अवकहडा चक्र पंचांगात दिलेले असते,त्यात पहिलीच ओळ पीडादिवस अशी असते,ते पीडा दिवस प्रत्येक चरणानुसार ० ते ६० दिवसांपर्यंत दिलेले आहेत.पण त्याचा अर्थ काय.? किंवा त्याचा वापर ज्योतिष शास्त्रात कुठे होतो हे कळत नाही,कृपया मार्गदर्शन व्हावे.
नमस्कार ताई मी आपल्या मार्गदर्शनाने प्रवीण विशारद आणि ज्योतिष भास्कर परीक्षा दिली आहे भास्कर पहिल्या श्रेणीने पास झालो परंतु माझे पहिले नाव भगवंत नाही तर भागवत झाले आहे कृपया नाव बदलून सर्टिफिकेट पाठवावे ही नम्र विनंती कारण चुकीचे सर्टिफिकेट उपयोगी नाही कृपया बडलक्रून पाठवावे ही परत विनंती मी या अगोदर चार मेसेज पाठविले आहेत कृपया दखल घ्यावी ही विनंती. F 2363 भगवंत नरहर काकडे.बाच सातवी
आपण फार छान माहिती दिली आहे
धन्यवाद
खुप छान विश्लेषण!
धन्यवाद
मला जोतिषशाश्त्र क्लास जॉईन करायचं आहे. आपण क्लास कधी सुरु करणार आहात
सप्टेंबर महिन्यात नवीन बॅच ओपन होईल
👌👌🙏🙏
अवकहडा चक्र पंचांगात दिलेले असते,त्यात पहिलीच ओळ पीडादिवस अशी असते,ते पीडा दिवस प्रत्येक चरणानुसार ० ते ६० दिवसांपर्यंत दिलेले आहेत.पण त्याचा अर्थ काय.? किंवा त्याचा वापर ज्योतिष शास्त्रात कुठे होतो हे कळत नाही,कृपया मार्गदर्शन व्हावे.
सुरवातीच्या चार राशी मेष. वुश्चिक. मिथुन. कर्क या राशीच्या खाली पंचाग मधे ही अक्षरे लिहली आहेत अवकहडा.
नमस्कार ताई मी आपल्या मार्गदर्शनाने प्रवीण
विशारद आणि ज्योतिष भास्कर परीक्षा दिली
आहे भास्कर पहिल्या श्रेणीने पास झालो परंतु
माझे पहिले नाव भगवंत नाही तर भागवत झाले
आहे कृपया नाव बदलून सर्टिफिकेट पाठवावे ही
नम्र विनंती कारण चुकीचे सर्टिफिकेट उपयोगी
नाही कृपया बडलक्रून पाठवावे ही परत विनंती
मी या अगोदर चार मेसेज पाठविले आहेत कृपया दखल घ्यावी ही विनंती. F 2363
भगवंत नरहर काकडे.बाच सातवी
आपण फार छान माहिती दिली आहे
धन्यवाद