मुलाखतीचे महत्वाचे मुद्दे: 1. मी बसलोय, पण मी उठणार आहे, मी बसायला आलेलो नाही, मी येऊन बसलोय हे नक्की, पण ह्याचा अर्थ काही मी बसायला आलोय असं नाही. 2. मी बोलणार आहे कारण मी बोलायला आलोय, आणि मी आलोय ते बोलायच्या उद्देशानेच, आणि म्हणूनच मी बोलणार आहे. मी उठायला तयार आहे, पण मीतयार आहे म्हणजे मी उठणार आहे असं नाही. 3. मी भेटत नाही हे सत्य आहे, पण म्हणून मी भेटलो नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. मी भेटत नव्हतो, पण मी भेटतच होतो. 4. मी पद सोडायला तयार आहे, कारण मला ते पद नकोच होतं, पण मला ते पद हवंच होतं, पण म्हणून मला पद हवं होतं हा आरोप मला मान्य नाही.5. शंका असली तर चालेल, पण लघुशंका नको असं मी म्हणणार नाही. लघुशंका चालेल, पण शंका चालणार नाही असं नाही. 6. ततपप झालं, पण म्हणून पपतत झालं हा आरोप मला मान्य नाही. तत झालं असेल ना... माझ्याकडूनच काय, कोणाहीकडून पप झालं असतं. पण म्हणून पप, तत आणि ततपप आणि पपतत हे एकच आहे, असात्याचा अर्थ होत नाही. उगाच नाहीत जगप्रसिध्द.
एका महत्त्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री डास, मुंगी चावल्यावर खाजवता येत नाही वगैरे कसा काय बोलू शकतो याचे राहून राहून आश्चर्य वाटते... कुठल्याही दृष्टीकोनातून उद्धव राजकारणी वाटत नाहीत. त्यांचा पिंडच नव्हे. त्यांनी आपली फोटोग्राफी करावी. उत्तम फोटोग्राफर आहेत...
माननीय शिवसेनाप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची मुलाखत माननीय खासदार राऊत साहेबांनी प्रत्येक प्रश्न लोकांच्या मनातला विचारलेला आहे व लोकांना त्याचीच अपेक्षा होती आणि शिवसेनाप्रमुख ठाकरे साहेबांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर योग्य दिलेला आहे याच्यापुढे आत्ताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राची बदनामी करत आहेत अशा लोकांना शिवसेनाच त्यांची जागा दाखवू शकते व महाराष्ट्र मधले उद्योगधंदे गुजरात मधील जात आहेत ते पण सांगा बीजेपी काही नेते लोक ह्याच्यात सामील आहेत सांगण्यासारखं खूप काही आहे जय महाराष्ट्र
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना कशी होती - कर्नाटक मधील मराठी लोकांसाठी आंदोलन करीत ती शिवसेना.मराठी बेकार तरुणांसाठी आंदोलन करीत होती ती शिवसेना. मराठी बेकार तरुणांना नोकऱ्या उपलब्द करून देत होती ती शिवसेना. प्रत्येक शाखेची लोकांच्या सेवेसाठी रुग्णाविहिका होती ती शिवसेना. पण आताची शिवसेना तशी नाही ती काँगेस धार्जिणी झाली.मतदान केल्यावर सत्तेवर यायचं आणि फक्त करोडोमद्ये कमवायाचं मतदार गेले खड्यात. आता तरी बेकार सुशिक्षित मराठी तरुणांसाठी रोजगार देण्यासाठी काहीतरी करून दाखवा. करोडोमद्ये कमविले असतील तर गरीब लोकांना रोजगारासाठी पैसे खर्च करा पुण्य मिळेल.
उद्धव साहेब बाळासाहेब फक्त तुमचे एकट्याचे नाहीत ते सर्व हिंदूंचे आहेत. जसे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वारस असलेल्या लोकांनी तुमच्या सारखं बोललं तर चालेल का ? कारण शिवसेना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या नावाने राजकारण करते.
शिवसेना जी कर्नाटक मधील मराठी लोकांसाठी आंदोलन करीत होते. मराठी बेकार तरुणांना नोकऱ्या उपलब्द करून देत होती. प्रत्येक शाखेची लोकांच्या सेवेसाठी रुग्णाविहिका होती ती शिवसेना. पण आताची शिवसेना तशी नाही ती काँगेस धार्जिणी झाली. फक्त करोडोमद्ये कमवा मतदार गेले खड्यात. मग आता बेकार मराठी तरुण आणि असंघटित कामगार यांनी अस्या लोकांना मतदान करण्यापेक्षा मनसे ला मतदान करा नाहीतर वंचित आघाडीला मतदान करा त्यांना सुद्दा जनतेची सेवा करण्याचा चान्स द्या म्हणजे एक तर जनतेचं भलं करतील नाहीतर करोडोमद्ये कमवतील.
माननीय उद्धव साहेब ठाकरे,,, कोरोना काळात तुम्ही जे जनतेसाठी काम केलं आहे त्यामुळेच लोकांचे जीव वाचले... तुम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्राधान्य दिलेत... पण गद्दारांना निधी मिळाला नाही म्हणून त्यांनी हे सगळं केलं आहे पण सामान्य जनता तुमच्या सोबत आहे 🚩🚩🚩
तुमचं बरोबर आहे पण सामान्य जनता उद्धव साहेबांसोबत आहे. सत्ता गेली म्हणून काळजी करू नका.शिक्षण असून बेकार मराठी तरुण असले तरी आणि शिक्षण असून कान्ट्रॅक्टवर काम करणारे मराठी तरुण ज्यांचं भवितव्य काहीच नाही असे सर्व बेकार मराठी शिवसैनिक तुमच्या बरोबर आहेत. करोडोमद्ये कमविले असतील तर गरीब लोकांना रोजगारासाठी पैसे खर्च करा पुण्य मिळेल. मग सर्व मराठी माणुस गद्दार लोकांना नक्की धडा शिकवतील.
Great chief minister Shri uddhav balasaheb Thackery saheb jeva Maharashtra madhe corona sarwikade hota teva jar lockdown naste tar khupa wayit paristthi zali Asati manay Ahe ki lockdown mule khupa trass khupa khupa trass zala pan te teva zaruri hote Ani te fakta uddhav saheban mule sawarle
काँग्रेस सोबत गेले म्हणून हिंदुत्व सोडले म्हणनार्यानां माझा एकच प्रश्न. शिवसेना काँग्रेस सोबत गेल्यावर जर शिवसेनेचे हिंदुत्व संपत असेल तर मग तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती बरोबर गेलात तेव्हा तुमचं हिंदुत्व कोठे गेले होते? महबूबा मुफ्तीचां पक्ष तर पाकिस्तानी मुस्लिम आतंकवादी संघटना चालवतात. दुसरा प्रश्न: सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस हे सर्वजण काँग्रेस पक्षात होते ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, त्यांची नावे आज भाजपा का वापरत आहेत, भाजपाला आज यांची नावे वापरावी लागतात कारण भाजपाचा एकहीनेता स्वतंत्र लढ्यात सहभागी न्हवता.
उध्दव साहेबांची मुलाखत फक्त संजय राऊत घेत असतात जास्त कुठे दुसरा व्यक्ती मुलाखत घेतेवेळी पाहीली नाही मुळात काय आहे ना काय बोलायचं तेच माहीत नाही ना साहेबांना
फक्त भावनिक मुलखात.. यात कुठेही आपले स्वकीय गेल्याचं दुःख नाही आणि ते का गेलेत यावर विचार नाही..हे काही एका दिवसात झालेलं नाही.. कमीत कमी 1 वर्ष तुमचे लोकं तुमच्या जवळच्या लोकशी बोलले पण त्या कडे कोणीच लक्ष दिला नाही....तुम्ही कदाचित खरे असलही पण तुम्ही 2019 मध्ये लोकांचा विश्वासघात केला.. आज तुम्हाला कळत आहे की त्याचा परिणाम काय होतो..तुम्ही मत युती वर मागितली पण गेलात महा विकास आघडीत.. गेलात तरीही तुम्ही फक्त एनसीपी आणि काँग्रेस सारख्यांच ऐकला.. सगळ्यात मोठी चूक ही संजय राऊत याचं ऐकल. मा. शिवसेनाप्रमुख कधीच एनसीपी आणि काँग्रेस सोबत गेले नसते..त्यांनी असे कितीदा आपल्या भाषणातून म्हंटले आहे. तुम्हा 2019 मध्ये फक्त 55-56 आमदार निवडून आले होते आणि भाजप चे 106.. जर शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनी कधीही शिवसेनेचा मुखमंत्री केला नसता..1994 मध्ये भाजपला कमी आणि शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आले होते तेव्हा भाजपने तुम्हाला दगा दिला नाही त्यांनी . ही म्हणतात दोस्ती आणि खरी युती.. परत विचार करावा ही विनंती.
॰ देशाच्या टॉप 5 मुख्यमंत्र्यांनी मध्ये माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 🚩🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩 नाहीतर पाच वर्षे 🍉 टरबूज गुजरात मुख्यमंत्री म्हणून गौरव झाला
तुझं ते ही माझं, माझं ते ही माझं, ह्याच ते ही माझं त्याचं ते ही माझं... तुझं ते ही माझं, माझं ते ही माझं, ह्याच ते ही माझं त्याचं ते ही माझं... तुझं ते ही माझं, माझं ते ही माझं, ह्याच ते ही माझं त्याचं ते ही माझं... एक आत्मकथा ❤️🙏 😁😁😁😁😁😁😁😁
राहुलदेव बर्मनने ही मुलाखत ऐकली असती तर नक्कीच एखाद्या गाण्यात उद्धवांच्या आवाजातला बेस नक्कीच मस्त वापरला असता... आणि दोघांच्या बोलण्यातले विनोद यक्क चत्तुर नार गाण्यांत घालून अजून मजा आणली असती... अय्यो घोडे तेरे...नार चतुर नार चतुर...घोडा बोला चतुर बोला...येक पे रहना... बाकी काय बोलणार...राऊत म्हणाले समोरून जोराने 'जय महाराष्ट्र' आला...खरंच? मला तर व्हॉल्युम मोठा करून ऐकावा लागला... काही पण... असंगाशी संग...xxxx घड्याळजींनी बरोबर डाव साधला...
One great thing Uddhav saheb is admitting about he is accepting a mistake,behind all happenings,but he is to add one thing on his mistake, by giving too much freedom to only one man,Sanjay Raut,which some others, like obviously shrewed personality (which is requirement of the day), Shree.Sharadchandra Pawar saheb,will be taking benefit of.
शिवसेने ने शिवसेनेची घेतलेली मुलाखत ................निदान प्रश्न विचारायला तरी दुसरा योग्य पत्रकार घ्यावा..........आणि जोवर तुम्ही रा. काँग्रेस आणि राऊत यांच्या विचाराने चालालं तोवर अनेक शिवसैनिक तुमच्या विरोधात असतिल ......तुमचं कामं उत्तम होत पण एवढे लोक तुमच्या जवळचे होते ते आज सोडून गेले ....का ? याचा विचार तुम्ही करायला हवा . हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिन्दुत्वाच्या विचाराला तुम्ही विसरलात म्हणून आज अशी परिस्थिती ओढवली. आणि कोणीही थोर नेत्यांच्या नावाने निवडणूक लढाऊ नका .......जनतेसाठी कामं करा जनता निवडून देईल तुम्हाला मग त्यात सर्वच आलेत . जनता सर्वांना उत्तर देईलच .
का,कुणास ठाऊक, पण ही मुलाखत म्हणजे एक केविलवाणा प्रकार वाटतो....
अंधभक्त चा चष्मा काढून पहा हिरो तो हिरो होता हैं जनाब
Comedy nights with Uddhav and Sanju 😂
🙏 उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🙏
Aata fakt 2 ghach Jan urlet.
Nigh re केल्या उभाठा
काय जोरदार गर्जना झाली ....🤣🤣.......बाळू काळू चा तमाशा सुरू आहे. डास बसला तर खाजवायच कस हे टेन्शन होते. 🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣
पुढील भाग कधी आहे ?
डॉक्टर आणि पेशंट यांच्या मधला सवांद जसा असतो त्या पद्धतीने ही मुलाखत आहे
अगदी
Scripted mulakat ahe cm chi khurchi geli mhanun kiti jiv tadfadtoy he distay clear
गप ग कमळे लायकित रहा नको शिकवू नवरयाला
उद्घव साहेब कोरोना काळात खुप छान काम केले.तुमचा अभिमान महाराष्ट्राला आहे.परंतू ही मुलाखत मॅच फिक्सिंग वाटते.
pan akshay kumar kute ahe mulakht gyayla
असं कोण म्हणताय जरा तळा गळा मधे जाऊन बघा 🙏🏻
Konta chagla kam kela re baba work from home kart hota😂
जोरदार पणे जय महाराष्ट्र ची घोषणा 😅😅😅
काळू बाळू ची जोडी.😊😊
मुलाखतीचे महत्वाचे मुद्दे:
1. मी बसलोय, पण मी उठणार आहे, मी बसायला आलेलो नाही, मी येऊन बसलोय हे नक्की, पण ह्याचा अर्थ काही मी बसायला आलोय असं नाही.
2. मी बोलणार आहे कारण मी बोलायला आलोय, आणि मी आलोय ते बोलायच्या उद्देशानेच, आणि म्हणूनच मी बोलणार आहे. मी उठायला तयार आहे, पण मीतयार आहे म्हणजे मी उठणार आहे असं नाही.
3. मी भेटत नाही हे सत्य आहे, पण म्हणून मी भेटलो नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. मी भेटत नव्हतो, पण मी भेटतच होतो.
4. मी पद सोडायला तयार आहे, कारण मला ते पद नकोच होतं, पण मला ते पद हवंच होतं, पण म्हणून मला पद हवं होतं हा आरोप मला मान्य नाही.5. शंका असली तर चालेल, पण लघुशंका नको असं मी म्हणणार नाही. लघुशंका चालेल, पण शंका चालणार नाही असं नाही.
6. ततपप झालं, पण म्हणून पपतत झालं हा आरोप मला मान्य नाही. तत झालं असेल ना... माझ्याकडूनच काय, कोणाहीकडून पप झालं असतं. पण म्हणून पप, तत आणि ततपप आणि पपतत हे एकच आहे, असात्याचा अर्थ होत नाही. उगाच नाहीत जगप्रसिध्द.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Wah wah wah....ekdam अचूक 😂😂😂😂
😂😂😂😂😂
भावा लयच भारी. 😂😂😂
एका महत्त्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री डास, मुंगी चावल्यावर खाजवता येत नाही वगैरे कसा काय बोलू शकतो याचे राहून राहून आश्चर्य वाटते...
कुठल्याही दृष्टीकोनातून उद्धव राजकारणी वाटत नाहीत. त्यांचा पिंडच नव्हे. त्यांनी आपली फोटोग्राफी करावी. उत्तम फोटोग्राफर आहेत...
चाय बेचने वाले से बेहतर हैं
@@Sgaming-p3d अच्छा तू चाय बेचता है क्या? खूब!!!
(किती बावळटपना ) नाटक कंपनी सुरू झाली की काय असा प्रश्न माझ्या मनात वारंवार येतोय मुलाखत पाहतांना
मला मुलाकात मध्ये काही रुची नाही मी फक्त कमेंट वाचायला आलोय😁
Me toooo
मी पण
Me pn
मी पण
मला आहे रुची विनोदी बडबड ऐकायला संज्या ची
टोमणे सम्राट
घालिन लोटांगण, वंदिन चरण, डोळ्याने पाहिन रुप तुझे !
शिवसेना या प्रमाणे चालायला पाहीजेत होती बाळासाहेब नंतर राजसाहेब नंतर आदित्य ठाकरे
जबरी कॉमेडी शो..उद्याच्या भागाची भारी उत्सुकता😂
Always with you ❤ 💕
फक्त उद्धव साहेब ठाकरे♥️
तूमार तू हसल्या सारख कर
मी रडल्यासारख करतो
मी तुला हे प्रश्न विचारणार आणि
तू मला हे उत्तर दे चालेल का 😀😀😀😀
माझं ते तुझं
तुझं ते माझं
हे माझं तेही माझं
माझं माझं
माझं माझं
..
..
..
..
शांताबाई 😃😃😃
प्रकाशसंश्लेषण क्रिया समजून घ्या. म्हणजे पानाचे महत्व समजेल
माननीय शिवसेनाप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची मुलाखत माननीय खासदार राऊत साहेबांनी प्रत्येक प्रश्न लोकांच्या मनातला विचारलेला आहे व लोकांना त्याचीच अपेक्षा होती आणि शिवसेनाप्रमुख ठाकरे साहेबांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर योग्य दिलेला आहे याच्यापुढे आत्ताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राची बदनामी करत आहेत अशा लोकांना शिवसेनाच त्यांची जागा दाखवू शकते व महाराष्ट्र मधले उद्योगधंदे गुजरात मधील जात आहेत ते पण सांगा बीजेपी काही नेते लोक ह्याच्यात सामील आहेत सांगण्यासारखं खूप काही आहे जय महाराष्ट्र
काय जोरदार गर्जना झाली .🤣🤣🤣
घडवून आणलेली मुलाखत .... झिम्ब्बावे आणी केनिया ची फिक्स मॅच
Uddhav saheb 🚩
सकाळी सकाळी चहा खारी खाताना मस्त टाइम पास ची सोया झाली🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣
UddhavThakare Zindabad🙏👍🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना जय महाराष्ट्र साहेब
बाळासाहेबांची जागा घेन्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील. उद्धव साहेब
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना कशी होती - कर्नाटक मधील मराठी लोकांसाठी आंदोलन करीत ती शिवसेना.मराठी बेकार तरुणांसाठी आंदोलन करीत होती ती शिवसेना. मराठी बेकार तरुणांना नोकऱ्या उपलब्द करून देत होती ती शिवसेना. प्रत्येक शाखेची लोकांच्या सेवेसाठी रुग्णाविहिका होती ती शिवसेना. पण आताची शिवसेना तशी नाही ती काँगेस धार्जिणी झाली.मतदान केल्यावर सत्तेवर यायचं आणि फक्त करोडोमद्ये कमवायाचं मतदार गेले खड्यात. आता तरी बेकार सुशिक्षित मराठी तरुणांसाठी रोजगार देण्यासाठी काहीतरी करून दाखवा. करोडोमद्ये कमविले असतील तर गरीब लोकांना रोजगारासाठी पैसे खर्च करा पुण्य मिळेल.
एकदम मस्त मुलाखत साधे सरळ उत्तरे दिलीत सामान्य जनतेला डोक्यात जातील अशी उत्तरे दिलीत.
Milun mislun😄😁
24 ची निवणूक महवीकास आघाडी म्हणुन लढवा
दोघेच एकमेकांशी बोला , आम्हाला नका ऐकवु .
भगार मुलाख्त्
Saheb 🙏
अजून तरी गुंगीतून बाहेर या साहेब शरद पवार पक्ष संपवत होता
स्वतःची इज्जत कशी घालवून घ्यावी ते या दोघांकडून शिकावे
हास्यास्पद मुलाखत आहे .... फुल्ल ऑन कॉमेडी
Udhav Thakare was a sober and good chief Minister.
Are You Comedy Me ❓😂😂
What a joke 😂😂
Gharcomda🐓😂😂
Librandu spotted 😁
😂😂😂
उद्धव साहेब बाळासाहेब फक्त तुमचे एकट्याचे नाहीत ते सर्व हिंदूंचे आहेत. जसे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वारस असलेल्या लोकांनी तुमच्या सारखं बोललं तर चालेल का ? कारण शिवसेना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या नावाने राजकारण करते.
स्वतः ची तारीफ स्वतः च करून घेतात. लोक निवडणुकीची वाट बघत आहे म्हणे🤣 अरे पंचायत निवडणूक मध्ये सर्वात शेवटी होते रे तुम्ही, तुमचा मुख्यमंत्री असून
Tumchya mahiti sathi … Panchayat nividnuk hi paksha chinha var nivadli jaat nahi
शिवसेना जिंदाबाद⛳⛳
शिवसेना जी कर्नाटक मधील मराठी लोकांसाठी आंदोलन करीत होते. मराठी बेकार तरुणांना नोकऱ्या उपलब्द करून देत होती. प्रत्येक शाखेची लोकांच्या सेवेसाठी रुग्णाविहिका होती ती शिवसेना. पण आताची शिवसेना तशी नाही ती काँगेस धार्जिणी झाली. फक्त करोडोमद्ये कमवा मतदार गेले खड्यात. मग आता बेकार मराठी तरुण आणि असंघटित कामगार यांनी अस्या लोकांना मतदान करण्यापेक्षा मनसे ला मतदान करा नाहीतर वंचित आघाडीला मतदान करा त्यांना सुद्दा जनतेची सेवा करण्याचा चान्स द्या म्हणजे एक तर जनतेचं भलं करतील नाहीतर करोडोमद्ये कमवतील.
कॉमेडी नाईटस विद संजू भाऊ
जिथे द्रौपदी आहे तिथे विजय होता आणि जिथे संजय होता तिथे हार होती
😀😃
परवा माझ्या मित्राने पण माझी मुलाखत घेतली होती
त्याने माझी खूप छान मुलाखत घेतली
त्याने मी स्वतः लिहून दिलेले सगळे प्रश्न विचारले
🤣😂
Ekach number
Happy Birthday 👍🎂🎁
Jay maharashtra
छान गप्पा चालेत.... 😂 चालू द्या तुमचं!.. महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जातील
Correct
बरोबर आहे
एक सच्या आणि लोकप्रिय मुख्यमंत्री
बाळासाहेबांचे विचार हे शिंदेच पुढे नेत आहेत यात शंका नाही... कमालीचे माजले होते mva वाले...
ही मुलाखत म्हणजे तू माझी खाज मी तुझी खाजतो. राऊत किती चाटणार
उद्धव साहेब किती बोअर करतात, त्यांचे ऐकून अस म्हणू वाटतं- अरे केहना क्या चाहते हो।
वाह क्या एक्टिंग है 😂
Kharay
संजय राऊत ,छान नाही झाली राव
दुस-या कोणीतरी घेतली असती तर कदाचित चांगली झाली असती
No impression
😂😂 khup comedy ahe rav 😂😂 chala hawa yevudya band padaycha vichar distoy tumcha.... 🤣🤣
किती छान मनोरंजन आहे
माझं ते माझं...तुझं ते माझं...माझं...माझं...
तुझं...तुझं...
माझं...माझं...
तुझं...तुझं...
तुझं...माझं...
माझं...तुझं...
.
.
.
शांता sss बाई...
रात्रीची झोप येत नसेल तर हा व्हिडिओ बघा
बाळासाहेब हा विचार आहे पावरबरोबर युती करून वाटोळं केलंत 4 वेळा त्यानेच सेना फोडली साहेब विचार महत्वाचा मुलगा नाही
Thakare sarkarrrrrrrrrrr
Only Shivsena 🚩
माननीय उद्धव साहेब ठाकरे,,, कोरोना काळात तुम्ही जे जनतेसाठी काम केलं आहे त्यामुळेच लोकांचे जीव वाचले... तुम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्राधान्य दिलेत... पण गद्दारांना निधी मिळाला नाही म्हणून त्यांनी हे सगळं केलं आहे पण सामान्य जनता तुमच्या सोबत आहे 🚩🚩🚩
तुमचं बरोबर आहे पण सामान्य जनता उद्धव साहेबांसोबत आहे. सत्ता गेली म्हणून काळजी करू नका.शिक्षण असून बेकार मराठी तरुण असले तरी आणि शिक्षण असून कान्ट्रॅक्टवर काम करणारे मराठी तरुण ज्यांचं भवितव्य काहीच नाही असे सर्व बेकार मराठी शिवसैनिक तुमच्या बरोबर आहेत. करोडोमद्ये कमविले असतील तर गरीब लोकांना रोजगारासाठी पैसे खर्च करा पुण्य मिळेल. मग सर्व मराठी माणुस गद्दार लोकांना नक्की धडा शिकवतील.
@@vasantmulik303 bjp 5 varsh sarkar hot.... Aani aata jyani gaddari keli tech lok hote sarkar madhe .... Mag uddhav Thakare doshi kase astil .... Doshi tar gaddarach na ....
Great
Great chief minister Shri uddhav balasaheb Thackery saheb jeva Maharashtra madhe corona sarwikade hota teva jar lockdown naste tar khupa wayit paristthi zali Asati manay Ahe ki lockdown mule khupa trass khupa khupa trass zala pan te teva zaruri hote Ani te fakta uddhav saheban mule sawarle
बैल गेला आणि झोपा केला
एवढा मूर्ख माणूस राज्याचा मुख्यमंत्री होता याची लाज वाटते...
सही बात है
काही बोलायच्या आधीच मुलाखतकाराला कसं काय कळलं, मोकळेपणाने बोलतात ते...
माझेच प्रश्न आणि माझेच उत्तर ...…....
ठाकरे म्हणजे शिवसेना
एकच साहेब मा. एकनाथजी शिंदे साहेब
Great cm🚩
महाराष्ट्र चे पपू झाले हे दोघे...
काँग्रेस सोबत गेले म्हणून हिंदुत्व सोडले म्हणनार्यानां माझा एकच प्रश्न. शिवसेना काँग्रेस सोबत गेल्यावर जर शिवसेनेचे हिंदुत्व संपत असेल तर मग तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती बरोबर गेलात तेव्हा तुमचं हिंदुत्व कोठे गेले होते? महबूबा मुफ्तीचां पक्ष तर पाकिस्तानी मुस्लिम आतंकवादी संघटना चालवतात.
दुसरा प्रश्न: सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस हे सर्वजण काँग्रेस पक्षात होते ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, त्यांची नावे आज भाजपा का वापरत आहेत, भाजपाला आज यांची नावे वापरावी लागतात कारण भाजपाचा एकहीनेता स्वतंत्र लढ्यात सहभागी न्हवता.
Correct hai 👌 BJP and RSS not involved in Indian freedom movement.
बीजेपी ल हिंदुराष्ट्र पाहिजेल काश्मीर मन्ध्ये त्यांच्यासोबत सत्ता आणून देश हिताचा निर्णय घेतला 370 अॅक्ट संपवला
उध्दव साहेबांची
मुलाखत फक्त संजय राऊत घेत असतात
जास्त कुठे दुसरा व्यक्ती मुलाखत घेतेवेळी पाहीली नाही
मुळात काय आहे ना
काय बोलायचं तेच माहीत नाही ना साहेबांना
absolutely right
शिवसेना चालवत आहे कोण शिवसेना संपवली कोणी
मुलाखत घेत कोण काय चाललंय 😂😂😂😂😂😂
शिवसेना जिंदाबाद
मॅच फिक्स.... कशी असते तर ही अशी असते
😂😂😂😂
गद्दारांना आणि अंडभक्तांना घाम फूटलाय.😂😂😂😂😂
कॉमेडी शो
Mach fixed
Great CM
फक्त भावनिक मुलखात.. यात कुठेही आपले स्वकीय गेल्याचं दुःख नाही आणि ते का गेलेत यावर विचार नाही..हे काही एका दिवसात झालेलं नाही.. कमीत कमी 1 वर्ष तुमचे लोकं तुमच्या जवळच्या लोकशी बोलले पण त्या कडे कोणीच लक्ष दिला नाही....तुम्ही कदाचित खरे असलही पण तुम्ही 2019 मध्ये लोकांचा विश्वासघात केला.. आज तुम्हाला कळत आहे की त्याचा परिणाम काय होतो..तुम्ही मत युती वर मागितली पण गेलात महा विकास आघडीत.. गेलात तरीही तुम्ही फक्त एनसीपी आणि काँग्रेस सारख्यांच ऐकला.. सगळ्यात मोठी चूक ही संजय राऊत याचं ऐकल. मा. शिवसेनाप्रमुख कधीच एनसीपी आणि काँग्रेस सोबत गेले नसते..त्यांनी असे कितीदा आपल्या भाषणातून म्हंटले आहे. तुम्हा 2019 मध्ये फक्त 55-56 आमदार निवडून आले होते आणि भाजप चे 106.. जर शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनी कधीही शिवसेनेचा मुखमंत्री केला नसता..1994 मध्ये भाजपला कमी आणि शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आले होते तेव्हा भाजपने तुम्हाला दगा दिला नाही त्यांनी . ही म्हणतात दोस्ती आणि खरी युती.. परत विचार करावा ही विनंती.
✔️💯
तेवढी अक्कल असेल तर ना
॰ देशाच्या टॉप 5 मुख्यमंत्र्यांनी मध्ये माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 🚩🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩 नाहीतर पाच वर्षे 🍉 टरबूज गुजरात मुख्यमंत्री म्हणून गौरव झाला
Yes.Uddhav Thakare did good things in Maharashtra during a critical period.
Ya best cm of NCP 😂😂
@@dineshs7953 He was c.m.of Maharashtra.I am not in favour any party .
@@milindmachale7645 flop cm
काळू आणि बाळू ची जोडी
काय ती मुलाखत काय ती पत्रकारिता सर्व आपलंच एकदम ओके....
Ha ha ha.
Happy birthday Uddhav saheb Thakray. .
तुझं ते ही माझं, माझं ते ही माझं,
ह्याच ते ही माझं त्याचं ते ही माझं...
तुझं ते ही माझं, माझं ते ही माझं,
ह्याच ते ही माझं त्याचं ते ही माझं...
तुझं ते ही माझं, माझं ते ही माझं,
ह्याच ते ही माझं त्याचं ते ही माझं...
एक आत्मकथा ❤️🙏 😁😁😁😁😁😁😁😁
राहुलदेव बर्मनने ही मुलाखत ऐकली असती तर नक्कीच एखाद्या गाण्यात उद्धवांच्या आवाजातला बेस नक्कीच मस्त वापरला असता...
आणि दोघांच्या बोलण्यातले विनोद यक्क चत्तुर नार गाण्यांत घालून अजून मजा आणली असती...
अय्यो घोडे तेरे...नार चतुर नार चतुर...घोडा बोला चतुर बोला...येक पे रहना...
बाकी काय बोलणार...राऊत म्हणाले समोरून जोराने 'जय महाराष्ट्र' आला...खरंच? मला तर व्हॉल्युम मोठा करून ऐकावा लागला...
काही पण...
असंगाशी संग...xxxx
घड्याळजींनी बरोबर डाव साधला...
One great thing Uddhav saheb is admitting about he is accepting a mistake,behind all happenings,but he is to add one thing on his mistake, by giving too much freedom to only one man,Sanjay Raut,which some others, like obviously shrewed personality (which is requirement of the day), Shree.Sharadchandra Pawar saheb,will be taking benefit of.
👍👍👍
हे अशी मुलाखत घेत आहेत जस काय संजय राहुत राष्ट्रवादी चा आहे...
भन्नाट कॉमेडी मुलाखत.....
Chala hawa yevudya nantr hech ahet😂💯
आजच्या उद्धव ठाकरे साहेबां च्या मुलाखती ने विरोधकांना खुपच 🌶🌶🌶लागली आहे.
😂😂😂😂
वडिलांची पुण्याई
कुठलाच आशय आणि विषय नसलेली मुलाखत...
केविलवाणी....
माझं ते माझं...तुझं ते माझं...माझं...माझं...
तुझं...तुझं...
माझं...माझं...
तुझं...तुझं...
.
नार बोला...चतुर बोला...घोडा चतुर...नार चतुर...घोडा चतुर... चतुर चतुर... येक पे रहना...
.
गा...🎤
Sir leaves does respiration (provides oxygen, carbon dioxide) to tree for it's survival.
उद्धव साहेब माणुस म्हणुन नेक पण राऊत म्हणून हलकट
शिवसेने ने शिवसेनेची घेतलेली मुलाखत ................निदान प्रश्न विचारायला तरी दुसरा योग्य पत्रकार घ्यावा..........आणि जोवर तुम्ही रा. काँग्रेस आणि राऊत यांच्या विचाराने चालालं तोवर अनेक शिवसैनिक तुमच्या विरोधात असतिल ......तुमचं कामं उत्तम होत पण एवढे लोक तुमच्या जवळचे होते ते आज सोडून गेले ....का ? याचा विचार तुम्ही करायला हवा . हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिन्दुत्वाच्या विचाराला तुम्ही विसरलात म्हणून आज अशी परिस्थिती ओढवली. आणि कोणीही थोर नेत्यांच्या नावाने निवडणूक लढाऊ नका .......जनतेसाठी कामं करा जनता निवडून देईल तुम्हाला मग त्यात सर्वच आलेत . जनता सर्वांना उत्तर देईलच .
Sympathy king 👑
याला म्हणतात बसवलेलं नाट्य प्रयोग
उद्धव साहेबांना पोषक प्रश्न विचारले मस्त