खा.विशाल पाटलांचा संजयकाकांवर पुन्हा हल्लाबोल; ढवळीत रोहित पाटलांच्या सभेत झाला श्रीगणेशा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 21

  • @TUSHARJADHAV-t2l
    @TUSHARJADHAV-t2l Час назад +3

    तुमाला कोणीच तिकीट दिलं नाय... ही तुमची किमत... अपक्ष उभराय लागलं 😂😂

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Час назад +4

    काकाला आणखी एकदा पाणी पाजायच बाकी आहे, आर. आर. आबा कुठे आणि हा संजय कुठे

  • @anusuraj3045
    @anusuraj3045 2 часа назад +3

    दुसऱ्याच्या लग्नात . बुंदी भात खाणारा आला आला रे

  • @surajjadhav2497
    @surajjadhav2497 2 часа назад +3

    आपण कोणाच्या जीवावर निवडून आला आहात ते जगाला माहीत आहे

  • @RaviPatil-w8q
    @RaviPatil-w8q Час назад +1

    तू काय केलंस ते सांग दादा जवळ आला की दादा सरकार जवळ गेलं की सरकार अमाच मत वाया गेलं तुला देऊन फक्त बोलतो काम कर बैला बोलू नको लय

  • @sanjaykadam2821
    @sanjaykadam2821 2 часа назад +2

    Only only Rohit dada patil yanchya vijay nischit aahe 🎉🎉🎉🎉🎉❤💯👍💪

  • @mahadevmane7554
    @mahadevmane7554 4 минуты назад

    ह्याला भाषण करता येत नाही सगळं गावंडाळ बोलतोय

  • @mahadevmane7554
    @mahadevmane7554 2 минуты назад

    अरे किती किती दिवस सहानभूती

  • @omkarpatil7433
    @omkarpatil7433 2 часа назад

    आधी जाऊन सांगली ते कोणा कोणाला शब्द दिली ती जाऊन बघ मग तासगावचा राजकारणात लक्ष घाल

  • @VaibhavPawar-bk6ly
    @VaibhavPawar-bk6ly Час назад

    Only kaka ⏰✌🏻

  • @vishalshinde1885
    @vishalshinde1885 2 часа назад

    लय शाहाणपणा चांगला नाही

  • @ajitjadhav1523
    @ajitjadhav1523 2 часа назад

    हा तर टाइमपास आहे

  • @Ashinde.002
    @Ashinde.002 3 часа назад +2

    बोल बच्चन 😂😂😂😂

  • @NILESHPATIL-ng6xy
    @NILESHPATIL-ng6xy 2 часа назад

    Chukun nivdun alay Ani bolalay 😂😂

  • @shankarmohitevita6085
    @shankarmohitevita6085 2 часа назад

    Ha dokayvar padla ahe