✔️ We support आर्य ✔️आर्य तू शेरणी बनून बहेर आलीस आलीस ✔️BB नविन योजना निक्की माझी लाडकी बहीण आणि ✔️इतरासाठी भाऊचा धक्का , निक्कीसाठी भाऊ माझा पाठीराखा ✔️वारे BB मानल तुम्हाला
आर्या तू महाराष्ट्राला जिंकलस. खरी विनर तर तूच आहेस बाळा.. फक्त जे बिग बॉस नाही करू शकला ते तू केलेस..तू काही चुकीचं नाही केलं.. तू बाहेर पडलीस पण महाराष्ट्रातील जनतेच मन जिंकून बाहेर पडलीस.
Can't help bro. We all just need to stop watching this season. Audience na joker banvun thevla ahe hya BB ne. Itkach Nikki la support karaycha ahe tar kashala te nomination tasks and voting ghetat dev jaane. Declare her as a straight winner, don't waste people's time, TRP TRP karat basa
@@buntysonawane5750 sensation sathi. Nikki kashi pan asli tari tichya mule sagli loka show baghtat he hi tikach khara ahe. Mag te support karnya sathi baghtat ki tila kana khali marli mhanun baghtat ha jyacha tyacha prashna ahe.
आर्या कविता छान केलीस मला फार आवडल करण निकी जे केल ते ह्या कवितेतून व्यक्त झालीस का तर निकी ने आता पर्यत केल ते आता पर्यंत तिने चाळे करत आली त्याच्यावर कुनीच बोलल नाही कारण हा शो फक्त निकीचा आहे आणि तिच्या साठीच आहे अस आम्हाला वाटत निकी मुळे आम्हाला हा शो बगु वाटत नाही
बिग बॉस ने ज्या पद्धतीने बाहेर काढल आणि तु ज्या पद्धतीने ताट मानाने बाहेर आलीस ते खरंच कौतुकास्पद आहे तु जर अशीच अजून घरात असतीस तर तुझे फॉन्स कमी झाले असते
बिग बॉस पहण्यारो आता तरी निक्की काढा ही संधी पुन्हा नाही, निक्कीला व्होट करु नका, ती गेली बस् ... आरबाज संपुर्ण संपेल कारण वैभव गेला ५०%संपला आता निक्की गेली की १००% संपून जाईल मग कोणी होऊ दे... विजयीभव....🏅🇮🇳🎇🎉
आर्या तस पण तुझी गरज जंगलात आहे ,, कारण वाघीण जंगलात शिकार करतांना भारी दिसते,,, आणि त्या बिग बॉसच्या सर्कस मध्ये तू जाता जाता एक शिकार करून आली ,,, proud of you 🫡🫡🔥🔥👌👌🥰
आर्या ताई बिग बॉस चाटे (निकी आणि अरबाज) यांच्या घरातून निघायच्या अगोदर अजून 4-5 कानाखाली मारून निघायला पाहिजे होते. पण तुम्ही जे केलत ते खूप छान केले , अन्याय विरूद्ध आवाज उतवलात....👍👍👍👍👍
आर्या proud ahe तुझ्यावर❤❤ तू नक्की परत नक्की जाणार bigg boss मध्ये ❤❤
आर्या तू महाराष्ट्राची वाघीण आहेस ,
अभिमान आहे तुझा , सर्वांना
तुझे महीलांप्रती घाणेरडे विचार दिसले काढून टाक हरमखोरा आमच्या राजा चा फोटो तुझी लायकी नाही@Jay_shivaji_96
@Jay_shivaji_96 tamboli cha baap ahes ka tu bhadvya tujya aaichi gandit pay
Naav tyevlay shivaji ani support kartoi landya arbaj ani love jihad karanarya Chikki la? naav baddal re laaj nahi vatat ka ?@Jay_shivaji_96
😂😂😂
Niiki ne barobar game kela Aryacha, Arya ajun mature nahi
ताई एक नंबर काम केलं.... तुझ्या जागेवर मी असतो तर आजुन ४-५ कानाखाली दिल्या असत्या
ruclips.net/user/shortsBJJCI6eTQX4?si=ewT9haX0-HW3nQr4
✔️ We support आर्य
✔️आर्य तू शेरणी बनून बहेर आलीस आलीस
✔️BB नविन योजना निक्की माझी लाडकी बहीण
आणि
✔️इतरासाठी भाऊचा धक्का ,
निक्कीसाठी भाऊ माझा पाठीराखा
✔️वारे BB मानल तुम्हाला
ruclips.net/user/shortsBJJCI6eTQX4?si=ewT9haX0-HW3nQr4
Barobar hai
@@gamingfanatics84613:22
Proud of you आर्या 🔥🔥🔥
आर्या तू महाराष्ट्राला जिंकलस. खरी विनर तर तूच आहेस बाळा.. फक्त जे बिग बॉस नाही करू शकला ते तू केलेस..तू काही चुकीचं नाही केलं.. तू बाहेर पडलीस पण महाराष्ट्रातील जनतेच मन जिंकून बाहेर पडलीस.
आर्या तुझा खूप अभिमान वाटतो बाळा
असं कोणतं समाज कार्य केलंय हया बावळट आर्या ने
हो ना काय तीर मारलेत हिने
😂😂😂@@psi652
Abhiman big boss khelun alaver😂
आर्या तु काही चुकले नाही आर्या चांगली खेडाळू आहे संपूर्ण महाराष्ट्र सपोर्ट आहे
आर्या तु केलेस ते एकदम बरोबर केले तुझा खूप अभिमान वाटतो 😊😊
Aarya Nikki was equally responsible for this so called violence... It was definitely simple reaction... So don't worry !! You said it well ❤
अजून 3-4 ठेऊन द्यायच्या होत्या. असही बाहेर तसही बाहेर. वाघीण आहेस तू बेटा आम्हाला गर्व आहे तुझा. माझ्या मुलीला सुधा हेच सांगितलं असत.
आर्या तुझा आम्हाला अभिमान आहे
आर्या मॅडम तुमच रॅप Song Ek number Ahe
आर्या ची मिरवणूक काढू निक्की आणि बिग बॉस च्या घरा समोरुन. शाब्बास आर्या. जय महाराष्ट्र.
कराच...... 🎉🎉🎉🎉
आर्या ताई मी बिग बॉस बघायला बंद केला 89 रूपये recharge फुकाट गेला
मी पण uninstall केलं..jio cinema... माझे पण पैसे वाया गेलं राव
Ho, same here, me pan band kel bbm baghaych, pan maza mulga cartoon baghto jio cinema var so recharge cha use hoil 😅😂😂😂😂😂
तू बीग बॉस ट्रॉफी जिंकली आहेस ❤❤❤❤
Proud of you ❤❤
Full support button
❤ proud of you Aarya
आर्या तु बरोबर केलस गुड❤❤❤
आर्या खरी आहे
The moment aarya was eliminated, i stopped watching BB Marathi. And now not interested in BB Marathi.
आर्या भले तू बिगबॉस ची ट्रॉफी नाही जिंकलीस pn मराठी माणसांची मन जिंकलीस❤
Proud of u arya
Aarya ❤
Only... आर्या....
Proud of you Aarya ❤u are already winner . No need of formality of trophy 🏆
ruclips.net/user/shortsBJJCI6eTQX4?si=ewT9haX0-HW3nQr4
आर्या तू खऱ्या अर्थाने जिंकली आहेस
Shayari jabardast ❤
Waa❤❤❤❤❤❤❤❤❤love u araya tai
Ankita - 45.93% (19433 Votes)
Aarya - 19.84% (8394 Votes)
Abhijeet - 14.93% (6319 Votes)
Varsha -7.00% (2961 Votes)
Vaibhav - 6.34% (2681 Votes)
Nikki - 5.97% (2524 Votes)
fullY scripted .
Can't help bro. We all just need to stop watching this season. Audience na joker banvun thevla ahe hya BB ne. Itkach Nikki la support karaycha ahe tar kashala te nomination tasks and voting ghetat dev jaane. Declare her as a straight winner, don't waste people's time, TRP TRP karat basa
Why is Kedar shinde so much in love with Nikki? Ritesh will only lose respect because of BB.
@@buntysonawane5750 sensation sathi. Nikki kashi pan asli tari tichya mule sagli loka show baghtat he hi tikach khara ahe. Mag te support karnya sathi baghtat ki tila kana khali marli mhanun baghtat ha jyacha tyacha prashna ahe.
Suraj?? pady dada? Dp dada? Yache pan taka
@@Radhaaaaaaaaaa Suraj - 69.79% (19795 Votes)
Janhvi - 14.42% (4103 Votes)
Varsha - 08.55% (2425 Votes)
Arbaaz - 3.82% (1085 Votes)
Nikki - 3.37% (957 Votes)
बघू आता ह्यावेळी कोणाला बाहेर काढतात😀
आर्या कविता छान केलीस मला फार आवडल करण निकी जे केल ते ह्या कवितेतून व्यक्त झालीस का तर निकी ने आता पर्यत केल ते आता पर्यंत तिने चाळे करत आली त्याच्यावर कुनीच बोलल नाही कारण हा शो फक्त निकीचा आहे आणि तिच्या साठीच आहे अस आम्हाला वाटत निकी मुळे आम्हाला हा शो बगु वाटत नाही
Proud of you Aarya❤
आर्या लई भारी.
Love you आर्या महाराष्ट्र चा मन जिंकलस तू bro ❤ ajun ka nahi tudavli tila 😂
आर्या❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan shayari hoti😮
आर्या लयभारी
Nice played Dear, Love you Dear ❤❤
I am proud of you Arya tai ❤❤❤
जेव्हा तू बोलत होती ना डोळ्यात आपोप पाणी आलं u r good girl
Aarya spot ahe tula ❤
खुप छान आर्या
आर्या तू अगदी बरोबर आहे् well done 👍 👍 👍
मी तुझ्यासाठी बिग बॉस पाहणं सोडलंय
आर्या ताई एकच नंबर ❤❤
Aarya you are WINNER ❤️🥰🤙
B group madhun fakt tuch ashi hotis je vaibhav ani arbaaj la bhidat hoti nahi tr sagle ghabrat hote arya hatsoff
आर्या बिग बॉस च्या सर्व सिझन मधील सर्वात कमी वयाची स्पर्धक असुन सुद्धा ती matured आहे आणि ही खरी वाघीण म्हणून वागली सगळ्यात चांगली स्पर्धक ठरली .,👍👍
❤❤❤❤❤❤❤❤❤
#WesupportArya
माझा तुला सपोर्ट आहे आर्या..
Excellent❤ Arya
आर्या तु खुप छान खेळत होती ❤
बिग बॉस ने ज्या पद्धतीने बाहेर काढल आणि तु ज्या पद्धतीने ताट मानाने बाहेर आलीस ते खरंच कौतुकास्पद आहे तु जर अशीच अजून घरात असतीस तर तुझे फॉन्स कमी झाले असते
We support aarya. Well done
❤❤❤❤❤ Marathi BB madhli tu winner 🏆 ahe g Aarya 🎉🎉🎉🎉🎉 .... BB trophy ❌ ❤️❤️ Marathi manschi man ✅✅@aarya
खुप छान लिहिलय आर्या तुम्ही.... फक्त खंत या गोष्टीची आहे की त्या बाई ला चुकीच्या गोष्टी साठी तिथे support केला जात आहे.याला reality show नाही म्हणत.
Arya❤❤❤❤
😂❤❤❤aarya very good viner he
Please come back Aarya in bigg Boss
आर्या तू आत्ता जरी बिग बॉस मध्ये गेलीस तर आम्ही तुझ्या सपोर्ट मध्ये आहे जे केलंस ते चांगलंच केलंस नक्की बद्दल
तूच विनर आहेस
आर्या तुला कायम सपोर्ट आपला ❤
तू खरी बिगबॉस मधली वाघीण आहेस(होतीस) निक्कीला आता नडायला घरात कोणीच नाही
खूप मस्त thanks माकडीनीला लाल कलेस.
प्रेक्षक B team मुळे big boss बघतात नाही तर ते कुणाला माहित सुद्धा नाही
बिग बॉस पहण्यारो आता तरी निक्की काढा ही संधी पुन्हा नाही, निक्कीला व्होट करु नका, ती गेली बस् ... आरबाज संपुर्ण संपेल कारण वैभव गेला ५०%संपला आता निक्की गेली की १००% संपून जाईल मग कोणी होऊ दे... विजयीभव....🏅🇮🇳🎇🎉
रितेश देशमुख ला बाहेर काढा. महेश मांजरेकर सरांना पुन्हा बोलवा
आर्या जिंकली आहेस
तुझ्यातला चांगुलपणा तिच्यात येणार नाही 👍👍🌹🌹❤️❤️🏆🏆🏆🏆
Proud of you Arya 🔥👍
Khup chan
we are with u always 😊💫
Channel var bolvun interview ghya aaryacha.
वा.. वा.. शायरी.. येक नंबर ❤❤❤❤
वोट फॉर सुरज, जान्हवी, वर्षा ताई
आपल्याला आता चान्स आहे आता
सुरज, जान्हवी,वर्षा ताईंना वाचवा निक्कि ला आणि अरबाज ला जाउद्यात
आर्या तुझा आम्हाला अभिमान आहे ❤
Ag ek no thoughts aahet g, love u soo much aarya ❤❤
जसं हिंदी BB मध्ये Abhishek la परत आणलेलं तसच तुला पण BB ने परत बोलवायला पाहिजे... महाराष्ट्राची जनता तुझ्या सोबत आहे
Best luck आर्या big boss म्हणजे काय life नाही आहे. तू खूप छान आहेस तुझ्या कामात तू नक्की यशस्वी होशील. Best luck for future ❤
आर्या मॅडम आम्ही तुमच्या सोबत आहोत.
Ek num Kaam keles aarya ❤we luv u
तुझा interview का घेत नाहीत आर्या..
1 no
खुप खुप छान खेळली तु आर्या ❤❤❤
#Supportaarya
❤❤❤Arya
आर्या तस पण तुझी गरज जंगलात आहे ,, कारण वाघीण जंगलात शिकार करतांना भारी दिसते,,, आणि त्या बिग बॉसच्या सर्कस मध्ये तू जाता जाता एक शिकार करून आली ,,, proud of you 🫡🫡🔥🔥👌👌🥰
Miss u 🥺🥺🥺Arya ❤️
Proud of you ..really ..you are real human
1 nabar arya❤❤❤❤
Proud of you
Show Gela खड्यात आपली वाघीण बाहेर आली ❤
खूप छान dear❤❤❤ proud of you dear ❤️😍 keep it up 😘😘 amhi tuja brobr kayam aahe
Great job Arya bar zhal kanakhali dilis nikki la ❤❤❤❤❤
Tu vaghin hotis vaghini sarkhich baher alis
Full support
So sweet
We love you aarya
Wah wah what a shayri Arya, best of luck for future
Arya proud of you 👍🏻👍🏻
आर्या ताई बिग बॉस चाटे (निकी आणि अरबाज) यांच्या घरातून निघायच्या अगोदर अजून 4-5 कानाखाली मारून निघायला पाहिजे होते. पण तुम्ही जे केलत ते खूप छान केले , अन्याय विरूद्ध आवाज उतवलात....👍👍👍👍👍