मुंडा प्रॉब्लेम ला करा बाय बाय/मुंड्या शी निगडीत काही टिप्स/perfect armhole cutting
HTML-код
- Опубликовано: 5 дек 2024
- मुंडा प्रॉब्लेम ला करा बाय बाय/मुंड्या शी निगडीत काही टिप्स/perfect armhole cutting
🎉💡 मुंडा प्रॉब्लेम ला करा बाय बाय! आपल्या अशा समस्या सोडवण्यासाठी सुचवलेल्या उत्कृष्ट टिप्सचा अनुभव घ्या. या व्हिडिओमध्ये 'मुंड्या शी निगडीत काही टिप्स'ची आवश्यक माहिती आहे, ज्यामुळे तुमचं फॅशन गेम एक पाऊल पुढे जाईल! 👗✂️ . या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा! ❤️📲
#मुंडा_प्रॉब्लेम
#PerfectArmholeCutting
#FashionTips
#aarmholecutting
#munda
#easytricks
Watch this 👇
• Blouse cutting
खुप छान माहिती दिली मॅडम माझा प्रालेब हाच होता तरी अजून मला समजले नव्हते आता पक्का लक्षात राहीले धन्यवाद मी 71वय आहे मला ब्लाऊज शिवायची आवड आहे पहील्या पासून आता पण माझे व 2 मेत्रीणीचे शिवते धन्यवाद
खुप छान माहिती आहे छोट्या छोट्या टिप्स दिल्या
खुप सुंदर व्हिडिओ😊😊😊😊😊
Txs madam khup Chan trik dili aapn
खूप छान. माहिती दिलीत मॅडम खुप समजुन सांगितलं आभारी आहोत
खूप छान सांगितले तुम्ही
खरंच खूप सुपर माहिती आहे ताई.
Bahut acha explain thanku🙏🙏🙏
Tai thanku so much
Nise🎉🎉
Khupachhan mahiti dili tai tumhi 🙏
Khupach Chan video ahe 👌👌🙏💐
खूपच उपयुक्त माहिती दिली ताई❤
Khupch chan mahiti dili 🎉❤
खूप छान माहिती
खूप छान माहिती सांगितली 🎉
खूप छान माहिती दिलीत.
Sleeves cutting pan sanga same deep neck la
Kup chhan ditel samjun sangitale tanx
मी तर 32 चाती साठी डायरेक्ट साडे पाच इंच घेते तरी ही छान fhiting येते माझ्या ब्लाऊज ल आणि कॉस्टमर्स चे ब्लाऊज ची तुम्ही छान समजाऊन सांगितले dhanywad
Khup Chan mahiti milali ❤Thank you
Khoop chan sangitle tai
माझी चूक इथेच होते त्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित होत नाही मॅडम तुमची आभारी आहे मी ❤
खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही. धन्यवाद
Kiti chan समजून सांगता ताई..माझा हाच problem hote..khup thank you
खूप छान माहिती सांगितली तुम्ही खूप खूप धन्यवाद
मॅडम खूपच छान खूपच सुंदर.
Thanx tai❤❤❤
धन्यवाद
Khoop chhan mahiti dili. Tysm madam.
Chan sangitale tai
Thanks
Chan mahiti dili tx
Khup chan sagitale maza hi modache khup fuga yayeche aata tumachya paddat bagitle tsech cutting karate
👍👍 ko pahchan Mahiti thank you
धन्यवाद
Khupach chan mahiti dili 😊
Thanks
खूप छान tai
छान शिकवल
Mi try karun pahte
स्मिता बिर्ला
खूप छान
मला हाच प्रॉब्लेम 44 मापा साठी येत आहे
खुप छान शिकवता ताई
Khup chan
Thanks
🙏🙏👌👌
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे मला 34चि कटोरी उंची 13याची माप सांगा
Veri nice 😅
Thanks
👌
Mazi bahi vari jat ahe tar ky karave danda pasunvari sarkate
फिटिंग सरळ रेषेत होत नसेल म्हणून
Mala38 inch 3 piece katori blouse che paper cutting vikat pahije milel ka
Tai munda jr blouse vr mojlyavr samja 15 ala tr loan blouse cutting krtana munda kiti takava kiti inch kami karav
Chaan ata hyach mundyachi bahi cutting dakhava.
खुप छान माहिती दिली
मला 38इच मापाच कटींग दाखवा
❤❤
Tai solder ka utrtat blouse chi please explain
छातीची घडी जर मापापेक्षा थोडीफार जरी जास्त घेतली गेली तर त्याचा परिणाम shoulder वर होतो.छातीची घडी परफेक्ट घेतली तर shoulder उतरत नाही.
मी माझ्या व्हिडिओ मध्ये सांगते पण तुम्ही पुन्हा विचारले म्हणून मी पुन्हा स्पष्ट करणार आहे.
40 size cha katori blousechi cutting ani stitching dakhva tai.
32 saiz katoti pepR kating dakva
माझी मुंढा गोलाई१९आहे तरकिती घ्यावे साडेपाच की साडेसहा घ्यावे
साडेसहा घेऊन मोजून बघा येत का मगच कटींग करा
Body map geun catting madhe map kiti gaiche te sangaa
Khubchand Sangeet le Tai
❤
Kiti galyala kiti munda ghyava chart ahe ka
tai 30 inch 4tucks yok patti vala dakhva🙏
Tumhi aamhala angacha map ghy nyacha video dakhava mhanje mundyacha map kasa gytat te dakhava mhanje jasta kalel aani nantar map lihun dakhava aani nantar drwa karun dakhava
Chhan mahiti dili ha problem solve zala pn ata ekch problem ahe ki Mazi sleeves chi fitting sarl nahi yet tirki hote as ka hot nahi kalat pls pls pls sanga 😊
बाही चा मुंडा कमी होतोय म्हणून
Pratyek blause la Munda asacha cutting karayacha ka mag ha ani pudhacha
हो
Tai hai paddat princes cut blouse madhe Karo shakto ka please reply
हो
ताई शिलाइचा व्हिडिओ टाका ना
हो
Madam tumi Peper pattern. Pahije hote
खूप छान माहिती दिली पण लक्षात नाही राहिले
परत परत video बघा
Tai. Sholder tae Munda. Armhole shep dennyasathi. Sholder taee Munda. Baherun Tirki line ghettat. Tee ka ghettat. Sholder tae. Munda. Tirki line. Atun. Ghettat mag shape dettat. Tirki line. Pudhee kiwa. Maggee. Ka. Ghetta. Taee añi. Armhole. La. Shepe dettat. Apan kadhi. Baherun. Tirki. Line. Ghyyachee please sanggal. Ka. Apan Atun kadhi Tirpi. Line. Kdhi. Ghyyachee. Taee sanggal ka
खूप छान छान कटींग धन्यवाद ताई
Bahi कापण्याचा पण व्हिडिओ टाका ताई
आहे आपल्या channel वर
mam pls आकार 43 fiur टक ब्लाउज ड्राफ्टिंग आणि स्टिचिंग वर एक व्हिडिओ बनवा
Mazha pn hach problem aahe
मॅडम माझी छाती 40आहे पण माझा ब्लाऊज पुढुन उतरतो आणि मागुन वर जातो 40 मागुन गळा 10आहे पुढुन गळा 5.30आहेplz सांगा
Mam front la fitting chya tithe var ghyaycha marking n back la khali ghyaycha
Tyamule side fitting madhe kami jast nahi honar ka kapda, please confirm, khupch chan sangitla tumhi
30इंच मापाचे कटींग दाखवा माझे शोल्डर उतरते
ताई मी शिवते त्या ब्लाउज ला प्रतेक फुगा का येतो
मी दाखवते त्या पद्धतीने मुंडा कटींग करा
बाही रुंदी ट्रिक्स चा व्हिडिओ आहे का मॅडम
Bilkul skip nahi kela. Full video baghitli
Tumcha aavaj tumhi video pasun lamb gylyavar et nahi spiker javal gyun bola
हो मॅम मलाही हाच प्राब्लेम होतोय ४४छाती आणि ४०कमर साठी पेपर कटिंग दाखवा ना मागे फुगा येतो आहे
आपल्या channel वर आहे हा व्हिडीओ
मला36इंच प्रिन्सेस कट दाखवा
हो
मागच्या मुंध्याला 1 इंच मग पुढच्या मुंध्याला कितिवर आकार द्यायचा.प्लीज रिप्लाय द्या ना ताई
अर्धा इंच वर
Mala 36 inch ki cutting dakhva
कालच अपलोड केला आहे
38 छाती चे माप सांगा ताई मी शोभा पाटील बोलते कटोरीचा आणि फोर टक्स
खूप छान शिकवतात ताई तुम्ही
Maap vevstet dist nhi mam
तुम्ही तुमच्या पद्धतीने मापे टाका फक्त फॉर्म्युला तो वापरा
Tai kup chan mahit sagitli aahe tumhi tumcha no denar kup chan
Tumcha awaj khoop Kami yety tai
तब्येत बरी नव्हती म्हणून
Chan
ताई ब्लाऊज शिकवताना खूप वेळ लागतो काय करू
हळू हळू सवय होईल
44 sizeche cutting dakhava mam
हो
ताई ब्लाऊज खांद्यावर बसत नाही उतरतो त्या साठी टेलर कडुन काय करुन घ्यायला पाहिजे नवीन ब्लाऊज पण उतरतो आहे
Shoulder ला एक टीप मारून घ्या
बाही वर जाते तर कटींग कुठे चुकते आहे प्लीज व्हिडिओ बनवा
Majhi pan ashi problem hote
कटींग चुकत नाही तर फिटिंग चुकतेय
Band galyacha blouse la armhole cutting ani sleeves cutting pan sanga pl
आवाज येत ऐकू येत नाही
खुपचागंलीमाहीतीदीलीत्याबद्दलधन्यवादपणमॅडमपुढच्यामुड्याचाआकारथोडावरतीदीलाआणिमागच्यामुड्याचाआकारथोडाखालीदीलातरमुडांजोडतानाप्रॉबलीमयतोयब्लाउजकाखेतखालीवरहोतोआहे
त्यामुळे खाली वर होत नाही
Please hindi me explain Karo
Ok
खूपच छान समजावलं,पण व्हिडिओ कॉलिटी वाढवा .बाकी उत्तम❤
42
मुंढ्याचे कमरेकडे बेत कामात
मागे खाली
पुढे वर आकार दिल्यावर
कापड शिकवताना उंचीत कमी जास्त होइल त्याचे काय करायचे ?
मॅडम मोबाईल नबर तुमचा मला सेंड करा
खूप छान माहिती दिली तुम्ही❤