तुम्हा,, सर्व यूटूब चे संपादक भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, आबा मालकर, अनयजी, तसेच अनेक हिंदू हितवादी राष्ट्रप्रेमी यूटूबर संपादक यांचे आभार
चाई बिस्कीट मीडिया पासून महायुतीने सावध राहिले पाहिजे.आता पवार ,ठाकरे ,यांची तली उचलणे बंद करावे मीडिया ने ,सरकार जे चांगले करते त्याचे कौतुक करावे .सकाळचा भोंगा आता मीडिया ने बंद नाही केला तर लोक त्यांनाही नारळ देतील हे लक्षात घायवी मीडिया nev. योग्य व छान विश्लेषण.
अनयजी युती आघाडयंपासून सुटका कधी मिळेल महाराष्ट्राला असा प्रश्न काल केला होता तुम्ही, आज उत्तर मिळालं... अभिनंदन तुम्हां सर्वांचं, आणि महाराष्ट्राच्या जनतेचं. 💐💐💥💥💥 4:46
🙏नमस्कार अनयजी आपले व भाऊ, सुशीलजी, प्रभाकरजी व अनेक..हिंदुतत्ववादी युती ट्यूबरांचे अभिनंदन व आभार. आजचे विवेचन हे वास्तववादी व जमिनीवर पाय ठेऊन केलेले होते. असेच विश्लेषण करत जा. जय महाराष्ट्र जयहिंद ✌👍🚩
राज्यातील महानगरपालिकां मधील मुजोर अधिकाऱ्यांमुळे चाललेल्या भ्रष्टाचार, कंत्राटी भरतीमधील हस्तक्षेप वशिलेबाजी शोषण हे विषय महत्त्वाचे असुन पण काही जणांनी टाळलेले आहेत. अनयजी तुम्ही या विषयावर बोलावे लिहावे मांडावे ही विनंती 🙏
आज खरा मोठा विजय झाला आहे.आम्ही हा निर्णय ऐकतो आहोत/ बघत आहोत .झी मराठीवर तुम्हांला पाहीले तुम्हांला चर्चा सत्रात पाहून खुप आनंद झाला मुख्य म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील आनंद झाला आहे हे दिसून येत होते.
किती छान विश्लेषण केले आहे भाऊ.अभिनंदन. मला आणि माझ्या सारख्या समविचारी श्रोत्यांना देखील असे वाटते. खूप चांगल्या आणि धोरणी अपेक्षा आपण व्यक्त केल्या आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस जी सुध्दा याच विचारांचे आहेत. आपला विडिओ देखील ते भाऊ, प्रभाकर यांच्या विडिओ प्रमाणे पाहात असतील तर उत्तमच आपले पुन्हा एकदा अभिनंदन.भरत कुलकर्णी पुणे
आजचा व्हिडीओ सर्वोत्तम. अनेक प्रश्नांचा आणि मुद्द्यांचा विचार मांडलात. खरे आहे मध्यम वर्गावर ताण येवू नये आणि लाडकी बहीण योजना चालावी किंवा तसे उत्पन्न मिळण्याची साधने गरीब जनतेला मिळावी यासाठी व्यापार उद्योग यांची भरभराट होणे गरजेचे आहे. यासाठी काय करता येईल यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे मार्ग दर्शन घेवून अतिशय जलद गतीने योजना राबवल्या तर पुढील निवडणुकीपर्यंत त्याचं परिणाम दिसतील. आणि अशी महागडी गाजरे दाखवावी लागणार नाहीत आणि लोकांचे पण भले होईल
तुम्हाला अजित ची स्तुती करावी लागत आहे, कालाय तस्मै नमः. मतदान हे राऊत, पवार, ठाकरे, यांना आमरण जेल ची हवा खायला पाठवले तरच हे सरकार काहो कामाचे आहे otherwise आहे तेच चालू राहणार
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण केले आहे. अभिनंदन आणि आभार. या सूचनांचे पत्र आपण श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. यामुळे त्यांना चांगली मार्गदर्शक तत्वे मिळतील असे वाटते....
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अचुक आणि वस्तुनिष्ठ अंदाज परखडपणे जर कोणी वर्तवले असतील तर ते फक्त आणि फक्त श्री.भाऊ तोरसेकर यांनीच. त्यासाठी भाऊंचं मनापासून कौतुक करणारा ईमेल मी भाऊंना पाठवला आहे.
लोकांना गृहित धरण्याचा काळ सरला आहे, लोकांना ज्यासाठी मतदान दिले आहे त्यातून रिझल्ट हवेत. हिंदु हित, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, बकाल महानगरे सुधारणे, कट्टरवादाला विरोध हे यावेळचे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे महायुतीने विसरू नये.
अनयजी, उद्यांचा महाराष्ट्र कसा असायला हवा त्याचं तुम्ही रेखाटलेलं चित्र विचार करण्याजोगं आहे. जनतेनं मोठ्या अपेक्षा मनोमन बाळगून निवडून दिलेलं महायुतीचं नवं सरकार या सर्व कसोट्यांवर यशस्वी ठरावं यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!! ❤🎉🎉❤🎉🎉❤
अनयदा फडणवीस गियर बदलणार या बदलणार या बाबत आश्वस्त राहा , फुकट वीज, बहिणी सगळी तरतूद कशी होईल याची काळजी त्यानी घेतलेलीच आहे , अजितदादा कितीही आव आणत असले तरी त्याना ताळमेळ बसवता येत नाही, दुजाभाव करतात
महायुतीच्या विजयाबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. माझ्या मते या यशाचं बरचसं श्रेय केजरीवालना दिलं पाहिजे कारण, हे रेवडी कल्चरचं रोप त्यानेच लावलं आहे आणि त्यासाठी भाजपा आणि त्याच्या आमच्यासारख्या भाजपा समर्थकांच्या शिव्याशापांचे धनी व्हावे लागले आहे.
तुमची सगळीच विश्लेषणं अप्रतिम असतात. पण आजचे तुमचे विचार खरंच सगळ्या तरुण मंडळींच्या मनातल्या विचारांचं प्रतिनिधित्व करतात. खूपच छान झालं आजचं विश्लेषण 💐💐
Anay as Marathi social media UTuber did a great job in inducing the voters by meticulous follo up and impressed to come out in a greater way for voting. In the same way, meticulous follo up with government for lmprovment of administration to make them feel that administration is ment for the real welfare of the citizens along with due respect for each other. The example of Mr Suryavanshi for follo up for demolishing the unathorised MAZAR constructed on CICO Land at a vary sensitive location near Navi Mumbai Airport. Best of luck with this very big responsibility on Marathi Sosial UTbers.
Very good narration. You have raised vital points. Batoge to katoge became popular but it may not work every time. BJP needs to emphasize on being proud Indian. When we all rise above our religion, caste and linguistic identify and feel proud to be a Indian, then the opposition narrative of caste census will vanish. How Mamta manages to win elections after election because of strong identify of bengali superiority. Be Indian and think like Indian is very important
काल सुनेत्रा पवार, व फडणवीसांच्या आई पण 7:16 बोलल्या...... नसत्या बोलल्या तर चाललं असतं.😢 कोणी काय बोलावं, नाही बोलावं कोणाच्या हातात नाही. घरातलं पोरही नेमकं काम जास्त असताना रडतं.
Last line is great strategic line. Great to see completion of 5 years of struggle with you Anay ji. I started watching you all after back-stabbing in 2019 and travelled till here. All the best!
मुंबई मधील गर्दी कमी करण्यासाठी राज भवन, विधान भवन आणि मंत्रालय रायगड वर नेवून ठेवले पाहिजे. त्यामुळें समतोल विकास साधता येईल. मुंबई मधील ६०% जनता मालमत्ता कर न भरता मुंबई मधील सर्व सुख सोयी घेते. म्हणून कायद्यात सुधारणा करून त्यांना कर कक्षेत आणले पाहिजे.
तुम्हा,, सर्व यूटूब चे संपादक भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, आबा मालकर, अनयजी, तसेच अनेक हिंदू हितवादी राष्ट्रप्रेमी यूटूबर संपादक यांचे आभार
📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
संजय उपाध्ये गुरुजी हभप् आफ़ले महाराज आणि महाराट्राचे सर्व कीर्तनकार प्रवचनकार वारकरी संप्रदाय यांचे आभार,,, अभिनंदन
📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
खूप आनंद वाटला, जातीपातीची कात टाकून धर्माची शाल ओढून खरा हिंदु म्हणून पहिल्यांदाच मराठी माणूस पुढे आला असावा.
साधूसंत, वारकरी व बाकी समाजप्रबोधन करणार्या अज्ञातांना मानाचा मुजरा.
📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
लढाई सुरुच राहणार कारण आता जबाबदारी जास्त वाढली
देव देश आणि धर्म या तीघांच्याही रक्षणाची गरज आहे
देव, देश आणि धर्मासाठी सर्व काही करायचे आहे .. मिशनरी आता जिहादींची बी टीम म्हणुन पुढे येत आहेत.. त्यापासुन सावध रहायला हवे.
वारकरी ,कीर्तनकार,शेतकरी,वारकरी आपणा सर्व लोकांचे प्रयत्न फळाला आले धन्यवाद.
चाई बिस्कीट मीडिया पासून महायुतीने सावध राहिले पाहिजे.आता पवार ,ठाकरे ,यांची तली उचलणे बंद करावे मीडिया ने ,सरकार जे चांगले करते त्याचे कौतुक करावे .सकाळचा भोंगा आता मीडिया ने बंद नाही केला तर लोक त्यांनाही नारळ देतील हे लक्षात घायवी मीडिया nev.
योग्य व छान विश्लेषण.
नेहेमीप्रमाणे अतिशय शांत, संयमित, मिश्किल आणि अर्थातच आनंदी. असेच सुरु ठेवा. अभिनंदन. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जयतु.
भन्नाट विजयानंतरचा सावधतेच्या सूचनात्मक इशारा करणारा सर्वांगसुंदर व्हिडिओ.
फुकट देणे मुळातच अयोग्य. माणसाला आळशी बनवणारा प्रकार. मेहनत करणे शिकवायला हवे.मेहनतीला जास्त मोबदला, असे काही करायला हवे.
तुमचे मुद्दे नेहमीच पटतात.
हो आपण ही न्यारेटीव्ह सेट करणं जरुरीचंच होतं ते केलं आणि फळ मिळालं... आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन..... किती आनंद होतोय शब्दातीत आहे सांगणं
हि लढाई प्रत्येक निवडणुकीत करावी लागणार आहे.
अनयजी, रास्वसंचेही ह्या यशात योगदान आहे, ह्याच उल्लेख आव्श्यक होता, तो करावा ही विनंती🙏
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अटी शर्यतींवर का पाठींबा देते?? मोकळ्या मनाने कधीच मोदी शहांना साथ देत नाही, हे भारतासाठी त्रासदायक आहे.😢
10:14 भाऊ, अनयजी,प्रभाकरजी,सु शिलजी, श्रीकांतजी, महेश विचारे, दिपक कानजी, इतर सर्व मोलाचं कार्य करणाऱ्या तुम्हां सर्वाना मानाचा मुजरा .
या विजयात तुमचाही खारिचा वाटा आहे ...अभिनंदन...
खूप छान विश्लेषण
तुम्हां सर्व यू ट्यूबर्सचे अभिनंदन.. तुम्हां सर्वांचा यात वाटा आहे
राज्यातील खाबूगिरी संपावी हीच नवीन सरकारकडून अपेक्षा😊
महाराष्ट्रातील तमाम हिंदू जनतेचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🌹🌹🙏🏻 धन्यवाद ! हिंदू धर्म जनजागृती 🙏🏻🚩🚩🚩
अनयजी युती आघाडयंपासून सुटका कधी मिळेल महाराष्ट्राला असा प्रश्न काल केला होता तुम्ही, आज उत्तर मिळालं... अभिनंदन तुम्हां सर्वांचं, आणि महाराष्ट्राच्या जनतेचं. 💐💐💥💥💥 4:46
लढाई चालूच राहाणार आहे . आतातर विरोधक जास्तच चवताळून उठतील.
त्यांचे उपद्रव मूल्य खूप जास्त आहे, त्यांना नासधूस करायची आहे, चांगलं काही घडू द्यायचं नाही, ही वृत्ती.
बरोबर 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏
🙏नमस्कार अनयजी आपले व भाऊ, सुशीलजी, प्रभाकरजी व अनेक..हिंदुतत्ववादी युती ट्यूबरांचे अभिनंदन व आभार. आजचे विवेचन हे वास्तववादी व जमिनीवर पाय ठेऊन केलेले होते. असेच विश्लेषण करत जा. जय महाराष्ट्र जयहिंद ✌👍🚩
राज्यातील महानगरपालिकां मधील मुजोर अधिकाऱ्यांमुळे चाललेल्या भ्रष्टाचार, कंत्राटी भरतीमधील हस्तक्षेप वशिलेबाजी शोषण हे विषय महत्त्वाचे असुन पण काही जणांनी टाळलेले आहेत. अनयजी तुम्ही या विषयावर बोलावे लिहावे मांडावे ही विनंती 🙏
आज खरा मोठा विजय झाला आहे.आम्ही हा निर्णय ऐकतो आहोत/ बघत आहोत .झी मराठीवर तुम्हांला पाहीले तुम्हांला चर्चा सत्रात पाहून खुप आनंद झाला मुख्य म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील आनंद झाला आहे हे दिसून येत होते.
अनयजी आपल्या सारख्या यु टयूबरांना नमस्कार , आशिर्वाद
आणि धन्यवाद ❤❤
किती छान विश्लेषण केले आहे भाऊ.अभिनंदन. मला आणि माझ्या सारख्या समविचारी श्रोत्यांना देखील असे वाटते. खूप चांगल्या आणि धोरणी अपेक्षा आपण व्यक्त केल्या आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस जी सुध्दा याच विचारांचे आहेत. आपला विडिओ देखील ते भाऊ, प्रभाकर यांच्या विडिओ प्रमाणे पाहात असतील तर उत्तमच आपले पुन्हा एकदा अभिनंदन.भरत कुलकर्णी पुणे
प्रवचनकार प्रचार कार्यात प्रथमच उतरले. रा. स्व. सङघ आपली लोकसभेच्या वेळची नाराजी सोडून हिरीरीने कामाला लागला....
हे पण महत्त्वाचे आहे.
अनयदादा
नव्या सरकार समोरची आव्हानं तुम्ही खूप तळमळीने, पोटतिडकीने मांडलीत. व्हिडीओ खूप आवडला
आजचा व्हिडीओ सर्वोत्तम. अनेक प्रश्नांचा आणि मुद्द्यांचा विचार मांडलात. खरे आहे मध्यम वर्गावर ताण येवू नये आणि लाडकी बहीण योजना चालावी किंवा तसे उत्पन्न मिळण्याची साधने गरीब जनतेला मिळावी यासाठी व्यापार उद्योग यांची भरभराट होणे गरजेचे आहे. यासाठी काय करता येईल यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे मार्ग दर्शन घेवून अतिशय जलद गतीने योजना राबवल्या तर पुढील निवडणुकीपर्यंत त्याचं परिणाम दिसतील. आणि अशी महागडी गाजरे दाखवावी लागणार नाहीत आणि लोकांचे पण भले होईल
तुम्हाला अजित ची स्तुती करावी लागत आहे, कालाय तस्मै नमः.
मतदान हे राऊत, पवार, ठाकरे, यांना आमरण जेल ची हवा खायला पाठवले तरच हे सरकार काहो कामाचे आहे otherwise आहे तेच चालू राहणार
🙏🌹Video Khup Khup Chan Aahe Sadhu Sant Varkari Samajanehi Khupach Chan Barpur Mehnat Ghetali Tyasathi Aabhar Servana Dhanywad Jai Shree Ram 🌹 🙏
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण केले आहे. अभिनंदन आणि आभार. या सूचनांचे पत्र आपण श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. यामुळे त्यांना चांगली मार्गदर्शक तत्वे मिळतील असे वाटते....
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अचुक आणि वस्तुनिष्ठ अंदाज परखडपणे जर कोणी वर्तवले असतील तर ते फक्त आणि फक्त श्री.भाऊ तोरसेकर यांनीच. त्यासाठी भाऊंचं मनापासून कौतुक करणारा ईमेल मी भाऊंना पाठवला आहे.
लोकांना गृहित धरण्याचा काळ सरला आहे, लोकांना ज्यासाठी मतदान दिले आहे त्यातून रिझल्ट हवेत. हिंदु हित, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, बकाल महानगरे सुधारणे, कट्टरवादाला विरोध हे यावेळचे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे महायुतीने विसरू नये.
पुण्यात पहिल्यांदा पुरंदराचा विमानतळ ,मेट्रो ,वाहतुक कोंडी सोडविणे
अनयजी, अभ्यासपूर्ण विवेचन! तुमचा हा video महायुतीतील नेतृत्वाने आवर्जून पाहिला पाहिजे.
अनयजी,
उद्यांचा महाराष्ट्र कसा असायला हवा त्याचं तुम्ही रेखाटलेलं चित्र विचार करण्याजोगं आहे. जनतेनं मोठ्या अपेक्षा मनोमन बाळगून निवडून दिलेलं महायुतीचं नवं सरकार या सर्व कसोट्यांवर यशस्वी ठरावं यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!!
❤🎉🎉❤🎉🎉❤
या निवडणुकीत भाजपच्या यशात तुमचाही वाटा आहेच.म्हणून तुम्हाला धन्यवाद 🙏
खुप छान, खरी गोष्ट बोललात अनय जी. अभिनंदन आणि खुप खुप धन्यवाद.
जय श्रीराम.
अगदी खरंय. तुमचे विचार आणि विश्लेषण अप्रतिम.
अनयदा
फडणवीस गियर बदलणार या बदलणार या बाबत आश्वस्त राहा ,
फुकट वीज, बहिणी सगळी तरतूद कशी होईल याची काळजी त्यानी घेतलेलीच आहे , अजितदादा कितीही आव आणत असले तरी त्याना ताळमेळ बसवता येत नाही, दुजाभाव करतात
महायुतीच्या विजयाबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. माझ्या मते या यशाचं बरचसं श्रेय केजरीवालना दिलं पाहिजे कारण, हे रेवडी कल्चरचं रोप त्यानेच लावलं आहे आणि त्यासाठी भाजपा आणि त्याच्या आमच्यासारख्या भाजपा समर्थकांच्या शिव्याशापांचे धनी व्हावे लागले आहे.
सर्व मुद्दे अनय जोगळेकर योग्य पध्दतीने मांडल्या आपण सर्वजण ह्या यशाचे भागीदार नक्कीच आहात.....❤🎉😊
देवापा सरकारने जे utuber आहेतं त्याचे विजयात योगदान मोठें त्याना यौग्य मोबदला मिळावा हि विनती
Very good thinking
मागे बाकी राहिलेले स्िव ऊद्योगधदें जोराने लक वकरात लवकरत आणणे जा जैतापुर, अणूऊजाू , नाणार अॅाईल रीफायनरी.,असे अनेक आहेत.
खूप छान विश्लेषण विचार पूर्वक व सर्व महत्वच्या बाबींचा केलेला विचार. सगळ्यना पाटण्या जोगा आहे धन्यवाद!!
जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🙏🚩🏹❤️
तुमची सगळीच विश्लेषणं अप्रतिम असतात. पण आजचे तुमचे विचार खरंच सगळ्या तरुण मंडळींच्या मनातल्या विचारांचं प्रतिनिधित्व करतात. खूपच छान झालं आजचं विश्लेषण 💐💐
तुमचे मुद्दे एकदम योग्य. आभार
अनय जोगळेकर,अतीशय जबाबदार पालकाप्रमाणे नुकत्याच जन्मलेल्या सदृढ बाळाला बाळगुटी चाटवणे आवश्यक असते हे ओळखून ती आहे योग्य तऱ्हेने उगाळी... 👍🚩
नव्या सरकारने महापालिका स्तरावर पसरलेला भ्रष्टाचार संपवणं आवश्यक आहे.
Nice. No doubt,Your motivational, unbiased and factual analysis was a great fillip to the voters.
Anay as Marathi social media UTuber did a great job in inducing the voters by meticulous follo up and impressed to come out in a greater way for voting.
In the same way, meticulous follo up with government for lmprovment of administration to make them feel that administration is ment for the real welfare of the citizens along with due respect for each other. The example of Mr Suryavanshi for follo up for demolishing the unathorised MAZAR constructed on CICO Land at a vary sensitive location near Navi Mumbai Airport.
Best of luck with this very big responsibility on Marathi Sosial UTbers.
जोगळेकर जी तब्येत सांभाळा.आपले व आपल्या सहकाऱ्यां चे अभिनंदन.
खरोखर atishaya उत्तम विश्लेषण
सहकार पणन विभाग मधील मोठा भ्रष्ट्राचार आणि भ्रष्ट नोकर यांचा बंदोबस्त करा....!!!
Very good narration. You have raised vital points. Batoge to katoge became popular but it may not work every time. BJP needs to emphasize on being proud Indian. When we all rise above our religion, caste and linguistic identify and feel proud to be a Indian, then the opposition narrative of caste census will vanish. How Mamta manages to win elections after election because of strong identify of bengali superiority. Be Indian and think like Indian is very important
सगळं सुरळीत होईल फक्त फडणवीस मॕडमनी अकारण राजकीय वक्तव्य करुन नीरर्थक वाद तयार करु नये.
काल सुनेत्रा पवार, व फडणवीसांच्या आई पण 7:16 बोलल्या...... नसत्या बोलल्या तर चाललं असतं.😢
कोणी काय बोलावं, नाही बोलावं कोणाच्या हातात नाही.
घरातलं पोरही नेमकं काम जास्त असताना रडतं.
@@rklagwankarपत्रकारांना तेच हवं होतं, काही मिळते का बघायला म्हणून त्यांच्याकडे गेले बूम घेऊन 🤔
अनयजी फार उत्तम विश्लेषण केले आहे
आता लढाई मुंबई महापालिकेची🚩💐👍🙏❤️
शरद पवारांनी 2014 सालि BJP shivsena संबंध वितुष्ट आणले, पत्रकार त्याचेच चातुकर आहेत
Khup chan bodhamrut Anayaji.
Khup chhan vishleshan !!! Administrative discipline is a BIG challenge !!!
अगदी बरोबर आहे तुमचं अनयजी.
आपलं सुद्धा अभिनंदन.
🙏 अनय जी
जय हो महायुती सरकार
जय हो शिंदे साहेब ❤
जय हो देवा भाऊ ❤
जय हो हिंदू राष्ट्र ❤
जय श्रीराम जय जय श्रीराम
आजचा विश्लेषण एकदम अचूक अनयजी 🙏🙏
संत परंपरा कामी आली
Last line is great strategic line. Great to see completion of 5 years of struggle with you Anay ji. I started watching you all after back-stabbing in 2019 and travelled till here. All the best!
खूप छान विचारपूर्वक विश्लेषण केले आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण आणि वास्तव विवेचन
येणाऱ्या सरकारला आरसा दाखवला हे योग्य केलं.
great great Anayji
अनय जी अतिशय योग्य बोलत आहात
धन्यवाद
Anayaji aapala Pratik video perfect apratim asato👌✌️👍🙏👨👩👧👦
Tumache aani tumachya sarkhya baki RUclipsrs Che khoop khoop Aabhar aani Abhinandan. Hya yashat tumacha hi vata aahech. Hardik Shubheccha.
अगदी बरोबर
अतिशय मुद्देसूद...
Sarvanprati tumhi khup chaan bolalat,tyatale kahi mudde adhorekhit karavese vatatat.
अ प नी आज विजया नंतर च्या पत्रकार परिषदेत आर्थिक शिस्तीचं सूतोवाच केले आहे
संघ कार्यकर्त्यांच्या काँट्रीब्युशन चा उल्लेख केला नाहीत हे खटकलं
शिंदे मुख्य मंत्री पण योग्य आहेत ह्या मुळे आंदोलने कमी होतील . फडणवीसांनी त्याग केला तर महाराष्ट्रा चे भलेच होईल . फडणवीसांचा मान वाढेलच .
अनय जी नमस्कार...
देवेंद्र जी किंवा इतर कोणी bjp नेते आपले vdo पहात असतील तर त्यांनी बोध घ्यावा...
Correct Analysis! 👌👌👌
Anayji, atyanta uttam ,apt (marathi shabda suchala naahi)😢 vishleshan. Love your videos
मुंबई मधील गर्दी कमी करण्यासाठी राज भवन, विधान भवन आणि मंत्रालय रायगड वर नेवून ठेवले पाहिजे. त्यामुळें समतोल विकास साधता येईल. मुंबई मधील ६०% जनता मालमत्ता कर न भरता मुंबई मधील सर्व सुख सोयी घेते. म्हणून कायद्यात सुधारणा करून त्यांना कर कक्षेत आणले पाहिजे.
अजित पवारला जिंकण्याचा आनंदही साजरा करता येणार नाही, अशी खेळी शरदने केलेली आहे. घरातल्या बाळ्याला हरवण्यात काय पुरुषार्थ ?
Uttam vichar aahet.
देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर सर्व समस्या पटापट संपतील. तेवढा आवाका फक्त फडणवीस यांचाच आहे. कोणी काही छापले म्हणून घाबरून रहायचे दिवस आता संपले.
सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार अर्धा कमी झाला तरी महाराष्ट्रात परिवर्तन होईल
हे फार महत्वाचे आहे
👍
सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकरी नाराज आहेत, सु सू ताई पहिल्या महिला मुख्यमंत्री 🫅😇🥸💥 😄😂🤪
Congratulations Anay जी and all of us 🎉.
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
योगी आदित्यनाथ यांची आठवण ठेवणं आवश्यक आहे
👍🙏
The biggest need is the network of canals to ensure good irrigation to solve the agricultural poblems
हिंदू जागा झाला तर काय होते ते दिसले. आता गाफील पणा नको. जगते रहो.
Khup chhan vidio
खूपच छान विवेचन