लय अवघड आहे पालखीत विषय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024

Комментарии • 27

  • @akashhulage4490
    @akashhulage4490 Месяц назад +5

    रवी दादा बातम्या दाखावताना आधी पालखी कुठे आहे ही सांगत जावा हा vlog वाटतो ननावरे साहेब दाखवत होते तवा news channel वाटत होता

  • @user-tq6px2et3p
    @user-tq6px2et3p Месяц назад +1

    जय हरी विठ्ठल चांगला दाखवता माऊली 🙏🙏🙏🙏

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar Месяц назад

    वारी सोहळ्याचे सुंदर क्षण फक्त खरं तेच वरती
    धन्यवाद रवी भाऊ शिंदे

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Месяц назад +1

    राम कृष्णा हरी 🙏🌹🙏🚩🚩🚩

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад +3

    पंढरपूर वारीमधे सर्व जातीचे एकत्र पायी वारी करत असतात.
    कोणाचे आडनाव काय आहे माहीत नाही
    तरीही सर्वजण एकत्र जेवण बनवतात.एकत्र जेवतात.
    आडनाव विचारून जेवत नाहीत.
    महाराष्ट्र धर्म यामधे सर्व जातीचे एकत्र आहेत.
    आरक्षणाचा विषय बंद करून महाराष्ट्र धर्म आहे असे सर्वांना सांगितले तर जातीपातीमधे भेदभाव करणार नाहीत.

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 Месяц назад

      महाराष्ट्र धर्म 🚩🚩🚩🚩🚩

  • @dilipkuswah5743
    @dilipkuswah5743 Месяц назад +1

    राम राम राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी माऊली

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar Месяц назад +1

    जय हरी माऊली

  • @sapanahande2303
    @sapanahande2303 Месяц назад +1

    Ramkrishna Hari 🙏🙏

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Месяц назад +1

    माऊली

  • @Vaibhav_bhagwat13
    @Vaibhav_bhagwat13 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar Месяц назад +1

    सेवा दान करण्याचे मनापासून धन्यवाद 🙏

  • @jyotilaxmanlangade6864
    @jyotilaxmanlangade6864 Месяц назад

    🙏

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar Месяц назад +1

    खरं तेच चॅनल सर्वांनी बगा निर्मळ मनाचे साधे सरळ रवी दादा शिंदे चे व्हिडिओ छान असतात

  • @BhausahebBhill-dk1cv
    @BhausahebBhill-dk1cv Месяц назад +1

    🌹🙏🌹🌹🙏🌹

  • @purushottamshinde94
    @purushottamshinde94 Месяц назад +4

    तुम्हि पालखी व दिंडि वारकर्यांची भजने का दाखवत नाहि किती सिस्त आसते ते दाखवा.का तुम्हाला ते आवडत नाहि.

  • @user-gw2gt1wn6y
    @user-gw2gt1wn6y Месяц назад

    Must vedeo

  • @ankushneval862
    @ankushneval862 Месяц назад +1

    जय हरी माऊली फटाफट टकाटक व्हिडिओ दावा

  • @AshaSalunke-be8lz
    @AshaSalunke-be8lz Месяц назад +1

    दादा वारकऱ्यांना स्वच्छ शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करत जावे

    • @vaishalijawale6474
      @vaishalijawale6474 Месяц назад

      Khar aahe .khup कचरा दिसतो rastyane

    • @purushottamshinde94
      @purushottamshinde94 Месяц назад

      हे शिस्त प्रीय वारकरी दिंड्या दाखवतच नाहित.

  • @mithunshahapurkar8447
    @mithunshahapurkar8447 Месяц назад

    रवि भाऊ‌ जरा माऊलींच्या बरोबर बोलत‌ चालला कि बर वाटेलकी काय राव एकनंबर विडियो 👍👍👍कर्नाटक बेळगाव मधुन

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 Месяц назад

    जय हारी माऊली आज कुठे मुक्काम आहे आणि कसी सोय आहे वारकरायाची

  • @prakashchougule3499
    @prakashchougule3499 Месяц назад

    🌹🚩🚩🚩🌹🐮

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k Месяц назад

    भजन कीर्तन दाखवा

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar Месяц назад

    खूप मोठी दिंडी आहे