गुरुजी गुरुची ताकद कशी असते मी स्वतः अनुभवली तुमच्यामुळे गुरूचा भक्तीचा अमृतमय प्याला असतोच अमृताप्रमाणे नशीबवान आहात गुरुजी तुम्ही तुम्हाला साक्षात परशुरामाचा अंश असणारे गुरु भेटले नशीबवान आहोत आम्ही साक्षात द्रोणाचार्यसारखे गुरु तुमच्या रूपाने भेटले आम्हाला😢 गुरुजी स्वतःची काळजी घ्या भक्तगणांची खूप गर्दी वाढणार आहे सत्यमेव जयते आदेश गुरुजी चलो मच्छिंदर गोरख आया अलल्ख निरंजन
जय जगदंब चरण स्पर्श नमो आदेश व्हिडिओद्वारे खूप छान संदेश मिळाला सर्व कामाच्या व्यापात आपली तब्येत पण जपत जा गुरुपौर्णिमेला येण्याचा मानस ठरवलेला आहे जय जगदंब
ॐ नमो आदेश गुरुजी मला गुरु दिक्षा घ्यायची आहे.पण संसारिक माणसाला दिक्षा घेता येईल का.घरी पुजा अर्चना करता येईल का माझ्या माहितीनुसार नाथाचे नियम खुप कडक असतात.वेगळी व्यवस्था करायला आणि मला स्वतःलाच स्वतःच घर नाही .मी काय करु. कृपया मार्गदर्शन कराव.
दादा माझा श्रावण महिन्यात दुसऱ्या दिवशी काळूबाई आणि ढावजी पाटलाचा वर्धापन दीन आहे त्या दिवशी आम्ही धवजि पाटलाला त्याचा नॉनव्हेज च मान पण दिला तर चालेल का कारण आम्ही वर्धापन दिनाच्या दिवशी वर्षातून एकदाच त्यांचा मान पान करतो पण श्रावण महिना आहे म्हणून त्यांना मांसाहारी नैवेद्य चालतो का
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार 😂तूम्ही स्व यांची, काळजी घ्यावी हीच माझीतूम्हाला,वीनती,कारनं, तूम्ही सर्व लोकांना हावेआहात, जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
@@A.R.S.4991 स्वतः जेजुरी खंडोबा चे मुख्य पुजारी यांची मल्हारी दीक्षा माझ्यहस्ते झालेली आहे, आपण प्रथम उपासनेला यावे, उपासना पूर्ण झाली की मल्हारी दीक्षा घेता येईल 86004 86876 उदय होनमाणे सर यांचा मोबाईल नंबर आहे ते तुमची शिबिराला बुकिंग करवून देतील
आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश भाऊ
नमस्कार श्री रेणुका माता मंत्र दिक्षे साठी कोणाशी संपर्क साधायचा... कृपया माहिती द्यावी
जय जगदंब गुरुजी चरणस्पर्श गुरुदेव 🙏🙏🙏🙏
🙏Jay Shree Krishna
Mi Jyoti Chaudhari Surat varun
Mi tumche sarve video baghitale mala khup khup avadale
Jai shree krishna 🙏
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🙏🙏🙏🙏🙏💙🚩 नमो आदेश🌹
जय जगदंब गुरूजी माझा साठी जगदंबाला पाथना करा जय जगदंब गुरूजी नमो आदेश
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी खूप छान परंतु मी ऑन वे आहे आणि उदया संध्याकाळी पोहोचत आहे
आरामाने ये,गाडी चालवण्यास वेळ लागू देत,परंतु सावकाश या
जय जगदंब भाऊ आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏
जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य
जय जगदंब गुरूजी
जय जगदंब Sir 🙏💐नमो आदेश 🙏💐
नमो आदेश
जय जगदंब गुरुजी तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी
जय जगदंब भाऊ
मी पण येनार आहे गुरूपौर्णिमेच्या दिवशी
गुरुजी गुरुची ताकद कशी असते मी स्वतः अनुभवली तुमच्यामुळे गुरूचा भक्तीचा अमृतमय प्याला असतोच अमृताप्रमाणे नशीबवान आहात गुरुजी तुम्ही तुम्हाला साक्षात परशुरामाचा अंश असणारे गुरु भेटले नशीबवान आहोत आम्ही साक्षात द्रोणाचार्यसारखे गुरु तुमच्या रूपाने भेटले आम्हाला😢 गुरुजी स्वतःची काळजी घ्या भक्तगणांची खूप गर्दी वाढणार आहे सत्यमेव जयते
आदेश गुरुजी चलो मच्छिंदर गोरख आया अलल्ख निरंजन
Dev. Aahe. Gurupashi. Guru. Aahe. Devapashi. Sir. Aapalya. God. Shabadatun. God. Mahiti. Deeli. Hat. Jodun. Dandwat. Jay. Jagdamb
Namaste guruji jai jagdam
जय जगदंब
Namo aadhesh gurugi.
जय जगदंब भाऊ तुमचा आशीर्वाद आणि ज्ञान हेच आमच्या साठी बहुमूल्य आहे...
Jay Jagdamba khopre Chand guruji
जय जगदंब 🙏🏻🙏🏻
सर तुम्हाला contyak कसे करायचे तुमचा नंबर मिळाल ka
🌹👌👌👍🌹
जय जगदंब चरण स्पर्श नमो आदेश व्हिडिओद्वारे खूप छान संदेश मिळाला सर्व कामाच्या व्यापात आपली तब्येत पण जपत जा गुरुपौर्णिमेला येण्याचा मानस ठरवलेला आहे जय जगदंब
जय जगदंब गुरुवर्य
Jay jagdamba sir🙏
जय जगदंब भाऊ कोटी कोटी प्रणाम
जय जगदंब, भरपूर आशीर्वाद
कुंजिका स्तोत्र फी किती व कोठे कोणाकडे देऊ
जय जगदंब 🙏🙏नमो आदेश भाऊ 🙏🙏
जय जगदंब, नमो आदेश
Sir, Tumhi Devichi Nice Information deta. Aamchya knowledgemadhe bhar padte. Video Nice asatat.
नमस्ते गुरुजी
जय जगदंब
Aashirvad dyava.
रेणुका मंत्र दीक्षा फीस किती आहे कृपया सांगा गुरुजी ❤❤
🚩जय जगदंब 🚩
गुरुवर्य तुमच्या चरणी ञिवार वंदन 🙏
मला तुमच्या दर्शनास यायच आहे.आशिर्वाद द्या.कृपा करा🙏🙏🙏
सर मला संचार नाही पण मला संचार हवा आहे. गुरु च्या आशीर्वादाने संचार घेता येईल का
जय जगदंब 🙏जय गगनगिरी🙏
Jay jagdamb 🙏
जय जगदंब जय मल्हार भाऊ चरनि सांसटांग नमस्कार व साष्टांग दंडवत
बरोबरय
Jay jagdamb gurudev namo aadesh
जय जगदंब गुरुजी 🙏🏼चरण स्पर्श गुरुवर्य 🙏🏼🌹
Jay jagdamb bhau
Namskar guruji 🙏🙏🙏
जय जगदंब भाऊ नमो आदेश गुरुमाऊली आई माझी तुम्ही सुखाची सावली तुमच्या चरणी नमस्कार असो तुमची तब्येत कशी आहे भाऊ आता
जय जगदंब भाऊ 🙏🏻
जय जगदंब
Sir 🙏Jay jagadamba
जय जगदंब नमो आदेश भाऊ कसे आहात तुम्ही स्वतःची तब्येतीची काळजी घ्यावी. तुमची खुप आठवण येते.
कुंजीका स्तोत्र दिक्षा fee किती आहे
जय जगदंब
🙏🙏जय जगदंबा गुरुजी 🙏🙏
guruji mazya ghari renuka swarup yedeshwari devicha photo aahe ,tri mi renuka matechi diksha gheu shakato ka ani tumhi sanitalyapramane renuka matecha mantra yedeshwari devi la pn chalat asel na ? ....pls guruji uttar dyave
Jai jagdamba 🙏🙏🙏
Guruji jai jagdamb 🙏🙏kunjika stotra chi dakshina kiti ahe he mahit nahi
जय जगदंब, सर
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी🙏 नमो आदेश🙏
जय जगदंब ओम काळेश्वरी🙏🙏
जय जगदंब नमो आदेश
जय जगदंब गुरूजी आशीर्वाद असवा
जय जजगदंब गुरूजी
Jay jagdamb
जय जगदंब सर 🙏🙏🙏
जय जगदंब
Dada shibir kadhi ahe sanga na plzzzz
महादेवाची हजारी येणाऱ्यांला गुरू करावा लागतो का, महादेवाचा गुरू मंत्र काय असतो, सर कृपया करून सांगा
Namo Sadguru Jay Jagadamb
जय जगदंब नंदकिशोर
माझ्या आवडीच्या शिष्यांपैकी तू एक आहेस
॰@@jagdambadevisansthan
जय जगदंब पप्पा 🙏🙏😊
जय.जगदंब❤❤
गुरुजी मी मी कुंजिका स्तोत्रा ची दीक्षा घेण्यासाठी दक्षिणा जमा केलेली आहे गुरुजी जय जगदंबा गुरुजी
हो ताई
गुरूजी तुम्हाला नमस्कार 🙏
Jai jagdamba tumcha aashirwad maza pati vr Teva mala yen shkya ny ahe ..... Pn tumcha Krupa ashirwad asu dyaa ......
जय जगदंब जय मल्हार 🙏🙏
ज़य ज़गदंब भाऊ
जय जगदंब संगीता बाई
Jay jagdmb dada 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जगदंब नंदा
🙏🙏
जय जगदंब जय मल्हार भाऊ मी आठ दिवसांत येणार आहे काही आडचन आसला मुले
Jay jagdamb bhau🙏
Jay jagdamba sir koti koti pranam
भरपूर आशीर्वाद
जय जगदंब❤
जय जगदंब
जय जगदंब भाऊ चरणस्पर्श
जय सद्गुरू, जय आईराजा गेले 3 दिवस मी फोन लावतोय पण फोन उचलत नाही मला 29 तारीख शिबिरा ची सांगितली आहे त्या संदर्भात बोलायचे होते ..
Plz kunjika stotra ani renuka matechi upasna yachi dakshina kalwa
ॐ नमो आदेश
गुरुजी मला गुरु दिक्षा घ्यायची आहे.पण संसारिक माणसाला दिक्षा घेता येईल का.घरी पुजा अर्चना करता येईल का माझ्या माहितीनुसार नाथाचे नियम खुप कडक असतात.वेगळी व्यवस्था करायला आणि मला स्वतःलाच स्वतःच घर नाही .मी काय करु. कृपया मार्गदर्शन कराव.
दादा माझा श्रावण महिन्यात दुसऱ्या दिवशी काळूबाई आणि ढावजी पाटलाचा वर्धापन दीन आहे त्या दिवशी आम्ही धवजि पाटलाला त्याचा नॉनव्हेज च मान पण दिला तर चालेल का कारण आम्ही वर्धापन दिनाच्या दिवशी वर्षातून एकदाच त्यांचा मान पान करतो पण श्रावण महिना आहे म्हणून त्यांना मांसाहारी नैवेद्य चालतो का
Namaste Guruji kase aahat.
मी सध्या व्यवस्थित आहे
जय जगदंब
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार 😂तूम्ही स्व यांची, काळजी घ्यावी हीच माझीतूम्हाला,वीनती,कारनं, तूम्ही सर्व लोकांना हावेआहात, जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
गुरुजी गुरू पौर्णिमाच्या दिवशी गुरू गृही जाता नाही आल तर चार पाच दिवसांनी गुरू पूजन केलं तर चालेल का
Happy guru pornima sir in advance sir maja shankach uttar nahi dile plzz margdarshan karave
Jay malhar
Sat namo adesh bhau
Sir tumhi jejuri chya khandoba chi gurudiksha ghetli aahe ka. Mhnje tumhi khandob che वारु, वाघ्या aahat ka.
हो स्वतः मी दीक्षा घेतलेली आहे.
@@jagdambadevisansthan sir mi Ambejogai cha aahe. shikshnasathi 1 varshya ektach punyala rahto. aamch kuldaivat jejuri cha khandoba aahe. Aamhi purvi pasun khandoba chi khup mna pasun puja karto. mhnje aamchya sarvanchya divsachi survatch devachya puja karunch hote. aani aamchya pasun jejuri lamb asli tari aamhi vrshyatun 2-3 veles jejuri la jatoch tya shivay aamhala krmatch nahi. Hya gelya चंपाषष्ठी pasun mala khandoba che vare yet aahe. Majh shikshan purn jhalyas. mala tumchya kadun guru dikshya ghyaychi aahe. tr mala tumcha nambar milel ka 🙏
@@A.R.S.4991 स्वतः जेजुरी खंडोबा चे मुख्य पुजारी यांची मल्हारी दीक्षा माझ्यहस्ते झालेली आहे, आपण प्रथम उपासनेला यावे, उपासना पूर्ण झाली की मल्हारी दीक्षा घेता येईल
86004 86876 उदय होनमाणे सर यांचा मोबाईल नंबर आहे ते तुमची शिबिराला बुकिंग करवून देतील
@@jagdambadevisansthan sir tumch देऊळगाव राजा he gav kontya talukya madhe yet
सर दोन्ही नंबर वरचे फोन उचलत नाही आहेत,1 सप्टेंबर चे बुकिंग करायचे आहे
9405027711
अशोक भाऊ कांबळे यांचा पर्सनल मोबाईल नंबर आहे,जोपर्यंत होनमाणे सर व्यवस्थित होणार नाहीत तोपर्यंत अशोक भाउ तात्पुरती आपली गरज भागवतील
@@jagdambadevisansthan thank u sir
🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब भाऊ ❤❤
लंवगाच्या माळेचे महत्व काय आहे
जय जगदंब नमो आदेश सर गुरुौर्णिमेनिमित्त तुम्ही ज्ञान माळ देणार का
नाही, गुरुपौर्णिमा ही वेगळी साजरी होईल
30 जुलै रोजी ज्ञानमाळ सोहळा वेगळा आयोजित करण्यात आला आहे
धन्यवाद सर मला दिक्ष्या घ्याची आहे मला दीक्षा मिळणार का 30 जुलै ला
👏👏👌👌
पण भाऊ मी तर परदेशात आली आहे मी गुरु पुजन कसे करू
फोटो पूजन करावे जर फोटो सोबत नेला नसेल तर मानसिक पूजन करून दक्षिणा पाठवुन द्यावी
जय जगदंब मावुलिई
गरू जी मी तुमला गुरू मनतो तरी दर्शना लां यानर आहे जय जगदंब जय मल्हार j
दिक्षेची दक्षिणा किती आहे गुरुजी🙏🙏
वाटा चुकल्यातर चालतील पण गुरू चुकीचा केला तर पूर्ण आयुष्य चुकीच्या वळणा वर जाते... नमो आदेश
बरोबर आहे
1000% khar ahe mazch sagal sanplyasarkha vathat mla
😊😊
गुरुजी पाठवा कोड
दिर वारले आहेत 8महिने.झाले.कुंजीका.स्तोत्राची.दिक्षा..
घेतली तर चालेल.गुरुजी
हो,सव्वा महिना झाला की काही हरकत नाही
Jejureche shibir kadhi honar ahe sir
06 ऑगस्ट ठरवली आहे