baba maharaj satarkar | मृदंग कोष्टी महाराज | अप्रतीम कीर्तन | बाबा महाराज सातारकर | अजिवली,पनवेल
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #KOSHTIMAHARAJ#babamaharajsatarkar
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी 8.20 वाजता वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा
9822457171 / 7972712188
#koshtimaharaj
#babamaharajsatarkar
#kirtan
#aajivlipanvel
Khoopch sundar🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
🙏राम कृष्ण हरी कोष्टीमहाराज तुमच्या सोबत आणी तुमच्या छोट्या दीदी सोबत आषाढी 2022पासून हरीपाठ शिकवतोय त्याच बरोबर ज्ञानेश्वरी जयंती तुम्ही साजरी केला त्या वेळचं रविंद्र पाठक महाराज यांचे राम चरितमानस त्यांच्या मधून वाणीतून माझे कान तृप्त झाले. धन्यवाद महाराज.एकनाथ सुतार वाटंगी ता.आजरा जि कोल्हापूर 🙏🙏
Excellent Kirtan.God bless for good health to Satarkar family.
Jai.jai.jaihari.ramakrishna...
Hari.sri.babamaharaj.jaijai...
All.. Indian banduraga.bakat
Thargal.tamilnadu.allfans
100.agebabajivicterinlife.. Raghunath dasfan.k.d.n.l.
Thanksgiving sir.maharaj.
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध
आनंदाचे डोही आनंद तरंग. ओम श्री राम कृष्ण हरी समाधान झाले
माऊलि*माऊलि*माऊलि*माऊलि*******
🙏🙏🙏🌹
बाबा माहरज सातारकर यांना माझा नमस्कार🙏🙏 खुप सुंदर किर्तन आहे 💓💓💓👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
आवाजाचे जादुगार
बाबा महाराज सातारकर
श्री बाबा महाराज सातारकर यांना उदंड आयुष्य लाभो म्हणजे सर्वांना त्यांच्या सुमधुर कीर्तनातून ज्ञान मिळेल
Khup chan Kirtan
khup chaan baba 🙏
Excellent speech and vertue you are sir
🙏 RAM Krishna Hari Maharaj Ji 🙏💐
Chaan kirtan
फार हसतो कोणी तरी.
माउली
खुप छान कीर्तन.....
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
खुप छान
खुपच छान 👌👌🙏🏻🙏🏻🌺🌺🚩🚩
Ram Krishna hare
छान किर्तन
राम कृष्ण हरी महाराज खूप छान धागे ची उपमा अतिशय सुंदर आहे वादनखूप छान गायन कीर्तन 👌🙏👏
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः बाबांच्या चरणी साष्टांग वंदन
🙏🙏
अप्रतिम खुपच छान किर्तन खुपच छान वादन 👌🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🚩
श्री हरी भक्ती परायण श्री सदगुरु बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन आणि प्रवचन ऐकायला मिळणे हे आपले परम भाग्य आहे आपण खूपच नशीबवान आहोत ही श्री पांडुरंग कृपा आहे
Apratim 👌👌🌹💐
प्रणाम बाबा 🙏
आपण खूपच भाग्यवान आहोत श्री हरी भक्ती परायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन आणि प्रवचन ऐकायला मिळते सांगण्याची कला अत्यंत सोपी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच श्री पांडुरंग चरणी प्रार्थना
रामकृष्ण हरी
खरच.खूपच.छान.कितॅन.राम.कृण
.हारि
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
वय वर्षे 85 काय आवाज आहे.
बाबा महाराज सातारकर
कोटी कोटी प्रणाम🙏🙏
नतमस्तक गुरु चरणी अरुण गडदे
Chan
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
nice
रामकृष्णहरि धन्यवाद🙏महाराज
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
अतिशय गोड, कर्णमधुर किर्तन...! यांना पण एकदा ऐकाच >>> #sadgurudnyansagar
You said that we can not be great by ninda
ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ईवलेशे रोप लावियेळे त्याचे द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी
Sunder.Hasan.China.chintan
85 still running.. 🙏
H8ii
You said that what is implement in life
मागच्या जन्मी ची पुण्याई असावी लागते वारकरी होण्यास
Pubg unban kadhe honar
Anna said every relative but Mudada said that is my mother
मराठी बोला
लागुणीय पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम श्री विठ्ठलाचे
पूर्वी झालेले कीर्तन टाका
Where will we get baba satarkar's aishwaryavati dhyneshawari ?
Ram krushna hari
प्रणाम बाबा
, जय हरि
Ram krishna hari
जय राम कुष्ण हरी महाराज
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....