गळा cutting करताना खालच्या side la गळा रुंदी किती घ्यायची हे नाही समजले... 90cha kon कसा ठेवायचा नाही समजत.. Plz सांगा... गळा cutting che map nahi samjle
Ujjvala mam ye vedio aap hindi vali chanel pe hindi me daliye plzzzzz, marathi samaj nahi aati, aur back neck 2 inch tak rkhana ho aur front neck 6.5 -7 inch ho to kese cutting kre plzzzz I request u mam
अतिशय उत्तम प्रकारे सांगितले आहे. ❤❤ मॅडम माझा एक प्रोब्लेम होत असतो ब्लाऊज शिवताना प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना एक साईडजा पफ एकदम छान येतो पण दुसरा साईड जा पफ तेवढ्य छान येत नाही. तर हे कशा मुळे होत असेल.
काही दिवसांपूर्वी पुर्वी मि तुम्हाला विचारले होते की frock चा घेर कसा काढायचा किंवा घेरा करता कापड किती घ्यायचे याचे उत्तर तुम्ही दिले नाही तरी क्रूपया सांगा
मी शिवला टॉप खूप छान बसला thank u
आत्ता दाखवलेल्या कुर्तीचे शिवणकाम करून दाखवा
@@shubhangigokhale4900 bo blouse cutting
Ujjwala tai tumhi explain khoop chhan karta.ekdam professional,clear and easy
Hi.....ताई नव्वारी कटिंग स्टीचिंग कधी दाखवणार....खूप दिवसापासून वाट बघते आहे तुमच्या व्हिडिओ ची. ......
शिलाई करताना पण व्हिडिओ दाखवा मॅडम खूप भारी समजून सांगता तुम्ही
कोट कॉलर ब्लाऊज ची आणी पीटर पॅनल कॉलर चा ब्लाऊज cutting aani striching दाखवा
खुप छान माहिती सांगितली
खूप छान आणि सोपी पद्धत शिकवली
खूपच छान पद्धतीने सांगितले आहे ताई तुम्ही. Thank u so much
स्टिचिंग चा पण विडिओ टाका,🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार
Me ya prakaretop stich kela khup sunder fitting ali thanku tai
Very nice cutting chhan dakhavle atta stitching pan dakhava ❤
Khup sundar👌👌👌👌👍👍👍.... madam, stitching cha vdo pan dakhava na....
खूप छान समजाऊन सांगितले. Thanks 🙏
Chan samjaun sangitale tai tumhi
Khoopach chan padhatine samzavates thank you so much❤
Khupch Sundar mahiti dili tai
Khup chan
या कटिंग चा स्टिचिंग व्हिडीओ पण टाका प्लीज
Astar chi kurti cutting stitching sanga.back neck 3 inchachya var asel tar shoulder kiti ghene
खूपच छान शिकवले.
Khup manje khup chan
Very good explanation
❤ABSOLUTELY AMAZING 💯 ❤
अगदी छान शिकवते ताई मी ही प्रयत्न करीन
खूप छान माहिती दिली ताई ❤❤
Super explanation tq tai
👌👌
Very nice explanation. Sunita Jadhav. Pune.
खूप छान
👍🏻👍🏻
3pice princes cut blouse dakhava.
Khup dhivsatun aalat tai tummhi 👌🏻👍sangta👍👍
छान
Khup chan ❤
शिलाई चा पण विडिओ टाका प्लीज
खूप छान 👌👌
Chest size nusar blouse madhlya pad chi size kiti ghyachi
Khupach sundar
Cutting chhan dakhavle ,atta stitching pan dakhava
स्टँड कॉलर व्हीडिओ दिसला,पण फ्लॅट राऊंड कॉलर व्हीडिओ कृपया टाकाल का
👌
नेहमी छान सांगत असतात 👍👌
👌👌👍🏻
Umbrella cutting dakhva
खूप छान, शिलाईचा व्हिडीओ पण दाखवा
Aster chi kurti shikava easy method.
साधी कुर्ती पण अस्तर सकट कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवु शकाल का
तुम्ही खुप छान शिकवतात त्याबद्दल धन्यवाद
मी तुमचे व्हिडिओ बघुन पॅन्ट, ५ कुर्ती शिकले
Please show stitching of kamiz
Etake sunder konhihi samjavun sangt nahi hatts off you plz online class ghya na blause ani dress
गळा cutting करताना खालच्या side la गळा रुंदी किती घ्यायची हे नाही समजले... 90cha kon कसा ठेवायचा नाही समजत.. Plz सांगा... गळा cutting che map nahi samjle
Madam kkhup chan ahe stiching pan dhkhav❤
स्टिंचिगघा पण व्हिडिओ टाका तुम्ही खूप छान समजावून सांगता
खुप छान, sleeves blouse cutting dakhvne..
समोरचा पंचकोनी गळ्याचे प्रिंसेस कट ब्लाउज सोप्या पद्धतीने सांग ना plz
खूप छान ताई ❤❤❤
Ujjvala mam ye vedio aap hindi vali chanel pe hindi me daliye plzzzzz, marathi samaj nahi aati, aur back neck 2 inch tak rkhana ho aur front neck 6.5 -7 inch ho to kese cutting kre plzzzz I request u mam
Canvas लाऊन वेगवेगळ्या प्रकारचे गळे कसे शिवायचे ते दाखवा pls
Stitching pan dakhva
Ya padhatichya top madhe sarv prakarche gale karu shakto ka?
Magcha deep neck ghyacha asel tar sholder kiti ghyaycha
Deep neck kurti che cutting sanga
बाहि कट करताना तुम्ही पुढिल व
मागील बाहि. मधे पाव इंच फरकाने घेता पण ते अंतर जास्त घेतात असं मी बघितले आहे
त्यांच्या खुलासा करावा
ल
खुप छान समजावून सांगितले आहे, खुप दिवसांनी व्हिडिओ केला का?
अनु गुर्जर खूप छान
Ready to wear saree दाखवा please
पुढच्या गळ्याची खालची रुंदी किती घ्यायची
गळ्याला आकार दुसरा द्यायचा तर कसे करावे
शिलाई करून दाखवा मॅडम खूप छान माप आहे मला समजलं
हल्ली डीप नेक ब्लाऊज गळ्या कडून शोल्डर कमी करून कटिंग खूप दाखवली जात आहे .
तुम्ही पण कृपया दाखवा ना ताई तुम्ही फार छान पद्धतीने सांगता.
Ho,hava ahe
Tumhi kuthe rahata😊
Blouse class pn start Kara
पाठी गळा असेल तर मुंडा किती घ्यायचा
शिलाई चा पण विडीओ दाखवा
ड्रेस स्टिचिंग चा व्हिडिओ पाठवा
स्टि्चिंग चा पण व्हिडीओ टाका
Hello madam mi tumche all videos pahte 32 size chest Cha full princess cut blouse chi paper cutting dakhawa na plz plz
Deep neck cutting dakhva
Mam setting caption main hindi main kare please reply 🙏
अतिशय उत्तम प्रकारे सांगितले आहे. ❤❤
मॅडम माझा एक प्रोब्लेम होत असतो ब्लाऊज शिवताना प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना एक साईडजा पफ एकदम छान येतो पण दुसरा साईड जा पफ तेवढ्य छान येत नाही. तर हे कशा मुळे होत असेल.
Stitching krtana donhi baju same pdhatine shiva....bryach velela kapd kmi jast khechle gelyamule pn ase hou shakte.
@@fashionworldmarathi3418 🙏👍
Tai खूपच दिवसांनी व्हिडिओ टाकला.
🙏 regular video taknyacha praytn nkki rahil
स्टिचिंग चा पण व्हिडिओ टाका
कुर्ती शिलाई चा व्हिडिओ सुध्हा दाखवा please 🙏
blouse Navin paddti shoulder Munda cutting
Mage pude gala aslela top cutting dakhava plz
गळ्याचे कटिंग नाही समजले
Zince top new dakhva please 🙏
काही दिवसांपूर्वी पुर्वी मि तुम्हाला विचारले होते की frock चा घेर कसा काढायचा किंवा घेरा करता कापड किती घ्यायचे याचे उत्तर तुम्ही दिले नाही तरी क्रूपया सांगा
Unchichya duppat
हो शिवणाचा विडिओ बघायचा आहे
कस शिवाय ची आहे आणि
14:17 14:19 14:25
Stitching cha vidio dhakhva
शिलाईचा पण व्हिडिओ दाखवा
शिवून दाखवून दिली
शिलाई करताना दाखवा
Stitching dakhwa
शिलाई दाखवा
शिवून दाखवा
छान
खुप छान