Mahendra Thorve Bodyguard Case : वाद काय होता? मारहाण करणारा थोरवेंचा बॉडीगार्ड? जखमीची आपबीती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 232

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 3 месяца назад +256

    आमदार खासदारांचे बॉडीगार्ड जाम माजलेले असतात यांना असे फटके दिले पाहिजे सत्तेचा एवढा माज चांगला नाही

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 3 месяца назад

      हाडकं चारुन पाळलेली कुत्री असतात

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 3 месяца назад +216

    अरे भाऊ गाडीच्या खाली उतरून दोन हाताचा वापर केला असतास तर आमदाराचा
    PA जागच्याजागी गतप्राण झाला असता.

  • @ChetanRaj-b2y
    @ChetanRaj-b2y 3 месяца назад +151

    आमदार आता बोलत आहे हा माझा बॉडीगार्ड नाही 😂😂😂😂 हेचं होत कायम मोठ्या लोकांना वेगळा न्याय आणि सामान्य माणसाला वेगळा.

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 3 месяца назад +31

    अरे भावा, तुझ्या कडे पाहून असे वाटते की, तू त्याला एका बुक्कीत जमिनीवर लोळवला असता. जय महाराष्ट्र

  • @nsawant7467
    @nsawant7467 3 месяца назад +145

    आमदार खासदार आणि मंत्री संत्री खूप मजले आहेत आणि पोलीस त्यांच्या ताट खालील मांजर झाले आहेत

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 3 месяца назад +134

    50 खोके एकदम ok

  • @sunil_itkale
    @sunil_itkale 3 месяца назад +127

    त्या थोरबे ला खूप माज आलाय तो आता खूप मतांनी जोरात पडणार आहे आमदार 😅

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 3 месяца назад +53

    अहो ज्याला मारहाण झाली तू कुठे म्हटला की बॉडीगार्ड आहे म्हणून की नाही म्हणून तो व्यक्ती म्हणतोय मला माहित नाही.
    म्हणजे आमदारांना बरोबर फिल्डिंग लावली. मारहाण करणारा नक्कीच बॉडीगार्ड असला पाहिजे.

    • @gd_patil3054
      @gd_patil3054 3 месяца назад +1

      Yes Yala amdarane dum dilay disatay tyachya bolnyavarun

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 3 месяца назад +18

    थोडे दिवस राहिलेत हे सर्व ठब्यात असणार! 😢

  • @LalitKale-bc4lg
    @LalitKale-bc4lg 3 месяца назад +40

    या भाऊ च्या बॉडी वरून वाटतं आहे कि यांनी च रात्री त्यांना खूप मारलं असेल आणि मंग सकाळी त्यांनी याला बोलून मारलं असेल 😂😂😂

  • @srb6135
    @srb6135 3 месяца назад +21

    पत्रकारजी हे बिचार्या सर्वसामान्य लोकांना कसे कळणार कोण कोणाचा बाॅडीगार्ड आहे हे ४२० राजकारणी सत्तेसाठी स्वतःच्या मुलाला तो माझा नाहीये हे म्हणायला सुद्धा मागे पुढे पहात नाहीत हे महाराष्ट्राला माहीत नाहीये काय ???? बालीष प्रश्न विचारता 😢

  • @P-v9n
    @P-v9n 3 месяца назад +4

    पोलीस‌ व‌ कायदा‌ आजही‌ सक्षम‌ आहे‌ पण‌ राजकारण्यानी‌ घाण‌ केली।

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 3 месяца назад +21

    Settlement झाली याची आमदार कडून पैसे पोहोचले असेल हा काहीच खरे सांगणार नाही द्या सोडून . उगाच कोण कशाला मारेल कोणाला

  • @grippinggearstodrive4015
    @grippinggearstodrive4015 3 месяца назад +15

    राजकारणी लोकांना खूप माज आला आहे

  • @CricketLover-nu4jd
    @CricketLover-nu4jd 3 месяца назад +19

    अरे हा एवढा मजबूत माणूस आणि बाई सारखा गाडीत बसून मार खत होता😢😢अरे त्याच्या एक लाथ मारली असती तो खाली पडला असता🤦🤦

    • @nalmatishi9
      @nalmatishi9 3 месяца назад +2

      Bhau jyachyav yete tyalach kalye

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 3 месяца назад +1

      Jast lok asatil bhau

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 3 месяца назад +23

    माजलेत सारे , अरे जीथे आमदार पळवणाय्राला कारवाई ऐवजी मुख्यमंञीपदी बसवून सन्मान मीळतो तीथे आणखी काय होणार ?

  • @jalindarkalamkar273
    @jalindarkalamkar273 3 месяца назад +9

    बिचारी लेडीज ओरडते तरी हा बोलतो गाडीत कोणी नव्हते😢

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 3 месяца назад +26

    हा काहितरी माहिती लपवित आहे.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 месяца назад +27

    50 खोक्के---माजलेले बोके🥕🍉

  • @SudhirGujar-v2x
    @SudhirGujar-v2x 3 месяца назад +57

    Are mitra devane don hat dile aahe fakt खायला आणि जेवायला नाही दिले
    त्या हाताचा काहीतरी उपयोग कर ..

    • @AmitAm-qv7fq
      @AmitAm-qv7fq 3 месяца назад

      Aasa kela tar police hyacha var pan gunha dakhal kela asta

    • @sameerjadhav3789
      @sameerjadhav3789 3 месяца назад +5

      Ekdam barobar. I z takaychi hoti

    • @SaiSomane
      @SaiSomane 3 месяца назад +1

      ​@@sameerjadhav3789 bhava tu stanik gav vala ahe ka😅

    • @SudhirGujar-v2x
      @SudhirGujar-v2x 3 месяца назад

      @@SaiSomane नाही मित्रा

    • @tejasgaware6230
      @tejasgaware6230 3 месяца назад

      😂💯💯

  • @zen3489
    @zen3489 3 месяца назад +2

    भावा तूझी उंची किती मोठी आहे तूझ्या ऐका काना खाली मध्ये तो खाली पडला असता 😂😂

  • @DG-ll3kq
    @DG-ll3kq 3 месяца назад

    मुख्य बातमी मधील ... जखमीची *आपबिती* हा हिंदी शब्दप्रयोग आहे तो खटकला..., जखमीचा स्वानुभव किंवा जखमी झालेल्या व्यक्तीचा झालेल्या घटनेबद्दलचा अनुभव त्याच्या शब्दात असा वाक्य प्रयोग असावयास हवा...

  • @Aryan.24200
    @Aryan.24200 3 месяца назад +30

    Aasha Lokanna Nivdun Aanu naye. Ya Bodyguard la Kadak Shiksha Hoyla pahije. Graha Khata Jara Zoplay Aasa mla vattay. 🚩Jay Shivray, Jay Maharashtra.🚩

    • @AmarGhutukade-k1o
      @AmarGhutukade-k1o 3 месяца назад

      आरे गृहखाते हे त्यांच्या दावनिला बां दलय

    • @Aryan.24200
      @Aryan.24200 3 месяца назад

      @@AmarGhutukade-k1o Barobar aahe Bhava.

  • @VISHALBROTHERS
    @VISHALBROTHERS 3 месяца назад +10

    हे दादा त्यांना ओळखत नाही मग. त्यांना फोन कसा केला त्यांनी

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 3 месяца назад +3

      गाडीची काच फोडली ,तुला भरपाई करून देतो बोलो ,म्हणून बोलावलं त्यांनी पूर्ण बघ.....

  • @sandipshinde2180
    @sandipshinde2180 3 месяца назад +4

    सत्तेचा माज

  • @rajaramp6610
    @rajaramp6610 3 месяца назад +27

    राजकारणी लोक भाषणातून ठोकतात की आम्ही जनतेचे गरिबांचे सेवक. मग समाजात वावरताना या लोकाना बॉडीगार्ड का पाहिजे..खूप सेवा करतात ना जनतेची..मग भीती का एवढी की बॉडीगार्ड पाहिजे..स्वातंत्र्य सैनिकांनी कधी बॉडीगार्ड ठेवले नाहीत...

    • @Ghadge
      @Ghadge 3 месяца назад +3

      You are right..👌👌👌👍👍👍

  • @prakashmazire1857
    @prakashmazire1857 3 месяца назад +2

    आज काल बॉडीगार्ड, बाउंसर ठेवण्याची फॅशन झाली आहे.. लग्न समारंभात ही हे दिसून येत आहे.. या अशा विषयांना सरकारने आवरायला पाहिजे.. हे समाजा साठी घातक आहे असे वाटते
    आहे.

  • @myvision1999
    @myvision1999 3 месяца назад +10

    राजकीय स्टंटबाजी. निष्कारण कोण कोणाला कसे मारील ?

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian 3 месяца назад

      निष्कारण नसले तरी तुझ्या बापाला असे मारले पाहिजे....

  • @Ak2-c2v
    @Ak2-c2v 3 месяца назад +4

    अरे भाऊ तु एवढा पहेलवान तु त्याला तोडायच ना

  • @7755sAc
    @7755sAc 3 месяца назад

    Doughtful 🤔

  • @harshad1951
    @harshad1951 3 месяца назад +9

    Maharashtra bihar banat chalalay

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 3 месяца назад

    आमदार खासदार यांच्या माजलेल्या कार्यकर्त्यांना आणि बॉडीगार्ड ला जनतेने चांगले फटकवले पाहिजे...

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 3 месяца назад

    हा आहे सत्तेचा माज

  • @Neelmune
    @Neelmune 3 месяца назад +2

    त्यांचा वैयक्तिक वाद आहे आमदाराचा काही संबंध नाही विरोधकांना बोलायला काय जागा नाही तर अस बदनाम करणार

  • @supl6388
    @supl6388 3 месяца назад

    अरे तो आमदार असो खासदार आसो कोनी मंत्री असो त्याचा बॉडीगार्डला असल्यामुळे काय झालं राजेशाही लागून गेले काय ज्या कोणी गुन्हा केला त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे

  • @navnath2663
    @navnath2663 3 месяца назад +2

    जाऊद्या पैसे कमून बसला धंदा टाक आणि निवांत रहा bodygard ल म्हणावं😂

  • @Ak2-c2v
    @Ak2-c2v 3 месяца назад +1

    शिंदे साहेबांचा विजय असो

  • @Jogger2024
    @Jogger2024 3 месяца назад +1

    अमर घाबरलेला दिसतोय.

  • @shimonmhaske2136
    @shimonmhaske2136 3 месяца назад

    जनता जागांवरच बसणार

  • @darpanbansod2817
    @darpanbansod2817 3 месяца назад

    आता याला आरोपी पार्टी 10 लाख देतील आणि हा पालटून जाईल मग लोक न्याय व्यवस्थेला दोष देतील 😂

  • @rahulishappening
    @rahulishappening 3 месяца назад

    ABP maza kadhi pasun manage vhyla lagle rao

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 3 месяца назад +1

    बॉडी गार्ड नाही तर कारवाई करायला काय हरकत आहे

  • @RakeshDeshmukh-uc2hc
    @RakeshDeshmukh-uc2hc 3 месяца назад

    या दादावर 1001% राजकीय पक्ष नेते आमदार यांच दडपण आहे हे स्पष्ट दिसत आहे. कारण हे दादा एकटे नसून त्यांच्या पत्नी व मुलं सुद्धा होती.. आजकाल फक्त राजकारण होत आहे. ज्याची सत्ता त्याचीच सर्व माळमत्ता ...

  • @omhande8978
    @omhande8978 3 месяца назад

    अरे मित्रांनो येऊद्या माज आता त्यांचा माज फक्त दोनच महिने रहाणार आहे

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 3 месяца назад

    सत्तेचा माज आला आहे 😂😂

  • @pratik4707
    @pratik4707 3 месяца назад

    पत्रकार manage करतोय बरोबर😅

  • @mhandra6729
    @mhandra6729 3 месяца назад

    Are ABP maza वाल्यांनी माफी मागावी

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @Mahabaleshwarnaturevlog 3 месяца назад +1

    50 खोके वाले.. दमानं घ्या असं ही घरी बसणार आहे... तुम्ही

  • @ravithakare7554
    @ravithakare7554 3 месяца назад

    भयानक प्रकार आहे.अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतर लोकांचा कायद्यावरून विश्वास उडुन जाईल.

  • @kasturimediaofficial3753
    @kasturimediaofficial3753 3 месяца назад

    हा व्यक्ती स्वतः लाच डीफेंड करतोय.

  • @Bindhasbol
    @Bindhasbol 3 месяца назад

    हा खोटं बोलतोय !
    विनाकारण का मारेल कुणी ? काहीतरी झालंच असेल!
    हा सरळ सरळ खोटं बोलतोय...

  • @abhijitshingole1999
    @abhijitshingole1999 3 месяца назад +9

    4040 Sarkar

  • @mahendradhule4890
    @mahendradhule4890 3 месяца назад +7

    50 khokhe valyana ghri basva
    vat lavli karjat talukyachi

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 3 месяца назад

    अमर बांदल उतरुन दोन कानफाडीत मारले असतेस तर त्याचा माज उतरला असता.

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 3 месяца назад

    अरेरे आमदार .......... ईतक्या वाईट मानसा सारखा वाघतोय

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 3 месяца назад

    काय नाही होणार आमदार खाजदार यांचा माणूस मग गप बसून घ्या.
    कायदा यांचे साठी नसतो

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 3 месяца назад +1

    Gym कर मित्रा, तू फक्त बघायचा फक्त..

  • @MrOm07
    @MrOm07 3 месяца назад

    खुप आहेत असे माजलेले .. एखाद्याने गाडी अंगावर चढवली तर कळेल त्यांना

  • @ajinkyajoshi1749
    @ajinkyajoshi1749 3 месяца назад +8

    are bhau evdha pahelwan vatato tu..maraych hotas na tyala ..mar ka khaun ghetlas

  • @YogeshSurwase-j1d
    @YogeshSurwase-j1d 3 месяца назад

    हा पत्रकार याला पत्रकार कुणीकडे बोलतो

  • @goro55
    @goro55 3 месяца назад

    Anchor जलदी बोल कल सुबह पनवेल निकलना है

  • @ManojPhatak-y6b
    @ManojPhatak-y6b 3 месяца назад +1

    Jantene. Revolver jawal thevave swatches Rakshan swata karave

  • @I_am_Only_indian
    @I_am_Only_indian 3 месяца назад +2

    हेच लोक शिंदेला हरवणार

  • @amarkamble7854
    @amarkamble7854 3 месяца назад

    काय अमर तू 6 फुट उंची पेक्षा ज्यास्त तबियत पण चागली आहे त्याला उचलुन फेकून दिला असता

  • @dipakghodake999
    @dipakghodake999 3 месяца назад

    हाथ काय नुसते खायला दिले नाहीत

  • @nandusawant8531
    @nandusawant8531 3 месяца назад

    कार्यवाही करा

  • @mindhunter2534
    @mindhunter2534 3 месяца назад +2

    Hya mansalach kahi farak nahi padat ahe watte.yala habit jhali aahe watte mar khaychi.

  • @sandeshmore7255
    @sandeshmore7255 3 месяца назад

    चरबी चढलेय

  • @SAMSANGMOBILE-vx1yq
    @SAMSANGMOBILE-vx1yq 3 месяца назад

    हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे... थोड्या दिवसात येईल समोर... wait and watch

  • @abhaysinhshinde3355
    @abhaysinhshinde3355 3 месяца назад

    Tya bodyguard chi masti utarvali pahije,

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 3 месяца назад

    अटक करून काय केलं ते दाखवा म्हणावं लोकांना

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 3 месяца назад

    कोण का असेना

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne9586 3 месяца назад

    Chanal..news OM FASSA...THIS IS A EXAMPLE OF Following on Face.."

  • @SudhakarGhosalkar
    @SudhakarGhosalkar 3 месяца назад

    बाकीचे लोक बघत बसले एवढे षंढ कसे

  • @yuvrajpatil100059
    @yuvrajpatil100059 3 месяца назад

    ही अशी मारामारी करण्यापेक्ष्या काहीतरी लोकोपयोगी कामे करा lahit ची रोजची बोंब आहे या विभागात ती कामे या लोकांना नाही जमत मारामारी जमते

  • @pramodnair8732
    @pramodnair8732 3 месяца назад

    Samanya mansane jar bodyguard la Marla tar chalta ka...

  • @SantoshPatil-hj3qm
    @SantoshPatil-hj3qm 3 месяца назад +5

    Ha sagla dabava khali bolato hyala marun takanyachi damki dilli aasavi minde gatane

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 3 месяца назад

    बिचारा घाबरला आहे

  • @mahendrabaraskar5213
    @mahendrabaraskar5213 3 месяца назад

    50 खोकल्यावर माझा झालाय

  • @JASHSss
    @JASHSss 3 месяца назад

    He body gard khup majlele astat swatala neta kivha dwatala powerful samjtat

  • @ajinkyamusale7405
    @ajinkyamusale7405 3 месяца назад

    अच्छे दिन 😂

  • @krushnapadule1226
    @krushnapadule1226 3 месяца назад +1

    Hay bodygaurd la Ani tya amdarala tanun marayal pahije

  • @indian-n1b
    @indian-n1b 3 месяца назад

    तुझे हात खिशात होते का 😂

  • @AshokAlhat-e5i
    @AshokAlhat-e5i 3 месяца назад

    Aare bhai mrdar tak tyaci

  • @rahulshishupal.79
    @rahulshishupal.79 3 месяца назад

    Settlement keli😜😄😄😄

  • @rushikeshdhumal6329
    @rushikeshdhumal6329 3 месяца назад

    टेबल वर चडून नाचणार आमदार अनाथांचा नाथ

  • @narendrapatil542
    @narendrapatil542 3 месяца назад

    Aaglavaya Patrkar Cai Biscuits Patrkar.....

  • @drtushar-bd9fm
    @drtushar-bd9fm 3 месяца назад

    Amdar banva tyala

  • @AmardipKamble-td7qj
    @AmardipKamble-td7qj 3 месяца назад

    Aaropivar kaydyedhir karvai kara konhi aaso

  • @globalinformetion8863
    @globalinformetion8863 3 месяца назад

    Ajun ghabarlela distoy....khol manaver dukkha zaley.....

  • @YogendraThakur-i7v
    @YogendraThakur-i7v 3 месяца назад +3

    मी असतो तर पहीले आमदार नंतर बाॅडीगाडॆ दोघेही आज नसते

  • @Deepakbadge
    @Deepakbadge 3 месяца назад

    Jevn nhi daru pit hota asa bol na bhau

  • @AbhiMeche
    @AbhiMeche 3 месяца назад

    Taru n kashala Gela hota
    Tyala kam nahi😂ka?

  • @VandanaBhosale-y1y
    @VandanaBhosale-y1y 3 месяца назад

    Ha yedyat काढतोय येवढं मोठा संड काय कामाचं

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 3 месяца назад +5

    Sattecha maz suru ahe...

  • @holidaystorisumtarkarli4579
    @holidaystorisumtarkarli4579 3 месяца назад

    Body gard😂😂😂

  • @sanjayganu5941
    @sanjayganu5941 3 месяца назад

    Abp news maza ya saglya midiyane fadanvis la vichara karan sandhya Maharashtra nasawla ahe tyane bas 😂😂😂😂😂

  • @Nadim.Shaikh-l2o
    @Nadim.Shaikh-l2o 3 месяца назад

    eakhdya..janvar...sarkha..marat.hota

  • @PrakashMinmine-el3bn
    @PrakashMinmine-el3bn 3 месяца назад

    🏹🏹 virodhkanna AAMADAR sahebbanchi badanami karnya palikade kahi Kam rahilele nahi.chukichya batamya deta.🏹🏹

  • @shashank255
    @shashank255 3 месяца назад

    हा खोटं बोलतोय काहीतरी