शरद पवार बीजेपी सोबत जातील? | पवार मंडळीत काय चाललंय? | Nikhil Wagle Original is Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 61

  • @hemantdesai3108
    @hemantdesai3108 2 дня назад +12

    सत्ता म्हणजे काय असते हे फक्त काकांना अगदी परफेक्ट माहित आहे.

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 2 дня назад +2

      म्हणून तर काका पंत प्रधान झाले नाहीत

  • @aajpn4024e
    @aajpn4024e 2 дня назад +1

    वागळे साहेब 🙏🙏🙏 तुमच्या विचारसरणीवर - आजूनही तुम्ही --

  • @govindpandit837
    @govindpandit837 2 дня назад +7

    शरद पवार हे काँग्रेस विचारधारा परिघा बाहेर कधीच गेले नाहीत, त्यामुळे ते भा ज प सोबत जाणार नाहीत

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 2 дня назад +6

    कदाचित सुळे केंद्रात मंत्री, स्वता पवार राज्यपाल/राष्ट्रपती.जयंत पाटील मंत्री, बाकी वाऱ्यावर... राष्ट्रपती ची रिस्क BJP घेणार नाहीं

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f День назад

      भारतरत्न देतील फार फार तर जस प्रणब मुखर्जी किंवा चौधरी चरण सिंग ला दिलं तस .... राष्ट्रपती पद तर नक्कीच देणार नाहीत.... पण काही सांगता येत नाही

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 2 дня назад +1

    दिर्घ काळानंतर आज वागळे साहेब आपण निश्पक्ष निष्कर्ष नोंदवून धन्य केले आहे

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 2 дня назад

      आज नाही ते कायम 97% बरोबर सांगतात.❤

    • @purnendru
      @purnendru 2 дня назад

      Arre ha Chikhal Bagle yach purn aayushya paise khavun patrakarita karnyat geliy.

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV 2 дня назад +2

    पवार साहेब नाही जाणार बीजेपी बरोबर, नका करू त्रागा. बीजेपी चा तोरा कमी होईल तो शुभदिन. Karma returns, BJP टोकावर आहे आता, खाली येण्याचे दिवस लवकरच येतील. आणि बाकी काही असो महाराष्ट्रातील बरीच जनता पवार साहेबांनी केलेलं चांगले काम नाही विसरलेत

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 2 дня назад +4

    शरद पवार सुप्रिया बाई अडाणी प्रेम खूप आहे ममता पैसे खाते अडनीचे जनता साठी न्याय कोण उद्दव आणि राहुल गांधी हेच देतील

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 День назад +1

    बरी आहे का आता, सुजलेली, जी आम्ही ठरवून सुजवलेय, अजून तयारी ठेव

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 дня назад +3

    शरद पवार साहेब शेवट पर्यंत पुरोगामी विचार सोडणार नाहीत

  • @SujitRetro
    @SujitRetro 2 дня назад +2

    शरद पवार हा सत्ता पिपासू मानुस आहे
    हे आता निखील वागळे सागु लागले आहे. जे आधी पवार किती सुसंस्कृत राजकारणी आहे सागत होते
    😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 2 дня назад

    शरद पवारांचे डावपेच वागळेंना कधीच कळणार नाहीत हे 3% सत्य आहे.❤

  • @mukundgosavi791
    @mukundgosavi791 2 дня назад +2

    नमस्कार एकदा अडाणी यांना भेटावे व देशातील व डीप स्टेट काय हे कळेल v आपला स्तर उंचावेल धन्यवाद

  • @dattasuryawanshi559
    @dattasuryawanshi559 2 дня назад +7

    पवार हे सत्ता पिपासू आहेत ते सत्तेशिवाय राहू शकतं नाहीत

  • @SachinDD333
    @SachinDD333 2 дня назад +4

    शिवसेना संपवण्यासाठी bjp व राष्ट्रवादी ची खेळी होती😂😂😂

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 2 дня назад +1

      १००टके शरदचंद्र पवार याने ऊधव बाळासाहेब ठाकरे यांची शीवसेना संपवण्यासाठी सुपारी घेऊन पुरन केली

  • @anilkadam7552
    @anilkadam7552 2 дня назад +1

    Sharad pawar saheb bjp barobar janar nahi

  • @dattatraysonawane4622
    @dattatraysonawane4622 2 дня назад

    शरद पवार तुम्हाला विचारून तिकडे जाणार आहेत काय अहो ते कोणालाच नाही विचारत गपचूप निघून जातील

  • @ChangdevLute
    @ChangdevLute 2 дня назад

    शरद पवार यांनी तलवारीने केक कापणे हे कायद्याने कितपत योग्य आहे असे तुम्हाला वाटते

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 2 дня назад

    🙏🙏

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 дня назад +1

    दूध उत्पादक पशुपालन आवश्यक आहे. अन्न प्रादुर्भाव aani हवा प्रादुर्भाव रोख ने

  • @ankushkengar7628
    @ankushkengar7628 2 дня назад

    वागळे सर ही माहिती दिली त्याबद्दल आपलं अभिनंदन परंतु कालच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी बद्दल आपण काही माहिती दिली नाही

    • @daheerjoshi4029
      @daheerjoshi4029 2 дня назад

      ते जूनाच, आदले दिवशीचा व्हिडिओ या यूट्यूब चॅनेलवर टाकतात.

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 2 дня назад

    एव्हढे फास्ट व्हिडिओ

  • @sandhaydayma8996
    @sandhaydayma8996 2 дня назад +1

    Sir voice khup fast fast hotoy rojsarkha awaj nahi mi roj tumcha video na chukta baghte

    • @TechNetNews
      @TechNetNews  2 дня назад

      ok next video madhe normal theven voice

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 17 часов назад

    बस करा 😂😂 तुमच्या मना सारखे काही होत नाही सद्द्या 😂😂

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 дня назад

    वागळे साहेब namaskar चांगली बुद्धी आहे आपली

  • @joshiinvestments9897
    @joshiinvestments9897 2 дня назад

    SAGALECH ANDAJ

  • @RidhhimaT2022
    @RidhhimaT2022 2 дня назад +2

    मनोरुग्ण आहेस का रे

  • @AkshayKhule-md2xu
    @AkshayKhule-md2xu 2 дня назад

    ते एकत्र आले तर काहींचा दुकान बंद होतील #उहापोह 😂

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 дня назад

    वाघालेचे पंचयात होणार पवार गेले तर काय होणार

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 2 дня назад

    या व्हिडिओ मध्ये आवाज कसा तरी येतो.असे का?

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 дня назад +1

    शेती सहकारी sakhar karkhana v जोड धंदा यासाठी मिळवले hat बीजेपी शी

  • @joshiinvestments9897
    @joshiinvestments9897 2 дня назад

    Apanal kahitari VISHAY HAVA MHANUN PAWAR PAWAR BHETAT ASTIL
    SONIYA SOROS VAR BOLA

  • @joshiinvestments9897
    @joshiinvestments9897 2 дня назад

    Rahulji 8500 darmaha kade denar hote he nana patolena vichara

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 2 дня назад

    Shard Pawar BJP barobar gele ki Maharashtra til virodhi paksh kayamcha sampel tyamule BJP cha ha dav

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 2 дня назад

    Kaka can join BJP they are already together kaka met Adani

  • @SujitRetro
    @SujitRetro 2 дня назад

    शरद पवार ने आपले मृत्यूपत्र भाजपा च्या नावे खूप आधीच केल आहे.
    आपण खर बोलायचं जरा शीखा
    😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 дня назад +1

    शरदचंद्र पवार हे काहीही करु शकतात.

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 2 дня назад

    Sharad Pawar satteshivay rahu shaktch nahi

  • @AnilShinde-ti7hg
    @AnilShinde-ti7hg 2 дня назад +1

    फालतू विचारावर चर्चा करू नका

  • @RidhhimaT2022
    @RidhhimaT2022 2 дня назад

    तू ठरवणार का कोण कशासाठी कधी आले का आले

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 дня назад

    Der bhali

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 2 дня назад

    Mumbai mahapalika bjp sathi ek hati ghenyachi ghai zali ahe te na honyasathi donhi bhau ekatr yene awashyak ahe

  • @purnendru
    @purnendru 2 дня назад

    Chikhal Baglya Sharad Pawarana vichar na, paise ghevun tyanchyakadun tuz sagal kahi chalalel aahe. Bgh sangtat ka.

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 2 дня назад

    Raj thakre yanchya kade waktrutva changle ahe, pn upyog hot nhi karan vyaspith nahi, manse cha motha vistar karu shakle nahi, n udhhav thakren kade abhyas bharpoor asla tari waktrutva kami baju ahe

    • @purnendru
      @purnendru 2 дня назад

      Gaddari Udhav kade abhyas aahe ? Ha 2024 cha MOTHA VINOD AAHE. Akkal asati tyala tar Sharad Pawaran barobar javun tyane Balasaheb yanchya Shivsenech watol kel nasat. Balasahebana tyane JANAB kel, to swataha JANAB AAHECH.

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 2 дня назад

    वयाच्या मानाने सुद्धा तुमची बुद्धी फारच तलक आहे

  • @farooqshaikh795
    @farooqshaikh795 2 дня назад +1

    पवार कुटुंब पैसा सत्तेचे लोभी पीशाच आहे या कुटुंबातील लोकांनी जन्मभर महाराष्ट्र जनतेची फसवणूक पीळवनुक केली आहे आता मरतेवेळीही फसवणूक केली बरं झालं ताईंचा दादा हजार करोडो रुपयांची मालक झाला

  • @joshiinvestments9897
    @joshiinvestments9897 2 дня назад

    BUDHHI BHED KARNYAT PATAEET