धावा गजानना गुरुराया | गायिका धनश्री देशपांडे |Original song. Dhawa Gajanana Gururaya |
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- धावा गजानना गुरुराया
गायिका : धनश्री देशपांडे
संगीत : शशांक देशपांडे
संगीत संयोजन : राहुल मानेकर
तबला : रवी सातफळे
व्हिडिओ एडिटिंग : रवी भोईर
अल्बम : धावा स्वामींचा
रेकॉर्डिंग स्टुडिओ : ऑडिओ ग्राफिक्स,
रेकॉर्डिंग इंजीनियर : शशांक देशपांडे
विशेष आभार : गजानन महाराज मंदिर संस्थान , विवेकानंद कॉलनी ,अमरावती .
गजानन महाराज मंदिर संस्थान रेल्वे स्टेशन , अमरावती
वाह अतिशय सुंदर मंत्रमुग्ध आवाज साक्षात शेगाव महाराजांचा दर्शन
धनश्री, खूप सुमधुर, भक्तीने ओतप्रोत, असा धावा केलेला आहे श्री गजानन महाराजांचा 👏👌🙏
खूपच सुंदर आणि भावपूर्ण भक्तीगीत ... सुंदर गायन , संगीत आणि तांत्रिक दृष्ट्या ही
खरच खुप छान, देवा गजनाचा आशीर्वाद आणि कृपा आपल्या वर सदैव राहो हिच प्रार्थना👍👍👌
जय गजानन माऊली
अतिशय सुंदर व भावपूर्ण गायलीस धनश्री.
शशांक आणि धनश्री खूप छान प्रस्तुती
धनश्री नविन भजन छानच आहे तू ते अतिशय भावपूर्ण गायलेस
मी तुझी फॅन आहे मला तुझी सर्व गाणी आवडतात व तुझे शिकवणेही
अशीच नविन गाणी करत रहा
मी हे भजन बसवण्याचा प्रयत्न करीन❤
Very nice composition and melodious rendition by Mam👌👌👌
Aprateem gayli aahes Dhanshree 👍👍👍👍👍
खूपच सुंदर आवाज, मनापासून घातलेली साद.
Jay Gajanan Maul
Jai gajanan , khup sunder
Awesome too good 👍
गण गण गणात बोते 🌹🙏🙏🙏
Very nice 👌. Melodious. And with pious emotions
वाह..अप्रतिम ❤️👏👏🏻
खूपच सुंदर चाल आणि छान प्रस्तुती...❤
Shree ganesay nmh
खुप सुदंर जय गजानन 🙏🙏
जय गजानन. 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर,अप्रतिम, फारच भावले,मी गजानन भक्त आहे,जय गजानन
🙏🙏
Wah ma'am. Khoop Sundar 👌👌
Khupch sunder
खूप भावपूर्ण, भक्ती पूर्ण.खूप प्रेम.
Khup chaan
Jai gajanan 🙏
खूप छान 🌹🌹👌👌🙏🙏
Khup sunder tai keep it up
ताई. खूप खूप छान गायलंत. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup sunder
Very divine presentation madam
👌👌 वा, खुप छान 🙏🙏
खुपचछान
Khup sunder
ताई खूप छान गायलं आहे. ❤❤❤❤❤
Khoop chaan mam, thanks to Shashank sir n Dhanashri mam🙏🙏🙏
खुपच छान goad 👏 ♥️
खुप सुंदर
Khup mast❤ Jai Gajanan
खूप छान 👌
Khup Chan 👏👏👏👏
धनश्री खुपच सुंदर गायील भक्ति गीत आम्ही पण शेगावचे आहे
Very nice 🙏
Same to Anuradha powder ji❤❤
Dhanshri madam superb singing🎉
Heart touching❤🎉
अति सुंदर ❤
छान खूप खूप छान....
Khup chhan
खूप छान 🌹
Dhanashri mam khup chan.
Chan gayle
खूप छान,..
Apratim
👌👌
🙏🙏🙏
Khup Chan madam 😊
Khup chan
Apratim!
🙏🌺श्री गणेशाय नमः।🌺🙏
जय गजानन माऊली...
तुम्ही असीच सुरेल प्रस्तुति माऊली साठी देत रहा...
अप्रतिम प्रस्तुति
श्री गजानन महाराज यांची काव्यात्मक भक्ती रचना खूपच छान. मनापासून कौतुक करत आहे
दिलीप गुळवे नाशिक.
किती आर्ततेने.... गायलीस ...ताई.....
Best wishes for 8th March show see you
धनश्री,किती तन्मयतेने गायलात तुम्ही.हे केवळ गाणे नव्हते तर महाराजांना मनापासून घातलेली साद होती.धन्यवाद.
श्री गजानन महाराज यांच्या कृपेने आपणास गोड आवाजाची देणगी मिळाली आहे.... खूप सुरेल गायन .,...
जय गजानन माऊली.ताई मंत्रमुग्ध संगीत.धन्यवाद
भक्तिपूर्ण प्रस्तुती🙏खूप छान संगीत शशांक सर🎼🎼महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून छान प्रस्तुती,खूप कौतुक आणि शुभेच्छा😊
धनश्री मॅम अप्रतिम गायकी ,, शशांक सर सुमधुर संगीत रचना.. व्हिडियो ग्राफी खूपच सुंदर गीत.
खुप सुंदर ..श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधुन उत्तम प्रस्तुती.
Khup Chan mam my to apki bahoth badi fanhu🎉❤
❤🙏
Beautiful voice, very nice bhajhan. 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप मस्त क्लास मधे शिकव.
हो
Ganganganaatboote
अप्रतिम गायन भावपूर्ण गीत सादर केले,🎉🎉🎉🙏
अप्रतिम
अप्रतिम सादरीकरण, खूप छान आवाज👌🌹🙏🚩
जय गजानन 👌आवाज
खूपच छान
खूप छान 👌👌👌