बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 31

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 3 дня назад +7

    लवकर एकत्र या...कामाला लागा...मायावती यांना बोलवा सभेला...बाळासाहेब आंबेडकर यांनी व मायावती यांनी लोकसभे पूर्वीच जागे व्ह्याय ला हवे होते..खूप उशीर झाला

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 3 дня назад +4

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 дня назад +2

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @AkashSudage
    @AkashSudage 3 дня назад +3

    Prakash Ambedkar VBA ❤❤❤❤❤

  • @democracy-matt
    @democracy-matt 2 дня назад +2

    अजून किती काळ वाट बघता, सारा समाज हीच अपेक्षा करीत आहे.!! 🎉🎉

  • @bablusonkamble8333
    @bablusonkamble8333 3 дня назад +3

    Only VBA &/BSP 💪

  • @RameshBhau-e9s
    @RameshBhau-e9s 3 дня назад +3

    ऐक होने गरजेच आहे

  • @gautammundhe4959
    @gautammundhe4959 День назад

    फारच छान होईल ही युती झाली तर,एक तर शिक्षीत समाज आणि वंचित समाज एक होईल महाराष्ट्रात क्रांती होईलच याबाबत दुमत असण्याचे कारण नाही हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही त्यासाठीच ही युती होणे अपेक्षित आहे.

  • @RameshBhau-e9s
    @RameshBhau-e9s 3 дня назад +3

    नेते चांगले असाले पाहजे

  • @deepaksawant77
    @deepaksawant77 2 дня назад +2

    Bsp ❤VBA 💯💪

  • @PandurangKatkar-ib4mi
    @PandurangKatkar-ib4mi 3 дня назад +4

    Vba

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 2 дня назад +1

    लवकरच एकत्र या नाहीतर पाच वर्ष काहीच मिळणार नाही

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 3 дня назад +1

    Only VBA

  • @gautamtupsakhare8037
    @gautamtupsakhare8037 День назад

    असे करून बाहेर जातीतील लोक सोबत येतील असे वाटतं नाही आपली माणसे निवडून आणायची असेल तर आपली वस्ती जिथे मोठी आहे आणि जिथे आपली माणसे विखूरली आहे त्यांना एकत्र करून त्या माणसाची नावे त्या वस्तीच्या यादीत जोडली पाहिजे त्याने मतदान वाढणार आहे.

  • @geniusmethod6589
    @geniusmethod6589 2 дня назад

    बहुजन समाज पार्टी. भीम आर्मी. V वंचित बहुजन आघाडी. ताकत महाराष्ट्र मुख मंत्री बनवणार

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 8 часов назад

    बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी चंद्रशेखर आजाद सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तरच प्रगती होईल अन्यथा मतांचे विभाजन होईल आणि राज्य वेगळेच करतील

  • @panduranggawai7827
    @panduranggawai7827 9 часов назад

    ❤❤ Jaibhim ❤❤

  • @arunkharat4575
    @arunkharat4575 2 дня назад +2

    आपल्या समजाच्या सतरासे साठ पार्ट्या झाल्या आहे एकत्र येणे काळाची गरज आहे एकत्र आले तरच आपले लोक निवडून येतील जर एकत्र आले नाही तर समाज तुम्हाला धडा शिकवेल काँग्रेस ला मतदान करेल

    • @gautammundhe4959
      @gautammundhe4959 День назад

      काॅग्रेसला का मतदान करणार याचा खुलासा करायला हवा, नसता असे होईल हे आपलं मत एखादेवेळी असु शकते तो भाग वेगळा! आता पर्यंत हेच झालं की का तेच करायचे याचाही सारासार विचार नको का?असो...

  • @bramhagaonkar6453
    @bramhagaonkar6453 2 дня назад +3

    वंचीत bsp समाजाच्या प्रश्नावर व अस्तित्वावर लढत आहें इतर खुर्चीसाठी हा फरक जाणवतो

  • @vinodkatkar2895
    @vinodkatkar2895 3 дня назад

    Fakt shakyata

  • @nileshbhivagade1923
    @nileshbhivagade1923 3 дня назад

    शक्यच नाही.

  • @g.gkhaire8887
    @g.gkhaire8887 3 дня назад +1

    परंतु साहेब sc मधील चाभार मांग मदगी इतर उपजाती आणि st मधील परधान गोंड समाज हा मतदान वंचित आणि mahrashtrat बीएसपी la मतदानच करत नाहीत

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 3 дня назад +1

      आरक्षण आहे तोपर्यंत आपल्याला कधीच मतदान करणार नाहीत. चुकून एखादा इतर समाजाचा पक्षात आला तर त्याला कावळे चोचा मारून मारून अर्धमेल्या सारखं जिवन करून टाकतात

    • @rameshsarkate7430
      @rameshsarkate7430 2 дня назад

      ते मतदान करत नाही म्हणून त्यांना सोडून द्यायचे नाही तर त्यांनी आंबेडकरी चळवळीला मतदान केले पाहिजे यासाठी आपण सर्व बुद्धिजीवी प्रयत्न करणे आणि त्यांना आंबेडकरी चळवळीशी जोडणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे.

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 8 часов назад

    प्रकाश आंबेडकर ऐकणार आहे का

  • @RamraoWathore-t3s
    @RamraoWathore-t3s 2 дня назад

    Wanchit aaghadi chya netyawar bharvasa they naka

    • @rameshsarkate7430
      @rameshsarkate7430 2 дня назад +1

      शरद पवार काँग्रेसच्या उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवा कारण यांनी तुमच्या आया बहिणीवर कधीही बलात्कार केले नाही त्यांच्या पक्षाने कधी अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांवर ज्यांनी अन्याय केली अत्याचार केले बलात्कार केले अशा सर्व आरोपींना शिक्षा दिल्याशिवाय सोडले नाही. तुम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे त्यांच्यावर अधिक विश्वास ठेवा. कारण प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी ने गेली चाळीस वर्षे तुमच्या समाजावर खूप अन्याय आणि अत्याचार केलेला आहे. शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे कधीही भ्रष्टाचार करत नाहीत भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा नाही कधीही बीजेपी सोबत गेली नाही बीजेपीला पाठिंबा दिलेला नाही त्याच्यामुळे अशा नीतिवान माणसांना आपण पाठिंबा दिलाच पाहिजे धन्यवाद.

  • @viplavshende4597
    @viplavshende4597 3 дня назад +1

    B̤s̤p̤ N̤a̤g̤p̤ṳr̤ C̤i̤t̤y̤ m̤a̤h̤a̤r̤a̤s̤h̤t̤r̤a̤

  • @mukundraochandanshive9646
    @mukundraochandanshive9646 2 дня назад +1

    जो जो बौध्द आहे त्याला काहीही करून एकत्र केले पाहिजे तो कोणत्याही पक्षात असो ., b s p. Laa सोबत घेतले पाहिजे धनगर आले पाहिजेत. . malyani सोबत आले पाहिजे t