@@baadshahislive668 jaat shabd kuthe vaparla tyani.. ugach shivya deun kahi upyog hot nsto , shikshana sathi he channel use kel jat ithe shivya deu nye..
खरं आहे सर खान सर किंवा तुमच्या सारखे शिक्षक आमच्या भवितव्यासाठी तुम्ही जर लढत असता तर प्रत्येक विध्यार्थी आणि पालक तुमच्या पाठीशी राहणार आणि राहिलच पाहिजे...
🚩🚩🚩 *सन्माननीय कांगणे सर आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे की तुम्ही नेहमीच न्यायासाठी स्थित व्यवस्थेला निर्भिडपणे जाब विचारता. लोकांमध्ये जनजागृती करीत असता. धन्यवाद*
खान सर ग्रेट आहेत त्यांच एकच तत्व ते म्हणजे कोणताही विध्यार्थी व विध्यार्थिनी पैश्या अभावी शिक्षणा पासून वंचित राहू नये हेच तत्वधान खान सरांचे कार्य आहेत खान सर ग्रेट आहेत
खान सर खूप चांगले व्यक्तीमत्व आहे , उत्कृष्ट शिक्षण पद्धती करीता यांचा सत्कार पण झाला आहे, एवढ्या चांगल्या माणसाची तब्येत लवकर बरी व्हावी हिच परमेश्वरला प्रार्थना
मतदान एकाच दिवशी, गुप्त पद्धतीने, पुर्ण महाराष्ट्रात घेता येते, मग एकाच भरतीचा पुर्ण एकच पेपर घेता येणार नाही का,, हा विचार सर्वांनी केला पाहिजे, आणि हाच प्रश्न ह्या नेत्यांना विचारला पाहिजे,
कांगणे सर व खान सर तुम्हाला मनापासून धन्यवाद तुमच्या सारखे शिक्षकांना सर्व विद्यार्थी व पालक यांनी पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आता येणार प्रत्येक संकटाला सामोरं जावं लागणार आहे जय महाराष्ट्र जय संविधान जय शिवराय
महाराष्ट्रतील मुले तुमच्याकडे खूप अपेक्षेने बगतात सर.. जस आम्ही खान सरांना आमचे गुरू मानतो तसेच तुम्हाला पण मानतो येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील मुलांना खूप संघर्ष करावा लागणार आहे.. या संघर्षात तुम्ही आमच्या सोबत राहाल ही अपेक्षा..🙇
Thank you sir.. 1 teacher manun tumhi.. Khan sir la support karat ahet.. Thank you so much.. Asch changle vichar sagle che hou de.. Hich ishwar charni prarthana.. 🙏
ज्यावेळी आधुनिक 21 व्या शतकातील इतिहास लिहला जाईल त्यावेळी खान सरांचा इतिहास सुवर्नाक्षरान लिहला जाईल...त्यात तुमचं आपल्या राज्यात तुमचं नाव नक्की येईल..खान सर न तुम्हा गुरुजींना आम्ही आमच्या मुला साठी फॉलो करत आहोत...
सर्व देशात सर स्पर्धा परीक्षा देणारे विधार्थी साठी काही चागले सर काम करत आहे त्यांना पण आज ची ही व्यवस्था काम करू देत नाही न्याय मागायचा कुठे सरकार आपल्या साठी कीं आपण जे सरकार म्हणेल ते करायच कुठे चालली आपली लोकशाही
भारतात खान सर आणि महाराष्ट्रात विठ्ठल कांगणे सर ... तुमच्यासारखे शिक्षक खूप कमी आहे तुम्ही गोरगरिबांसाठी लढतात.. 🙏
🤦♂ 🤦♀😂🤦♀🤦♂😂
आजचा दिवस खूप छान जाईल माझा आता .
बाकी घ्या तुम्ही सर्व .
भारतात खान सर महाराष्ट्रात विठ्ठल कांगणे सर 💙🇪🇺
Bhai to europian union cha flag aahe .. to use nko krt jau.. blue 💙 heart thik aahe
🤦♂ 🤦♀😂🤦♀🤦♂😂
आजचा दिवस खूप छान जाईल माझा आता .
बाकी घ्या तुम्ही सर्व .
Aala ka lgi jativr lvdya
@@baadshahislive668 jaat shabd kuthe vaparla tyani.. ugach shivya deun kahi upyog hot nsto , shikshana sathi he channel use kel jat ithe shivya deu nye..
@@baadshahislive668 tuzi lay jalali heknya 😂
खान सरांनी कित्येक पोलीस अधिकारी घडवले आहे. खान सर ग्रेट आहे ❤❤
अरे भावा महाराष्ट्राचे खान सर, कांगणे सर च आहेत
👍👍👍👍
That's Right bhau❤
Nahi re
Nahi
👍👍👍
Love you khan sir 🙏... आपण लवकर बरे व्हावे ही निसर्गा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
दिल्लीत खान सर आणि महाराष्ट्रात कांगणे सर 💯
🤦♂ 🤦♀😂🤦♀🤦♂😂
आजचा दिवस खूप छान जाईल माझा आता .
बाकी घ्या तुम्ही सर्व .
खान सर बिहारचे आहे दिल्लीच्य नाही
@@Anurath-wk2miमाझं म्हणणं होत की राष्ट्रीय पातळीवर खान सर आणि राज्यस्तरावर आपले लाडके कांगणे सर ❤
India मे खान sir...और महाराष्ट्र मे कांगने sir👍
खरं आहे सर खान सर किंवा तुमच्या सारखे शिक्षक आमच्या भवितव्यासाठी तुम्ही जर लढत असता तर प्रत्येक विध्यार्थी आणि पालक तुमच्या पाठीशी राहणार आणि राहिलच पाहिजे...
🚩🚩🚩 *सन्माननीय कांगणे सर आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे की तुम्ही नेहमीच न्यायासाठी स्थित व्यवस्थेला निर्भिडपणे जाब विचारता. लोकांमध्ये जनजागृती करीत असता. धन्यवाद*
मि विध्यार्थी नाही, पण तुमच्या शिकवण्या मुळे माझं ज्ञान वाढते. म्हणून मी तुमचे व्हिडिओ पाहतो
खान सरांची संस्था महाराष्ट्रातही झाली पाहिजे 😊
शिक्षणाचे बाजारीकरण विरोधी व जातिवाद विरूध्द परखड भूमिका, पैसा पेक्षा विद्यार्थ्यांना महत्त्व देणारे respected खान sir.
सर महाराष्ट्राचे खान सर म्हणजे तुम्हीच आहात🙏🚩🚩🙏🙏🚩
King of king khan sir
भारतात दोनच ग्रेट सर एक खान सर व कांगणे सर ❤🎉
खान सर प्रेमी युवा मंच
महाराष्ट्राचे खान सर आमचे कांगणे सर ❤
सर तुमचं थोडं बरं वाटलं कांगणे सर अहो खान सर लवकर बरे व्हावेत हीच भगवंताच्या चरणी मंगल मैत्री जय भीम जय भीम जय संविधान
India मधे khan Sir 🇮🇳
आणि महाराष्ट्रात कांगणे Sir 🚩
आज मी एमपीएससी पूर्ण केली खान सरांनी खूप मदत केली मला ❤
Kas phayda jhala sir tumhala
Pan tumhala post bhetayala 10 varsha lagnar
खान सर ग्रेट आहेत त्यांच एकच तत्व ते म्हणजे कोणताही विध्यार्थी व विध्यार्थिनी पैश्या अभावी शिक्षणा पासून वंचित राहू नये हेच तत्वधान खान सरांचे कार्य आहेत
खान सर ग्रेट आहेत
खान सर, कांगणे सर तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा....... जयभीम🙏💙 जय संविधान🙏🙏🙏
सर खान सर एक नंबर माणूस आहे...कांगणे सर तुम्ही पण तसेच आहेत
महाराष्ट्राचे खान सर म्हणजे, कांगणे सर, आणि कऱ्हाळे गुरुजी हेच आहेत सर.
खान सर लवकरच बरे व्हावे ही बुद्धा चरणी प्रार्थना करतो कांगने सर खुप छान काम करीत आहेत तुम्ही तुम्हाला माझा नीळा सलाम जय भिम
खान सर खूप चांगले व्यक्तीमत्व आहे , उत्कृष्ट शिक्षण पद्धती करीता यांचा सत्कार पण झाला आहे, एवढ्या चांगल्या माणसाची तब्येत लवकर बरी व्हावी हिच परमेश्वरला प्रार्थना
गरीब कष्टकरी शाळकरी लोकांचा विठ्ठल आहेत आमचे कांगणे सर विठू माझा लेकरवाळा संगे बाळ गोपाळांचा मेळा 🙏🙏🙏
मतदान एकाच दिवशी, गुप्त पद्धतीने, पुर्ण महाराष्ट्रात घेता येते, मग एकाच भरतीचा पुर्ण एकच पेपर घेता येणार नाही का,, हा विचार सर्वांनी केला पाहिजे, आणि हाच प्रश्न ह्या नेत्यांना विचारला पाहिजे,
या काळात सुद्धा खरं बोलणारे तुमच्या सारखे सर आहेत हे जिवंत महाराष्ट्राचं लक्षण आहे खान सर लवकर बरे होओ अशी परमेश्वरा चरणी प्रार्थना 🙏
खान सर लवकर बरे व्हावे 🙏 Good bless you. ...
अगदी बरोबर आहे सर तुमचं
कांगणे सर व खान सर तुम्हाला मनापासून धन्यवाद तुमच्या सारखे शिक्षकांना सर्व विद्यार्थी व पालक यांनी पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आता येणार प्रत्येक संकटाला सामोरं जावं लागणार आहे जय महाराष्ट्र जय संविधान जय शिवराय
खान सर लवकर बरे होतील सर.... ❤
Kangne sir tumhi khup changlya padhatine Sangitle . Khan sir Ani tumchyasarkhe Shikshak ahet. Mala tumcha khup abhiman ahe. ❤🙏
Thank you sir ji तुम्हीं समाजासाठी कार्य करणाऱ्या सामान्य माणसासाठी भूमिका मांडत आहेत
महाराष्ट्रतील मुले तुमच्याकडे खूप अपेक्षेने बगतात सर.. जस आम्ही खान सरांना आमचे गुरू मानतो तसेच तुम्हाला पण मानतो येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील मुलांना खूप संघर्ष करावा लागणार आहे.. या संघर्षात तुम्ही आमच्या सोबत राहाल ही अपेक्षा..🙇
हे गणराया तुझ्या चरणी प्रार्थना, खान सरांना लवकरात लवकर बरं कर, ❤❤❤❤
Great khan sir ❤❤❤
खान सर 👏 आणि विठ्ठल कांगणे सर उपकार नहीं विसरणार गरीब विद्यार्थी 🎉
विठ्ठल सर सुध्दा नेहमी विद्यार्थ्यांना प्रेरीत करून समस्या सोडवतात.शतशः नमन आपल्याला.💐💐
Thank you sir.. 1 teacher manun tumhi.. Khan sir la support karat ahet.. Thank you so much.. Asch changle vichar sagle che hou de.. Hich ishwar charni prarthana.. 🙏
खान सर तुम्हाला सरकारने नॉर्मल समजणे बरे नाही. सरकारला महागात पडू शिकते ह्यात काही शन्का नाही. खान सर जिंदाबाद, कांगणेसर म्हणतीन ते पूर्व दिशा 🙏🙏🙏💪💪💪
सर तुम्हीपण ग्रेट आहात जसे तिकडे खान सर तसे महाराष्ट्रात कांगणे सर तुम्हा दोघांच्या कार्याला सलाम🙏🏻💐
❤️खान सर साठी कुणबी समाजाकडून भगवंताकडे प्रार्थना लवकर बरे व्हा सर ❤️🙏
देशात खान सर आणि महाराष्ट्रात कराळे आणि कांगणे सर
खान सर लवकरच बरे होऊ या साठी मी देवाकडे प्रार्थना करतो🙏
माझे पण आरोग्य सेवक आणि तलाठीला normalized मुळे मागे पडलो
Khan sir is the best teacher in the world 🌎❤😢
ज्यावेळी आधुनिक 21 व्या शतकातील इतिहास लिहला जाईल त्यावेळी खान सरांचा इतिहास सुवर्नाक्षरान लिहला जाईल...त्यात तुमचं आपल्या राज्यात तुमचं नाव नक्की येईल..खान सर न तुम्हा गुरुजींना आम्ही आमच्या मुला साठी फॉलो करत आहोत...
महाराष्ट्राला देखील एका खान sir ची नितांत गरज आहे
Maharashtra भरपूर आहेत, पण पैसे घेणारे आहेत.
महाराष्ट्रातील खान सर श्री विठ्ठल कांगणे सर महाराष्ट्राची शान
खान सर कांगणे सर आणि अलख पांडे सर बेस्ट सर आहेत
खान सर ❤ कांगणे सर ❤❤ विषयच हार्ड
NIce video, Kangne sir God bless both of you.
सर बरोबर आहे 🌹🌹🌹
या बीजेपी ने पुर्ण वाट लावली आहे भारताची 😡🤬
सर तुम्ही पण आणि khan sir पण great आहात आणि मी neet aspirant असून इकडे alakh pandey sir to good ❤❤
महाराष्ट्रत तुम्ही आहे sir❤❤
खान सर आणि विठ्ठल कांगणे सर यांना मानाचां जय भीम जय भारत.
आपल्या सगळ्यांचे आदर्श खान सर आणि कांगणे सर मात्र त्या कराळे मास्तरच्या नादी लागू नका
खान सर देव तुम्हाला लवकर बरं करीन लाखो विद्यार्थ्यांचे तुम्ही प्रेरणास्थान आहे 💯💯💯💯💯💯👑👑👑👑👑👑🌎🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर महाराष्ट्रात तुम्ही आणि बिहार मध्ये खान सर ❤❤❤
हे सगळं 2014 च्या नंन्तर एवढं घडत आहे, आम्ही विध्यार्थी रस्त्यावर उरत आहे, या हुकूमशाही च्या विरोधात आवाज उठवणारच. खान sir 🙏
अतिशय कमी वेळेत खान सरांचे आरोग्य उत्तमोत्तम व्हावी ही प्रार्थना 🙏🙏
कांगणे सर आपण एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय
Ekdm correct sir, Amhi tumchya sobat ahot sir any time Andolana sati
khan सर जबरदस्त शिकवतात,माणूस ग्रेट माणूस
सर्व देशात सर स्पर्धा परीक्षा देणारे विधार्थी साठी काही चागले सर काम करत आहे त्यांना पण आज ची ही व्यवस्था काम करू देत नाही न्याय मागायचा कुठे सरकार आपल्या साठी कीं आपण जे सरकार म्हणेल ते करायच कुठे चालली आपली लोकशाही
भारतात खान सर महाराष्ट्रात विठ्ठल कांगणे आणि आशिष मगर सर आपले आम्ही खूप आभारी आहोत
Tumhi aamche khansir 🎉🎉🎉❤🎉🎉🎉kangne sir hamara god
Khup chhan vatl sir tumchya tondun he aikun
सर तुमच व्यक्तिमत्व ही खूप सुंदर आहे 👌👌
खान सर आणि कांगणे सर
हे भारताचे करण अर्जुन आहेत
महाराष्ट्राचा अभिमान सिर्फ कांगणे सर
Stuti karayla pan motth mannn lagttt kangne sir class🎉🎉❤
Great teacher
Maharashtra sathi kangane sir❤ Deshasathi khan sir ❤
वाट पाहात..होतो..सर..तूमच्या.. व्हिडिओ ची.. धन्यवाद सर❤❤❤
खान सर लवकर बरे व्हाव्हेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि ते लवकर बरे होतील हा माझा विश्वास आहे ❤😊
खान सर ❤
Mi as sangel kangane sir tumhi pn aapali takat dakhava apali batch n students gheun nigha khan sir chya sobat dya samarthan suport
आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की खान सर लवकरात लवकर बरे व्हावेत आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात 🌺🌺🙏🙏🇮🇳🚩
खान सर आणि कांगने सर आम्ही विद्यार्थी नेहमी तुमच्या सोबत राहणार . ❤🙌🤝
Get well soon khan sir...our prayers are with you❤️🩹
ग्रेट खान सर
निसर्ग देवतेला विनंती करतो खान सर यांची तब्बेत लवकर चांगली होवो.
👍🏻अगदी बरोबर आहे सर तुमचे💐💐
भारतात खान सर, महाराष्ट्रात कांगणे सर 🇮🇳
खान सरांच दुसरे रूप म्हणजे कांगणे सर ❤
Sir aajkal changal kam krn pn लोकांच्या नजरेत खटकत आहे...
कस होईल sir as jr srv chalu asel tar....
Nice information sir
खान सर . बिहार मध्ये खुप चांगले शिकवतात.पण तुम्ही महाराष्ट्र ला शिकवता ते पण . कोणाला न भिता.दोंघ्याच्या पाया पडले पाहिजे
भारतात खान सर आणि महाराष्ट्रात कांगणे सर❤
खान सर हम आपके साथ है.
आमच्या साठी तुम्ही च सर्व आहात सर❤
बरोबर आहे सर
Get well soon khan sir
Japan मध्ये teachers ला इतके महत्त्व दिले जाते & आपल्याकडे बघा.
महाराष्ट्राचे खान सर म्हणजे विठल कांगणे सर 🎉🎉🎉🎉🎉
I'm Big Fan Of Khan Sir ❤Get Well Soon.