नामदार मा. योगेश दादा कदम गृहराज्यमंत्री यांचा दापोली नगरीमध्ये भव्य स्वागत व सत्कार समारंभ
HTML-код
- Опубликовано: 1 янв 2025
- ◼️ फ्रेश न्युज दापोली ◼️
नामदार माननीय योगेश दादा कदम गृहराज्यमंत्री यांचा दापोली मध्ये भव्य नागरी सत्कार
दि.23/12/24
दापोली- दापोली शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने नामदार माननीय योगेश दादा कदम गृहराज्यमंत्री यांचा आज रोजी भव्य नागरी सत्कार व स्वागत समारंभ करण्यात आला प्रथम काळकाई मंदिर येथून दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅली बाजारपेठ मार्गे नटराज नाका तसेच राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी आली या रॅलीमध्ये बहुसंख्येने दापोली शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक सहभागी झाले होते त्यानंतर राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता.
RUclips link
• नामदार मा. योगेश दादा ...
Join Group
chat.whatsapp....