      Mb

    • @hiramanagivale3438
      @hiramanagivale3438 2 года назад

      खूप कौतुकास्पद वाटत आहे आई च गाण ऐकून😥😘😘

    • @sangitabhale4390
      @sangitabhale4390 2 года назад

      त्ओ

  • @mandakinisawant3052
    @mandakinisawant3052 2 года назад +2

    खूपच छान.तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @anitakadam7435
    @anitakadam7435 2 года назад +3

    Kup Chan 👍👍👍☝️😘

  • @smitalavand3127
    @smitalavand3127 2 года назад +12

    खूप छन बाळा

  • @pandeprakash1118
    @pandeprakash1118 2 года назад +1

    बाळा खूप सुंदर गीत गाईला आहेस भविष्यात तू मोठा गायक हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @manishakhandekar4843
    @manishakhandekar4843 4 года назад +7

    👌👌 khup chan.

  • @pratimapatil362
    @pratimapatil362 9 дней назад

    अतिशय सुंदर, माझ्या आवडीच.

  • @chhayaaher311
    @chhayaaher311 4 года назад +8

    Nice bala god bless you 👌👍👍

  • @shobhavalladares3899
    @shobhavalladares3899 2 месяца назад +1

    फारच छान 👏👏👏

  • @nandugawand7254
    @nandugawand7254 3 года назад +5

    खरच अप्रतिम

  • @manoramaatote3920
    @manoramaatote3920 2 месяца назад +2

    Kupch Chan Aachha khup upkar aahe

  • @santoshshelke158
    @santoshshelke158 11 месяцев назад

    खुप छान माऊली.
    🎉🎉

  • @manojsoniwalsonar594
    @manojsoniwalsonar594 3 года назад +6

    तुझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असो हीच माझ्या श्री गुरु गजानन माऊली चरणी प्रार्थना🙏🙏

    • @vasantbhode218
      @vasantbhode218 3 года назад

      सुंदर 👌

    • @shalinimoharil1702
      @shalinimoharil1702 2 года назад

      खूप छान बाळा, तुला शुभेच्छा

  • @lalitamadane3140
    @lalitamadane3140 2 года назад +1

    खूप छान !

  • @shivaeknar8329
    @shivaeknar8329 4 года назад +5

    Khupch chan 👌👌

  • @VilasMeshram-if2cc
    @VilasMeshram-if2cc Год назад +2

    सुन्दर गीत गायल् बेटा तु 🙏🙏

  • @sudarshanhulle9946
    @sudarshanhulle9946 2 года назад +7

    मस्त आई साठी खूप छान गायली आईची माया खरंच कोणी घरू शकत नाही 🙏🙏🙏🙏

  • @sureshbhawar9666
    @sureshbhawar9666 6 месяцев назад +1

    बाळा खूप छान छान गाणं गातोस असाच गात रहा मोठा होईपर्यंत जात राहा आणि छान गायक हो

  • @prakashbanaye1810
    @prakashbanaye1810 2 года назад +3

    खूप छान बाळा तू खूप मोठा हो

  • @akashsarodemediguda9699
    @akashsarodemediguda9699 2 года назад +1

    👍👍👍Khup chhan pillu all the best🙏

  • @pankajlandge1499
    @pankajlandge1499 4 года назад +4

    I like it
    Supar dupar mast
    Aawaj pan khop chhan

  • @akshayrenuse3711
    @akshayrenuse3711 2 года назад +2

    सुरेख बाळा 👌👌

  • @kshamapangrekar512
    @kshamapangrekar512 2 года назад +5

    इतक्या लहान मुलाने कित्ती छान गाणे म्हंटले आहे! त्याने आईच्या प्रेमाची आणि त्यागाची महती सांगीतली आहे! ह्या मुलाचे खूप-खूप कौतूक!भक्त एकच गोष्ट सांगायची आहे,हे गाणे ऐकतांना शब्द स्पष्ट ( Clear ) ऐकू येत नाहीत! असो! ह्या मुलाला प्रोत्साहन द्या आणि मोठ्ठा गायक बनवा! आपला डाक्टर विजय दामोदरराव पांगरेकर औरंगाबाद,माझे वय आहे ७५ वर्षे पूर्ण!

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 5 месяцев назад +1

    खूपच गोड गायले आहे👌🏻👌🏻👍🏻

  • @ashwinikakde8281
    @ashwinikakde8281 4 года назад +7

    Super beta. Keep it up

    • @NikeshArekar
      @NikeshArekar 3 года назад

      संस्कृती गावाकडची या चॅनेल वरती भेट द्या इथे आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग छान स्पष्ट आवाजात टाकत असतो ...आवडल्यास लाईक कॉमेंट नक्की करा जय गुरुदेव
      ruclips.net/video/Z9GzW3jPVpk/видео.html

  • @Dypatil_college
    @Dypatil_college 3 года назад +2

    Khup chhan beta

  • @snofficialmusic2582
    @snofficialmusic2582 3 года назад +5

    वा पिल्लु छाऑ गाईल गायक समाधान निकम

  • @ashokbhosale4761
    @ashokbhosale4761 9 месяцев назад +1

    👌👌छान,छान बाळा 👍👍❤

  • @rakeshgurnule3898
    @rakeshgurnule3898 3 года назад +13

    अतिसुंदर 😃😃😃

  • @swatidharme6318
    @swatidharme6318 2 года назад +2

    Khop chan

  • @balkrusnagurav9520
    @balkrusnagurav9520 2 года назад +7

    🙏👌👍 खूप छान गायले 👍👌🙏

  • @jyostanabhise2185
    @jyostanabhise2185 3 года назад +1

    Khup Chan bala

  • @prakashshinde994
    @prakashshinde994 3 года назад +5

    Khup ch chan gan gat aahe ha mulaga motha houn khup motha signer hoil

  • @bimaravtekam3097
    @bimaravtekam3097 Год назад +1

    Chan ahe