पृथ्वीवर कोकणातील नंदनवन, जागेपणी सतत पाहिलेले स्वप्न. पण फक्त स्वप्नाने साध्य होत नाही जोपर्यंत श्री.स्वामी समर्थांची कृपा होत नाही. जय जय स्वामी समर्थ! 🙏
तुम्हाला नम्र विनंती 🙏🏻 अस कोकण विकायला काढू नका एवढं मार्केटिंग करून प्रत्येक प्रॉपर्टी च चांगल चांगल सांगताय ना तेच चांगल त्या मूळ मालकांना सांगून त्यांना स्वतःच अस्तित्व निर्माण करायला सांगा श्री स्वामी समर्थ 🙏🏻
अति सुंदर, फक्त एकच विनंती, complusary मराठी माणसाला sale करा.
पृथ्वीवर कोकणातील नंदनवन, जागेपणी सतत पाहिलेले स्वप्न. पण फक्त स्वप्नाने साध्य होत नाही जोपर्यंत श्री.स्वामी समर्थांची कृपा होत नाही. जय जय स्वामी समर्थ! 🙏
स्वप्नातले घर.. इथेच बांधायचं....
घराच्या स्वप्नात... लाटांचा आवाज....
अन् दचकून उठायचं....
स्वप्नातलं घर....कोकणातच बांधायचं....
सागराच्या कडेला....
लाटांच्या आवाजात...
आयुष्यभर मंत्रमुग्ध होऊन जगायचं.....
Class location. Perfect for commercial
ही जागा सुंदर आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कृपया मुरुड, (दापोली) येथे जागा असल्यास सांगावे
Omkar, Happy New Year 2024, khupch chhan property aahe.
तुम्हाला नम्र विनंती 🙏🏻
अस कोकण विकायला काढू नका
एवढं मार्केटिंग करून प्रत्येक प्रॉपर्टी च चांगल चांगल सांगताय ना तेच चांगल त्या मूळ मालकांना सांगून त्यांना स्वतःच अस्तित्व निर्माण करायला सांगा
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Amazing property...!!! ❤❤❤❤
nice property and location, I wish I could purchase it!
सुंदर प्रॉपर्टी. किंमत सुद्धा लोकेशन च्या मानाने जास्त नाही.
Khup ch chaan property
❤❤❤❤❤ video relse honya adhich, advance madhe appreciate kela .. We already know its awesome... 🤗🤗🤗✨✨
हात जोडून विनंती आहे की परप्रांतीयाला विकू नका...आणि मराठी माणसाला विकताना त्यांना पण हीच विनंती करा... म्हणजे प्रोसेस सुरू राहील.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब .
इथला समुद्र डेंजर आहे😮
CRZ मध्ये आहे का
अप्रतिम
Very good property
500 meter समुद्र किनारा पासून लांब पाहिजे बिच touch property crz मुक्त कशी
14.90gunte mhanje 14ekar 90gunte ka
Advance Happy New Year Bhau🎈🎊
झक्कास आहे
Lambada plot aahe ka? Kiti by kiti?
5 gunthe denar ka, let me know
5 gunthe denar ka.
Beautiful 👍
Dimensions kay ahet
Ekdum barka plot distoy
हे ठिकाण अजूनही उपलब्ध आहे आणि कर्जाचे पर्याय शक्य आहेत का? आणि मी 5 गुंठे खरेदी करू शकतो का?
please arrange meeting
Sundar
नारळ साफ करायला माणूस मिळत नाही 😢
Prize?
प्लॉट आयताकृती दिसतोय..
आहे का ही property.
Loan hoil ka sir
Can i buy it in 5 guntha?
3 guntha denar ka ?
Ha manus purna kokan vikun taknar hay
72 lakh nako
Google location milega
Baror ahe
Nice property