झटपट कुरकुरीत बोंबील वडे बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत पाहून म्हणाल हि रेसीपी आजपर्यंत होती कुठे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Bombil Vade Recipe | बोंबील वडे | झटपट कुरकुरीत बोंबील वडे | Bombil Recipe In Marathi | Recipe By Gharcha Swaad
    OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
    Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
    Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
    For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
    🍲 Buy Meyer Cookware 🍳
    Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
    Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    साहित्य - ५/६ ताजे बोंबील, ३ हिरव्या मिरच्या, ६/७ लसूण पाकळ्या, १" आले, मूठभर कोथिंबीर, १ tblsp लाल मिरची पावडर, ¼ tsp हिंग, ½ tsp हळद, ¼ कप बेसन, २/३ कप तांदळाचे पीठ,½ कप बारीक रवा, १ tblsp कोकम आगळ, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
    कृती - प्रथम बोंबीलचा मधला काटा काढून स्वच्छ धुवून घ्यावेत आणि मिक्सरमध्ये बोंबील, आले लसूण, मिरची कोथिंबीर हे सर्व एकत्रित पाणी न घालता बारीक वाटून घ्यावेत. एका पातेल्यात सर्व मिश्रण काढून त्यात बेसन, मिरची पावडर, हिंग, हळद, तांदळाचे पीठ, कोकम आगळ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या. रव्यात थोडी मिरची पावडर, चिमूटभर मीठ घालून एकजीव करून घ्या. तयार मिश्रणाचे वडे थापून रव्याच्या मिश्रणात घोळून घ्या. गरम तेलात मंद आचेवर सर्व वडे ५/५ मिनिटे दोन्ही बाजूने कुरकुरीत तळून घ्या.
    #bombilvaderecipe #bombilvada #bombilrecipe
    👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
    1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
    2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
    3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
    4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
    5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
    6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
    7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
    8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
    9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
    If you liked the video, Please Like & Share.

Комментарии • 739