नारळी पौर्णिमेसाठी खास करून बघा एकाच सारणापासून खुसखुशीत नारळाच्या पोळ्या आणि नारळाच्या पुऱ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नारळाच्या पोळ्या आणि पुऱ्या
    नारळाच्या पोळ्या
    १ नारळ (नारळाचा कीस १ १/२ वाटी)
    गुळ १ वाटी पेक्षा थोडा कमी
    बेसन १/२ वाटी
    वेलची जायफळ पूड
    गव्हाचे पीठ १ वाटी ( ८ पोळ्या होतात)
    मैदा १/४ वाटी
    तेल ३ छोटे चमचे
    नारळाच्या पुऱ्या
    नारळाच्या पोळ्यांसाठी केलेले सारण
    गव्हाचे पीठ १ वाटी
    मीठ
    मऊ लुसलुशीत पूरण पोळी
    • मऊ, लुसलुशीत आणि झटपट ...
    Masti ki pakshala
    ‪@Masti_ki_pakshala‬
    #mastikipakshala #naralipurnima #poli #puri #easyrecipe #jhatpatrecipe #healthybreakfast #recipe #naralpoli #naralpadarth #naralipuri #newrecipe #newcoconutrecipe #coconut recipe
    Do like, share and subscribe
    Share your feedbacks in the comment section :)

Комментарии • 154

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 Год назад +7

    लगेच खावीशी वाटली. मस्त रेसिपी

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 Год назад +6

    पुर्या पण खुपच छान

  • @ashanimkar2722
    @ashanimkar2722 Месяц назад +6

    खुपच सुंदर नारळ पोळी दिसते खाविशी वाटतेय

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @ruthash7567
    @ruthash7567 Месяц назад +4

    Khupach chaan recipe madam,me nakki karun try kareen.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @alkakotwal8369
    @alkakotwal8369 Год назад +26

    Mi karun पाहणार. तुमची पदार्थ समजून सगण्याची पद्धत खूपच clear. तुमचा आवाज त्याही पेक्षा श्रवणीय

  • @sujatakukade1409
    @sujatakukade1409 24 дня назад +1

    खूप छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  22 дня назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @vaibhavsawant5957
    @vaibhavsawant5957 Год назад +3

    Khoopach chaan prakare sangitlit tumhi receipe 👌👌👍

  • @savitakulkarni913
    @savitakulkarni913 Год назад +3

    नवीन काही छान वाटले.खुप छान सांगितले.नक्की करून पाहू.

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 Год назад +3

    मस्त. एकाच सारणाचे दोन पदार्थ छानच. 👌👌

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 25 дней назад +1

    Khup doni padarth chaan dakhvlya.....chan bolta ..karne sarv chngle ahe Uttam!🎉

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  25 дней назад

      खुप खुप धन्यवाद 🙏❤️😊

  • @mangalawagh7951
    @mangalawagh7951 Год назад +2

    Very Nice Easy interesting Naral Poli

  • @kavitadalvi3999
    @kavitadalvi3999 Месяц назад +2

    Khupach chan Narlachi poli

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @savitamalkapure9533
    @savitamalkapure9533 28 дней назад

    सुंदर रेसिपी खुप आवडली 🎉

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  28 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️👍

  • @nalinirao9445
    @nalinirao9445 29 дней назад

    खुपखुपखुप अप्रतिम छान फारछान रेसेपी

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  28 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️👍

  • @sunitajere6572
    @sunitajere6572 Месяц назад +2

    खूपच सुंदर ,ताई कोणत्याही रेसिपी चॅनेलवर आतापर्यंत मी तरी ही रेसिपी बघितली नाही.पहिल्यांदाच मी हे पदार्थ बघितले .तुमचे खुप अभिनंदन .दोन्ही पदार्थ खूपच सुंदर, सोपे आणि चविष्ट असणार .या नारळी पौर्णिमेला मी नक्कीच करेन .तुमची निवेदनाची पद्धत खूप सोपी आणि छान आहे .पण मला थोडी शन्का आहे .गुळामुळे दोन्ही गोष्टी कडक होत नाहीत ना किंवा होऊ नये म्हणून काय करता येईल .धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏...थंड झाल्यावर थोड्या तीळ पोळी सारख्या कडक होतात पण वात्तड होत नाही छान लागतात 😊रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️

  • @mangalasohani3565
    @mangalasohani3565 Год назад +2

    atishay छान two in one recipe 👌👌👍

  • @nilimaalkari1140
    @nilimaalkari1140 Месяц назад

    खूप छान आहे.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  28 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️👍

  • @arpitasule4782
    @arpitasule4782 Месяц назад +1

    खुप खुप छान नवीन गोडाचा पदार्थ कळला. श्रावणात गोड काय करावे हा प्रश्न सुटला खुप मस्त मी आजच करते.गणपती बाप्पा खुश होतील.धन्यवाद सर

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @nirmalayadav5207
    @nirmalayadav5207 25 дней назад

    खूप छान आहे

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  25 дней назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा❤️😊

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 Год назад +2

    खूप छान व सोप्पी रेसिपी टेंमटींग आहे 😋😋👍

  • @sandhyabehere5855
    @sandhyabehere5855 24 дня назад

    खूप छान नारळ पोळी..1st time receipe pahili..nakki karun pahin..👌👍

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  24 дня назад

      खुप खुप धन्यवाद ....नक्की करून बघा 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा...❤️😊

  • @pratikshanaik6480
    @pratikshanaik6480 Месяц назад +2

    Khup chan

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 Год назад +2

    सुंदर, अप्रतिम रेसिपी 😊

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 Месяц назад +1

    खुप छान नक्की करून पाहीन

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @sushilashinde7862
    @sushilashinde7862 Год назад +2

    मस्त नारळ पोळी आणि पुरी👌👌

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Год назад +2

    खुप छान रेसिपी दाखवली आहे.नक्की करुन बघेन.धन्यवाद🙏 🙏

  • @nalinimorbale7006
    @nalinimorbale7006 Год назад +1

    छानच रेसिपी

  • @jyotiarte
    @jyotiarte Год назад +1

    लाजवाब ❤

  • @user-zv6vj3ii5j
    @user-zv6vj3ii5j Год назад +4

    मी नारळी पौर्णिमेला करणार आणि गणपती ला पण करणार आहे

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 Год назад +2

    खुपच छान नवीन पाककृती .नक्कीच केली पाहिजे

  • @karishmamhatre7389
    @karishmamhatre7389 Год назад +2

    खुप छान ❤

  • @kanchanhardikar3144
    @kanchanhardikar3144 Год назад +3

    फारचछान पोळी झाली आहे पुरी पण छान झाली आहे❤

  • @shantajain311
    @shantajain311 Месяц назад

    आप टेंशन मत लो आप अपना ध्यान रखना खुद का प्रिंसीपल अच्छा रखो मेरी चिंता मत करो take care sweet dreams and good health so nice 👍😮

  • @rajanivirkar
    @rajanivirkar Год назад +1

    फारच सुंदर ! करून बघते. धन्यवाद ! 💐 🙏❤️

  • @sunitajadhav6242
    @sunitajadhav6242 Месяц назад

    Chan

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 Год назад +1

    अतिशय सोपी आणि सुंदर तसेच वेगळी रेसिपी .

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 Год назад +1

    खुपच छान मस्तच

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 Месяц назад

    मस्तच रेसिपी आहे नक्कीच करून बघणार❤❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Год назад +2

    मस्त खूपच छान नवीन रेसिपी पहिल्यादाच बघितली आहे मी पण करून बघेल

  • @suchitaparab1322
    @suchitaparab1322 Год назад +2

    Mihi karun pahanar aahe👌🙏

  • @bhagyashreejoshi5286
    @bhagyashreejoshi5286 Месяц назад +1

    झकास रेसीपी

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 Год назад +1

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @kavitadalvi3999
    @kavitadalvi3999 Месяц назад +2

    Shravnat godache khup karave lagtat ha padarth khup chan

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @francisdsouza7082
    @francisdsouza7082 Год назад +1

    फारच छान
    🙏👍🙏

  • @vishakhajoshi217
    @vishakhajoshi217 Год назад +3

    Chan aahe tumchi recepi karun baghin tumchi pan padhat

  • @smitadagaonkar354
    @smitadagaonkar354 Год назад +1

    खूपच छान कृती धन्यवाद 😊

  • @dhanalakshmimurthy8824
    @dhanalakshmimurthy8824 Год назад +1

    Khoop Chan mam 🙏🌹😇

  • @pradeepbhalerao5139
    @pradeepbhalerao5139 Месяц назад

    Apratim

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @charulatakulkarni1461
    @charulatakulkarni1461 Год назад +1

    Sunder!

  • @anujabal4797
    @anujabal4797 22 дня назад +1

    नारळ पुऱ्या नक्की करून बघेन धन्यवाद ताई नवीन रेसिपी दाखवली त्याबद्दल

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  18 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @VidyaSutar-oc6ic
    @VidyaSutar-oc6ic Год назад +1

    दोन्ही रेसिपी मला खुपच आवडल्या
    धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @smitabhave8031
    @smitabhave8031 Месяц назад

    खूपच छान रेसीपी

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @shantajain311
    @shantajain311 Месяц назад

    आप खुद मुझ पर नज़र ओर उदास मत हुआ करो हमेशा खुश रहना हम आपकी खुशी चहाते है जय जिनेन्द्र दिलसे हाथ जोड़कर विनती करती हूं

  • @user-xy2dc3mm8b
    @user-xy2dc3mm8b Год назад +2

    😋👍👌👌

  • @sayalisawant8584
    @sayalisawant8584 Год назад +1

    Nice

  • @arunavichare2170
    @arunavichare2170 Год назад +1

    खूप छान

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Год назад +2

    मस्त नारळ पोळी ...yummy 😋 teasty dish

  • @shobhapatil9385
    @shobhapatil9385 Год назад +1

    Very. Good

    • @shobhakarve8932
      @shobhakarve8932 Год назад +1

      खूपच छान दिसतात पोळ्या आणि पुऱ्या. मी नारळी पौर्णिमेला करून बघेन. 👌👌👍

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      Thanks 👍😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      Thanks 🙏😊

  • @Manu57583
    @Manu57583 Год назад +1

    ❤❤❤

  • @shantajain311
    @shantajain311 Месяц назад

    Kha ho aap apne manzil par ha sawiit शुभ रात्रि दोस्तों ❤ से

  • @user-tg6vi9tv2w
    @user-tg6vi9tv2w Год назад

    Rang sarnacha badalala asla tari poli matr khup chan zali ani puri pan mast zali 😅

  • @aratihanagandi2545
    @aratihanagandi2545 Год назад

    Super

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Год назад +1

    👌👌

  • @diptikhanolkar830
    @diptikhanolkar830 Год назад +1

    Mi narali poornimechya divashi karen ❤

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 Год назад +1

    ❤👌🙏🌹👍

  • @sheelapethe4715
    @sheelapethe4715 Год назад +1

    Khup chan

  • @user-tg6vi9tv2w
    @user-tg6vi9tv2w Год назад +1

    Saran fry pan madye yellow disate ahe aani bowel madye red disate ahe . Ase kase. Kay gadbad ahe

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      गडबड काहीच नाही.....माझ्या गॅस जवळचा लाईट आणि दुसऱ्या table वरचा लाईट मध्ये फरक आहे त्यामुळे नेहमीच रंगात असा फरक जाणवतो 😊

  • @anitabhosale4899
    @anitabhosale4899 Год назад +1

    Very nice , easy and innovative coconut poli and puri ..Wah !! u have explained it very well ..I will surely try it this Narali poornima ..and share with my contacts 🤗God bless u

  • @shantajain311
    @shantajain311 Месяц назад

    Kya baat hai AP hampar naraz ho gaye hai na ku ki app ki ham se baat hai Hoti to AP Karena sad mat hna taeim nikal kar yaha aaye na

  • @meenalsavant4468
    @meenalsavant4468 Год назад +1

    मी नारळी पौर्णिमा निमित्त पूरण पोळी करणार आहे

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      हो....नक्की करून बघा👍😊

  • @shantajain311
    @shantajain311 Месяц назад

    नहीं भी करोगे तो चलेगा काल हम आपकी बात समझ जाएंगे

  • @shantajain311
    @shantajain311 Месяц назад

    पहीले से मुझमें थोड़ा सा आराम होगया है दोनों ही पांव पुरा दिन थंडा ही रहता है जैसे ब्लड सर्कुलेशन पांव में होगा वैसा ही कम होगा चार महीने होने आयें डॉक्टर आ रहे हैं घर पर क्या करें मुझे शोकं तो नहीं आराम कर ने का

  • @shantajain311
    @shantajain311 Месяц назад

    MRI tabet etni b acchi nahi Hu hai. खुद का काम भी अच्छे नहीं कर रही हूं थक जातीं हूं क्या मालूम कि सकी नजर लग गई

  • @shantajain311
    @shantajain311 Месяц назад

    आप फोन करोना ठीक है कोई बात नहीं अपना ध्यान रखना चाहिए खासकर हं

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Год назад +1

    साहित्य आणि कृती का नाही दिलीत,प्लिज द्या ना

  • @shantajain311
    @shantajain311 Месяц назад

    आप कब आओगे कभी फुर्सत निकाल कर ज़रूर आए नां आप तबीयत देखकर हंस पढ़कर डिलीट करना भुलना मत

  • @pramilautekar4838
    @pramilautekar4838 Год назад +1

    Nice

  • @bharatikhartode7536
    @bharatikhartode7536 25 дней назад

    खुपच छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  25 дней назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा❤️😊