Raosaheb Danve | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची तोंडी परीक्षा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024

Комментарии • 373

  • @akashd2843
    @akashd2843 3 года назад +8

    आपले दाजी लय पावर 👌👌👌

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 11 месяцев назад +2

    खरच दादा 35 वर्षाचा काळ मी जवळून बघितलेला आहे तुमच्या सोबत राहून,,,,, 🙏🏼,,, परंतु आता तुम्ही माझ्यापासून खूप,,,,,,,, दूर गेलात,,,त्याची थोडी मनाला खंत वाटते,,,🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 तरीपण दादा तुम्ही कुठेही असा चालत रहा आणि सर्व तुमच्या पाठीशी आहोत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @krushnabobade246
    @krushnabobade246 3 года назад +11

    खरे बोलले की सगळ्यांना राग येतो
    जय दादा

  • @avinashgadhe7047
    @avinashgadhe7047 4 года назад +5

    खुपच भारी दादा

  • @jayanttiwari7903
    @jayanttiwari7903 5 лет назад +69

    प्रामाणिक उत्तरे दिली दानवे साहेबांनी । सुंदर ।

  • @Mahesh_Munde995
    @Mahesh_Munde995 5 лет назад +29

    मी गावठी मला अभिमान आहे मराठवाड्याचा. आमुच्या भाषेचा मजाक केला तर याद राखा 👍👍👍

  • @vaibhavamte6961
    @vaibhavamte6961 3 года назад +3

    Ravsaheb tufan Zhatke Dile Abp maza la Khup khup Abhinandan Only BJP

  • @sachinkhupse2362
    @sachinkhupse2362 5 лет назад +5

    मस्त आहे दानवे साहेब

  • @vijaykamble8555
    @vijaykamble8555 5 лет назад +32

    दानवे पराभूत झाले तर हा जनतेचा विजय होईल

  • @vishnukarhale6319
    @vishnukarhale6319 5 лет назад +6

    एकच साहेब रावसाहेब

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 5 лет назад +49

    मन मोकळा स्वभाव साहेबांचा..

  • @ravindrapatil2125
    @ravindrapatil2125 5 лет назад +6

    अस्सल मातीतला नेता
    जालण्याचा विकास होणार

    • @MB-ex2jj
      @MB-ex2jj 5 лет назад

      😀😀😀😀😀

  • @ramapatil5043
    @ramapatil5043 5 лет назад +6

    lai bhari Dada..........aapali boli bhasa visarayachi Nahi .......jai Maharashtra

  • @pravin12feb
    @pravin12feb 5 лет назад +10

    Danve saheb ek number!!

  • @dnyaneshwardabhade767
    @dnyaneshwardabhade767 5 лет назад +9

    Only Dada मनमोकळा स्वभाव

  • @vaibhavamte6961
    @vaibhavamte6961 3 года назад +4

    Ravsaheb Superb

  • @bappuyadav7319
    @bappuyadav7319 5 лет назад +22

    5 वर्ष शिव्या देत राहा,हे दोघांच मिळुन planing,विरोधी पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर हे त्याच फलीत success झाल👍👍👍👍👍👍

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 5 лет назад +14

    गावात व ग्रामीण भागात तेथे अशीच लोकभाषा असते...... मी पण खान्देशी माणूस आहे म्हणून बोलताना अहिरानी बोलता बोलता बोलल्या जाते. पण माणूस कितीही मोठा झाला तरी आपली भाषा व संस्कृती सोडू नये. आपण आहोत तसेच राहयच लोक काहीही म्हणो ..... आपला गावठी पणा अजिबात सोडू नये. छान मस्त दानवे साहेब 👌👌

  • @anilgorade1102
    @anilgorade1102 4 года назад +31

    कधीही जाळ्यात न सापडणारा मासा म्हणजे रावसाहेब दानवे

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 5 лет назад +8

    Bjp चं सगळ्यात गावंढळ प्रकरण.याला बालवाडीपासून शाळेत घातला पाहिजे म्हणजे निदान शुद्ध मराठी बोलता आले तर बोलेल.केंद्रीय मंत्री पदावरुन हाकलला याचे कारण याचे जंगली बोलणे हेच होते.

    • @ramapatil5043
      @ramapatil5043 5 лет назад +2

      Bapusaheb Sasane Yana samora samor boloy aamhi ..........amala abhiman bholi bhasecha

  • @rambhau7670
    @rambhau7670 3 года назад +3

    Proud of you dada

  • @krushnanakhate314
    @krushnanakhate314 5 лет назад +8

    जायकवाडीच्या धरणाची खोली अन रावसाहेब दानवेची बोली ही मराठवाड्याची ओळख आहे…........👍

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade3848 3 года назад +2

    रेलवेचे कामे.हाथी घेणे आवश्यक आहे जालना खामगाव. जाफराबाद राजुर .भोकरदन सिल्लोड. आजिंठा वेरूळ .जोडावे. रूट पटरी लोणार सेगाव जळगाव ते बिड रेलवे.रुट करावा

  • @allrounder4419
    @allrounder4419 5 лет назад +24

    रावसाहेब पाटील दानवेंचा खरंच सार्थ अभिमान वाटतो मला
    माणूस स्वतःच्या गावाला विसरला नाही राव एवढा मोठा झाला तरीही ....

  • @upasraosamarth629
    @upasraosamarth629 5 лет назад +30

    रावसाहेब मस्त वाटली तुमची परीक्षा.👍

  • @jaykishantalreja6360
    @jaykishantalreja6360 2 года назад +1

    Very nice

  • @arjunkhandebharadpatil7
    @arjunkhandebharadpatil7 5 лет назад +25

    Amche dada gavran

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 5 лет назад +5

    शेगांव-खामगांव-बुलढाणा-चिखली-देऊळगांवराजा-सिंदखेडराजा-जालना ( १८२ किमी ) या रेल्वेमार्गाच काय झाल? त्यावर बोला ना आता 😷😷😷😷:-)

  • @bahaginath.mhaske7777
    @bahaginath.mhaske7777 5 лет назад +5

    वा दादा आमाला आभिमान वाटतो तूमचा

  • @rambhau7670
    @rambhau7670 3 года назад +1

    आमचं नेतृत्व
    दादा

  • @PratikDhotre11
    @PratikDhotre11 5 лет назад +86

    एक गावठी व साधारण माणूस सुद्धा मंत्री होउ शकतो हे रावसाहेब यांनी दाखवून दिल...मंत्री zhalya पासन बरेच विकास काम जालन्यात zale.... जितक छान तुम्ही अत्ता बोलल्लात तितकच तुम्ही विकास कामही कराल हिच अपेक्षा...

  • @motiramvbhokare4372
    @motiramvbhokare4372 5 лет назад +7

    Only Dada...

    • @santoshgawade1656
      @santoshgawade1656 5 лет назад

      माझा लवडा मादरचोत

    • @indiafirst4868
      @indiafirst4868 5 лет назад

      @@santoshgawade1656 chup re bigr lavdyachya

  • @babaraosarkate7689
    @babaraosarkate7689 5 лет назад +62

    एकही प्रश्न ABP माझा वाल्यांनी दानवेला गंभीरपणे विचारला नाही फक्त लोकांची करमणूक केली बाकी काही नाही

  • @ravsabpatil6656
    @ravsabpatil6656 5 месяцев назад

    खूप छान उत्तर देता बारा बोकशयाचा पाणा हाऊ मच बेस्ट असेच भाजप पक्षामध्ये उमेदवार पाहीजेत जय हो मोदी

  • @harshalkulkarni
    @harshalkulkarni 5 лет назад +32

    हाडाचा कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष.....दिलखूलास नेते.

  • @sachindandge764
    @sachindandge764 5 лет назад +55

    दानवे साहेब भलेही अडाणी असोत पण बोलण्यात हजरजबाबी..पत्रकारांना बरोब्बर घुमवले तिथे सामान्य जनता काय?

  • @pravinmotghare27
    @pravinmotghare27 2 месяца назад

    One of the Best man

  • @nileshbhalerao5024
    @nileshbhalerao5024 5 лет назад +18

    One day he should be CM of Maharashtra if not conspiracies happen with him. BJP should Make a Maratha CM such leader.

  • @us7125
    @us7125 5 лет назад +6

    डाॅनवे दाजी 😃✌️

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 11 месяцев назад

    माझ्या राजा एका वाक्यात उत्तर,,,,वा रे वा माझ्या राज्या 🙏🏼👌🙏🏼

  • @sanjaysawantofficial
    @sanjaysawantofficial 5 лет назад +9

    Abp maja अश्या लोकांना बोलवून तुम्ही तुमची प्रत कामी करता

  • @nitinchavhan3316
    @nitinchavhan3316 5 лет назад +11

    @ 5.17 यशस्वी राजकारणी महणजे काय ?. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक खिशामधे. आणि जिल्हा दुष्काळी. लोकांना प्यायाला पाणी नाही. लाज वाटते अशा लोकशाहीची. @खांडेकर- बंद करा की ही चमचेगिरी.

  • @kshy7779
    @kshy7779 5 лет назад +12

    Maja aali 🚩🚩🚩🚩👏👏

  • @somnathmandlik3897
    @somnathmandlik3897 5 лет назад +5

    दादा एकदम भारी बोललात आपण

  • @varadkulkarni5684
    @varadkulkarni5684 5 лет назад +7

    नेहमी 1 no .दानवे साहेब .............तुम्हीच आमच्या भोकरदन चे आणि जालना चे खासदार

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti4199 5 лет назад +1

    Leadership of people

  • @techneo2023
    @techneo2023 5 лет назад +23

    Danave ji ek no ...Ya lokana masta dhutala.

  • @kailashsapkal2104
    @kailashsapkal2104 5 лет назад +2

    Rao Saheb jindabad

  • @sushilrathod5960
    @sushilrathod5960 5 лет назад +22

    Abp majha हा bjp majha झाला अस वाटतय..

  • @mahadevtengse2504
    @mahadevtengse2504 5 лет назад +1

    लय भारी

  • @vandanachandane8749
    @vandanachandane8749 4 месяца назад

    दानवे साहेब तुम्ही राजकारणात नं जाता तमाशा मध्ये पाहिजे होते

  • @shivabhau7486
    @shivabhau7486 5 лет назад +4

    मराठवाड्याची शान...
    Only दादा...

  • @vaibhavamte6961
    @vaibhavamte6961 3 года назад +1

    Sudhirbhu mungantiwar Girishji Mahajan Ravsaheb Danve Tufan Tondi Pariksha jai hind Jai Bharat Jai Shree Ram Jai Maharashtra Jai vidarbha

  • @anilambhore9318
    @anilambhore9318 4 года назад +2

    Jay bhim saheb mast🐦🐦🐦🐦🐦

  • @rameshkanhere4314
    @rameshkanhere4314 5 лет назад +48

    दानवे साहेब आपली भाषा सोडु नका म ला आपल्यवर आभीमन आहेे

    • @santoshgawade1656
      @santoshgawade1656 5 лет назад +1

      तुज्या आईला जवतो मी

    • @indiafirst4868
      @indiafirst4868 5 лет назад

      @@santoshgawade1656 Ani tuzya aayla mi

    • @pewdiepieisaterroristsuppo9351
      @pewdiepieisaterroristsuppo9351 5 лет назад +1

      @@santoshgawade1656 पुच्ची चाट आईघाल्या😂😂😂

    • @ravindratpatilpawar1085
      @ravindratpatilpawar1085 5 лет назад

      संतोष गावडे दादा बद्दल नको बोलू.तुझ्या आईला झवला संपूर्ण महाराष्ट्र चे लवडे ताठ होयील mh

    • @msd-ub8sz
      @msd-ub8sz 5 лет назад

      Are he marathwada chi basha ahe nadu naka lagu trp sathi news vale tumala akkal nahi

  • @nileshbhalerao5024
    @nileshbhalerao5024 5 лет назад +5

    Simple living, high thinking Great Marathi leader ...Mharashtra deserved. He Developed his area....

  • @Vaibhav_Dhakne_DM
    @Vaibhav_Dhakne_DM 3 года назад +1

    ह्या माणसाचा चेहरा पहिला की मला पहिल हसू येत 😊🤣

  • @chandarkanttathe3810
    @chandarkanttathe3810 5 лет назад

    खूप सुंदर उत्तरे दिली तुम्ही पहिली खुडची तुमची

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 5 лет назад +5

    Gavran dada

  • @gajanandeshmukh7085
    @gajanandeshmukh7085 2 года назад

    मराठवाड्याच अस्सल गावरान नेतृत्व

  • @proarts877
    @proarts877 3 года назад +1

    Sainath

  • @dnyaneshwarturakane3189
    @dnyaneshwarturakane3189 5 лет назад

    जय महाराष्ट्र दाजी

  • @96kRushiSJadhav
    @96kRushiSJadhav 5 лет назад +31

    दानवे तुम्हाला आठवत नसतील आता साले शब्द ,पण आम्हाला आठवतात

    • @shenfadkakde18
      @shenfadkakde18 5 лет назад

      rushikesh jadhav

    • @sachinwakchaure7255
      @sachinwakchaure7255 5 лет назад +2

      सगळ आठवत भाऊ गोर गरिबांना साले बोलतात काय

  • @rameshgorkhode249
    @rameshgorkhode249 5 лет назад +1

    नंबर 1साहेब

  • @soltankhan6334
    @soltankhan6334 4 года назад +1

    Dada no 1

  • @akashk8185
    @akashk8185 5 лет назад +8

    अरे ह्या बिंदाला कोणी बोलावलं😂

  • @maheshkedar4882
    @maheshkedar4882 5 лет назад +6

    Only rawsaheb danwe

  • @GaneshPatil-jo2ko
    @GaneshPatil-jo2ko Год назад

    Danve saheb 1 ch no manus aayat tumi

  • @pramodingle7137
    @pramodingle7137 5 лет назад +5

    रावसाहेब दानवे आमचे खासदार
    आम्ही भाजपा चे मतदार

  • @ravindratpatilpawar1085
    @ravindratpatilpawar1085 5 лет назад +4

    Danwe dada...gavran marathi mansacha swabhiman

  • @madhukarjumle2295
    @madhukarjumle2295 5 лет назад +2

    निर्लज्य सदा सुखी

  • @Jrohit04
    @Jrohit04 4 года назад +3

    आमचा जालना 👌😋

  • @kishornatkar
    @kishornatkar 5 лет назад +3

    Only Dada

  • @chanduyele5065
    @chanduyele5065 5 лет назад +4

    बोलकर मिट्ठू बोलकर मिठू

  • @rohitnangare1478
    @rohitnangare1478 5 лет назад +2

    Rangada Neta... Salam Saheb...

  • @rvpatil888
    @rvpatil888 5 лет назад +3

    सर तूम्ही सर्व सामान्यच प्रश्न विचारा ओ सर काय विचारलेत ,बेरोजगार युवक काही विचारा ,नोकर भरती नाहीं अस काही विचारा सर आम्ही तुमच चॅनल बघतो , त्याच्या भांडणाऊन काय करायच आम्हाला, सर, खरे प्रश्न पाणी नाहीं पिण्यासाठी याची भांडणं काय लावलो ओ सर,

  • @vikasshinde9499
    @vikasshinde9499 2 года назад

    एवढ्या वर्षांपासन हा नेता सत्तेत आहे तरी साध्या जिल्ह्यातील मूलभूत गरजा (रस्ते,पाणी,वीज) पूर्ण करू शकला नाही.. काय बोलावं?!
    व्हिजन,विकास या शब्दांचा या नेत्याशी दूर दूर पर्यंत संबंध नाही।

  • @anilgangurde3668
    @anilgangurde3668 5 лет назад +1

    खांडेकर साहेब फार छान उपक्रम आहे आपला हा फक्त नम्रता वागळे यांना समजावा थोडे वयाने मोठे असलेल्या माणसांना आदराने बोलावे

  • @yogeshbankar4904
    @yogeshbankar4904 5 лет назад +6

    Only dada

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 4 месяца назад

    सर साहेबांना प्रश्न विचारा 2 कोटी नोकऱ्या कुठे गेल्या तुमच्या 10 वर्षात

  • @ramapatil5043
    @ramapatil5043 5 лет назад +7

    ek veli vichar navhata kela ki aapala Manus thackary chya barabari jail.....jai Maharashtra

  • @Lakhan-ip4uy
    @Lakhan-ip4uy 5 лет назад +7

    आरे कशाला बोलतात बीजेपी माझा

  • @virusanderror
    @virusanderror 5 лет назад +9

    5km paani padla ....😂

  • @sagarbhaisp4930
    @sagarbhaisp4930 5 лет назад +24

    12भोकाचा दानवे

  • @dnyaneshtaurofficial1964
    @dnyaneshtaurofficial1964 5 лет назад

    Mst 👌

  • @saumitragosavi3344
    @saumitragosavi3344 3 года назад +2

    60 pakki 46.....
    Bara bhokshyacha pana aahet te

  • @user-jw4sf6of4c
    @user-jw4sf6of4c 5 лет назад

    Nice

  • @dandgenana5225
    @dandgenana5225 4 года назад +1

    बि.ए. एम
    ए.ला. भारी पडला जालनावाला चौथी पास

  • @hemrajyeole3667
    @hemrajyeole3667 5 лет назад

    Very nice tanve saheb

  • @user-qc9xw6ti1m
    @user-qc9xw6ti1m 5 лет назад +4

    सोलापूर च्या भाषणात तुम्ही म्हणाले कि भारताचे 40 आतंकवादी मारले गेले तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहे व खासदार पण आहे आतंकवादी कोण सैनिक कोण याची तुम्हाला याच्यात फरक कळत नाही तर राजी नामा द्या

    • @MB-ex2jj
      @MB-ex2jj 5 лет назад

      Yedgao ch soang gheun pedgavla jaych

  • @altamashpathan7456
    @altamashpathan7456 5 лет назад +6

    dada

  • @tusharkhade10
    @tusharkhade10 5 лет назад +3

    सरळ सरळ फसवतय ते सर्वांना. ABP माझा वाले पण लगेच गंडले

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 5 лет назад +1

    पत्रकारला तोडीवर उत्तर दिले साहेबानी.....

  • @sagarbhaisp4930
    @sagarbhaisp4930 5 лет назад +18

    Phd of ....चाभरे पणा

  • @nileshdanvendp419
    @nileshdanvendp419 5 лет назад +3

    दादा

  • @vishwaspatil8093
    @vishwaspatil8093 5 лет назад +7

    नमस्कार दानवे साहेब दानवे साहेब तुम्ही खूप खोटे बोलता. तुम्ही कधी बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मालाचा भाव याविषयी का बोलत नाही तुम्ही देशांमध्ये नफरत का पसरवत आहात. बीजेपी आणि शिवसेना कधी थांबवणार हिंदू मुस्लिम देशद्रोही आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर रोजगारावर अहो महाराष्ट्रामध्ये भरपूर काही मुद्दे आहेत

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 Год назад

    मग खोतकर च ई डी च काय झालं.खोतकराकडे एवढी संपती कोठुन आले

  • @shamkalel3864
    @shamkalel3864 5 лет назад +6

    म्हणे 12 भोक्षाचा पाना आहे मी,आरे पाना 11 च भोक्ष्याचा च राहूदे तो नाकाच्या खालचा भोकसा शिवून घे दबनणे त्यातून खूप घाण सांडतेय

  • @ashokgore518
    @ashokgore518 5 лет назад +6

    Dada

  • @yogeshbarve6446
    @yogeshbarve6446 5 лет назад

    रावसाहेब दानवे no 1