सौताई नमस्कार खुप खुप शुभेच्छा आपण आपल्या विडिओ मधून अतिशय सुंदर माहितीदिली आहे मकर संक्रांतीच्या आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ताई तुमचे विडिओ अतिशय सुरेख आहेत हसत रहा खूप आनंदी राहा 🙏🌹🌷
धर्मनाथ बीज 31 जानेवारी 2025 ला आहे आणि 30 जानेवारी 2025 ला पंचक सुरू होतय तर 31 जानेवारी 2025 ला पारायण समाप्ती व अन्नदान करू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे.
दादा तुम्ही बुद्धिष्ठ असूनही हिंदू सणवार साजरे करतात हे ऐकून आनंद झाला. पण यात मी शास्त्रानुसार च माहिती दिलेली आहे त्यात सर्व गोष्टी सांगितल्या आहेत पण हा रंग घालू नका तो घाला असा काहीच उल्लेख नाही मग यात चूकीचं असं काय सांगितलं ?असो तुम्हाला जे समजायचं ते समजा.धन्यवाद
मकर संक्रांत २०२५ संपूर्ण माहिती
ruclips.net/video/FOvKVXRXCzU/видео.htmlsi=esOoS-GncI1AFikC
आगदी छान माहिती दिलीत. तीळ गुळ घ्या गोड गोड बोला 🎉🎉🎉❤❤
Thank you
Apratim ashi mahiti dili ahe ya vidio madhe khup khup abhari ahe
धन्यवाद ताई💗🙏
खरच ताई खूप छान माहिती दिली
धन्यवाद ताई
खुप छान माहिती दिली ताई👍
तिळगूळ घ्या गोड गोड बोला 🥰🥰
Thank you so much
Very nice information
धन्यवाद ताई शेअर करा व्हिडीओ
सौताई नमस्कार खुप खुप शुभेच्छा आपण आपल्या विडिओ मधून अतिशय सुंदर माहितीदिली आहे मकर संक्रांतीच्या आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ताई तुमचे विडिओ अतिशय सुरेख आहेत हसत रहा खूप आनंदी राहा 🙏🌹🌷
Thank you 💗🙏
तीळ गुळ क्या गोड गोड बोला
Happy Makar Sankranti
धन्यवाद
तीळगुळ घ्या गोड गोड बोला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
Tai mazi delivari 3,4 dili ahe lagana nantar chi pahili sankarnta ahe tar mi kay karu please reply dya
शक्य झालं तरच करा पूजा ताई यावर्षी
धर्मनाथ बीज 31 जानेवारी 2025 ला आहे आणि 30 जानेवारी 2025 ला पंचक सुरू होतय तर 31 जानेवारी 2025 ला पारायण समाप्ती व अन्नदान करू शकतो का?
कृपया मार्गदर्शन करावे.
ताई तुम्हाला फळांचे अन्नदान करावे लागेल .
पंचकात तेल मीठ दान नाही करत
@@DelhikarMarathi
धन्यवाद
पारायण समाप्ती करू शकतो का ३१ जानेवारी ला
@LeenaKhot-r4n हो
@@DelhikarMarathi धन्यवाद
Til gul ghya god god bola😊😊
❤️❤️❤️❤️🙏🌹🌹🌹🌹💛
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला
आभारी
शास्त्रानुसार चाला जास्त शहाणा बनू नये जय भीम
दादा तुम्ही बुद्धिष्ठ असूनही हिंदू सणवार साजरे करतात हे ऐकून आनंद झाला.
पण यात मी शास्त्रानुसार च माहिती दिलेली आहे त्यात सर्व गोष्टी सांगितल्या आहेत पण हा रंग घालू नका तो घाला असा काहीच उल्लेख नाही मग यात चूकीचं असं काय सांगितलं ?असो
तुम्हाला जे समजायचं ते समजा.धन्यवाद
तिळगूळ घ्या गोड गोड बोला
धन्यवाद
तिड गुळ घ्या गोड गोड बोला
धन्यवाद