amar galphade
amar galphade
  • Видео 317
  • Просмотров 63 835
राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे एक हजार खेळाडूंचा सहभाग राहणार
राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे एक हजार खेळाडूंचा सहभाग राहणार
Просмотров: 125

Видео

कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव विठ्ठल रबडे वंचित कडून विधानसभा लढविण्यास इच्छुक
Просмотров 16119 часов назад
कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव विठ्ठल रबडे वंचित कडून विधानसभा लढविण्यास इच्छुक
तुषार कांबळे यांची एमपीएससी मार्फत मंत्रालयात महसूल सहाय्यक निवड
Просмотров 1002 часа назад
तुषार कांबळे यांची एमपीएससी मार्फत मंत्रालयात महसूल सहाय्यक निवड
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सायकल रॅली प्रियदर्शनी नगर येथून दिक्षाभूमीस रवाना
Просмотров 62 часа назад
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सायकल रॅली प्रियदर्शनी नगर येथून दिक्षाभूमीस रवाना
आ.डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना ( उबाटा ) गटात जाहीर प्रवेश
Просмотров 994 часа назад
आ.डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना ( उबाटा ) गटात जाहीर प्रवेश
257 पत्रकारांना मोफत आरोग्य कार्डची वाटप; उपचाराविना एकही रुग्ण परत जाणार नाही : आ.डॉ.राहुल पाटील
Просмотров 124 часа назад
257 पत्रकारांना मोफत आरोग्य कार्डची वाटप; उपचाराविना एकही रुग्ण परत जाणार नाही : आ.डॉ.राहुल पाटील
सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची यांच्या प्रमुख उपस्थितीत महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
Просмотров 154 часа назад
सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची यांच्या प्रमु उपस्थितीत महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
जय मल्हार नवरात्र दुर्गा महोत्सवात श्री संत बाळूमामा यांचा देखावा साकारला
Просмотров 3519 часов назад
जय मल्हार नवरात्र दुर्गा महोत्सवात श्री संत बाळूमामा यांचा देखावा साकारला
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक संपन्न
Просмотров 489 часов назад
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक संपन्न
बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता
Просмотров 7 тыс.9 часов назад
बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता
आ रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळ आणि आयटक संघटना च्या वतीने पालम येथे महिलांचा स्नेह मेळावा संपन्न
Просмотров 2112 часов назад
आ रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळ आणि आयटक संघटना च्या वतीने पालम येथे महिलांचा स्नेह मेळावा संपन्न
ओंकारा मित्र मंडळाच्या 27 वर्ष परंपरा आसलेल्या दांडिया व गरबा महोत्सवाला उत्साहात सुरुवात
Просмотров 2012 часов назад
ओंकारा मित्र मंडळाच्या 27 वर्ष परंपरा आसलेल्या दांडिया व गरबा महोत्सवाला उत्साहात सुरुवात
रत्यांच्या समस्यांमुळे परभणीचे ऑटो चालक वैतागले
Просмотров 3619 часов назад
रत्यांच्या समस्यांमुळे परभणीचे ऑटो चालक वैतागले
भाजपा ज्येष्ठ नेते विजय भाऊ वरपुडकर यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न ?
Просмотров 40021 час назад
भाजपा ज्येष्ठ नेते विजय भाऊ वरपुडकर यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न ?
कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणी शाखेच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण परिषद, वार्षिक सर्वसाधारणसभा संपन्न
Просмотров 53День назад
कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणी शाखेच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण परिषद, वार्षिक सर्वसाधारणसभा संपन्न
मराठा आरक्षण उपोषणकर्ते सुभाष दादा जावळे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा
Просмотров 353День назад
मराठा आरक्षण उपोषणकर्ते सुभाष दादा जावळे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा
शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख पदी अप्पाराव वावरे यांची निवड झाल्याबद्दल भव्य रॅली
Просмотров 219День назад
शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमु पदी अप्पाराव वावरे यांची निवड झाल्याबद्दल भव्य रॅली
मुंबईतील आंदोलनात राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांचा सहभाग
Просмотров 103День назад
मुंबईतील आंदोलनात राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांचा सहभाग
अखिल भारतीय छावा संघटना चा परभणीत सुभाष जावळे यांच्या प्राणांतिक आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा
Просмотров 47День назад
अखिल भारतीय छावा संघटना चा परभणीत सुभाष जावळे यांच्या प्राणांतिक आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा
गायरान धारकांच्या प्रश्नांवर आर.पी.आय आठवले गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
Просмотров 9День назад
गायरान धारकांच्या प्रश्नांवर आर.पी.आय आठवले गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
ओबीसी समन्वय समितीच्या वतीने खा. शरद पवार यांच्या आरक्षणाविषयी अन्यायकारक भूमिकेचा केला निषेध
День назад
ओबीसी समन्वय समितीच्या वतीने खा. शरद पवार यांच्या आरक्षणाविषयी अन्यायकारक भूमिकेचा केला निषेध
मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या प्राणांतीक उपोषणास विविध संघटनांचा पाठिंबा
Просмотров 73День назад
मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या प्राणांतीक उपोषणास विविध संघटनांचा पाठिंबा
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने चिठ्ठ्यांद्वारे लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड
Просмотров 13День назад
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने चिठ्ठ्यांद्वारे लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड
परभणीत शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा संपन्न, 17 शिक्षक संघटनाचा सहभाग
Просмотров 15014 дней назад
परभणीत शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा संपन्न, 17 शिक्षक संघटनाचा सहभाग
परभणीत 56 दिवसांपासून सुरू असलेलं मुस्लिम समाज बांधवांचे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित
Просмотров 15914 дней назад
परभणीत 56 दिवसांपासून सुरू असलेलं मुस्लिम समाज बांधवांचे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित
तहसील कार्यालयात दिव्यांगांसाठी रॅम्प वॉक करावा राष्ट्रवादी दिव्यांग संघटनेचे मागणी
Просмотров 1214 дней назад
तहसील कार्यालयात दिव्यांगांसाठी रॅम्प वॉक करावा राष्ट्रवादी दिव्यांग संघटनेचे मागणी
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड
Просмотров 1214 дней назад
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड
बौद्धांना सत्तेपासून दूर ठेवणारी आघाडी म्हणजे वंचित बहुजन आघाडी ? - भीमराव दादा हत्तीअंबिरे
Просмотров 50514 дней назад
बौद्धांना सत्तेपासून दूर ठेवणारी आघाडी म्हणजे वंचित बहुजन आघाडी ? - भीमराव दादा हत्तीअंबिरे
श्री मंगल कार्यालयात एस फोर ग्रुप च्या वतीने एक्जीबिशन सुरू
Просмотров 38414 дней назад
श्री मंगल कार्यालयात एस फोर ग्रुप च्या वतीने एक्जीबिशन सुरू
लायन्स परिवार परभणी व विविध सामाजिक संघटना मिळून भव्य रक्तदान शिबिरात 543 रक्तदान
Просмотров 8514 дней назад
लायन्स परिवार परभणी व विविध सामाजिक संघटना मिळून भव्य रक्तदान शिबिरात 543 रक्तदान

Комментарии

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 10 часов назад

    प्रकाश आंबेडकर ऐकणार आहे का

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 10 часов назад

    बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी चंद्रशेखर आजाद सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तरच प्रगती होईल अन्यथा मतांचे विभाजन होईल आणि राज्य वेगळेच करतील

  • @panduranggawai7827
    @panduranggawai7827 11 часов назад

    ❤❤ Jaibhim ❤❤

  • @akashambhore3774
    @akashambhore3774 16 часов назад

    खूप छान

  • @gautammundhe4959
    @gautammundhe4959 День назад

    फारच छान होईल ही युती झाली तर,एक तर शिक्षीत समाज आणि वंचित समाज एक होईल महाराष्ट्रात क्रांती होईलच याबाबत दुमत असण्याचे कारण नाही हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही त्यासाठीच ही युती होणे अपेक्षित आहे.

  • @balasahebkhope7932
    @balasahebkhope7932 День назад

    अभिनंदन

  • @gautamtupsakhare8037
    @gautamtupsakhare8037 День назад

    असे करून बाहेर जातीतील लोक सोबत येतील असे वाटतं नाही आपली माणसे निवडून आणायची असेल तर आपली वस्ती जिथे मोठी आहे आणि जिथे आपली माणसे विखूरली आहे त्यांना एकत्र करून त्या माणसाची नावे त्या वस्तीच्या यादीत जोडली पाहिजे त्याने मतदान वाढणार आहे.

  • @mukundraochandanshive9646
    @mukundraochandanshive9646 2 дня назад

    जो जो बौध्द आहे त्याला काहीही करून एकत्र केले पाहिजे तो कोणत्याही पक्षात असो ., b s p. Laa सोबत घेतले पाहिजे धनगर आले पाहिजेत. . malyani सोबत आले पाहिजे t

  • @arunkharat4575
    @arunkharat4575 2 дня назад

    आपल्या समजाच्या सतरासे साठ पार्ट्या झाल्या आहे एकत्र येणे काळाची गरज आहे एकत्र आले तरच आपले लोक निवडून येतील जर एकत्र आले नाही तर समाज तुम्हाला धडा शिकवेल काँग्रेस ला मतदान करेल

    • @gautammundhe4959
      @gautammundhe4959 День назад

      काॅग्रेसला का मतदान करणार याचा खुलासा करायला हवा, नसता असे होईल हे आपलं मत एखादेवेळी असु शकते तो भाग वेगळा! आता पर्यंत हेच झालं की का तेच करायचे याचाही सारासार विचार नको का?असो...

  • @democracy-matt
    @democracy-matt 2 дня назад

    अजून किती काळ वाट बघता, सारा समाज हीच अपेक्षा करीत आहे.!! 🎉🎉

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 2 дня назад

    लवकरच एकत्र या नाहीतर पाच वर्ष काहीच मिळणार नाही

  • @geniusmethod6589
    @geniusmethod6589 2 дня назад

    बहुजन समाज पार्टी. भीम आर्मी. V वंचित बहुजन आघाडी. ताकत महाराष्ट्र मुख मंत्री बनवणार

  • @bramhagaonkar6453
    @bramhagaonkar6453 2 дня назад

    वंचीत bsp समाजाच्या प्रश्नावर व अस्तित्वावर लढत आहें इतर खुर्चीसाठी हा फरक जाणवतो

  • @RamraoWathore-t3s
    @RamraoWathore-t3s 2 дня назад

    Wanchit aaghadi chya netyawar bharvasa they naka

    • @rameshsarkate7430
      @rameshsarkate7430 2 дня назад

      शरद पवार काँग्रेसच्या उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवा कारण यांनी तुमच्या आया बहिणीवर कधीही बलात्कार केले नाही त्यांच्या पक्षाने कधी अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांवर ज्यांनी अन्याय केली अत्याचार केले बलात्कार केले अशा सर्व आरोपींना शिक्षा दिल्याशिवाय सोडले नाही. तुम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे त्यांच्यावर अधिक विश्वास ठेवा. कारण प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी ने गेली चाळीस वर्षे तुमच्या समाजावर खूप अन्याय आणि अत्याचार केलेला आहे. शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे कधीही भ्रष्टाचार करत नाहीत भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा नाही कधीही बीजेपी सोबत गेली नाही बीजेपीला पाठिंबा दिलेला नाही त्याच्यामुळे अशा नीतिवान माणसांना आपण पाठिंबा दिलाच पाहिजे धन्यवाद.

  • @deepaksawant77
    @deepaksawant77 2 дня назад

    Bsp ❤VBA 💯💪

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 дня назад

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 3 дня назад

    Only VBA

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 3 дня назад

    लवकर एकत्र या...कामाला लागा...मायावती यांना बोलवा सभेला...बाळासाहेब आंबेडकर यांनी व मायावती यांनी लोकसभे पूर्वीच जागे व्ह्याय ला हवे होते..खूप उशीर झाला

  • @RameshBhau-e9s
    @RameshBhau-e9s 3 дня назад

    नेते चांगले असाले पाहजे

  • @RameshBhau-e9s
    @RameshBhau-e9s 3 дня назад

    ऐक होने गरजेच आहे

  • @bablusonkamble8333
    @bablusonkamble8333 3 дня назад

    Only VBA &/BSP 💪

  • @shankarchandane9323
    @shankarchandane9323 3 дня назад

  • @g.gkhaire8887
    @g.gkhaire8887 3 дня назад

    परंतु साहेब sc मधील चाभार मांग मदगी इतर उपजाती आणि st मधील परधान गोंड समाज हा मतदान वंचित आणि mahrashtrat बीएसपी la मतदानच करत नाहीत

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 3 дня назад

      आरक्षण आहे तोपर्यंत आपल्याला कधीच मतदान करणार नाहीत. चुकून एखादा इतर समाजाचा पक्षात आला तर त्याला कावळे चोचा मारून मारून अर्धमेल्या सारखं जिवन करून टाकतात

    • @rameshsarkate7430
      @rameshsarkate7430 2 дня назад

      ते मतदान करत नाही म्हणून त्यांना सोडून द्यायचे नाही तर त्यांनी आंबेडकरी चळवळीला मतदान केले पाहिजे यासाठी आपण सर्व बुद्धिजीवी प्रयत्न करणे आणि त्यांना आंबेडकरी चळवळीशी जोडणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे.

  • @PandurangKatkar-ib4mi
    @PandurangKatkar-ib4mi 3 дня назад

    Vba

  • @AkashSudage
    @AkashSudage 3 дня назад

    Prakash Ambedkar VBA ❤❤❤❤❤

  • @viplavshende4597
    @viplavshende4597 3 дня назад

    B̤s̤p̤ N̤a̤g̤p̤ṳr̤ C̤i̤t̤y̤ m̤a̤h̤a̤r̤a̤s̤h̤t̤r̤a̤

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 3 дня назад

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @vinodkatkar2895
    @vinodkatkar2895 3 дня назад

    Fakt shakyata

  • @nileshbhivagade1923
    @nileshbhivagade1923 3 дня назад

    शक्यच नाही.

  • @Rashtrabhakt310
    @Rashtrabhakt310 5 дней назад

    झुंडीत मतदान करणारे

  • @ronitkhandare5688
    @ronitkhandare5688 12 дней назад

    दलितांवर ,आरक्षणावर,अन्याय होतात तेंव्हा कोठे जाता तुम्ही न तुमचा पक्ष

  • @sandipshejule358
    @sandipshejule358 14 дней назад

    सगळे दमले आत्ता तुम्हीच राहिले वा जरासा पदाचा तुकडा फेकला की लागले भुकाय

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 14 дней назад

    100% अगदी बरोबर आहे

  • @rajendrakritikar782
    @rajendrakritikar782 14 дней назад

    तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीलाजाणून बुजून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता

  • @govindgiri9402
    @govindgiri9402 14 дней назад

  • @be.aim.tengse3915
    @be.aim.tengse3915 23 дня назад

    Very nice

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 23 дня назад

    साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये लक्ष घालावे तिथे काही नाराजीचे व्हिडिओ येताहेत तिथे आपण लक्ष घालावे

  • @santoshkolhe3013
    @santoshkolhe3013 23 дня назад

    समीर भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है I परभणी जिल्ह्यातील भ्रष्टाचार मुक्ती आंदोलनात आम्ही सर्व युवक आपल्या सोबत आहोत.👆

  • @dnyaneshwarchidrawar4132
    @dnyaneshwarchidrawar4132 28 дней назад

    ऐकायचं काय?